ITI Full Form In Marathi आयआयटी चा पूर्ण फॉर्म इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असा आहे. देशातील भरपूर विद्यार्थ्यांचे स्वप्न असतं इंजिनियर व्हायच. अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये इंजीनियरिंग करत असतात. त्याचप्रमाणे काहींचे स्वप्न असतं की इंजिनिअरिंग आयआयटी मधून पूर्ण कराव. मराठीतून आयआयटी चा पूर्ण फॉर्म राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था असा आहे.

आईआईटी फुल फॉर्म | ITI Full Form In Marathi
आयआयटी ही भारतातील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था आहे ज्यामध्ये भरपूर विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्सुक असतात. आयआयटी या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत विज्ञान आणि इंजीनियरिंग या क्षेत्राचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना देण्यात येत. आयआयटी नावाची ही संस्था एक सरकारी संस्था असून ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते. पूर्ण भारत मध्ये एकूण २३ आयआयटी आहेत.
हे सर्व २३ आयआयटी वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थित आहेत. आयआयटी संस्था ही संस्था त्यांच्या उत्तम शिक्षणासाठी आणि शैक्षणिक पद्धतीसाठी नावाजलेले आहेत. यामध्ये अत्यंत उच्च स्तराचं शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत. आयआयटीमध्ये हॉस्टेल सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ज्या खूप उत्कृष्ट आहेत.
या संस्थांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये इंजीनियरिंग शिकवण्यात येतं जसं कॉम्प्युटर इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, इत्यादी. आयआयटी अंतर्गत विविध शाखांमध्ये विद्यार्थी पीएचडी देखील करू शकतो.
आयआयटी जेईई परीक्षा
आय आय टी चा पूर्ण फॉर्म इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असा होतो. आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि इंजीनियरिंग करण्यासाठी एक प्रवेश परीक्षा देण गरजेचं असतं जिथे नाव आहे जेईई. त्याच ठिकाणी आयआयटीमध्ये जर विज्ञान क्षेत्रात पदवी घ्यायची असेल तर त्यासाठी प्रवेश परीक्षा म्हणून आयआयटी जॅम ही परीक्षा द्यावी लागते.
आयआयटी जेईई ही परीक्षा पूर्ण देशभरात एक नावाजलेली प्रवेश परीक्षा आहे. आयआयटी सारख्या उत्कृष्ट संस्थेमधून इंजीनियरिंग करण्यासाठी भरपूर विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. या परीक्षेबाबत काही महत्त्वाचे मुद्दे निम्नलिखित आहेत:
- जेई परीक्षा बारावी मधून विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देण्यास पात्र असतात.
- ही भारत देशात आयोजित केली जाणारी एक अत्यंत उच्च स्तरावर आणि महत्त्वाची परीक्षा असून यामध्ये बसणाऱ्या विद्यार्थि ला 12 वी मध्ये गणित विषय शिकणे अत्यंत आवश्यक आहे.
- आयआयटी संस्थेमधून इंजीनियरिंग करण्यासाठी ही परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते.
- आयआयटी जेईई नावाची ही परीक्षा खूप कठीण असते.
IIT full form in English | IIT full form in Marathi
IIT full form in Marathi | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी |
IIT full form in English | Indian Institute of Technology |
IIT ची स्थापना कधी झाली | मे १९५० |
कोनी IIT स्थापना केली | जवाहरलाल नेहरू |
आयआयटी जेईई या परीक्षेचे स्वरूप
आयआयटी चा पूर्ण फॉर्म इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असा होतो. ही एक अत्यंत महत्त्वाची आणि उच्चस्तरीय शैक्षणिक संस्था आहे. आयआयटी जेईई नावाची ही परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित करण्यात येते. या परीक्षेच्या निम्नलिखित दोन पायऱ्या आहेत:
- आयआयटी जेईई मेन्स
- आयआयटी जेईई ऍडव्हान्स
आयआयटी जेईई मेन्स ही पहिली पायरी उत्तीर्ण केल्यानंतर आणि त्यामध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित यादी आल्यानंतर विद्यार्थ्याला आयआयटी जे ऍडव्हान्स ही परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर आयआयटी ॲडव्हान्स चा निकाल लागल्यानंतर आणि त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आयआयटी संस्थेमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. यामध्ये विद्यार्थ्याला कुठल्या आयआयटी संस्थेमध्ये प्रवेश मिळेल हे त्याला मिळालेल्या गुणांवर आधारित असतं.
आयआयटी जेईई ही परीक्षा संगणक आधारित परीक्षा असते. या परीक्षेचा कालावधी तीन तास इतका असतो. आयआयटी जेईई चा पेपर कठीण असून यासाठी विद्यार्थ्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते. यामध्ये गणितावर आधारित खूप कठीण प्रश्न विचारण्यात येतात. वेळेची मर्यादा ठेवून विद्यार्थ्याला बरोबर उत्तर देऊन ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. आयआयटी जेईई या परीक्षेमध्ये तीन विषय समावेशित असतात:
- गणित
- भौतिकशास्त्र
- रसायनिक शास्त्र
आयआयटी जॅम परीक्षेचे स्वरूप पात्रता आणि माहिती
आयआयटी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ही भारतातील एक अत्यंत उत्कृष्ट आणि उच्चस्तरीय शैक्षणिक संस्था आहे. यामध्ये विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर इंजीनियरिंग किंवा विज्ञान क्षेत्रात पदवी मिळवण्यासाठी प्रवेश घेऊ शकतो. आयआयटी जॅम परीक्षेत बाबत काही महत्त्वाच्या गोष्टी निम्नलिखित आहेत:
- आयआयटी जाम नावाची प्रवेश परीक्षा आयआयटी संस्थेमध्ये विज्ञान क्षेत्रात पदवी घेण्यासाठी आणि त्यामध्ये पीएचडी करण्यासाठी दिली जाते.
- आयटी जाम नावाची ही परीक्षा विविध विषयांमध्ये पदवी घेण्यासाठी आणि त्यामध्ये पीएचडी करण्यासाठी द्यावी लागते.ते विषय म्हणजे, भौतिकशास्त्र, आकडेवारी, गणित, रसायनिक शास्त्र, इत्यादी.
- आयआयटी नावाच्या या देशातल्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थेमध्ये विज्ञान क्षेत्रात उच्च कोटीच शिक्षण देण्यात येतं.
- आयआयटी जाम नावाच्या परीक्षेचा कालावधी तीन तास इतका आहे.
- आयआयटी जान परीक्षा विद्यार्थी एक हून जास्त देऊ शकतो.
- या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाचा, पात्रता निकष हा वेगवेगळा असू शकतो.
- ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी किमान पदवी उत्तर असणे आवश्यक आहे.
आयआयटी चा वेतन किती आहे?
आयआयटी चा पूर्ण फॉर्म इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असा आहे. यामध्ये विद्यार्थी बारावी उत्तीर्ण केल्यानंतर इंजीनियरिंग आणि विज्ञान क्षेत्रात पदवी मिळवण्यासाठी प्रवेश घेत असतात. आयआयटी ही संस्था देशातील अत्यंत उत्कृष्ट आणि उच्च स्तराची शैक्षणिक संस्था आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी भरपूर मेहनत घेत असतात. यामधून इंजीनियरिंग केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरी मिळायला सोपी असते. आणि आयआयटी मधून इंजिनिअरिंग केल्यानंतर वेतन देखील चांगलं मिळतं.
यामध्ये विद्यार्थी वर्षाला जवळपास २०-३० लाख कमवत असतात. काही ठिकाणी हेच वेतन १०-२० लाख देखील असू शकत. काही काही चांगल्या क्षेत्रातून आयआयटी केल्यानंतर विद्यार्थ्यांना १ कोटी इतका पॅकेज देखील मिळतं. तर काही आयटीमध्ये याच ठिकाणी विद्यार्थ्यांचा वेतन वर्षात ३०-७० लाख इतके देखील असत.
भारतात आयआयटी चे किती महाविद्यालय आहेत
आयटी चा पूर्ण फॉर्म इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असा होतो. ही भारतातील अत्यंत महत्त्वाची आणि उच्चस्तरीय शैक्षणिक संस्था आहे. बारावी उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थी या संस्थेमधून इंजीनियरिंग किंवा विज्ञान या विषयांमध्ये पदवी घेऊ शकतात.
संपूर्ण भारत देशात आयआयटीचे एकूण २३ महाविद्यालय आहेत. या मधल्या प्रत्येक आयआयटी च वैशिष्ट्य आहे परंतु प्रत्येक आहे तिचं महाविद्यालय अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा आहे. यामध्ये विद्यार्थी विविध क्षेत्रात इंजिनिअरिंग करू शकतो जसं कम्प्युटर इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, इत्यादी. भारतातील 23 आयटी चे महाविद्यालय निम्नलिखित आहेत:
- आयआयटी बॉम्बे
- आयआयटी मंडी
- आयआयटी वाराणसी
- आयआयटी मद्रास
- आयआयटी कानपूर
- आयआयटी इंदोर
- आयआयटी पल्लकड
- आयआयटी तिरुपती
- आयआयटी खडकपूर
- आयआयटी भिलाई
- आयआयटी धनबाद
- आयआयटी दिल्ली
- आयआयटी पटना
- आयआयटी जोधपुर
- आयआयटी हैदराबाद
- आयआयटी गोवा
- आयआयटी रोपर
- आयआयटी गुवाहाटी
- आयआयटी भुबनेश्वर
- आयआयटी गांधीनगर
- आयआयटी धारवाड
- आयआयटी रूर्की
Conclusion
या पोस्टमध्ये आपण आयआयटी संदर्भात सगळी माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्वप्रथम आयटी म्हणजे काय आणि त्याबरोबरच आयटी चा पूर्ण फॉर्म आपण या पोस्ट मधून बघितला. त्यानंतर आयआयटी जेईई ही परीक्षा कधी आणि कशी द्यायची हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं.
आयआयटी जेईई परीक्षेचं स्वरूप देखील आपण या पोस्ट मधून समजण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आयआयटी जॅम नावाच्या परीक्षेबद्दल देखील आपण माहिती घेतली. त्यानंतर आयआयटी या संस्थेमधून पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा वेतन किती असतं हे देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतलं.
त्यानंतर भारतात एकूण आयटीचे किती महाविद्यालय स्थित आहेत हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
आयआयटी काय आहे?
आयटी चा पूर्ण फॉर्म इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असा होतो. ही भारतातील अत्यंत उत्कृष्ट आणि उच्चस्तरीय शैक्षणिक संस्था आहे. बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या संस्थेमधून इंजीनियरिंग किंवा विज्ञान क्षेत्रातील पदवी घेण्यास पात्र असतात.
आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे?
आयआयटी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थी बारावी मध्ये गणित विषय शिकलेला असणं गरजेचं आहे. आयआयटी जेईई परीक्षा उत्तीर्ण करण्यात देखील आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी गरजेच आहे.
आयआयटी वस्तीगृहांमध्ये वायफाय आहे का?
हो, आयटीच्या सर्व महाविद्यालयांमध्ये आणि होस्टेलमध्ये वायफाय ची सुविधा देण्यात आलेली आहे.
भारतात किती आयआयटी आहेत?
भारतात एकूण २३ आयआयटी चे महाविद्यालय स्थित आहेत. हे सगळे महाविद्यालयात विविध राज्यांमध्ये स्थित आहेत.
कोणत्या आयआयटीमध्ये सर्वोत्तम प्लेसमेंट आहे?
प्लेसमेंटच्या दृष्टिकोनाने आयआयटी बॉम्बे हे सगळ्या आयटी मधून सर्वोत्कृष्ट मानलं जातं.