SRPF Full Form In Marathi एसआरपीएफ चा पूर्ण फॉर्म, स्टेट रिझर्व पोलीस फोर्स असा आहे. यालाच आपण मराठी भाषेत, राज्य राखीव पोलीस दल देखील म्हणतो.या दलाची स्थापना, ६ मार्च, १९४८ ला करण्यात आली होती. एसआरपीएफ, हे एक पोलीस दल आहे.

एसआरपीएफ फुल फॉर्म SRPF Full Form In Marathi
भारत देशात केंद्रीय आणि राज्य स्तरावर विविध, सुरक्षा दल मध्ये भरती दर वर्षी होत असतात.एसआरपीएफ देखील त्यापैकी एक आहे.एसआरपीएफ या दलाचा मुख्य काम म्हणजे, राज्यात होणारी विविध कार्यक्रम, आणि काही महत्त्वाच्या ठिकाणी, सुरक्षा प्रदान करणं. कधी एसआरपीएफ ला नियमित पोलीस दलाला, मदत करण्यासाठी पाठवण्यात येत.
एसआरपीएफ म्हणजे काय
एस आर पी एफ चा पूर्ण फॉर्म स्टेट रिझर्व पोलीस फोर्स असा असून याला मराठी भाषेत, राज्य राखीव पोलीस दल, देखील म्हणतात. महाराष्ट्र या राज्यातील एक विशेष दल म्हणजे, एसआरपीएफ हे आहे. या दलाची स्थापना, १९४८ मध्ये झालेली असून, महाराष्ट्राचा, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत आहे.
एस आर पी एफ चे मुख्य कार्य बघायला गेलं तर ते म्हणजे, राज्यातील महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये आणि विविध महत्त्वाच्या ठिकाणांना सुरक्षा प्रदान करणे. यामध्ये शासकीय कार्यालय, धार्मिक स्थळ, महत्त्वाचे व्यवसाय आणि उद्योग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांचा समावेश असतो.
कधीकधी महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ या दलाला, नियमित पोलिसांना मदत करण्यासाठी देखील पाठवण्यात येतं. परिस्थितीवर ताबा मिळवण्यात कमी पडल्यास, एसआरपीएफ हे दल मदत करायला धावून जातं. मुख्यतः बघायला गेलं तर, मोठ्या प्रमाणात लोक जमा झालेल्या ठिकाणी किंवा, गुन्हेगारीच्या जास्त प्रमाण असलेल्या ठिकाणांमध्ये, या दलाचे मुख्य कार्य असतं.
एसआरपीएफ, एक अत्याधुनिक दल असून, यामध्ये आधुनिक शस्त्र, आणि त्यासोबतच, तंत्रज्ञानाने सुद्धा हे दल समर्थ आहे. या दलाचे जवान उत्तमरीत्यास प्रशिक्षित असतात आणि ते कुठल्याही परिस्थितीत स्वतःला स्थिर ठेवून, परिस्थितीस सामोरे जायला सक्षम असतात.
SRPF full form in English | SRPF full form in Marathi
SRPF full form in Marathi | स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स |
SRPF full form in English | Sate Reserve police force |
SRPF साठी लागणारा वेळ | – |
SRPF साठी फी | 4,000 रुपये |
एसआरपीएफ परीक्षा पात्रता
एसआरपीएफ म्हणजेच स्टेट रिझर्व पोलीस फोर्स, हे राज्यातलं अत्यंत महत्त्वाचं पोलीस दल आहे, ज्याचं प्राथमिक कार्य म्हणजे राज्यात घडलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सुरक्षा प्रदान करणे असा आहे. या दलामध्ये भरती होण्यासाठी दरवर्षी भरपूर मुलं अर्ज करतात. या दलामध्ये भरती होण्यासाठी, काही पात्रता निकष निम्नलिखित आहेत:
- कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.
- या दलामध्ये भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय १८-३५ या वयोगटात असणे गरजेच आहे. या ठिकाणी अनुसूचित जातींसाठी आणि, काही राखीव गटांसाठी वयोगटांमध्ये, सूट देण्यात येऊ शकते.
एसआरपीएफ अभ्यासक्रम
एसआरपीएफ म्हणजेच स्टेट रिझर्व पोलीस फोर्स, यालाच आपण मराठीमध्ये राज्य राखीव पोलीस दल सुद्धा म्हणतो. राज्यस्तरावर असलेलं हे एक महत्त्वाचं पोलीस दल आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी, दरवर्षी भरपूर संख्येमध्ये मुलं तयारी करत असतात. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही विषयांचा अभ्यास करण गरजेचे आहे. निम्नलिखित विषयांचा अभ्यास करणे या दलामध्ये भरती घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे:
- सामान्य ज्ञान
- बुद्धिमत्ता चाचणी
- अंक गणित
- चालू घडामोडी
- मराठी व्याकरण
वरील दिलेल्या सगळ्या विषयांचा नीट अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी ही परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकतो.एसआरपीएफ च्या परीक्षेमध्ये वरील दिलेल्या प्रत्येक विषयावर २५ मार्कांसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये पद अनुसार गुणांची कमी जास्त बघण्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे प्रश्नाची पातळी देखील कठीण किंवा सोपी होऊ शकते.
ही परीक्षा एकूण १०० मार्कांची असते आणि यासाठी, १.५ तास इतका वेळ देण्यात येतो. वर दिलेले सर्व विषय सामान्य असून यामध्ये, नीट अभ्यास केल्यानंतर कुठलाही विद्यार्थी ही परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकतो
एसआरपीएफ अंतर्गत पदे
एसआरपीएफ म्हणजेच स्टेट रिझर्व पोलीस फोर्स, ही राज्यातील सर्वात महत्त्वाची पोलीस फोर्स आहे, राज्यामध्ये विविध ठिकाणी महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या वेळेस, या दलाला सुरक्षा कार्यासाठी, बोलवलं जातं. या दलांतर्गत निम्नलिखित पद आहेत:
- एसआरपीएफ जिल्हा पोलीस शिपाई चालक
- एसआरपीएफ लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
- एसआरपीएफ सशस्त्र पोलीस शिपाई
वरील तीन पदांचा यामध्ये समावेश आहे. या तीन पदांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात येते. विविध विद्यार्थी, त्यांच्या आवडीनुसार त्यांचे पद ठरवून ही परीक्षा देत असतात. पदानुसार गुणांची कमी व जास्त गरज असते. त्याचप्रमाणे पदानुसार प्रश्नाची कठीण किंवा सोपी असण्याची पातळी सुद्धा ठरते.
या परीक्षेसाठी दिलेला अभ्यासक्रम व्यवस्थित वाचला आणि त्याचा नीट अभ्यास केला तरीही परीक्षा सहज विद्यार्थी उत्तीर्ण करू शकतो. हे देव सेवा साठी एक खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे. यामध्ये आपण देशासाठी कार्य करतो. लोकांसाठी लोकांमध्ये राहून सुरक्षा प्रदान करणं हे एक खूप कठीण आणि त्याचबरोबर महत्त्वाचं काम आहे. कुठल्याच कार्यक्रमात, कुणालाही त्रास न होता, अगदी सुरक्षितपणे तो कार्यक्रम पार पडावा, यासाठी या दलाचे जवान कार्यरत असतात.
एसआरपीएफ वेतन
एसआरपीएफ म्हणजेच स्टेट रिझल्ट पोलीस फोर्स, आणि हे राज्यातलं अत्यंत महत्त्वाचा पोलीस दल आहे. यामध्ये जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात येतो ज्यामध्ये त्यांना, कुठल्याही कठीण परिस्थितीत सामोरे जायला शिकवल जात. यामध्ये विविध पद असतात.
पदानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांचा पगार किंवा वेतन वेगळा वेगळा असू शकतो. या दलामध्ये वेतनश्रेणी ५-९ पर्यंत आहे. सशस्त्र पोलीस शिपाई हे या दलामधलं सगळ्यात कमी वेतन असलेला पद आहे, या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी चा पगार १९,९००-२९,९०० इतका असू शकतो. आणि त्याच ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणजे एसआरपीएफ मधील सर्वात उच्च असलेला पद, आणि त्यांचा पगार, ४१,२००-५७,७०० पर्यंत असू शकतो. यामध्ये वेतन जास्त नसून, कामाची जबाबदारी आणि कष्ट जास्त आहे. पण समाजाला मदत करण्यास इच्छुक लोकं आणि देशासाठी काहीतरी, देऊ इच्छित असणारे लोक या दलामध्ये प्रवेश घेतात.
एसआरपीएफ फायदे
एसआरपीएफ, एक राज्यस्तरीय महत्त्वाचा पोलीस दल आहे, ज्यामध्ये अनेक जवान कार्यरत असतात. राज्यामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सुरक्षा चाचणीसाठी आणि कुठल्याच गुन्हा घडू नये याच्या देखरेखीसाठी हे जवान तैनात करण्यात येतात.एसआरपीएफ कर्मचारी होण्याचे काही निम्नलिखित फायदे आहेत:
- एसआरपीएफ कर्मचाऱ्यांना मूळ पगार देण्यात येतो
- या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देखील देण्यात येतो
- हे कर्मचारी त्यांच्या पगारासोबत सरकारने जाहीर केलेले विविध भत्त्यांसाठी देखील पात्र असतात.
- या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय लाभ देण्यात येतात
- या जवानांना प्रवास भत्ता देखील देण्यात येतो.
- अवलंबून पगार आणि भत्ते दरवर्षी वाढवले जातात
- मामाच्या दर्जानुसार कर्मचाऱ्यांना बढती मिळू शकते.
वर दिलेले काही फायदे,एसआरपीएफ च्या कर्मचाऱ्यांना देण्यात येतात. हे सगळे फायदे गरजेचे सुद्धा आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार कमी असून, हे लोक समाजासाठी स्वतःचा जीव बळीला लावतात. या कर्मचाऱ्यांसाठी विविध भत्ते सरकारकडून देण्यात येतात जी गरजेचे सुद्धा आहेत. सुरक्षा मोहिमे च्या वेळेस जर कुठल्या जवानाला काही झालं तर त्यासाठी आणि त्याच्या उपचारासाठी, वैद्यकीय लाभ देण्यात आलेला आहे, जो अत्यंत गरजेचे आहे.
Conclusion
या पोस्ट मधून आपण एसआरपीएफ बद्दल भरपूर माहिती जाणून घेतली. यामध्ये सर्वप्रथम एसआरपीएफ चा पूर्ण फॉर्म आपण बघितलं. त्यानंतर नेमकं एसआरपीएफ म्हणजे काय हे सुद्धा आपण या पोस्ट मधून जाणून घेतलं. नंतर या क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय लागते हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर यामध्ये प्रवेश घेण्यासाठी गरजेचा अभ्यासक्रम सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितला.
एसआरपीएफ अंतर्गत असलेले विविध पद सुद्धा आपण बघितले.एसआरपीएफ ज्या कर्मचाऱ्यांना वेतन किती मिळतं हे सुद्धा आपण यामधून बघितलं. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना मिळणारे विविध फायदे देखील आपण या पोस्ट मधून जाणून घेतले. ही पोस्ट आवडल्यास नक्की परत आम्हाला भेट देत रहा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा.
FAQ
महाराष्ट्र एसआरपीएफ चे किती गट आहेत?
यामध्ये एकूण १६ गट आहेत आणि त्याचबरोबर एक, प्रशिक्षण केंद्र सुद्धा आहे
एसआरपीएफ ची स्थापना कधी झाली?
एसआरपीएफ या पोलीस दलाची स्थापना ६ मार्च १९४८ या दिवशी झाली होती.
एसआरपीएफ चे कार्य काय?
राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पाळणे, हे या दलाचं मूळ कार्य आहे. राज्यात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सुरक्षा चाचणीसाठी, आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी, हे दल कार्यरत असतं.