एनसीइआरटी फुल फॉर्म NCERT Full Form In Marathi - Full Forms Marathi

एनसीइआरटी फुल फॉर्म NCERT Full Form In Marathi

NCERT Full Form In Marathi एनसीइआरटी चा मराठीतून पूर्ण फॉर्म, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ असा आहे. ही भारतातली शैक्षणिक क्षेत्रातले एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. ही संस्था विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम, पुस्तक, साहित्य आणि, शिक्षण कार्य पत्र प्रदान करण्याचं काम करतात. विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावर केले गेलेले विकास, आणि अभ्यासक्रमाची संरचना ही संस्था करत असते. ही संस्था शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचं कार्य करत असते.

NCERT Full Form In Marathi

एनसीइआरटी फुल फॉर्म NCERT Full Form In Marathi

भारतीय शिक्षण पद्धती सुधारण्यामध्ये आणि, त्याचा दर्जा उच्च करण्यामध्ये या संस्थेचा मोठा हाथ आहे. हे संस्था भारतीय शैक्षणिक क्षेत्राला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी जबाबदार आहे. हे एक असं महत्त्वाचं शैक्षणिक क्षेत्र आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याला विविध विषयां बाबत खोलवर माहिती देण्याचं काम हे करत.

या संस्थे चे पुस्तक आणि त्यांचा अभ्यासक्रम समजण्यासाठी विद्यार्थ्यांना सोपा असतो आणि या सोबतच विषयाची खोलवर माहिती सुद्धा यातून विद्यार्थ्यांना मिळते. नवीन अभ्यासक्रमाची संरचना आणि त्यामध्ये केले गेलेले विविध बदलाव आणि सुधारणा हे विद्यार्थ्यांचे विकासासाठी अत्यंत गरजेच आहे. भारतातील सगळ्यात महत्त्वाची शैक्षणिक संस्था म्हणजेच,एनसीइआरटी ही संस्था भारतात सगळ्यात जास्त प्रचलित असलेली संस्था आहे.

NCERT full form in English | NCERT full form in Marathi

NCERT  full form in Marathiराष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
NCERT full form in EnglishNational council of educational research and training
NCERT  साठी लागणारा वेळ2.5-3 महिने
NCERT ची स्थापना कधी झाली1961

एनसीइआरटी च महत्व

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच,एनसीइआरटी ही भारतातील अत्यंत महत्त्वाची शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेने दिलेला अभ्यासक्रम अत्यंत मौल्यवान आणि, भारतीय शिक्षण संस्थेचा मूलभूत आधार आहे. यामधून विद्यार्थ्यांना विविध विषयां बाबत, भरभरून ज्ञान मिळतं आणि, त्यासोबतच विद्यार्थ्यांचा बुद्धिमत्तेचा सर्वांगीण विकास होतो.एनसीइआरटी या संस्थेचे पुस्तक, स्पष्टता, उत्कृष्ट गुणवत्ता, आणि विद्यार्थ्याला समजण्यासाठी सोपा असा अभ्यासक्रम आहे.

त्यामुळे विभागीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वाच्या परीक्षांमध्ये या पुस्तकातून देखील प्रश्न विचारण्यात येतात. सरकारी परीक्षा देण्यासाठी इच्छुक मुलांनी,एनसीइआरटी ची पुस्तके व्यवस्थित आणि अत्यंत खोलवर जाऊन वाचणं गरजेचं आहे. यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांची समजण्याच्या क्षमतेनुसार हा अभ्यासक्रम बनवला जातो. आणि यामुळे विषयाची स्पष्ट माहिती आणि सहज सोपा अभ्यास विद्यार्थी उत्कृष्टपणे करू शकतो.

एनसीइआरटी चे फायदे

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच,एनसीइआरटी या संस्थे चे काही निम्नलिखित फायदे आहेत:

  • •व्यावसायिक पद्धती- एनसीइआरटी अभ्यासक्रमाची खोलवर माहिती घेतल्यानंतर, व्यवसायिक जगात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत फायदा होतो. सरकारी आणि राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेले विविध परीक्षांसाठी या संस्थेचे पुस्तक वाचन अत्यंत गरजेच आहे.
  • •उच्च गुणवत्ता- या संस्थेने दिलेल्या पुस्तकांमध्ये, अत्यंत उच्च गुणवत्तेची माहिती असते आणि त्याबरोबरच, विद्यार्थ्यांना सगळ्या विषयांबाबत अगदी स्पष्ट आणि समग्र ज्ञान घेता येत. या पुस्तकांची भाषा सोपी असल्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यात सोपा जातो.
  • •परीक्षेत उत्तम प्रदर्शन- एनसीइआरटी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून, प्रश्नपत्रिका उत्कृष्टरित्यास सगळे प्रश्न सोडवण्यात मदत होते. परीक्षेत याच पुस्तकांमधून प्रश्न विचारण्यात येतात, ज्या विद्यार्थ्याने या पुस्तकांचा खोलवर अभ्यास केला असेल तो विद्यार्थी सहज या परीक्षा उत्तीर्ण करू शकतो.
  • •सापळे साधने- हे पुस्तक खूप सहज उपलब्ध असतात आणि त्याबरोबरच ही पुस्तक खूप स्वस्त देखील असतात, ज्यामुळे कुठल्याही वर्गाचा विद्यार्थी अगदी सहज हे पुस्तक विकत घेऊन यांचा अभ्यास करू शकतो.
  • •आधारभूत शिक्षण- ही संस्था विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावरील, आधारभूत शिक्षण देतं, ज्यामुळे, भारतात शैक्षणिक पद्धतीला स्थिरता मिळालेली आहे.

एनसीइआरटी चे मुख्य कार्य निम्नलिखित आहेत:

  • •पाठ्यक्रम विकास- हे संस्था शाळेसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम, पाठ्यक्रमांच्या अभ्यासासाठी, सिलेबस तयार करण्याचं काम करते. ही संस्था विविध विषयांचा ग्रेडनुसार आणि वर्गानुसार वेगळा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम करते.
  • •शिक्षक प्रशिक्षन- एनसीइआरटी मध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना सुद्धा विविध शिक्षण पद्धती बद्दल, जागरूक करण्यात येतं आणि त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम आणि कार्यशाळा देखील आयोजित करण्यात येते जेणेकरून त्यांचं कौशल्य आणि विषयाबद्दलचं ज्ञान तपासता येईल आणि शिक्षण विधींमध्ये योग्य ते बदल करता येतील.
  • •पाठ्यपुस्तक प्रकाशन-एनसीइआरटी च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रेम केले गेलेला पाठ्यक्रम त्यानुसार पाठ्यपुस्तके प्रकाशित करतात. ही पुस्तकं देशातील विविध, शैक्षणिक मंडळांसाठी वापरण्यात येतात. या पुस्तकांची गुणवत्ता आणि स्पष्टता अत्यंत उत्तम आहे.
  • •शैक्षणिक संशोधन:एनसीइआरटी शिक्षण धोरणे, मूल्यांकन करण्यासाठी, संशोधनाचा अभ्यास करते. हे अत्यंत महत्त्वाचा आहे कारण, मूल्यांकन समोर माप देखील तितकच महत्त्वाचा आहे जितकं शिक्षण.
  • •संपलेली साधने:एनसीइआरटी ही संस्था, पाठ्यपुस्तकांसोबतच इतर बाहेरच्या साधनांची सुद्धा व्यवस्था करते, जसं एनसीइआरटी लॅबोरेटरी मॅन्युअल, शिक्षक मार्गदर्शिका, आणि अशाच इतर डिजिटल महत्त्वाच्या गोष्टी देखील ही संस्था बघते. पाठ्यपुस्तकांसोबतच या सगळ्या गोष्टी देखील मुलांना शिकवण्यासाठी आणि त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
  • •नीतीचे सल्ले:एनसीइआरटी या संस्थेत, शिक्षण प्रणाली नीती, मूल्यांकन धोरणे, आणि इतर महत्त्वाच्या शैक्षणिक तज्ञांसाठी, सल्ले आणि शिफारस घेतात.एनसीइआरटी हे फक्त पाठ्यपुस्तकच नव्हे तर, शिक्षणात महत्त्वाच्या असलेल्या बाकीच्या गोष्टीकडे देखील लक्ष देत. विद्यार्थ्यांबाबत किंवा शिक्षकांबाबत हे सगळ्याच बाबतीत महत्त्व याची भूमिका पार पाडतं.

एनसीइआरटी ची स्थापना

सर्वप्रथम भारत देशामध्ये,एनसीइआरटी या संस्थेची सुरुवात, १९६१ यावर्षी झाली होती. या संस्थेची स्थापना, राष्ट्रीय शैक्षणिक नीतीवाद आणि त्यावेळेसचे शिक्षा मंत्री म्हणजेच, के. लो नेहरू द्वारे करण्यात आली होती. या संस्थेचा मूलभूत कार्य म्हणजे पाठ्यपुस्तक निर्मिती आणि, मुख्य उद्दिष्टांचा अभ्यास करणे आणि देशातील शैक्षणिक पातळीला शिखरापर्यंत नेणं हे याचा मूलभूत कार्य आहे.

या संस्थेची स्थापना, १९६१ मध्ये झालेली असून, आजच्या तारखेतील सर्वात जास्त लोकप्रिय आणि महत्त्वाची असणारी संस्था म्हणजे एनसीइआरटी ही संस्था मानली जाते. विविध सरकारी परीक्षांमध्ये या पुस्तकांमधूनच प्रश्न विचारण्यात येतात. हे पुस्तकं समजण्यात सोपे आणि अत्यंत छान अशी स्पष्टता असल्यामुळे हे खूप लोकप्रिय आहेत.

एनसीइआरटी मधील मुख्य सदस्य

एनसीइआरटी या संस्थेमध्ये काही महत्त्वपूर्ण सदस्य असतात. यामध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक आणि त्यासोबत अभियंत्रणाचे विशेषज्ञ उपस्थित असतात. विविध शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या सदस्यांचा यामध्ये समावेश असतो. यामध्ये विविध विद्यापीठांचे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा समावेश असतो.

प्रत्येक विषयात निपुण असलेल्या एका शिक्षकाचा यामध्ये समावेश असतो. यामध्ये संयुक्त प्रमुखांचा देखील समावेश असतो. परियोजक संघटनेचे सदस्यांचा देखील यामध्ये समावेश असतो. भारतीय शिक्षण प्रणाली मधील काही महत्त्वाचे सदस्य म्हणजे, सूर्य गुप्ता, गंगाशरण सिंग, आनंद स्वरूप गुप्ता, विनायक कृष्ण गोखले, आणि या सोबतच इतर महत्त्वाचे सदस्य देखील यामध्ये सामील असतात.एनसीइआरटी ही संस्था भारतातील सर्वात सर्वश्रेष्ठ शैक्षणिक प्रणाली मधून एक आहे आणि यामध्ये, भरपूर महत्त्वाच्या सदस्यांचा समावेश असतो.

Conclusion

या पोस्ट मधून आपण, एनसीइआरटी या शैक्षणिक संस्थेबद्दल भरपूर माहिती घेतली. यामध्ये एनसीइआरटी ही संस्था म्हणजे नेमकी काय हे आपण जाणून घेतलं. त्यानंतर भारत देशामध्ये या संस्थेचा काय महत्त्व आहे हे देखील आपण या पोस्ट मधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या संस्थेची निगडित असलेले फायदे सुद्धा आपण यामध्ये जाणून घेतले. या संस्थेचे मुख्य कार्य कुठले आणि हे कसे काम करतात हे सुद्धा आपण या पोस्ट मधून जाणून घेतलं.

या संस्थेची स्थापना कधी झाली होती हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. या संस्थेचे मुख्य सदस्य कुठले आणि त्यांचे कार्य काय आहे हे सुद्धा आपण या पोस्ट मधून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवीन माहिती घेण्यासाठी परत आमच्या पेजवर येत राहा.

FAQ

एनसीइआरटी ची मुख्य कार्य कोणती आहेत?

एनसीइआरटी ही भारतातील एक अत्यंत महत्त्वाची शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे पाठ्यपुस्तक प्रकाशन, पाठ्यक्रम विकास, आणि शैक्षणिक संशोधन प्रदान करणं असं आहे.

एनसीइआरटी पुस्तके कशी आहेत?

एनसीइआरटी या संस्थेद्वारे प्रकाशित झालेले पुस्तक अत्यंत उत्कृष्ट गुणवत्तेचे असतात आणि त्यासोबतच यामधील विषयाबाबतची स्पष्टता अत्यंत उत्कृष्ट आणि समजण्यास सोपी अशी असते.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top