NACH Full Form In Marathi एनएसीएच चा पूर्ण फॉर्म नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस असा होतो.एनएसीएच ही एक ऑनलाईन पेमेंट पद्धत आहे. ईसीएस ही आरबीआयची एक, विद्यमान पद्धत आहे पेमेंट करायची त्याच प्रकारे एनएसीएच ही एनपीसीआय, द्वारे सेट केले गेलेल पंड क्लिअरिंगच एक प्लॅटफॉर्म आहे.

एनएसीएच फुल फॉर्म NACH Full Form In Marathi
मुळात एनएसीएच चे दोन प्रकार आहेत:
- एनएसीएच डेबिट
- एनएसीएच क्रेडिट
हे दोन एनएसीएच चे प्रकार आहेत, आणि या पेमेंट पद्धतीमुळे परत परत करणारे पेमेंट आणि त्याचप्रमाणे, ठराविक वेळेत करावा लागणारे पेमेंट, या पद्धतीने सोपं होतं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये तारखा लक्षात ठेवणं गरजेचं नाही आहे. आज-काल ऑनलाईन पेमेंट पद्धतीचं प्रमाण खूप जास्त वाढलेला आहे आणि त्यात संदर्भात एनएसीएच हे सुद्धा एक याच श्रेणीतला नवीन प्रकल्प आहे.
एनएसीएच चे फायदे
एनएसीएच चा पूर्ण फॉर्म नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस असा होतो. ही एक एमपीसीआय म्हणजेच, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याद्वारे सेट केलेलं एक फंडिंग क्लियरिंग प्लॅटफॉर्म आहे. हे एक ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म आहे ज्यामधून आपण सहज डेबिट किंवा क्रेडिट करू शकतो. या पद्धतीचे फायदे निम्नलिखित आहेत:
- एनएसीएच या पद्धतीमुळे देय तारखा लक्षात ठेवायची गरज पडत नाही, आणि हे सर्वात जास्त मोठा फायदा आहे कारण बहुतांश वेळा लोक तारखा विसरून जातात आणि त्यामुळे भरपूर त्रास होऊ शकतो परंतु या पद्धतीमुळे तारखा लक्षात ठेवायची गरज नाही
- एनएसीएच नावाच्या या ऑनलाइन पेमेंट पद्धतीमुळे, प्रीमियम, बिल, हप्ते, हे सगळं न सांगता आणि त्याचबरोबर वेळेच्या आत आपोआप भरलं जातं.
- एनएसीएच एक जलद आणि कमी कागदपत्राच्या मदतीने होणारी ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया आहे.
NACH full form in English | NACH full form in Marathi
NACH full form in Marathi | नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस |
NACH full form in English | National Automated Clearing House |
माझ्या खात्यात NACH डेबिट का आहे | इंटरबँक उच्च व्हॉल्यूम प्रदान करा |
SBI मध्ये NACH म्हणजे काय | NACH हा निधी हस्तांतरणाचा एक इलेक्ट्रॉनिक प्रकार आहे |
एनएसीएच चे बँकेसाठी फायदे.
एनएसीएच चा पूर्ण फॉर्म नॅशनल ऑटोमॅटिक क्लियरिंग हाऊस असा होतो. हे एनपीसीआय म्हणजेच, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याच्याद्वारे सेट केलेलं, फंड क्लिअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जातं. ही एक ऑनलाईन पेमेंट पद्धती आहे ज्यामध्ये क्रेडिट आणि डेबिट दोन्ही सुविधा उपलब्ध असतात.एनएसीएच चे बँकेसाठी फायदे निम्नलिखित आहेत:
- एनएसीएच नावाच्या या ऑनलाइन पेमेंट पद्धतीमुळे, कागदावरील व्यवहार कमी झाले आहेत.
- एनएसीएच मुळे धनादेशावर अवलंबून, व्यवहार कमी झाले आहेत.
- ही एक जलद पेमेंट प्रक्रिया असून यामध्ये, जास्त वेळ कागदपत्रांवर न गमावल्यामुळे यामध्ये बँकेचा वेळ देखील वाचतो
- एनएसीएच या ऑनलाइन पेमेंट पद्धतीमुळे बँकेंना ग्राहकांना, उत्तम सेवा देणं देखील शक्य झालेल आहे.
कॉर्पोरेट (वापरकर्ता संस्था) साठी चे फायदे
एनएसीएच चा पूर्ण फॉर्म, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस असा होतो आणि हे एमपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्या अंतर्गत फंड क्लिअरिंग प्लॅटफॉर्म आहे. कॉर्पोरेट साठी एनएसीएच चे फायदे निम्नलिखित आहेत:
- कॉर्पोरेट मध्ये एनएसीएच मुळे उत्तम ग्राहक सेवा देणे शक्य झाल आहे.
- एनएसीएच नावाच्या या ऑनलाइन पेमेंट पद्धतीमुळे आता बिल मंजूर करणे देखील सोपं झालेल आहे आणि त्याचबरोबर, ते वितरित करणं आणि त्याचबरोबर, वेळेवर देखील होऊ लागल आहे.
- एनएसीएच च्या मदतीने, शिष्यवृत्ती, भत्ते आणि असेच काही इतर, फायद्याचं स्वयंचलित क्रेडिट, कर्ण देखील आता सोपं झालेल आहे.
- एनएसीएच या ऑनलाइन पेमेंट पद्धतीमुळे आता धनादेश आणि कागदपत्रांचा वापर देखील आता कमी झालेला आहे.
एनएसीएच ची वैशिष्ट्य
एनएसीएच चा पूर्ण फॉर्म नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस असा होतो.ही एक एमपीसीआय म्हणजेच, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याद्वारे सेट केलेलं एक फंडिंग क्लियरिंग प्लॅटफॉर्म आहे. हे एक ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म आहे ज्यामधून आपण सहज डेबिट किंवा क्रेडिट करू शकतो.एनएसीएच डेबिट चे वैशिष्ट्य निम्नलिखित आहेत:
- एनएसीएच डेबिट पुष्टीकरण आणि एक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत असतं, आणि त्याचप्रमाणे ही प्रक्रिया एका ठराविक वेळेत होत असते. ही एक ऑटोमॅटिक पद्धती असून यामध्ये सर्व देवाणघेवाण याच पद्धतीने होत असतं.
- एनएसीएच डेबिट अंतर्गत, कुठलाही व्यवहार सुरू करण्याआधी तो बँकेकडून, अधिकृत केल्यानंतर स्वीकार केला जातो त्यानंतरच त्या व्यवहाराला सुरुवात करण्यात येते, त्याशिवाय तो व्यवहार पुढे होत नाही.
- एनएसीएच च्या डेबिट मध्ये प्रत्येक व्यवहार करताना, युनिक मेंडेट रेफरन्स नंबर (युएमआरएन) हा नंबर दिला जातो आणि या नंबर द्वारे प्रत्येक आदेशा अद्वितीय प्रमाणे ओळखण्यात येतो, आणि यामुळे ग्राहकांसाठी प्रत्येक व्यवहाराचं तपशील घेणं सोप्प ठरतं. हे एक उत्कृष्ट ऑनलाइन पेमेंट पद्धत आहे ज्यामध्ये कागदपत्रांची गरज देखील कमी झालेली आहे आणि यामुळे वेळ देखील वाचतो.एनएसीएच नावाच्या या ऑनलाइन पेमेंट पद्धतीमुळे, प्रीमियम, बिल, हप्ते, हे सगळं न सांगता आणि त्याचबरोबर वेळेच्या आत आपोआप भरलं जातं. एनएसीएच या ऑनलाइन पेमेंट पद्धतीमुळे बँकेंना ग्राहकांना, उत्तम सेवा देणं देखील शक्य झालेल आहे.
Conclusion
या पोस्ट मधून आपण एनएसीएच बद्दल बरीच माहिती समजून घेतली. यामध्ये सर्वप्रथम एनएसीएच म्हणजे काय आणि याचा पूर्ण फॉर्म काय आहे हे आपण या पोस्ट मधून समजून घेतलं.एनएसीएच चा पूर्ण फॉर्म नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस असा होतो आणि, एनएसीएच ही एक ऑनलाईन पेमेंट पद्धत आहे.
त्यानंतर आपण एनएसीएच चे फायदे बघितले,एनएसीएच चे असणारे बँकेसाठी फायदे बघितले त्यानंतर,एनएसीएच चे कॉर्पोरेट साठी काय फायदे आहे हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर आपण एनएसीएच डेबिट चे काही उद्दिष्ट पाहिले. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच काही नवनवीन माहितींसाठी परत आमच्या पेज वर भेट देत राहा.
FAQ
एनएसीएच चे प्रकार काय आहेत?
एनएसीएच चे मुख्यतः दोन प्रकार आहेत:
• एनएसीएच डेबिट
• एनएसीएच क्रेडिट
एनएसीएच क्रेडिट म्हणजे काय?
एनएसीएच क्रेडिट म्हणजे ही एका संस्थेद्वारे वापरली जाणारी, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सेवा आहे, या पेमेंट पद्धतीमुळे वापर करता, संस्थेच्या बँक खाते मध्ये, मोठ्या संख्येत लाभार्थ्यांच्या बँक खाते मध्ये क्रेडिट करण्यात येत.एनएसीएच क्रेडिट या पद्धतीने आपण विविध काम करू शकतो. एक अत्यंत साधी आणि सोपी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सेवा आहे. भरपूर लोक या पेमेंट सेवा चा उपयोग करून कागदपत्रांची काम कामे देखील करतात.एनएसीएच क्रेडिट चा वापर करून आपण, पगार, व्याज, पेन्शन, लाभांश, इत्यादी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक पेमेंट करण्यात येतात.
एनएसीएच डेबिट म्हणजे काय?
एनएसीएच डेबिट च्या वापराने विविध संस्थेला परत परत ग्राहकांना करणाऱ्या, पेमेंट मध्ये सुविधा देत असते.एनएसीएच डेबिट द्वारे पेमेंट आपोआप आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करता येतं आणि हे खूप जलद होत असतं. यामध्ये भरपूर पेमेंट आपोआप होतात आणि वेळेच्या आत होतात. यामध्ये विज बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल, म्युच्युअल फंडातील नियतकालिक गुंतवणूक, करांची वसुली, कर्जाच्या हप्त्याची परतफेड यासारखे भरपूर काम जलाधनी आपोआप वेळेच्या आत होत असतात. हे एक अत्यंत सुविधा कारक ऑनलाईन पेमेंट पद्धत आहे आणि यामध्ये जास्त मॅन्युअल पावर म्हणजेच कागदपत्रांची गरज लागत नाही आणि हे एक अत्यंत जलद पेमेंट सेवा आहे ज्याचा लाभ विविध बँकांना आणि कॉर्पोरेटला होत असतो यामध्ये ते ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यास समर्थ ठरतात.
एनएसीएच चा वापर कसा करावा?
एनएसीएच चा पूर्ण फॉर्म नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस असा होतो. याचा वापर करण्यासाठी, बँकेमध्ये व्यक्तिगत किंवा, कंपनीच्या खात्यामध्ये एक स्थायी अनुप्रयोग नोंदवणं हे गरजेचं आहे.
एनएसीएच किंवा इतर ऑटोमॅटिक क्लियरिंग हाऊस, वापरण्याचा प्रमुख लाभ काय होतो?
एनएसीएच चा पूर्ण फॉर्म, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस असा होतो आणि हे एमपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्या अंतर्गत फंड क्लिअरिंग प्लॅटफॉर्म आहे. याचा प्रमुख लाभ म्हणजे, यामध्ये अनुप्रयोगाच्या प्रक्रियेचे स्वयंचलन होतं, मधील इंडियन ची प्रक्रिया अत्यंत सुरक्षित पद्धतीने होत असते, नियमित आणि वेळेवर भूकतान होत असत.