MSF Full Form In Marathi एमएसएफ चा पूर्ण फॉर्म महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स असा आहे, यालाच आपण मराठी भाषेत महाराष्ट्र सुरक्षा दल असे देखील म्हणतो.एमएसएफ च मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. एम एस एफ इतर पोलीस दल प्रमाणेच एक अत्यंत महत्त्वाचे पोलीस दल आहे.

एमएसएफ फुल फॉर्म MSF Full Form In Marathi
एमएसएफ या दलाची स्थापना महाराष्ट्र कायदा अंतर्गत,२०१० या वर्षी करण्यात आली होती.एमएसएफ हे महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी व अत्यंत आवश्यक सुरक्षा दल आहे. हे दल राज्यांमधील खाजगी आणि त्याचबरोबर सरकारी, संस्थेनं सुरक्षा पुरवण्याचे काम करत.
यामध्ये पोलीस, नागरी संरक्षण दलातील कर्मचारी, होमगार्ड या सगळ्या लोकांचा समावेश असतो. हे महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा दल आहे, जे कुठल्याही खाजगी व सरकारी ठिकाणी सुरक्षा पुरवठ्याचा काम करतात ठिकाणी सुरक्षा पुरवठ्याचा काम करतात.
एमएसएफ म्हणजे काय
एमएसएफ म्हणजेच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स, आणि यालाच आपण महाराष्ट्र सुरक्षा बल असे देखील म्हणतो. इतर पोलीस दलाल प्रमाणे, हे पोलीस दल देखील, महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्त्वाचे पोलीस दल आहे. हे सुरक्षा बल चालू करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, नियमित पोलीस दलावर असलेला अतिरिक्तता कमी करणे असा आहे. या दलाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असते तर सोने अत्यंत महत्त्वाचं दल आहे.
एमएसएफ हे एक कॉर्पोरेट दल आहे. यामध्ये एका पोलिसांचालकच्या अधिपत्याखाली एका आयपीएस नेतृत्व करत असते. हे अत्यंत महत्त्वाचे दल असून याचा मुख्य कार्य म्हणजे नियमित पोलीस दलावरचा अतिरिक्त ताण कमी करणे आणि लोकांना सुरक्षा प्रदान करणे असा आहे. खाजगी व सरकारी व्यवसायांवरती आणि महत्त्वाच्या स्थळांवरती सुरक्षा प्रदान करणे हे याचं मूलभूत कार्य आहे.
MSF full form in English | MSF full form in Marathi
MSF full form in Marathi | महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स |
MSF full form in English | MAHARASHTRA SECURITY FORCE |
MSF ची स्थापना कधी झाली | २०१० या वर्षी |
MSF साठी फी | – |
एमएसएफ ची स्थापना कधी आणि का झाली होती?
एमएसएफ चा पूर्ण फॉर्म महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा बळ असा होतो. हे पोलिसाला अत्यंत महत्त्वाचे पोलीस दल आहे. या पोलीस दलाची स्थापना २०१० या वर्षी करण्यात आली होती. विविध सरकारी मुख्यालय आणि राज्यांमधील महत्त्वाच्या ठिकाणांना सुरक्षा पुरवण्यासाठी या दलाची निर्मिती झाली.
महत्त्वाचे ठिकाण म्हणजेच, वित्तीय संस्था, शैक्षणिक संस्था, शैक्षणिक संस्थान, आणि त्याचबरोबर शासनाचे काही महत्त्वाचे ठिकाण या सर्व ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळेस, किंवा इतर कुठल्याही वेळी कुठल्याच अपघात घडू नये आणि कायदा व नियम पाळून प्रत्येक कार्यक्रम सुरक्षितपणे पार पडावा याची जबाबदारी ही सुरक्षा दल घेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा निगम अधिनियम,२०१० च्या अंतर्गत, एमएसएफ या सुरक्षा बलाची महाराष्ट्रात निर्मिती करण्यात आली होती.
एमएसएफ मध्ये भरती कशी होते?
एम एस एस म्हणजेच महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स, आणि यालाच आपण मराठी मध्ये महाराष्ट्र सुरक्षा बल असे देखील म्हणतो. हे महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्त्वाचे पोलीस बळ आहे. याचा मूलभूत कार्य म्हणजे सरकारी आणि खाजगी ठिकाणी सुरक्षा प्रदान करणे असा आहे.
यामध्ये प्रत्येक वर्षी भरती घेण्यासाठी भरपूर विद्यार्थी इच्छुक असतात. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्याला एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. फॉर्म भरल्यानंतर, ३-४ आठवड्यानंतर, त्या विद्यार्थ्याला, मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येत.
या क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी भरला जाणारा फॉर्म अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि हा फॉर्म तूच बोलू शकतो जो यामधील शैक्षणिक पात्रता आणि त्याचबरोबर शारीरिक पात्रता उत्तीर्ण करतो. यामध्ये भरती घेण्यासाठी दरवर्षी भरपूर विद्यार्थी इच्छुक असतात आणि शैक्षणिक पातळी उत्तीर्ण केल्यानंतर शारीरिक पातळी साठी देखील हे विद्यार्थी प्रयत्न करत असतात.
एमएसएफ साठी पात्रता
एमएसएफ म्हणजेच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स. हेदल महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्त्वाचे पोलीस दल आहे. या दलामध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी भरपूर विद्यार्थी उत्सुक असतात. या दलामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही आवश्यक शैक्षणिक आणि त्याचबरोबर शारीरिक पात्रता असणं गरजेचं आहे.
या दलामध्ये प्रवेश करण्यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असायला हवा, बारावी मध्ये ७०% गुण मिळाले असतील तर अति उत्तम. कारण ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये ७०% पेक्षा जास्त गुण आहेत, त्यांना या दलाच्या प्रवेश परीक्षा ५०% गुण जास्त मिळतात.
शैक्षणिक पातळी पार केल्यानंतर शारीरिक पात्रता सुद्धा या दलासाठी गरजेचे आहे. या दलामध्ये प्रवेश घेण्यासाठी निम्नलिखित शारीरिक पात्रता गरजेची आहे:
- विद्यार्थी अथवा उमेदवाराची उंची १७० से.मी पेक्षा कमी नसली पाहिजे.
- उमेदवाराचा वजन ६० की.ग्रा पेक्षा कमी नसल पाहिजे.
- छाती न फुगवता उमेदवाराच छातीचा आकार ७९ से. मी इतका किंवा त्याच्यापेक्षा जास्त असायला हवा, आणि फुगवल्यानंतर ५ से.मी इतकं वाढायला हवं.
- उमेदवाराचे वय १८-२८ या वयोगटातच ना गरजेच आहे.
शैक्षणिक व शारीरिक दोन्ही पातळींमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी सहज या क्षेत्रात प्रवेश घेऊ शकतो आणि राज्याची सेवा सातत्याने करू शकतो.
एमएसएफ मधे पगार किती मिळतो
एमएसएफ म्हणजेच महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स यालाच आपण मराठी भाषेत महाराष्ट्र सुरक्षा दल असे देखील म्हणतो. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी भरपूर विद्यार्थी उत्सुक असतात आणि प्रवेश परीक्षा देत असतात. शैक्षणिक आणि शारीरिकरित्यास पात्र असलेले विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेतात.
यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर आणि नोकरी मिळाल्यानंतर, उमेदवाराला प्रत्येक महिन्यात १७००० इतका पगार मिळतो. त्याचबरोबर सरकारने जाहीर केलेले काही आवश्यक 32 सुद्धा या कर्मचारीला मिळत असतात.
एमएसएफ मध्ये नोकरी कशाप्रकारे असते?
एमएसएफ म्हणजेच महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स, हे महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्त्वाचे पोलीस दल आहे. दरवर्षी यामध्ये प्रवेश घेण्यासाठी भरपूर विद्यार्थी उत्सुक असतात. यामध्ये शैक्षणिक आणि शारीरिक पातळी तपासली जाते आणि उमेदवारांना प्रवेश देण्यात येतो.
शैक्षणिक आणि शारीरिक दोन्ही पातळींमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारा ला ट्रेनिंग साठी बोलवला जात. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला पोस्टिंग देण्यात येते. यामध्ये उमेदवाराची नोकरी शासनाच्या मालमत्ते ठिकाणी जसं, शाळा, शासकीय रुग्णालय, बँक, रेल्वे, विद्युत केंद् या ठिकाणी करण्यात येते.
या सगळ्या ठिकाणी या लोकांना नोकरी मिळून, या ठिकाणी कुठलाही अपघात घडू नये आणि प्रत्येक कार्यक्रम किंवा, कुठल्याही संग्रहामध्ये भांडण तंटा होऊ नये आणि सुरक्षितपणे, सगळं कायद्यानुसार, आणि सुरळीत चालावं हे या कर्मचाऱ्यांचे मुख्य काम असतं.
निष्कर्ष
या पोस्ट मधून आपण एमएसएफ बद्दल भरपूर माहिती गोळा केली. सर्वप्रथम यामध्ये आपण, एमएसएफ पूर्ण फॉर्म जाणून घेतला, त्यानंतर एमएसएफ म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण माहिती घेतली. त्यानंतर या दलाची स्थापना कधी व का झाली होती सुद्धा पण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर या दलामध्ये प्रवेश कसा होतो किंवा भरती कशी केली जाते हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं.
या दलामध्ये भरती होण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता सुद्धा आपण या पोस्ट मधून जाणून घेतली. यामध्ये नोकरी कशी मिळवता येईल आणि कुठे मिळवता येईल याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली आणि त्याचबरोबर, यामध्ये पगार किती मिळेल हे सुद्धा आपण जाणून घेतलं. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि असेच पोस्ट साठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
एमएसएफ सुरक्षिततेचे पूर्ण रूप काय आहे?
एमएसएफ म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स, या दलाची स्थापना २०१० साली करण्यात आली होती.
एमएसएफ काय करते?
एमएसएफ म्हणजे महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स, हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा पोलीस दल आहे. नैसर्गिक आपत्ती, साथीचे रोग, सशस्त्र संघर्ष, आणि आरोग्य सेवेतून वगळलेल्या लोकांसाठी आपत्कालीन मदत देण्याचं काम ही संस्था करते.
एमएसएफ कर्मचाऱ्यांना किती पगार असतो?
एमएसएफ या पोलीस दलामध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार १७,००० इतका असतो, आणि त्यांना सरकार द्वारे काही आवश्यक भत्ते सुद्धा देण्यात येतात.