Mcom Full Form In Marathi एम कॉम चा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ कॉमर्स असा होतो. यालाच आपण मराठी भाषेत मास्टर ऑफ कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेतील पदवीधर असे देखील म्हणतो. एम कॉम मध्ये ट्रेडिंग फायनान्स आणि अशाच इतर वाणिज्य क्षेत्रातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास केला जातो.

एम कॉम फुल फॉर्म|Mcom Full Form In Marathi
एम कॉम हा एक पदव्युत्तर कोर्स आहे. एम कॉम नावाचा हा कोर्स सर्व विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात येतो. या कोर्समध्ये विद्यार्थ्याला अकाउंटिंग आणि बिझनेस बद्दल सर्व काही शिकवलं जातं. कॉमर्स क्षेत्रात डिग्री घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला एम कॉम करता येतं.
बीकॉम ही एक पदवी असून त्याच्यापुढे जर कोणाला शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एम कॉम नावाची एक पदवी उत्तर पदवी उपलब्ध आहे. बीकॉम मध्ये जे काही विषय शिकवले जातात जसं बिझनेस अकाउंटिंग व्यवहार तर यात सगळ्या विषयांना एम कॉम मध्ये अगदी व्यवस्थित सखोल आणि सविस्तर पद्धतीने शिकवलं जातं.
एम कॉम या कोर्सचा कालावधी दोन वर्ष इतका आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला बँकेमध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये अकाउंटिंग विभागात जे ज्ञान गरजेचे आहे ते सगळं मिळत असतं आणि त्या ठिकाणी इथे नोकरीच्या देखील चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
एमकॉम साठी पात्रता निकष
एम कॉम चा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ कॉमर्स असा होतो. बीकॉम म्हणजेच बॅचलर ऑफ कॉमर्स ही पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी एम कॉम साठी प्रवेश घेऊ शकतो. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही आवश्यक पात्रता निकष आहेत. एम कॉम मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रता निकष खालील प्रमाणे आहेत:
- एम कॉम मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याने वाणिज्य क्षेत्रातून पदवी शिक्षण घेणं हे गरजेचं आहे.
- विद्यार्थ्याने बी कॉम किंवा त्या स्तराची कुठली दुसरी डिग्री मिळवणं गरजेचं आहे.
- एम कॉम मध्ये प्रवेश घेण्यासाठी पदवी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्याला ५०% किंवा त्याहून अधिक गुण असणं गरजेच आहे.
- काही महाविद्यालयांमध्ये एमकॉम च्या प्रवेश साठी, प्रवेश परीक्षा ठेवण्यात येते आणि ती प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो.
एम कॉम हा एक वाणिज्य क्षेत्रातील कोर्स असला तरी या क्षेत्रामध्ये पदवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो यामध्ये पात्रता पदवी असणे, इतकच आहे मग ती पदवी विज्ञान क्षेत्रातील सुद्धा असू शकते, बीटेक झालेले विद्यार्थी देखील एम कॉम मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
MCOM full form in English | MCOM full form in Marathi
MCOM full form in Marathi | मास्टर ऑफ कॉमर्स |
MCOM full form in English | Master of Commerce |
12 वी नंतर MCOM करू शकतो का | होय |
MCOM पगार किती आहे | वर्षाला सरासरी ₹2.3 लाख |
एम कॉम मध्ये प्रवेश कसा घ्यावा
एमकॉम चा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ कॉमर्स असा होतो. या कोर्सचा कालावधी दोन वर्ष इतका आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी आधी विद्यार्थी बीकॉम पदवी मिळवलेली असला पाहिजे. एमकॉम या क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही आवश्यक मुद्दे निम्नलिखित आहेत:
- इयत्ता दहावी नंतर अकरावी मध्ये प्रवेश घेताना वाणिज्य शाखेत घ्यावा आणि त्यानंतर बारावी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण करावी.
- त्यानंतर बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बीकॉम या कोर्स साठी प्रवेश घ्यावा आणि पदवी मिळवावी. बीकॉम हा कोर्स तीन वर्षाचा असतो.
- बीकॉम झाल्यानंतर एमकॉम साठी तयारी करायची यासाठी अनेक विद्यापीठ महाविद्यालय प्रवेश परीक्षा घेत असतात. त्या प्रवेश परीक्षा देऊन त्यांना उत्तीर्ण करून महाविद्यालय मध्ये एम कॉम साठी प्रवेश घ्यावा.
- प्रवेश परीक्षांमध्ये चांगले मार्कांनी उत्तीर्ण झाल्यानंतर मेरिट लिस्ट नुसार विद्यार्थ्याला हव्या त्या कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये एम कॉम या कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो.
- एम कॉम केल्यानंतर भरपूर नोकरीच्या देखील संधी आहेत कारण हे एक पदवी उत्तर पदवी आहे ज्यामध्ये वाणिज्य क्षेत्रातील सर्व विषयांबाबत खोलवर माहिती देण्यात येते.
एम कॉम कोर्स चे फायदे
एमकॉम चा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ कॉमर्स असा होतो. हे वाणिज्य क्षेत्रातील एक पदवी उत्तर पदवी आहे. या कोर्सचा कालावधी दोन वर्षे इतका आहे. यामध्ये विद्यार्थी बीकॉम केल्यानंतर प्रवेश घेऊ शकतो. हा कोर्स करण्याचे फायदे निम्नलिखित आहेत:
- एम कॉम एक पदवी उत्तर अभ्यासक्रम असून याचे भरपूर फायदे आहेत पुढे भविष्यामध्ये जर विद्यार्थ्याला रिसर्च आणि इतर वाणिज्य क्षेत्रातील शिक्षणाची संधी मिळवायची असेल तर एम कॉम हा कोर्स एक उत्कृष्ट कोर्स आहे.
- एमकॉम केल्यानंतर वाणिज्य क्षेत्रात विद्यार्थी एकदम वरच्या लेवल वर पोहोचतो. याचाच अर्थ विद्यार्थ्याला अकाउंटिंग क्षेत्रातील सर्व गोष्टी माहिती असतात.
- यामध्ये युजीसीद्वारे घेतल्या गेलेल्या परीक्षा म्हणजेच नेट आणि सेट परीक्षा देऊन विद्यार्थ्याला प्राध्यापक बनता येऊ शकत.
- एमकॉम झाल्यानंतर विद्यार्थी पीएचडी साठी देखील जाऊ शकतो.
- एम कॉम हे पदवी उत्तर शिक्षण आहे आणि यानंतर विद्यार्थ्याला ज्या ठिकाणी पदव्युत्तर शिक्षणाची अट असते ते सर्व क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी खुले होऊन जातात.
- परदेशात आणि कॉर्पोरेट क्षेत्रात एम कॉम नंतर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात.
एम कॉम नंतर नोकरीच्या संधी
एम कॉम चा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ कॉमर्स असा होतो. हा एक दोन वर्षाचा पदवी उत्तर कोर्स आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बीकॉम कर्ण गरजेच आहे. इन्कम नंतर पुढे शिक्षण घ्यायचं नसेल आणि जॉब करायचा असेल तर त्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. यामध्ये काही मुख्य आणि जास्त पगार देणाऱ्या नोकरी निम्नलिखित आहेत:
- फायनान्स मॅनेजर
- मार्केटिंग मॅनेजर
- चार्टर्ड अकाउंटंट
- प्राध्यापक
- ऑडिटर्स
- ह्युमन रिसोर्सेस मॅनेजर
- इन्व्हेस्टमेंट अनालिस्ट
- चीफ फायनान्शिअल ऑफिसर
- स्टाफ ब्रोकर
एमकॉम हा एक पदवी उत्तर कोर्स आहे. यामध्ये सर्वप्रथम बीकॉम मध्ये पदवी घेतल्यानंतर एम कॉम केल्यानंतर वाणिज्य क्षेत्रातील सर्व माहिती खोलवर या विद्यार्थ्यांना देण्यात येतात. बीकॉम या क्षेत्रामध्ये अकाउंटिंग बिझनेस फायनान्स याविषयी शिकवल्या जातं तर त्या ठिकाणी एम कॉम या कोर्समध्ये, या सगळ्या विषयांना सविस्तर सखोल आणि जास्त व्यवस्थितपणे शिकवलं जातं.
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला बँकेमध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये अकाउंटिंग विभागात जे ज्ञान गरजेचे आहे ते सगळं मिळत असतं आणि त्या ठिकाणी इथे नोकरीच्या देखील चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण एमकॉम या विषयावर भरपूर माहिती जाणून घेतली. सर्वप्रथम एम कॉम चा पूर्ण फॉर्म काय आहे आणि एमकॉम म्हणजे नेमकं काय हे आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. एम कॉम म्हणजे मास्टर्स ऑफ कॉमर्स हा एक दोन वर्षाचा पदवी उत्तर कोर्स आहे आणि यामध्ये विद्यार्थी बीकॉम पदवी मिळवल्यानंतर प्रवेश घेण्यास पात्र ठरतो.
त्यानंतर आपण या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रता निकष बघितले. त्यानंतर एम कॉम हा कोर्स कसा करायचा हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर या कोर्सचे काही फायदे देखील आपण या पोस्ट मधून बघितले. त्यानंतर एम कॉम पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संधी देखील आपण या पोस्ट मधून बघितल्या. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
एम कॉम म्हणजे काय?
एम कॉम चा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ कॉमर्स असा आहे. हा एक दोन वर्षाचा पदवी उत्तर कोर्स आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला रिसर्च आणि पुढील शिक्षणासाठी संधी उपलब्ध होतात.
एम कॉम नंतर भारतात किती पॅकेज मिळू शकतो?
एम कॉम ही पदवी मिळवल्यानंतर भारतात प्रेशरला साधारण ४ लाखांच्या जवळपास पॅकेज मिळू शकत. काही ठिकाणी एम कॉम नंतर ५.१ लाख रुपये प्रति वर्ष इतकं वेतन देखील भारतामध्ये दिला जात.
एम कॉम पहिल्या वर्षाचे विषय काय आहेत?
एमकॉम चा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ कॉमर्स असा होतो आणि यामध्ये पहिल्या वर्षात विपणन व्यवस्थापन, धोरणात्मक व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन, प्रगत खर्च लेखा, आणि असेच काही महत्त्वाच्या विषयांचा समावेश असतो.
एम कॉम साठी पात्रता काय आहे?
एम कॉम हा एक पदवी उत्तर कोर्स आहे आणि यामध्ये विद्यार्थी बी कॉम म्हणजेच वाणिज्य क्षेत्रात पदवीधर असणे गरजेचे आहे. आणि डिग्री मध्ये त्या विद्यार्थ्याला किमान ५०% किंवा त्याहून जास्त गुण असण गरजेच आहे.
एम कॉम कोर्स चा कालावधी काय आहे?
एम कॉम हा एक पदवी उत्तर कोर्स असून याचा कालावधी २ वर्ष इतका आहे.