ECG Full Form In Marathi इसीजीचा पूर्ण फॉर्म इलेक्ट्रो कार्डिओग्राम असा आहे. इसीजी एक वैद्यकीय चाचणी असून यामध्ये हृदयरोगाचा शोध लावला जातो. इसीजी हे वैद्यकीय क्षेत्रातलं अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असं उपकरण आहे जेणेकरून आपण रुग्णाचा हृदयाचा तपास लावू शकतो. ही एक अशी वैद्यकीय चाचणी आहे ज्यामध्ये अशा रुग्णांना तपासलं जातं ज्यांना हृदयविकाराचा झटका, हृदयविकार, किंवा असामान्य हृदय लय असे त्रास आहेत.

इसीजी फुल फॉर्म ECG Full Form In Marathi
जर सरळ साध्या शब्दात सांगायचं झालं तर इसीजी हे एक वैद्यकीय क्षेत्रातील उदय रोग शोधण्यासाठी चा एक अत्यंत महत्त्वाची वैद्यकीय चाचणी आहे. इसीजी वापरून हृदयविकाराच शोध घेण्याच काम केलं जातं. आजकाल छाया धावत्या जगात हृदयविकार खूप जास्त सामान्य झाले आहेत.
भरपूर लोकांना हृदयास संबंधित त्रास होत असतात, विशेषतः उच्च रक्तदाब हा एक अतिशय सामान्य असा त्रास रुग्णांमध्ये बघण्यात आलेला आहे, आणि यामुळेच भरपूर लोकांना त्यांचा आयुष्य सुद्धा गंगाव लागला आहे, हृदयविकार झाला की त्या रुग्णाची भरपूर काळजी घेणं गरजेचं असतं आणि अशा रुग्णांची लवकरात लवकर तपासणी करून उपचार सुरू करणे गरजेचे आहे आणि अशाच हृदय विकार असलेल्या रुग्णांची तपासणी आणि चाचणी करण्यासाठी इसीजी चा वापर केला जातो.
ईसीजी चे प्रकार
इसीजी चा पूर्ण फॉर्म इलेक्ट्रो कार्डिओग्राम असा आहे. हे वैद्यकीय क्षेत्रातील हृदयरोगाच्या शोधासाठीची एक अत्यंत महत्वपूर्ण तपासणी आणि वैद्यकीय चाचणी आहे. इसीजी बद्दल माहिती असणे अगोदर किंवा कुठल्याही रुग्णाची तपासणी करण्या अगोदर इसीजी बद्दल पूर्ण माहिती घेणे हे अत्यंत गरजेचा आहे जेणेकरून रुग्णाची तपासणी आणि त्यावर उपचार लवकरात लवकर सुरू करता येईल. आणि या ठिकाणी इसीजीचं काही महत्त्वपूर्ण प्रकार जाणून घेणे अत्यंत गरजेच आहे. इसीजीचे मुख्यतः तीन प्रकार आहेत. इसीजीचे मुख्य तीन प्रकार निम्नलिखित आहेत:
• रेस्टिंग इसीजी- रेस्टिंग इसीजी याच्या नावावरूनच आपल्याला कळतं की यामध्ये रुग्णाला आरामदायी अवस्थेत ठेवण्यात येतं. या प्रकारचे इसीजी विश्रांतीच्या वेळेस करण्यात येत. रेस्टिंग चा वेळेस रुग्णाला बेडवर आरामशीर झोपायला सांगण्यात येतं.
•ॲम्बुलेटरी इसीजी- ॲम्ब्युलेटर ईसीजी हे इसीजीचं एक आणखीन महत्त्वाचा प्रकार आहे. यामध्ये रुग्णाला डॉक्टर एक लहान मशीन देतात आणि ते मशीन कोणाच्या कमरेभोवती लावायला सांगतात आणि त्या मशीन द्वारे, डॉक्टर त्या रुग्णाच्या हृदयावर लक्ष ठेवण्याचं काम करतात. डॉक्टरला वाटलंच तर ते मशीन रुग्णाला एक-दोन दिवस लावण्यासाठी सांगू शकतात.
•स्ट्रेस इसीजी/एक्सरसाइज ईसीजी- हे तिसऱ्या प्रकारचं इसीजी आहे आणि यामध्ये, रुग्ण ट्रेडमिल किंवा, बाईक वापरत असताना त्याचा स्ट्रेस इसीजी आणि त्याचबरोबर एक्सरसाइज ईसीजी तपासण्यात येत.
ECG full form in English | ECG full form in Marathi
ECG full form in Marathi | इलेक्ट्रो कार्डिओग्राम |
ECG full form in English | Electro Cardio Diagram |
ECG चे उपयोग काय आहेत | हृदय कसे कार्य करते ते पहा |
ECG ची किंमत काय आहे | Rs230-Rs1000 |
ईसीजी चाचणी कधी केली जाते
इसीजी चा पूर्ण फॉर्म इलेक्ट्रो कार्डिओग्राम आहे, हे एक अत्यंत महत्त्वाचे वैद्यकीय चाचणी आहे ज्यामुळे कुठल्याही रुग्णाच्या हृदयाच्या रोगाची तपासणी लागू शकते. इसीजी करण्याचे भरपूर कारण असू शकतात. रुग्णाला निम्नलिखित त्रास जाणवल्यानंतर इसीजी करण्यात येते:
- हृदयाची ठोके असामान्य झाल्यावर, हृदयाची ठोके सतत वाढत किंवा कमी होत असतील तेव्हा
- रक्त गोठल्यामुळे हृदयापर्यंत रक्तपुरवठा होत नाही
- हृदयविकाराची गंभीर लक्षणे दिसून येतात
- हृदयाच्या झडपामध्ये समस्या वाटू लागते
- मधुमेह ताब्यात ठेवता येत नाही आणि त्यामुळे हृदयावर त्याचा परिणाम दिसून येतो
- छातीत तीव्र वेघना होत असते
- सतत उच्च रक्तदाब असण्याचा त्रास होतो
- छातीत अस्वस्थता जाणवते आणि त्याबरोबरच श्वास घेण्यास त्रास होतो
- हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या ब्लॉक होतात आणि त्यामुळे हृदयापर्यंत पुरेसा रक्तपुरवठा होत नाही.
- अचानक अस्वस्थ होतं आणि घाम येऊ लागतो
- इसीजी केल्यानंतर डॉक्टरांना रुग्णाच्या हृदयाबद्दल निम्नलिखित माहिती मिळते:
- रुग्णाचा हृदय नीट काम करत आहे की नाही
- रुग्ण जर कुठल्या औषध घेत असेल तर त्या औषधांचा हृदयावर काही वाईट परिणाम होतोय का
- हृदयाचा उपक्रम व्यवस्थित चालू आहे की नाही
आज-काल हृदयरोग हे खूप जास्त सामान्य त्रास झालेला आहे, प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास होत असतो, आज कालच्या चुकीच्या खाण्याच्या पद्धती आणि त्याचबरोबर वाढता मानसिक त्रास हे सगळ्या गोष्टी हृदयविकारा साठी जबाबदार आहेत. भरपूर रुग्ण हृदयविकारामुळे त्यांचा आयुष्य गमवून बसतात आणि इसीजी अशाच रुग्णांची तपासणी करण्याचं काम करत.
ईसीजी कधी करायला पाहिजे?
इसीजी चा पूर्ण फॉर्म इलेक्ट्रो कार्डिओग्राम असा होतो. हे वैद्यकीय क्षेत्रातील हृदयरोगाच्या चाचणीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. इसीजी केल्यावर डॉक्टरांना रुग्णाच्या हृदयाबद्दल भरपूर माहिती मिळते जसं रुग्णाचा हृदय व्यवस्थित काम करतोय की नाही, कुठल्या औषधांचा विपरीत परिणाम होतोय का, आणि त्याचबरोबर हृदयाची उपक्रम व्यवस्थित चालू आहे की नाही, या सर्वांचा आढावा इसीजी केल्यावर डॉक्टरांना मिळत असतो.
इसीजी अशा परिस्थितीमध्ये केला पाहिजे जेव्हा रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो त्याचबरोबर नेहमी उच्चय रक्तदाब असण्याचा त्रास त्याला सहन करावा लागतो. त्याचबरोबर अचानक छातीत अस्वस्थता जाणवायला लागते आणि घाम यायला लागतो अशावेळी न वेळ गमावता लगेच रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी भेटणं गरजेचं आहे.
आज-काल हृदयविकाराचा धोका भरपूर प्रमाणात वाढलेला आहे आणि यामुळेच काळजी घेणे गरजेच आहे. हृदयाचे ठोके असामान्य झाल्यास आणि त्याचबरोबर छातीत दुखणं सुरू झाल्यास न वेळ गमवता लगेच इसीजी करून घेतलं पाहिजे आणि त्यावर योग्य ते उपचार सुरू केले पाहिजेत.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण इसीजी या विषयावर भरपूर माहिती घेतली. सर्वप्रथम इसीजीचा पूर्ण फॉर्म आपण बघितला आणि त्याचबरोबर इसीजी म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण बरीच माहिती जाणून घेतली. इसीजीचा पूर्ण फॉर्म इलेक्ट्रो कार्डिओग्राम असून हे वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचं उपकरण आहे जेणेकरून रुग्णाच्या हृदयाबद्दल त्रासाचा तपास लागू शकतो.
त्यानंतर इसीजी चे किती प्रकार आहेत यावर सुद्धा आपण बरीच माहिती गोळा केली आणि त्यामध्ये इसीजीचे मुख्य तीन प्रकार असे आढळले, ते तीन प्रकार म्हणजे, रेस्टिंग इसीजी, ऍम्ब्युलेटर इसीजी, आणि एक्सरसाइज किंवा स्ट्रेस इसीजी. त्यानंतर इसीजीची चाचणी कधी करायची आणि त्याबरोबरच ईसीजी केल्यानंतर डॉक्टरांना कुठल्या गोष्टी माहिती पडतात हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं.
त्यानंतर ईसीजी नेमका कधी करायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यावर उपचार सुरू केले पाहिजेत यावर सुद्धा आपण माहिती घेतली. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पुन्हा आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
ईसीजी चाचणीसाठी किती वेळ लागतो?
इसीजी चा पूर्ण फॉर्म इलेक्ट्रो कार्डिओग्राम असून हे वैद्यकीय क्षेत्रातील हृदय रोगाच्या तपासासाठी एक अत्यंत महत्त्वाचं उपकरण आहे. विश्रांती इसीजी या प्रकारच्या इसीजी मध्ये रुग्णाला शांतपणे झोपायला लावलं जातं आणि त्यानंतर इसीजी घेतले जातं यासाठी जवळपास ५-१० मिनिट इतका वेळ लागू शकतो. त्यानंतर ॲम्ब्युलेटर इसीजी करण्यासाठी जवळपास २४ तास लागू शकतात.
ईसीजी नॉर्मल म्हणजे काय?
इसीजी यावरून रुग्णाच्या हृदयाबद्दल भरपूर माहिती जाणून घेता येते. जर एखाद्या रुग्णाचा इसीजी नॉर्मल असेल तर याचा अर्थ असा होतो की रुग्णाच हृदय ६०-१०० बिट्स प्रति मिनिट या वेगाने धडधडत आहे. इसीजी वर हृदयाचं ठोके समजून येतात.
ईसीजी कधी करावे?
हृदयासंबंधीत कुठलाही त्रास आढळला की न वेळ गमवता लगेच इसीजी करून घेतलं पाहिजे. चक्कर येणे, छातीत दुखणे, धाप लागणे, असामान्य हृदय धडधड, श्वास घ्यायला त्रास होणे, यासारखे त्रास जर रुग्णाला होत असतील तर लगेच डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेणे गरजेच आहे.
ईसीजी चाचणीतून आपल्याला काय कळू शकते?
इसीजी हे वैद्यकीय क्षेत्रातील हृदयरोगाच्या शोधासाठी अत्यंत महत्त्वाची चाचणी आहे. आणि इसीजी केल्यानंतर आपल्याला हृदयाची असामान्य लय, हृदय व्यवस्थित काम करतय की नाही, आणि कोरोनाविरुद्ध रोगासारख्या महत्त्वाच्या गोष्टी माहिती पडतात.
इसीजीचे मुख्य प्रकार कोणते आहेत?
मुख्यतः इसीजी ते तीन प्रकार आहेत, ते म्हणजे रेस्टिंग इसीजी, ॲम्बुलेटरी ईसीजी, आणि एक्सरसाइज किंवा स्ट्रेस इसीजी.
संदर्भ