OPD Full Form In Marathi ओपीडी चा पूर्ण फॉर्म आउट पेशंट डिपार्टमेंट असा होतो आणि यालाच आपण मराठीमध्ये बाह्य रुग्ण विभाग असे देखील बोलतो. बाहेर रुग्णाचा साधा अर्थ म्हणजे असे रुग्ण जे दवाखान्यात उपचारासाठी राहत नसून फक्त उपचारासाठी किंवा तपासणी साठी येत असतात.

ओपीडी फुल फॉर्म OPD Full Form In Marathi
ओपीडी हे कशाच रुग्णालयाचा भाग आहे जिथे बाहेर रुग्णांचा आरोग्य आणि समस्या आणि त्यांचे उपचारासाठी काम केलं जातं. रुग्णालयातल्या ओपीडी या विभागामध्ये रुग्णनिदान किंवा उपचारासाठी येत असतात. या विभागामध्ये आलेल्या रुग्णांना बेडची किंवा भरती होण्याची आवश्यकता नसते, ते केवळ त्यांच्या उपचारासाठी आणि तपासणीसाठी रुग्णालयात येत असतात.
तसंच या रुग्णांना त्वरित किंवा रात्रभर काळजी घेण्यासाठी गरज नसते यामध्ये हे तसंच या रुग्णांना त्वरित किंवा रात्रभर काळजी घेण्यासाठी गरज नसते यामध्ये हे रुग्ण त्यांची तपासणी करून आणि योग्य तो उपचार घेऊन त्वरित परत जाऊ शकतात यामध्ये त्यांना ऍडमिट करायची किंवा त्यांची रुग्णालयात भरती करून काळजी घ्यायची काहीच गरज नसते आणि असे रुग्ण ओपीडीला भेट देत असतात. बाहेर रुग्णांसाठी हे अत्यंत आवश्यक असा विभाग आहे.
ओपीडी ची वैशिष्ट्ये
ओपीडी चा पूर्ण फॉर्म आउट पेशंट डिपार्टमेंट असा होतो आणि यालाच आपण मराठीमध्ये बाह्य रुग्ण विभाग असे देखील म्हणतात. बाहेर रुग्णाचा साधा अर्थ म्हणजे असे रुग्ण जे दवाखान्यात उपचारासाठी राहत नसून फक्त उपचारासाठी किंवा तपासणी साठी येत असतात. ओपीडी ची वैशिष्ट्ये निम्नलिखित आहेत:
- ओपीडी ही उपचाराची सर्वात पहिली पायरी असते. रुग्णाला जो काही त्रास किंवा जी काही समस्या आहे त्याचा सर्वप्रथम निर्वारण करण्यासाठी ओपीडी मध्ये जावं लागतं.
- ओपीडी म्हणजे रोगाच्या निदान कार्यासाठी सर्वात आवश्यक अशी पायरी आहे.
- ओपीडी विभागांमध्ये उपचार सेवा म्हणजेच कुठल्या उपचाराची गरज आहे याबद्दल माहिती देण्यात येते त्याच सोबत यामध्ये निदान चाचण्या म्हणजेच रोगाचे किंवा आरोग्य समस्येचे निदान करण्याचे गरज असते अशा चाचण्या आणि त्यात संदर्भात काही छोट्या आणि किरकोळ शस्त्रक्रिया असेल त्याविषयी देखील या विभागांमध्ये माहिती देण्यात येते.
- जे रुग्ण रुग्णालयात दाखल किंवा भरती होत नाही अशा रुग्णांचा काळजी घेण्याचे काम ओपीडी विभाग करत असतं.
- ओपीडी हा विभाग संपूर्णपणे बाह्य रुग्ण करिता बनवला गेला आहे.
- रुग्णालयाचे पूर्ण व्यवस्थेमध्ये ओपीडी हा विभाग सर्वात महत्त्वाचा असतो.
- ओपीडी हा विभाग रुग्णालयात प्रवेश केल्यावर सहज दिसेल अशा ठिकाणी असतो.
- पिढीमध्ये देखील विविध विभाग आहेत त्यामधले काही विभाग म्हणजे, स्त्रीरोग विभाग, नाक कान घसा विभाग, नेत्ररोग विभाग, इत्यादी विभाग असू शकतात आणि त्या सर्व विभागांमध्ये त्यानुसार उपचार देण्यात येऊ शकत.
- काही रुग्णालयात ओपीडी हा विभाग नसतो.
OPD full form in English | OPD full form in Marathi
OPD full form in Marathi | आउट पेशंट डिपार्टमेंट |
OPD full form in English | Out Patient Department |
OPD कोणत्या प्रकारचा रुग्ण आहे | जनरल ओपीडी, स्पेशालिटी ओपीडी |
OPD कव्हरमध्ये काय समाविष्ट आहे | Doctor consultations, Diagnostic tests |
ओपीडी उपचार
ओपीडी चा पूर्ण फॉर्म आउट पेशंट डिपार्टमेंट असा होतो आणि यालाच आपण मराठीमध्ये बाह्य रुग्ण विभाग असे देखील म्हणतो.ओपीडी हे कशाच रुग्णालयाचा भाग आहे जिथे बाहेर रुग्णांचा आरोग्य आणि समस्या आणि त्यांचे उपचारासाठी काम केलं जातं.
या विभागामध्ये आलेल्या रुग्णांना बेडची किंवा भरती होण्याची आवश्यकता नसते, ते केवळ त्यांच्या उपचारासाठी आणि तपासणीसाठी रुग्णालयात येत असतात. रुग्णालयामध्ये एक विभाग असतो त्याच्या बाहेर ओपीडी असं नाव लिहिलेलं असतं तो विभाग ओपीडी पेशंटसाठी असतो.
त्या ओपीडीचे प्रत्येक काउंटर वरती एक व्यक्ती उपस्थित असतो. एका ऑपिडीचे विविध भाग असू शकतात. हे विभाग कुठल्या प्रकारचे आरोग्य सेवा आहे त्यावर अवलंबून असतात. जसं दंत रोग किंवा नेत्ररोग इत्यादी. याच ठिकाणी उपचारासाठी वेगळी उपिडी आणि नेत्ररोग उपचारासाठी वेगळी ओपीडी असू शकते.
काही रुग्णालयामध्ये सर्वप्रथम एक केस पेपर काढावा लागतो आणि त्यामध्ये आरोग्य समस्या काउंटर वरील व्यक्तीला सांगून त्याच्याकडून लिहून घ्यायचे असते ते सांगतील त्याप्रमाणे आपल्याला आरोग्य समजते संबंधित ओपीडी मध्ये पाठवण्यात येतं आणि त्यावर चिकित्सक उपचार करत असतो.
ओपीडी नावाच्या या विभागामध्ये डॉक्टर नर्स हे सर्व असतात. तिथे गेल्यानंतर आपण आपली समस्या सांगायची असते आणि त्यानंतर डॉक्टर आपल्यावर योग्य तो उपचार करत असतो. जर एखाद्या अवस्थेमध्ये रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची गरज असेल तर ते सुद्धा ओपीडी मध्ये रुग्णाला सांगण्यात येतं आणि त्यानुसार पुढची कारवाई ही करण्यात येते.
ओपीडी आरोग्य विमा
ओपीडी आरोग्य विमा म्हणजेच ओपीडी हेल्थ इन्शुरन्स ही एक विमा पॉलिसी असते ज्यामध्ये ओपीडीचा खर्च समावेश केला जातो. पिढीमध्ये जो काही खर्च येतो तो ह्या विमा पॉलिसीद्वारे देण्यात येतो. याचाच अर्थ ओपीडी मध्ये जो काही खर्च होतो तो विमा पॉलिसीद्वारे दिला जातो.
या ठिकाणी प्रत्येक विमा पॉलिसी ही ओपीडीचा खर्च देईलच अशातला भाग नाही. विमा पॉलिसीमध्ये नियम आणि ती लागू होतात आणि त्यामुळे तुम्हाला हवा असलेला विमा काळजीपूर्वक आणि सगळं काही नीट वाचून आणि परखून निवडणे हे अत्यंत गरजेचे आहे.
अशा आवश्यक वेळी किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमा पॉलिसी असल्यास आपल्याला आर्थिक रित्याच भरपूर मदत होत असते. भारतातील काही विमा पॉलिसी ज्या ओपीडीचा खर्च देत असतात त्यांची यादी खालील प्रमाणे आहे:
- आयसीआयसीआय लोम्बार्ड कम्प्लीट हेल्थ इन्शुरन्स
- बजाज एलआयन्स टॅक्स गेन प्लॅन
- आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह हेल्थ इन्हेंस्ड प्लान
- मणिपाल सिगना लाइफटाइम हेल्थ
- एसबीआय आरोग्य प्लस प्लॅन
- भारती ए एक्स ए हेल्थ अडवांटेज
- केअर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन
Conclusion
या पोस्टमध्ये आपण ओपीडिया विषयावर बरीच माहिती घेतली. सर्वप्रथम ओपीडी चा पूर्ण फॉर्म काय आणि ओपीडी म्हणजे नेमकं काय हे आपण या पोस्ट मधून बघितलं. ओपीडी चा पूर्ण फॉर्म आउट पेशंट डिपार्टमेंट असा होतो आणि याला मराठीमध्ये बाह्य रुग्ण विभाग असे देखील म्हणतात. त्यानंतर आपण ओपीडी चे वैशिष्ट्य बघितले.
त्यानंतर ओपीडी विभागांमध्ये दिलेले योग्य ते उपचार आपण या पोस्ट मधून समजून घेतले. त्यानंतर ओपीडी आरोग्य विमा बद्दल देखील आपण माहिती घेतली आणि भारतातील काही अशा विमा पॉलिसी ची यादी बघितली ज्यामध्ये ओपीडीचा खर्च समावेशित केला जातो. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
ओपीडी म्हणजे काय?
ओपीडी चा पूर्ण फॉर्म आउट पेशंट डिपार्टमेंट असा होतो आणि यालाच आपण मराठीमध्ये बाह्य रुग्ण विभाग असे देखील म्हणतो.
ओपीडी महत्त्वाची आहे का?
रुग्णालयात ओपीडी हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण ही एक अशी वैद्यकीय सेवा आहे ज्यामध्ये उपचाराची खात्री असते. ओपीडी मध्ये वैद्यकीय सल्ला इत्यादी इतर फायदे उपलब्ध होतात. या ठिकाणी ओपीडी साठी विमा उपलब्ध आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि हे सर्व रुग्णांसाठी फायदेशीर ठरतं.
ओपीडी मध्ये किती विभाग असतात?
ओपीडी मध्ये भरपूर विभाग असू शकतात जसं, नेत्ररोग विभाग, नाक कान घसा विभाग, स्त्रीरोग विभाग, इत्यादी.
ओपीडी मध्ये उपचार कसा देण्यात येतो?
ओपीडी मध्ये प्रत्येक काउंटर वरती एक व्यक्ती उभा असतो त्या व्यक्तीला आपली समस्या सांगून त्याच्याकडून ते लिहून घेऊन आत मध्ये डॉक्टर कडे त्यांनी सांगितलेल्या वार्ड मध्ये जावं लागतं, त्यानंतर त्या ठिकाणी ज्याच्या उपचारासाठी तुम्ही गेले आहात त्या संदर्भात सर्वप्रथम एक केस पेपर काढावा लागतो. ओपीडिया विभागामध्ये डॉक्टर नर्स सर्व उपस्थित असतात आणि तिथे गेल्यानंतर आपण आपली समस्या सांगितली की डॉक्टर आपल्यावर योग्य ते उपचार करत असतात, जर रुग्णाला भरती करायची गरज असेल तर ते सुद्धा डॉक्टरांकडून सांगण्यात येत.
ओपीडी आरोग्य विमा म्हणजे काय?
ओपीडी आरोग्य विमा किंवा ओपीडी हेल्थ इन्शुरन्स यामध्ये ओपीडी साठी लागणारा खर्च हा सगळा विमा पॉलिसी द्वारे दिला जातो.