CV Full Form In Marathi सीव्ही चा पूर्ण फॉर्म करिक्युलम विटे असा होतो. सी व्ही कुठल्याही व्यक्तीच्या करिअरचा एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचा असा अंग आहे. सीबी मध्ये व्यक्तीच्या शैक्षणिक माहिती, कौशल्य आणि कामाच्या अनुभवाचा संक्षिप्त असा विवरण असतो. यामध्ये व्यक्तीच्या प्रोफेशनल प्रोफाइल ची आणि, प्रतिभेची स्पष्टता दिसून येते.

सीव्ही फुल फॉर्म CV Full Form In Marathi
नोकरी शोधत असताना सिव्ही हे अत्यंत गरजेचं घटक आहे. यामध्ये वैयक्तिक शैक्षणिक आणि इतर सर्व गरजेचे घटक समावेशित असतात. कुठल्याही नोकरीसाठी अर्ज करण्या अगोदर कुठल्याही कंपनीला आधी तुमचा सी व्ही जमा करणे गरजेच आहे, त्या सीबी चा नीट अभ्यास केल्यानंतर आणि उमेदवाराची सक्षमता बघत त्याला नोकरी देण्यात येते.
उमेदवाराची सगळी पात्रता बघून आणि एखाद्या नोकरीसाठी तू पात्र आहे की नाही हे त्याच्या सीव्ही वरून ठरवून त्याला नोकरी देण्यात येते. उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर सर्वप्रथम कंपनीला सी व्ही जमा करणे गरजेचे आहे जेणेकरून संक्षिप्तपणे ते उमेदवाराची माहिती कंपनीला मिळेल.
सीव्ही चे काही मुख्य मुद्दे
सी व्ही म्हणजेच करिक्युलम विटे. नोकरी मिळवण्यासाठी हे सगळ्यात गरजेचं असतं. कुठल्याही कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी सर्वात आधी सीबी जमा करणे गरजेचं असतं. टीव्हीचे काही मुख्य मुद्दे निम्नलिखित आहेत:
- व्यक्तिगत माहिती: व्यक्तिगत माहिती मध्ये उमेदवाराचं, नाव संपर्क तपशील, मोबाईल क्रमांक आणि इतर काही आवश्यक वैयक्तिक माहिती समाविष्ट असतात.
- शैक्षणिक योग्यता: शैक्षणिक योग्यतेमध्ये उमेदवारांनी मिळवलेली शैक्षणिक पदवी त्याचबरोबर ती पदवी कुठल्या क्षेत्रातून मिळवली आहे कुठल्या महाविद्यालया मधून मिळवली आहे या सर्वांची माहिती यामध्ये समाविष्ट असते. त्याचबरोबर शाळा आणि शाळेच्या नावाचा देखील यामध्ये समावेश असतो.
- कामाचा अनुभव: कामाच्या अनुभवा मध्ये, उमेदवारांनी याआधी कुठल्या कंपनीमध्ये काम केलंय का, कुठल्या पदावर काम केलंय, किती वर्ष काम केले आणि त्या ठिकाणी काम करत असताना त्याने कुठले कौशल्य विकसित केले आहेत हे देखील यामध्ये लिहिणं गरजेचं असतं.
- कौशल्य: यामध्ये उमेदवारांमध्ये कुठले वेगळे असे कौशल्य आहे हे लिहून घेतल्या जातं. भाषा कौशल्य, संगणक कौशल्य किंवा असे इतर कौशल्यांचा यामध्ये समावेश केला जातो.
- प्रोफेशनल साहित्य: काम करत असताना, उमेदवाराकडून प्रकाशित केलेले किंवा, संबंधित कामांमध्ये, सहभाग केलेले कुठलेही लेखन यामध्ये समाविष्ट केल जात.
- संगणकाचे आणि भाषांतर कौशल्य: संगणक कौशल्य आणि भाषा कौशल्य बद्दल माहिती देण्यात येते. उमेदवारामध्ये हे दोन कौशल्य असतील, तर त्याचा या मुद्द्याखाली समावेश केला जातो.
- संपादन कौशल्य: त्यामध्ये कौशल्यांची यादी विस्तृतपणे कसं प्रस्तुत करता येईल हे यामध्ये लिहिलेलं असतं.
- संपादकीय सुविधा: संपादकीय सुविधा किंवा, प्रकाराची स्वातंत्रता कायम आहे का हे यामध्ये लिहिलं जातं.
CV full form in English | CV full form in Marathi
CV full form in Marathi | करिक्युलम विटे |
CV full form in English | Curriculum vitae |
नोकरीसाठी CV म्हणजे काय | एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण शिक्षणाची, प्रकाशनांची आयटमाइज्ड सूची |
CV एक रेझ्युमे आहे | नाही |
सीव्ही मध्ये काय समाविष्ट असत
सी वी चा पूर्ण फॉर्म करिक्युलम विटे असा आहे. सी व्ही कुठल्याही उमेदवाराला नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत गरजेचे घटक आहे. यामध्ये काही महत्त्वाचे घटक समाविष्ट असतात. यामध्ये समाविष्ट असलेले महत्त्वाच्या घटकांची यादी निम्नलिखित आहे:
- वैयक्तिक माहिती: या मुद्द्याखाली उमेदवाराची सर्व वैयक्तिक माहिती देण्यात येते जसे नाव, जन्म तिथि, संपर्क तपशील, मोबाईल क्रमांक, इत्यादी.
- शैक्षणिक प्रमाण: यामध्ये उमेदवारांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेली सगळी उपलब्धी समाविष्ट केलेली असते जसं कुठल्या क्षेत्रातून पदवी घेतली कुठल्या महाविद्यालया मधून घेतले पदवी अभ्यासक्रमाला किती मार्क पडले त्यानंतर बारावी उत्तीर्ण कुठल्या महाविद्यालया मधून झालं त्यामध्ये किती गुण मिळाले आणि अशाच इतर महत्त्वाच्या शैक्षणिक माहिती यामध्ये समाविष्ट असतात. स्पर्धा परीक्षा पास झालेले प्रमाणपत्र देखील यामध्ये समाविष्ट केलेले असतात.
- कामाचा इतिहास: कामाच्या इतिहासांतर्गत उमेदवारांनी आधी कुठल्या कंपनीमध्ये काम केलंय कुठल्या पदावर काम केले आणि किती वर्ष काम केले या सर्व जी विस्तृत माहिती असते.
- कौशल्य: उमेदवाराकडे कुठले कौशल्य आहेत जसं, कम्प्युटर संचालन, कलाकृती, सॉफ्टवेअर विकास, इत्यादी यांचा यामध्ये समावेश असतो.
- संगणक कौशल्य: उमेदवारामध्ये असलेल्या संगणक कौशल्यांचा समावेश यामध्ये केला जातो जसं, वेब डिझाईन, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, प्रोग्रामिंग भाषांची माहिती इत्यादी
- संबंधित उपलब्धिया: उमेदवाराची काही खास अशा उपलब्ध आहेत का हे सुद्धा यामध्ये लिहिलं जातं. साहित्यातले योगदान, प्रकाशित लेख, आणि त्या संदर्भातले प्रमाणपत्र देखील यामध्ये समाविष्ट केलेले असतात.
सीव्ही चा स्वरूप
सीव्ही म्हणजे करिक्युलम विटे. नोकरी मिळवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असं घटक आहे. कुठल्याही कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी सर्वात आधी अर्ज केल्यानंतर सीव्ही जमा करण गरजेच आहे. सीव्ही चा साधारण स्वरूप निम्नलिखित आहे:
- प्रारंभिक माहिती: त्यामध्ये उमेदवाराचा पूर्ण नाव, संपर्क तपशील, पत्ता, जन्मदिथी, मोबाईल क्रमांक, इत्यादी याचा समावेश असतो.
- उद्दिष्ट प्रोफाइल: या मुद्द्याखाली एक संक्षिप्त रूपात आपले कौशल्य लिहिले जातात. संक्षिप्त आणि विस्तृत रूपात यामध्ये कौशल्यांची आणि प्रतिभांची माहिती देण्यात येते.
- शैक्षणिक योग्यता: यामध्ये उमेदवाराने प्राप्त केलेल्या सगळ्या शैक्षणिक क्षेत्रातील उपलब्धिया समाविष्ट केलेल्या असतात. डिग्री च नाव डिग्री मध्ये मिळालेले अंक त्यानंतर शाळेचे नाव बारावी उत्तीर्ण झाल्याचा वर्ष आणि त्याचबरोबर बारावी मध्ये मिळालेले गुण याचा देखील यामध्ये समावेश असतो.
- कामाचा इतिहास: यामध्ये आधी कुठल्या कंपनीमध्ये काम केलं आहे का, केलंय तर किती वर्षासाठी केले आहे त्या कंपनीचं नाव काय होतं आणि कुठल्या पदावर केलंय या सर्व माहिती यामधे लिहिलेल्या असतात.
- कौशल्य: यामध्ये उमेदवारामध्ये असलेल्या सगळ्या कौशल्यांचा समावेश असतो जसं संगणक कौशल्य संचालन कौशल्य आणि त्याचबरोबर, समस्या निराकार कौशल्याचा देखील यामध्ये समावेश असतो.
- संपादकीय अनुभव: उमेदवार कुठल्या संपादकीय कार्यामध्ये भागीदार आहे का किंवा, काही प्रकाशन झाले का याचं माहिती यामध्ये दिलेली असते.
- संबंधित उपलब्धिया: संबंधित कार्य प्रकाशित लेख प्रमाणपत्र या सगळ्यांचा यामध्ये समावेश असतो.
- संदर्भ: त्यामध्ये अन्य काही संबंधित संदर्भ माहिती देण्यात येतात.
या स्वरूपामध्ये तुम्ही वाटल्यास आपल्या आवडीनुसार बदल देखील करू शकता.
सीव्ही चे फायदे
सीवी चा पूर्ण फॉर्म करिक्युलम विटे असा आहे. एखाद्या उमेदवाराच्या करिअर मध्ये असलेला एक अत्यंत महत्त्वाचा अंग आहे. सीबी चे काही फायदे निम्नलिखित आहेत:
- प्रथम आकलन: एक चांगला सीव्ही उमेदवाराचं कौशल्यांचा प्रथम आकलन करतं, ज्यामुळे कुठलीही नोकरी मिळवण्यास नोकरी देणाऱ्या वर एक चांगला प्रभाव पडतो.
- करिअर प्रोफाइल बिल्डिंग: उमेदवाराची पेशीवर संदर्भात एक चांगली प्रोफाइल बिल्ड करून देतो.
- नोकरी प्राप्ती: उमेदवाराच्या कौशल्यावर निर्भर आणि त्याच्या शैक्षणिक पातळीवर निर्भर असून त्याला एक चांगली नोकरी देण्यात येते. शैक्षणिक पातळीवरती तपासल्यानंतर उमेदवाराला योग्य ती नोकरी देण्यात येते.
- नोकरी प्रवेश प्रक्रिया: कुठल्याही नोकरीसाठी अर्ज करताना दिलेल्या सीव्ही मध्ये सर्व, माहिती आणि कौशल्यांचा समावेश असतो ज्याचा विश्लेषण केल्यानंतर उमेदवाराला नोकरी देण्यात येते
- स्वयंप्रस्तुती: एक चांगला सीव्ही, उमेदवाराच्या प्रोफाईलची स्पष्टता आणि, प्रतिभा दर्शवत असते, यामुळे उमेदवार स्वतःला अगदी व्यवस्थित पाणी प्रस्तुत करू शकतो.
Conclusion
या पोस्ट मधून आपण सीव्ही याविषयी भरपूर माहिती गोळा केली. सर्वप्रथम सी व्ही चा फुल फॉर्म काय हे आपण जाणून घेतलं. सी वी म्हणजेच करिक्युलम विटे. कुठल्याही उमेदवाराला नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले घटक म्हणजे सीवी. त्यानंतर सी व्ही म्हणजे नेमकं काय हे आपण बघितलं. त्यानंतर सी व्ही संदर्भातील काही मुख्य मुद्दे देखील आपण बघितले.
त्यानंतर सीव्ही मध्ये काय काय समावेश केला जात हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर सीवी बनवताना सीवी चा स्वरूप कसा असावा हे सुद्धा आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. त्यानंतर सीबी चे फायदे देखील आपण या पोस्ट मधून बघितले. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
सीव्ही मध्ये काय काय असणं गरजेचं आहे ?
उमेदवाराची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती आणि कौशल्यांचा समावेश प्रणय यामध्ये अत्यंत आवश्यक आहे.
साधारणपणे सीव्ही ची लांबी किती असली पाहिजे?
सी व्ही ची लांबी साधारणपणे १-२ पानांनी इतकी असली तरी चालेल. विस्तृत रूपात केलेलं उमेदवाराच विवरण हे कधीही उत्तम असतं.