एसडीओ फुल फॉर्म SDO Full Form In Marathi - Full Forms Marathi

एसडीओ फुल फॉर्म SDO Full Form In Marathi

SDO Full Form In Marathi एसडीओ चा पूर्ण फॉर्म सब डिव्हिजनल ऑफिसर असून यालाच आपण मराठीत उपविभागीय अधिकारी सुद्धा म्हणतो. भारतात सरकार अंतर्गत अनेक विभाग असतात, या सर्व विभागांचे काम, सुरळीत चालू ठेवण्याकरता सरकारद्वारे काही अधिकारी नियुक्त केले असतात.

SDO Full Form In Marathi

एसडीओ फुल फॉर्म SDO Full Form In Marathi

प्रत्येक विभागासाठी एक अधिकारी ठरलेला असतो जो त्या विभागाकडे पूर्ण लक्ष देऊन त्या विभागाचे सर्व कार्य बघतो. उपविभागीय अधिकारी या पदावर नियुक्त झालेली व्यक्ती, खूप महत्त्वाची असते. प्रत्येक विभागाचा उपविभागीय अधिकारी त्या विभागा च्या कामांसाठी जबाबदार असतो त्याचबरोबर त्या विभागाच्या कुठल्याही मुद्द्यासाठी उत्तरदायी असतो.

सरकार अंतर्गत त्या विभागातले सर्व कार्य त्याच्या देखरेखी खाली च पार पडतात. उपविभागीय अधिकारी हे पद खूप  कष्ट आणि त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव असलेली व्यक्ती उत्तमपणे पार पाडू शकते.

SDO म्हणजे काय?

एसडीओ म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर ज्यालाच मराठीत उपविभागीय अधिकारी असे देखील म्हणतात. उपविभागीय अधिकारी हे एक पदच नव्हे तर ही खूप मोठी जबाबदारी सुद्धा आहे. उपविभागीय अधिकारी एक खूप महत्त्वाचं सरकारी पद आहे.

हा बऱ्याच सरकारी विभागात नियुक्त केलेला असतो जसं, पोलीस विभाग, समाज कल्याण विभाग, विद्युत विभाग, इत्यादी. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात सरकारी विभागा अंतर्गत एका एसडीओ ची निवड केली जाते. ही अशी पदवी आहे जी सरकारी कामांना न काही अडथळा येऊ देता, सुरळीत चालवण्याच काम सक्षमपणे पार पाडते.

हे पद मिळवणं सोपं नसून यासाठी निवडणूक राबवली जाते. राज्य सरकार द्वारे, एसडीओ या पदासाठी निवडणूक करण्यात येते. देशातल्या प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात एका उपविभागीय अधिकाऱ्याची निवड केली जाते. हे सरकारी सगळे काम सुरळीत चालवण्यासाठी जबाबदार असतात.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि शहरांमध्ये नियुक्त केलेल्या उपविभागीय अधिकाऱ्याचं काम असतं त्या विभागाकडून झालेले सगळे काम तपासणं आणि त्याचबरोबर त्या विभागासंदर्भात असलेले कागदपत्रांच काम, नीट पार पाडण. उपविभागीय अधिकारी हा प्रत्येक विभागाचा सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती असतो.

SDO Full Form in English | SDO Full Form in Marathi

SOD full form in Marathiसब डिव्हिजनल ऑफिसर
SOD full form in EnglishSub Divisional Officer
SOD पगार किती आहेवार्षिक पगार ₹10.0 लाख
SOD सरकारी अधिकारी आहे काहोय

SDO कसे बनावे

एसटीओ म्हणजेच सब दिविजनल ऑफिसर, ज्याला आपण मराठीत उपविभागीय अधिकारी सुद्धा म्हणतो. उपविभागीय अधिकारी हा सरकारकडून नियुक्त केलेला प्रत्येक विभागाचा सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती असतो. प्रत्येक जिल्ह्यात व राज्यात सरकारी विभागा अंतर्गत एक एसडीओ नियुक्त करण्यात येतो.

या पदावर असलेल्या व्यक्तीचं काम या विभागातल्या प्रत्येक कामाकडे लक्ष देणे, आणि त्याचबरोबर या विभागाची सर्व जबाबदारी त्या व्यक्तीवर असते. कागदपत्र पासून तर प्रत्येक कामाकडे देखरेख करणे सुद्धा उपविभागीय अधिकारीच काम असतं.

हे पद मिळवण्यासाठी किंवा उपविभागीय अधिकारी या पदावर नियुक्त होण्यासाठी, मुळात दोन मार्ग असतात. पहिला म्हणजे सर कुठल्या व्यक्ती आधीच त्या विभागाचा अधिकारी असेल, तर त्या व्यक्तीला पदोन्नतीने पुन्हा त्या पदावर नियुक्त करण्यात येत.

त्याच बरोबर पदावर नियुक्त होण्यासाठी थेट भरती सुद्धा आहे यासाठी परीक्षा देणं गरजेचं आहे. उपविभागीय अधिकारी होण्यासाठी एक परीक्षा देण्यात येते जिचे नाव, स्टेट स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झाम अस आहे. यासाठी, सामान्य श्रेणी व्यतिरिक्त, ST,SC, OBC, साठी काही सूट देण्यात आली आहे. निम्नलिखित काही मुद्दे एसडीओ बनण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

  • परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे, आवश्यक असलेली किमान पात्रता असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तांत्रिक विभागात नियुक्त होणाऱ्या विद्यार्थ्याचं, B.tech असणं गरजेचं आहे.
  • त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी होण्यासाठी, विद्यार्थ्या ला, लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.
  • सामान्य श्रेणी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच वय,२१-३० असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर, ST, SC, OBC, यांच्यासाठी सरकारकडून तीन आणि पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे.
  • या पदासाठी नियुक्त होणं सोपं नसून विद्यार्थ्याला आधी दोन चाचण्या द्याव्या लागतात आणि त्यात सक्षमपणे पार पडल्यास, त्यांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाते. आणि त्यानंतर जेव्हा विद्यार्थी या सगळ्या टप्प्यांना सक्षमपणे पार करतो तेव्हा उपविभागीय अधिकारी म्हणून त्याची निवड केली जाते.

SDO साठी पात्रता

एसडीओ ला पण मराठीत उपविभागीय अधिकारी असे म्हणतो. हा पदाधिकारी सरकारकडून निवडलेला आणि प्रत्येक विभागाचा कारभार सांभाळणारा व्यक्ती असतो. पात्रता संदर्भात बोलायला गेलं तर, विद्यार्थी , मान्यताप्राप्त असलेल्या विद्यापीठातून, त्या विभागासोबत संबंधित क्षेत्रात, पदवी प्राप्त झालेला असला पाहिजे. उदाहरणार्थ, जर इच्छुक विद्यार्थ्याला, वीज मंडळ या विभागात वाटप करायचे असेल, तर त्याचं शिक्षण विद्युत प्रवाहातून होणं अत्यंत गरजेच आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी त्याच्या विभागा निगडित शिक्षण प्राप्त करून, या पदासाठी, उभे राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांची नियुक्ती राज्य सरकार द्वारे प्रत्येक राज्यात व जिल्ह्यात करण्यात येते. उपविभागीय अधिकारी हे सरकारी विभागातला, सगळ्यात महत्वपूर्ण व्यक्ती असतो. त्याला दिलेल्या विभागाशी निगडित सगळे कार्य त्याच्या देखरेख खाली होतात.

SDO ची काम कोणती असतात

एसडीओ म्हणजेच सब दिविजनल ऑफिसर आणि त्यालाच आपण मराठीत उपविभागीय अधिकारी असे देखील म्हणतो. ही व्यक्ती राज्य सरकारकडून निवडलेली प्रत्येक राज्यात व जिल्ह्यात नियुक्त केलेली सगळ्यात महत्त्वाची पदवी आहे. प्रत्येक सरकारी विभागाच्या उपविभागीय अधिकारी ची जबाबदारी असते त्या विभागांमध्ये चाललेल्या प्रत्येक कामाकडे निक्षून पणे लक्ष देणे आणि सगळे काम सुरळीत पार पाडणे.

भारत सरकारच्या प्रत्येक विभागात एक उपविभागीय अधिकारी असण अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक विभागाच्या उपविभागीय अधिकारीला त्या विभागाचे सर्व कार्य करण्याची जबाबदारी देण्यात येते. प्रत्येक उपविभागीय अधिकारी त्याच्या विभागाच्या कामांबद्दल जबाबदार आणि उत्तरदायी असतो. प्रत्येक विभागांतर्गत घेतले जाणारे सर्वोच्च निर्णय, उपविभागीय अधिकाऱ्याद्वारे घेतले जातात.

राज्य सरकार त्याचबरोबर केंद्र सरकारचा प्रत्येक कार्य उपविभागीय अधिकारी मुळेच सक्षमपणे पार पडतं. उपविभागीय अधिकाऱ्यामुळेच ही सर्व कार्य यशस्वीपणे पार पडतात. त्यामुळे हे पद म्हणजे प्रत्येक विभागाचा सगळ्यात महत्त्वाचं पद मानल्या जात. उपविभागीय अधिकारी असणार हे एक जबाबदारीचं काम आहे. उपविभागीय अधिकारी प्रत्येक विभागाच्या छोट्या आणि मोठ्या कामांकडे लक्ष देतो आणि त्याचबरोबर प्रत्येक सर्वोच्च निर्णय उपविभागीय अधिकारी द्वारे घेतले जातात.

Conclusion

वरील पोस्टमध्ये आपण एसडीओ बद्दल बरीच माहिती घेतली. यामध्ये आपण एसडीओ चा फुल फॉर्म त्याचबरोबर मराठीत एसडीओ ल उपविभागीय अधिकारी म्हणतात हे सुद्धा बघितलं. या पदावर नियुक्त होण्यासाठी पात्रता आणि त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी होण्यासाठी गरजेचे असलेले टप्पे आपण या पोस्ट मधून बघितले.

एस डी ओ म्हणजे नेमकं काय आणि ते कसं काम करतो हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. आणि उपविभागीय अधिकारी चे नेमके काम कुठले हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. एसडीओ हे पद अत्यंत जबाबदारीचा असून प्रत्येक विभागाचा मुख्य व्यक्ती म्हणजे उपविभागीय अधिकारी असा असतो. उपविभागीय अधिकारी होणे सोपान असून भरपूर जबाबदारीचं काम आहे.

FAQ

एसडीओ अधिकारी काय करतो?

सरकार अंतर्गत विविध विभागांसाठी निवडलेला उत्तरदायी आणि जबाबदार व्यक्ती म्हणजे उपविभागीय अधिकारी असा असतो. याचं कार्य विभागांतर्गत असलेले सगळे काम सुरळीत पार पाडणे आणि प्रत्येक कार्य त्याच्या देखरेखी खाली पूर्ण करून घेणं असा आहे.

एसडीओ अधिकाऱ्याचा अधिकार काय?

प्रत्येक विभागात एक उपविभागीय अधिकारी नियुक्त करण्यात येतो या पदवीवर असलेल्या व्यक्तीकडे विभागा संदर्भात, सर्वोच्च निर्णय घेण्याचा अधिकार असतो.

मी एसडीओ कसा होऊ शकतो?

उपविभागीय अधिकारी होण्यास इच्छुक विद्यार्थी, त्यांच्या राज्यात, आयोजित केलेल्या राज्य नागरी सेवा परीक्षेत बसू शकतात आणि या पदावर नियुक्त होण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

एसडीओ चा पूर्ण फॉर्म काय आहे?

एसडीओ चा पूर्ण फॉर्म सब डिव्हिजनल ऑफिसर असा आहे आणि यालाच मराठीत उपविभागीय अधिकारी असे देखील म्हणतात.

एसडीओ चा पगार किती असतो?

प्रत्येक राज्यानुसार पगार कमी किंवा जास्त होऊ शकतो. पण सुरुवातीचा पगार ३०,०००-५०,००० पासून असतो. जसा जसा व्यक्तीचा अनुभव वाढत जातो तसा तसा पगार सुद्धा वाढवण्यात येतो.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top