आरटीई फुल फॉर्म RTE Full Form In Marathi - Full Forms Marathi

आरटीई फुल फॉर्म RTE Full Form In Marathi

RTE Full Form In Marathi आरटीई चा पूर्ण फॉर्म राईट टू एज्युकेशन असा आहे. यालाच आपण मराठीमध्ये राष्ट्रीय शिक्षण नियमिति असे देखील म्हणतो. यामध्ये सर्व बालकांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि त्याचबरोबर, मुक्त आणि अनिवार्य शिक्षण प्राप्त करणे हे प्रत्येक बालकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यामध्ये अनेक मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले आहेत जसे, शिक्षणाचे सर्वात मोठे किमान मानके, सर्वांगीण शिक्षण, इत्यादी. कुठलाच बालक अशिक्षित राहायला नको यासाठी हा कायदा सुरू करण्यात आलेला आहे.

आरटीई फुल फॉर्म RTE Full Form In Marathi

आरटीई हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे ज्याच्या अंतर्गत प्रत्येक बालकाला मुक्त आणि अनिवार्य शिक्षण मिळणं हा त्याचा हक्क आहे. हा कायदा २०१० या साली लागू करण्यात आला होता. ६-१४ वर्ष या वयोगटातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क हा मिळालाच पाहिजे यासाठी हा कायदा लागू करण्यात आलेला होता.

६-१४ वर्षा च्या बालकांना अनिवार्य शिक्षण भेटणं गरजेचं आहे. भारत देशामध्ये कुठलाच व्यक्ती किंवा बालक अशिक्षेत राहू नये यासाठी हा कायदा लागू करण्यात आला होता. अशिक्षित वार्षिक आकलन बघता सरकारने हा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला.

आरटीई चे फायदे

आर टी ई चा पूर्ण फॉर्म राईट टू एज्युकेशन असा आहे. या कायद्या अंतर्गत ६-१४ या वयोगटामधील बालकांना अनिवार्य आणि मोस्ट शिक्षण देणे गरजेच आहे. आरटीई चे फायदे निम्नलिखित आहेत:

  • मुक्त आणि अनिवार्य शिक्षण: आरटीई नावाच्या कायद्यामुळे सर्वांना शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला आहे ज्यामुळे जास्त संख्या लोकं शिक्षणात भाग घेऊ शकतील. जे की भारतीय शैक्षणिक पातळीसाठी अत्यंत उत्कृष्ट गोष्ट आहे.
  • गुणवत्तेची वाढ: यामध्ये मानकांचा मोठ्या प्रमाणात निर्धारण केलेल आहे, आणि हेच कारण आहे ज्यामुळे शिक्षणाचे गुणवत्ता वाढत असते.
  • समावेशी शिक्षण: आरटीई द्वारे विविध परिसरातील आणि विविध जातींमधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी उपस्थित करून दिलेली आहे ज्यामुळे सामाजिक समावेशी वाढते आणि समाजात एकी निर्माण होते. कुणी कुणा पेक्षा कमी नाही आणि कुणी कोणापेक्षा सर्वोत्तम नाही सर्व एक समान आहेत याची भावना मनात निर्माण होते.
  • अशिक्षितता निवारण: आरटीई च्या कायद्यामुळे अशिक्षिततामध्ये निवारण करण्यात येतं, आणि त्याच सोबत समाजामध्ये शिक्षित विचारधारा विकसित करण्यात येते. यामुळे समाजात शिक्षणाबद्दलची आवश्यकता आणि माहिती प्रसारित होते.

RTE  full form in English | RTE  full form in Marathi

RTE full form in Marathiराईट एज्युकेशन
RTE  full form in EnglishRight to Education

आरटीई चे महत्व

आरटीई चा पूर्ण फॉर्म राईट एज्युकेशन असा असून यामध्ये सर्व बालकांना शिक्षणाचा अधिकार देण्यात येतो. कुठल्याही जातीमध्ये किंवा परिसरामध्ये भेदभाव न करत अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देण्यात येते. या कायद्यामुळे ६-१४ या वयोगटातील बालकांसाठी शिक्षण मुक्त आणि अनिवार्य केलेला आहे. या कायद्याचे महत्त्व निम्नलिखित आहेत:

  • शिक्षणाचा हक्क: आरटीई च्या कायद्यामुळे समाजातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकारी आहे आणि तो त्याला मिळणं अनिवार्य आहे यामधील कुठल्याच जातींमध्ये भेदभाव न करत सर्वांना एक समजून यामध्ये शिक्षणाचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला देण्यात येतो जेणेकरून शिक्षणाच्या माध्यमातून तो त्याचं आयुष्य चांगल्या दिशेने वळवू शकेल.
  • सामाजिक न्याय: यामध्ये आरटीई कायद्याने सामाजिक न्यायावर लक्ष देत सर्व बालकांना शिक्षणाचा समान अधिकार दिलेला आहे. कुठलाही भेदभाव न करता सर्व वर्गांमधील आणि जातीमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अवसर देण्यात आलेला आहे.
  • अशिक्षितता निवारण: आरटीई या कायद्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार देत समाजामध्ये शिक्षित मानसिकता विकसित करण्यात येते.
  • कुठल्याच व्यक्ती ला शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये आणि आर्थिक परिस्थितीमुळे अभ्यास सोडावा लागू नये यासाठी आरटीई या कायद्याला लागू करण्यात आलेला आहे ज्यामध्ये सर्व बालकांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण दिले जातं.

आरटीई चा मुख्यालय कुठे आहे

आरटीई चा पूर्ण फॉर्म राईट टू एज्युकेशन असा आहे. या कायद्यानुसार सर्व बालकांना शिक्षणाचा अधिकार आहे. कुठल्याही जातीमध्ये आणि वर्गामध्ये भेदभाव न करता सर्व बालकांना एक समान शिक्षणाची संधी देण्यात येते. कुठलाही व्यक्ती आपल्या भारत देशामध्ये शिक्षणापासून वंचित राहू नये किंवा अशिक्षित राहू नये यासाठी सुरू केले गेलेला अत्यंत महत्त्वाचा कायदा म्हणजे आरटीई आहे.

६-१४ वर्ष या वयोगटातील बालकांसाठी शिक्षण मोफत आणि अनिवार्य केलेलं आहे. आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे किंवा पैशांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सोडू लागावं नाही आणि त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे शिक्षण मध्येच थांबावं लागू नये यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे.

शिक्षण हे सर्वांचं समान अधिकार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा आयुष्य पूर्णपणे सुधारू शकत. आरटीई च मुख्यालय महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई येथे स्थित आहे. आरटीई हे सार्वजनिक शिक्षण यंत्रणा आणि, शिक्षण यंत्रणा मंत्रालय याच्या अधीन येत.

या मुख्यालयामध्ये आरटीई बाबतच्या प्रत्येक गोष्टीवर निखिल लक्ष दिलं जातं आणि देशांमध्ये किंवा राज्यांमध्ये कुठेही शिक्षणाचा अभाव राहू नये यासाठी काम करण्यात येत.

आरटीई चे मुख्य कार्य

आर टी ई चा पूर्ण फॉर्म राईट एज्युकेशन असा होतो. यामध्ये प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि याबरोबरच सर्व बालकांना समान शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. या कायद्याचे काही मुख्य कार्य निम्नलिखित आहेत:

• मुफ्त आणि अनिवार्य शिक्षण प्रदान करणे

यामध्ये कुठल्याही बालकाला शिक्षणापासून वंचित राहावे लागत नाही आणि प्रत्येक बालक शिक्षणाचा हक्क गाजवत असतो आणि जेणेकरून सर्व बालकांना शिक्षणाचा समान अधिकार मिळतो कुठलाही भेदभाव न करता.

•शिक्षणाच्या मानांकनाच्या निर्धारण

यामध्ये शिक्षणाच्या मानांकनाचा मोठ्या प्रमाणात निर्धारण करण्यात आलेल आहे. सर्व विद्यालयांना एक स्थायी मानक प्राप्त करणं अत्यंत गरजेच आहे.

•बालकांच्या शैक्षणिक प्रगतीचा समावेश

यामध्ये आरटीई कायद्यानुसार सर्व परिसरातील आणि जातींमध्ये बालकांसाठी समान शिक्षण अवसर प्रदान करण्यात येतील आणि यामुळे समावेशी शिक्षण प्रणाली सुरू करण्यात येईल.

•शिक्षणाच्या अपांगिंचा समावेश

यामध्ये शिक्षण संबंधितापांगींवर अधिक प्रमाणात लक्ष देण्यात येतं, मी त्यांच्या शिक्षणामध्ये समावेशित करण्याचा प्रयत्न केला जातो.

•कुठल्याच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी आरटीई घेत असत.

Conclusion

या मोस्ट मध्ये आपण आरटीई या विषयावर बरीच माहिती जाणून घेतली. सर्वात प्रथम म्हणजे आरटीई चा पूर्ण फॉर्म काय आहे आणि नेमका आरटीई म्हणजे काय याबद्दल आपण माहिती घेतली. आरटीई चा पूर्ण फॉर्म राईट टू एज्युकेशन असून या कायद्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क आहे आणि त्याला ते शिक्षण मोफत आणि अनिवार्य उपलब्ध करून देण्याचे काम हा कायदा करतो.

त्यानंतर आपण आरटीई चे फायदे समजून घेतले. त्यानंतर आरटीई या कायद्याचे महत्त्व देखील आपण समजून घेतले. त्यानंतर आरटीई चा मुख्यालय कुठे स्थित आहे? हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. आणि त्यानंतर आरटीई नावाच्या या कायद्याचे मुख्य कार्य कोणते आहेत हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

आरटीई म्हणजे काय?

आरटीई चा पूर्ण फॉर्म राईट टू एज्युकेशन असा होतो. हा बालकांना दिलेला एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे ज्या कायद्यानुसार ६-१४ वर्षातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क देतो.

आरटीई कधी लागू करण्यात आला होता?

आरटीई चा पूर्ण फॉर्म राईट टू एज्युकेशन असा होतो आणि हा कायदा, भारतात १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आला आहे.

आरटीई चे मुख्यालय कुठे आहे?

आरटीई चा पूर्ण फॉर्म राईट टू एज्युकेशन असून हा शैक्षणिक क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे ज्यामध्ये प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार देण्यात येतो. आरटीई चा मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे.

आरटीई कायद्याचं प्रमुख लक्ष्य कोण आहे?

आरटीओ प्रमुख लक्ष्य म्हणजे लहान बालक आहेत आणि या बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळणे गरजेचे आहे. यामध्ये ६-१४ या वयोगटातील बालकांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण देण्यात येत.

आरटीईनुसार कुठल्या वयोगटातील बालकांना शिक्षणाचा अधिकार आहे?

आरटीई नुसार ६-१४ वर्ष या वयोगटातील बालकांना शिक्षणाचा अधिकार आहे. आर्थिक अडचणीमुळे कुठल्याही बालकाचे शिक्षण थांबू नये यासाठी सरकारने हा कायदा १ एप्रिल २०१० ला लागू केला होता.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top