NDRF Full Form In Marathi एनडीआरएफ चा पूर्ण फॉर्म नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स असा आहे. ही एक अशी फोर्स आहे जे प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर मदती च काम करत असते. जर देशामध्ये कुठली आपत्ती आली किंवा देशाच्या कुठल्या भागात, प्राकृतिक आपदा आली तर त्यावेळेस ही फोर्स त्या ठिकाणी जाऊन लोकांची मदत करत असते.

एनडीआरएफ फुल फॉर्म NDRF Full Form In Marathi
प्राकृतिक आपत्ती म्हणजे भूकंप, आग, पूर इत्यादी. या फोर्स मध्ये असलेल्या लोकांना, यामध्ये अनुभवी, तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान, अशा कर्मचाऱ्यांच्या संघटनेला प्रशिक्षण केलं जातं आणि अशा लोकांना अशा कठीण परिस्थितीच्या वेळेस लोकांना मदत करण्यासाठी सज्ज केल जात.
भारतातील सरकारी अधिकारी पोलीस अधिकारी आणि त्याचबरोबर, सैनिकांच्या मदतीने ही एनडीआरएफ नावाची फोर्स सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अशा लोकांची मदत केली जाते जे कुठल्याही आपत्तीग्रस्त विभागात राहत असतात.
ज्या लोकांचा घर पडलेलं असतं किंवा ज्या लोकांवर आर्थिक आपत्ती आली असते कुठल्याही प्राकृतिक आपदेमुळे अशा लोकांना अन्न पाणी आणि मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा काम एनडीआरएफ करत असते. हे एक अत्यंत जोखमीचं काम आहे कारण यामध्ये आपत्ती ग्रस्त विभागामध्ये जाऊन काम करावं लागतं ज्यामध्ये स्वतःचा जीव जायचा देखील धोका असतो.
एनडीआरएफ मध्ये भरती कशी घ्यायची
एनडीआरएफ चा पूर्ण फॉर्म नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स असा आहे. या दलामध्ये भरती घेण्यासाठी निम्नलिखित कार्य करावे लागतात:
- अधिसूचना बघणे: इंडिया रेस मध्ये भरतीसाठी आधी त्यांच्याकडून अधिसूचना यायची वाट बघावी त्यानंतर त्यामध्ये अधिसूचना आल्यानंतर नोंदणी करावी आणि त्यामध्ये सर्व महत्त्वाचे माहिती भरायच्या जसे नाव पत्ता शैक्षणिक पात्रता इत्यादी.
- अर्ज संपूर्ण करायचा: अधिसूचनेनुसार सर्व अर्ज पूर्ण करायचा यामध्ये सर्व माहिती भरायची आणि त्याचबरोबर सर्व महत्त्वाची कागदपत्र देखील जमा करायचे.
- शैक्षणिक पात्रता: यामध्ये शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करणे देखील गरजेच आहे. शैक्षणिक पात्रता ओळखूनच विद्यार्थ्यांनी यामध्ये भरती द्यायची.
- व्यायाम आणि शारीरिक दक्षता: इंडिया रेस मध्ये भरती होण्यासाठी शारीरिक पात्रता अत्यंत गरजेचे आहे कारण यामध्ये भरपूर जखमीचे काम करावे लागतात.
- अंतिम मुदामात: अंतिम मुदामात, तपासणी आणि त्याचबरोबर अन्य आवश्यक प्रक्रियेंमध्ये समाविष्ट होण्याचा तयारी सुरू करायची असते.
वर दिलेली सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी एनडीआरएफ मध्ये भरती होण्यासाठी पात्र ठरतो आणि अर्ज भरल्यानंतर यामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या सगळ्या पातळीवरून तपासल्यानंतर भरती करण्यात येतं.
NDRF full form in English | NDRF full form in Marathi
NDRF full form in Marathi | नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स |
NDRF full form in English | National Disaster Response Force |
NDRF भारतीय लष्कराचा भाग आहे का? | भारतीय सशस्त्र दलाचे एक विशेष दल आहे |
भारताचे NDRF प्रमुख कोण आहेत? | श्री पीयूष आनंद, आयपीएस |
एनडीआरएफ प्रवेश पात्रता
एनडीआरएफ चा पूर्ण फॉर्म नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स असा आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही आवश्यक आणि महत्वपूर्ण पात्रता निकष निम्नलिखित आहेत:
- नागरिकत्व: इंडिया रेप दलामध्ये प्रवेश घेण्यासाठी गरजेचा आहे की अर्ज भरणारा माणूस भारतीय नागरिक असावा.
- आयु सीमा: यामध्ये वयाची देखील अट असून यामध्ये १८-३५ या वयोगटातीलच लोक प्रवेश करण्यासाठी पात्र असतात कारण यामध्ये भरपूर जोखमीचे कायम देखील असतात आणि यासाठी खूप छोटे किंवा खूप वयस्कर लोक देऊ शकत नाही त्यामुळे हे वयोगट ठरवण्यात आल आहे.
- शैक्षणिक पात्रता: कुठल्याही शैक्षणिक पातळीतून आलेला विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असतो.
- शारीरिक दक्षता: त्यामध्ये शारीरिक दक्षता आरोग्य आणि त्याचबरोबर शारीरिक क्षमता देखील महत्त्वाची असते कारण यामध्ये भरपूर जखमीचं काम करावं लागतं आणि त्यामुळे यामध्ये प्रवेश घेणारे लोक शारीरिकरित्यास सक्षम आणि समर्थ असणे गरजेचे आहे.
- विशेष योग्यता: यामध्ये उमेदवाराला जर काही तंत्रज्ञान, प्रशिक्षण किंवा अनुभवाची आवश्यकता असेल तर ते देखील यामध्ये समावेशित केल जात.
एनडीआरएफ चे मुख्य कार्य
एनडीआरएफ म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. या दलामधील कर्मचारी अशा ठिकाणी काम करतात ज्या ठिकाणी प्राकृतिक आपदा आलेली आहे. प्राकृतिक आपदा आल्यामुळे ज्या लोकांचे घर आणि राहणीमान विस्तृत झालं असतं त्या लोकांची मदत या दलामधील कर्मचारी करत असतात. या लोकांना अन्न पाणी आणि इतर मूलभूत सुविधा या दलाची लोकं देत असतात. एनडीआरएफ चे काही मुख्य कार्य निम्नलिखित आहेत:
- आपत्कालीन विपणन: नैसर्गिक आपत्ती आल्यास या दलातील लोक सामान्य लोकांना मदत करत असतात. यामध्ये आपातकालीन स्थिती म्हणजे भूकंप, पूर, अग्नी आणि इतर समावेशित आहेत
- प्रादेशिक संघटना: प्रत्येक प्रादेशिक विभागामध्ये एनडीआरएफ संघटन करून त्यांना अशा परिस्थितींसाठी परीक्षेत करणे आणि अशा ठिकाणी मदतीसाठी पाठवणं हे याचा मुख्य काम आहे.
- शासनिक काम: पतींच्या वेळेस समई कोणी काम करणे आणि अधिकाऱ्यांना देखील याचा आढावा व्यवस्थितपणे पोहोचवणे हे या दलाचा अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे.
- संचालन आणि प्रशिक्षण: तत्त्वज्ञान तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर शारीरिक आरोग्य प्रशिक्षित करण्याचे काम हे करत.
- सामुदायिक संघटना: अशा कठीण प्रसंगी सामुदायिक संघटना मदत करणं आणि त्याचबरोबर अशा वेळेस एकजुटीने काम करणं.
एनडीआरएफ च महत्व
एनडीआरएफ ही आपल्या देशातील अत्यंत महत्त्वाची संघटना आहे. ही संघटना भारताच्या कुठल्याही भागात नैसर्गिक आपत्ती आल्यास त्या ठिकाणी तिथल्या लोकांना जाऊन मदत करते आणि त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्याचा काम देखील ही संघटना करत असते.
पूरग्रस्त ठिकाणी ही संघटना जाऊन ज्या लोकांचे घर पुराच्या पाण्यात बुडलेले आहेत आणि त्यांच्या घरातल्या सगळ्या गोष्टी खराब झालेल्या आहेत अशा ठिकाणी जाऊन अशा लोकांना एनडीआरएफ नावाची ही संघटना सगळ्या मूलभूत सुविधा पोहोचवण्याचं काम करते. कुठल्या आपत्कालीन स्थिती असलेल्या विभागांमध्ये ही संघटना जाऊन त्या ठिकाणी त्याचं योग्य ते निवारण करते.
ही संघटनेची तयारी करून कुठल्याही प्रादेशिक किंवा राष्ट्रीय स्तरावर असलेल्या आपत्कालीन स्थितीचा निवारण करण्याचे काम ही संघटना करत असते. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आवश्यक संघटना आहे जी कुठल्याही आपत्कालीन स्थितीच्या वेळेस देशासाठी सज्ज असते. यामध्ये भरपूर जखमीचे काम देखील असतात परंतु कसलाच विचार न करता देश सेवेसाठी आणि लोकांना त्रासापासून वाचवण्यासाठी हे लोक दिवस रात्र काम करत असतात.
तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण या सर्वांचा आढावा घेऊन ही संघटना अत्यंत उत्तम रित्या अशा ठिकाणी जाऊन कामगिरी फते करते आणि सामान्य लोकांची मदत देखील करते. सामुदायिक संघटना करून यामध्ये कोणत्याच भेदभाव न बघता सर्वांना मदत करायचं काम ही संघटना करत असते. ही अत्यंत महत्त्वपूर्ण संघटना आहे.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण एनडीआरएफ बद्दल भरपूर माहिती जाणून घेतली. सर्वप्रथम एनडीआरएफ चा पूर्ण फॉर्म काय आहे आणि त्याचा अर्थ नेमका काय आहे हे आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. त्यानंतर एनडीआरएफ नावाच्या या संघटनेमध्ये किंवा दलामध्ये भरती कशी घ्यायची याबद्दल सुद्धा आपण या पोस्ट मधून माहिती घेतली. या दलामध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रता आणि कशी देखील आपण या पोस्ट मधून बघितले.
या दलाचे काही मुख्य कार्य देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतले. आणि त्यानंतर या दलाचे महत्त्व देखील आपण समजून घेतल. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
एनडीआरएफ म्हणजे काय?
इंडिया रेस म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स या दलाचे काम देशांमध्ये कुठल्याही ठिकाणी आपत्कालीन स्थिती आल्यानंतर ही संघटना त्या ठिकाणी जाऊन लोकांची मदत करत असते.
एनडीआरएफ मध्ये भरती कशी घ्यायची?
एनडीआरएफ मध्ये भरती घेण्यासाठी त्यांचा अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्यांच्या पात्रता निकष मध्ये, समाविष्ट होणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला या संघटनेमध्ये प्रवेश घेता येईल.
एनडीआरएफ मध्ये भरती होण्यासाठी काय शैक्षणिक पात्रता गरजेची आहे?
या दलामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी १०वी आणि १२वी उत्तीर्ण असणे गरजेच आहे. शैक्षणिक पात्रता यामध्ये जास्त गरजेचे नसून शारीरिक पात्रता अधिक महत्त्वाची आहे.
एनडीआरएफ मध्ये कोणत्या प्रकारच्या आपत्तींना संघटनेची मदत दिली जाते?
यामध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना संघटित मदत देण्यात येते जसं, आग, चलनात्मक झाडप, भूकंप, पूर, इत्यादी.
एनडीआरएफ संघटनेचे स्तर कितपत आहेत?
या संघटनेचे स्तर स्थानिक, प्रादेशिक, आणि राष्ट्रीय स्तरावर केलेल आहे. आपल्या कामानुसार हे संघटना विभागण्यात येते.