NDA Full Form In Marathi सर्वप्रथम एनडीए चा पूर्ण फॉर्म म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी असा आहे. एनडीए चा मराठी मध्ये पूर्ण फॉर्म, राष्ट्रीय संरक्षण अकादमी असा होतो. एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी, यामध्ये भारतीय संरक्षण सेवा दलांचं, प्रशिक्षण घेण्यात येतं. ही एक अशी संस्था आहे ज्यामध्ये, भारतीय हवाई सेवा, भारतीय नौदल सेवा, आणि भारतीय लष्कर सेवा, या तीन दलांमध्ये भरती करण्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येत.

एनडीए फुल फॉर्म NDA Full Form In Marathi
एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकादमी हे महाराष्ट्र राज्यातील पुण्यात, खडकवासला येथे स्थित आहे. एनडीए हे जगातील सर्वप्रथम, स्त्री सेवा अकादमी अशी आहे. म्हणजेच ही संस्था जगातील अशी पहिली संस्था आहे ज्यामध्ये तीनही संरक्षण दलाचं प्रशिक्षण घेण्यात येत.
एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी याची परीक्षा यूपीएससी म्हणजेच, केंद्रीय लोकसेवा आयोग ही संस्था आयोजित करते. एनडीए या संस्थेने आतापर्यंत, २७ सेवा दल प्रमुखांची निर्मिती केलेली आहे. इंडिया ही एक राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेली पात्रता परीक्षा आहे ज्यामध्ये संरक्षण सेवेत भरती होण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार ही परीक्षा देत असतात. एनडीए ची परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित करण्यात येते.
एनडीए परीक्षा पात्रता निकष
एनडीए म्हणजेच, नॅशनल डिफेन्स अकॅडमी यालाच मराठी मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी असे देखील म्हणतात. संरक्षण सेवेत भरती होण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार ही परीक्षा देत असतात. यामध्ये पात्रता निकष तीन टप्प्यात वाटण्यात आलेले आहेत. पहिलं म्हणजे, वयोमर्यादा निकष त्यानंतर शैक्षणिक पात्रता, आणि त्यानंतर शारीरिक पात्रता या तिघांचं समावेशित संकलन करून उमेदवारास भरती देण्यात येते. यामध्ये पात्रता निकष निम्नलिखित आहेत:
- वयोमर्यादा: यामध्ये वयाची अट असून, विविध अभ्यासक्रमांसाठी, इंडिया परीक्षेमध्ये साधारण १६.५ ते १९.५ वर्ष यामधील विद्यार्थी ही परीक्षा देण्यास पात्र असतात.
- शैक्षणिक पात्रता: एनडीए ची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी सर्वप्रथम बारावी उत्तीर्ण असण गरजेच आहे. इंडिया मधील भारतीय हवाई सेवा त्याचप्रमाणे भारतीय नौदल सेवांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी मध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असण गरजेच आहे. जे विद्यार्थी सध्या बारावीच्या परीक्षेसाठी बसणार आहेत ते देखील परीक्षा देण्यास समर्थ असतात.
- शारीरिक पात्रता: यामध्ये शारीरिक रूपात विद्यार्थी किती सक्षम आहे याची चाचणी केली जाते. यामध्ये विद्यार्थी ची उंची वजन छाती आणि इतर असेच काही महत्त्वाच्या गोष्टींवर ती पात्रता ठरवण्यात येते. उमेदवाराला कुठलाच रोग किंवा आजार असायला नको जेणेकरून त्याच्या शारीरिक अवस्थेला त्रास होईल.
NDA full form in English | NDA full form in Marathi
NDA full form in Marathi | राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद |
NDA full form in English | National Defence Academy |
NDA साठी लागणारा वेळ | एक वर्ष ते सहा महिने |
NDA ची स्थापना कधी झाली | ७ डिसेंबर १९४९ |
एनडीए परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही परीक्षा बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार जे संरक्षण सेवेमध्ये भरती होण्यास इच्छुक आहेत असे विद्यार्थी देत असतात. ही परीक्षा दरवर्षी दोनदा यूपीएससी द्वारे आयोजित करण्यात येते. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया निम्नलिखित आहे:
- सर्वप्रथम यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी
- तिथे दिलेल्या सूचना व्यवस्थित वाचल्यानंतर,”yes” लिहिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
- अर्ज मध्ये विचारलेल्या सर्व माहिती रजिस्ट्रेशन मध्ये व्यवस्थित भरा.
- त्यानंतर विद्यार्थी चा फोटो स्वाक्षरी सह अपलोड करा
- तुम्हाला लागू असलेली फी ची रक्कम भरून अर्ज पूर्ण करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास विद्यार्थी एनडीए नावाची परीक्षा देण्यास पात्र ठरतो.
एनडीए अर्ज शुल्क
एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही एक अशी संस्था आहे ज्यामध्ये तिन्ही संरक्षण सेवाच प्रशिक्षण करण्यात येत. बारावी उत्तीर्ण झालेले संरक्षण सेवेत भरती होण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. या परीक्षेसाठी अर्ज केल्यानंतर अर्ज शुल्क ची रक्कम भरण गरजेच आहे. यामध्ये गटानुसार आणि श्रेणीनुसार फीचर रक्कम मध्ये बदल येऊ शकतो. विविध गटांसाठी आणि श्रेणींसाठी तिची रक्कम खालील दिल्याप्रमाणे आहे:
- ओपन किंवा ओबीसी श्रेणी- ₹१००
- Sc/St/Jco-₹0
यामध्ये फी ची रक्कम भरल्यानंतर विद्यार्थ्याच रजिस्ट्रेशन चा अर्ज पूर्ण होतो, आणि विद्यार्थी परीक्षेला बसण्यास पात्र ठरतो.
एनडीए निवड प्रक्रिया
एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ही परीक्षा दरवर्षी दोन वेळा यूपीएससी द्वारे आयोजित करण्यात येते. यामध्ये दोन टप्प्यांमध्ये परीक्षा होते पहिली म्हणजे लेखी परीक्षा आणि दुसरी म्हणजे मुलाखत. यामध्ये निवड प्रक्रिया खाली दिल्या प्रमाणे आहे:
- यामध्ये सर्वप्रथम पेन आणि पेपर परीक्षा म्हणजेच लेखी परीक्षा घेण्यात येते. यामध्ये सर्व विद्यार्थी लेखी परीक्षा देत असतात
- जे विद्यार्थी लेखी परीक्षा मध्ये उत्तीर्ण होतात त्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येत.
- त्यानंतर मुलाखतीमध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांचा मेडिकल चेकअप म्हणजेच शारीरिक तपासणी केली जाते. विद्यार्थी शारीरिक इतिहास पात्र असून देखील या क्षेत्रासाठी गरजेच आहे.
- यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते ज्यामध्ये पूर्ण भारतामधून निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी असते. सर्व विद्यार्थी जे लेखी परीक्षा मुलाखत आणि शारीरिक तपासणी मध्ये उत्तीर्ण होतात त्यांना संरक्षण दलामध्ये भरती करून घेण्यात येतं.
एनडीए परीक्षा स्वरूप
एनडीए ही परीक्षा भारतीय संरक्षण सेवा दलांमध्ये भरती होण्यासाठी विद्यार्थी देत असतात. ही परीक्षा दरवर्षी यूपीएससी द्वारे दोन वेळा आयोजित करण्यात येते. इंडिया परीक्षेचे स्वरूप खाली दिल्याप्रमाणे आहे:
- एनडीए च्या परीक्षेमध्ये दोन पेपर घेण्यात येतात. पहिला पेपर हा गणिताचा असतो, आणि त्या पेपरचा कोड एक असा असतो. हा गणिताचा पेपर एकूण अडीच तासांचा असतो. हा पेपर ३०० गुणांचा असतो.
- एनडीए चा दुसरा पेपर म्हणजे, सामान्य क्षमता चाचणी यावर आधारित असतो. हा पेपर अडीच तासांचा असून यामध्ये ६०० गुणांचे प्रश्न विचारण्यात येतात. पेपर क्रमांक दोन मध्ये इंग्रजी हा विषय २०० मार्कांसाठी तर, सामान्य ज्ञान हा विषय ४०० गुणांसाठी विचारण्यात येतो.
एनडीए परीक्षा अभ्यासक्रम
एनडीए च्या परीक्षेमध्ये, लेखी परीक्षा मध्ये दोन पेपर घेण्यात येतात यामध्ये पेपर क्रमांक एक गणितावर आधारित असून पेपर क्रमांक दोन सामान्य ज्ञान चाचणी शिवा सामान्य क्षमता चाचणी वर आधारित असतो. या दोन्ही पेपर साठी चा अभ्यासक्रम खालील दिल्याप्रमाणे आहे:
पेपर क्रमांक १: गणित
- अल्जेब्रा
- ट्रिग्नोमेट्री
- मॅट्रेसेस अँड डिटर्मिनेन्टस
- इंटिग्रल कॅल्क्युलस
- वेक्टर अल्जेब्रा
- स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी
पेपर क्रमांक २: सामान्य क्षमता चाचणी
- इंग्रजी-सामान्य ज्ञान
- भौतिकशास्त्र
- रसायनिक शास्त्र
- जनरल सायन्स
- करंट अफेअर
- जिओग्राफी
- हिस्टरी फ्रीडम मोमेंट
एनडीए चालेखी परीक्षेमध्ये वर दिलेले विषयांवरती प्रश्न विचारण्यात येतात. वर दिलेल्या अभ्यासक्रमा वर आधारित प्रश्न विचारून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासण्यात येते.
एनडीए वेतन
एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी यामध्ये भारतीय संरक्षण सेवा दलांसाठी प्रशिक्षण देण्यात येतं. ही परीक्षा विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर देऊ शकतो. यामध्ये लेखी परीक्षा मुलाखात आणि शारीरिक चाचणीनंतर विद्यार्थ्याला वर्दी करण्यात येतं. विद्यार्थ्याला भरती केल्यानंतर त्याचा वेतन ५६,१००-२,५०,००० यामध्ये असू शकत. या वेतनामध्ये कमी जास्त देखील होऊ शकत. यामध्ये चांगला वेतन मिळत असून विद्यार्थी यासाठी भरपूर मेहनत घेतात.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण एनडीए बद्दल भरपूर माहिती गोळा केली यामध्ये सर्वप्रथम एनडीए परीक्षा म्हणजे नेमकी काय आपण हे जाणून घेतलं. त्यानंतर या परीक्षेमध्ये पात्रता निकष काय आहे हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याची प्रक्रिया सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितली. त्यानंतर अर्ज मध्ये रक्कम शुल्क कसा भरावा हे सुद्धा आपण जाणून घेतलं.
एनडीए साठीची निवड प्रक्रिया देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतली. या परीक्षेचा स्वरूप सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम देखील आपण या पोस्ट मधून जाणून घेतला. त्यानंतर यामध्ये भरती झाल्यानंतरचा वेतन देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच माहिती पुन्हा घेण्यासाठी आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
एनडीए परीक्षा म्हणजे काय?
एनडीए परीक्षा म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही परीक्षा दरवर्षी यूपीएससी द्वारे आयोजित करण्यात येते. बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी की परीक्षा देण्यास पात्र ठरतात. भारतीय संरक्षण सेवा दलांमध्ये भरती घेण्यासाठी ही परीक्षा अत्यंत आवश्यक आहे.
एनडीएची परीक्षा कठीण आहे का?
हो, ही परीक्षा कठीण असून यामध्ये लेखी परीक्षेचा विस्तृत अभ्यास त्याचप्रमाणे मुलाखतीसाठी देखील मानसिकरित्याच विद्यार्थी सक्षम असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे शारीरिक येथे सुद्धा विद्यार्थी पात्र असणं गरजेचं आहे.