एमपीएससी फॉर्म फुल MPSC Full Form In Marathi - Full Forms Marathi

एमपीएससी फॉर्म फुल MPSC Full Form In Marathi

MPSC Full Form In Marathi MPSC चा फुल फॉर्म महाराष्ट्र लोकसेवा आयोग असा आहे व इंग्रजीमध्ये MPSC चा फुल फॉर्म हा Maharashtra public service commission असा आहे. या संस्थेचे मुख्यालय हे मुंबईमध्ये स्थित असून राज्याच्या कारभारासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या पदांची भरती करण्यासाठी ही संस्था चालवण्यात येते. अर्थात या संस्थेची परीक्षा पास झाल्यानंतर काही महत्त्वाच्या पदांसाठी आपली निवड होते.

MPSC Full Form In Marathi

एमपीएससी फॉर्म फुल MPSC Full Form In Marathi

ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते व या तिन्ही टप्पे जो व्यक्ती पार करेल त्या व्यक्तीची महत्त्वाच्या पदासाठी निवड होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत अर्थात इंटरव्यू अशा तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. ही संस्था राज्य सरकारच्या अंतर्गत मध्ये चालवण्यात येते व केंद्र सरकारला या संस्थेमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी अधिकार दिला जात नाही. ही संस्था पूर्णपणे महाराष्ट्र सरकार यांच्या अंतर्गमध्ये चालवण्यात येणारी महत्त्वाची संस्था आहे.

Information of MPSC| MPSC ची माहिती

एमपीएससी या संस्थेचा फुल फॉर्म हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असा असून यालाच इंग्रजीमध्ये Maharashtra public service commission असे म्हणून देखील ओळखण्यात येते. एमपीएससी ही एक संस्था आहे ज्याचे मुख्यालय मुंबई या शहरांमध्ये स्थित असून या संस्थेची स्थापना फक्त राज्याच्या कारभार चालवण्यासाठी महत्त्वाच्या पदांची भरती करण्यासाठी करण्यात येतो.

एमपीएससीच्या परीक्षा चे विभाजन हे तीन टप्प्यांमध्ये करण्यात आलेले आहे. व एखाद्या व्यक्तीने हे तीनही टप्पे पार केले तर त्याला महाराष्ट्राच्या काही पदांसाठी त्याची निवड केली जाते व त्या व्यक्तीला महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी देखील मिळते. एम पी एस सी या संस्थेची पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकाराकडे आहे अर्थात ही संस्था राज्य सरकार अंतर्गत चालवण्यात येणारी एक महत्त्वाची संस्था आहे व या संस्थेमध्ये केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार दिला जात नाही.

एमपीएससी ही परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला राज्याची सेवा करण्यासाठी संधी मिळते. ही एक स्वतंत्र राज्यसेवा आहे. व या संस्थेची विविध सरकारांची पदांसाठी भरती करण्यासाठी ही संस्था दरवर्षी यांची मोहीम राबवत असते. एमपीएससी ही महाराष्ट्र मधील घेतल्या जाणाऱ्या सर्वात महत्त्वाची व त्यासोबतच कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा आहे.

MPSC full form in marathi

MPSC full form in Marathiमहाराष्ट्र लोकसेवा आयोग
MPSC full form in EnglishMaharashtra public service commission
मुख्यालयमुंबई
स्थापना1 मे 1949
संविधान मान्यता

How is the selection process for MPSC exam?(MPSC परीक्षेसाठी निवड प्रक्रिया कशी आहे?)

एमपीएससी ही एक महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत चालून चालणारी एक संस्था आहे व या संस्थेचे विभाजन हे तीन टप्प्यांमध्ये करण्यात आलेले आहे. एमपीएससीची परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला शारीरिक चाचणी देखील द्यावी लागते व त्यासोबतच तीन टप्प्यांमध्ये अर्थात एमपीएससीची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्यू किंवा मुलाखत अशा या तीन टप्प्यांमध्ये आपल्याला परीक्षा पार करावी लागते.

• पूर्व परीक्षा (pre exam)

एमपीएससी या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी आपल्याला पूर्व परीक्षा द्यावी लागते एमपीएससी चा पहिला टप्पा आहे. या परी चे साठी पात्र होण्यासाठी आपल्याला पदवीवर असणे अत्यंत गरजेचे आहे व पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये देखील आपण या परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात.

पूर्व परीक्षेचे जे गुण असतात ते फक्त मुख्य परीक्षेसाठीच पात्रता ठेवण्यासाठी वापरले जातात आणि त्यापलीकडे या परीक्षेचा किंवा या परीक्षेत च्या माध्यमातून आपल्याला मिळाल्या गुणांचा बाकी इतर कुठेही वापर केला जात नाही. मुख्य परीक्षेचा पेपर हा एकूण 200 गुणांचा असतो व पूर्व परीक्षेचे गुण आपल्याला फक्त मुख्य परीक्षेपर्यंत उपयोगी असतात त्या व्यतिरिक्त या गुणांचा बाकी कुठेही कसलाच उपयोग होत नाही.

• मुख्य परीक्षा ( Main Exam)

मुख्य परीक्षा ही एमपीएससी पास करण्यासाठी चा दुसरा टप्पा आहे व ही परीक्षा पूर्व परीक्षा नंतर आयोजित केली जाते. जाऊ उमेदवारांनी पूर्व परीक्षेमध्ये चांगले गुण किंवा पास झालेले असतील त्यांनाच मुख्य परीक्षेसाठी संधी मिळते.

जन्मदवारांनी पूर्व परीक्षेमध्ये अत्यंत चांगले गुण प्राप्त केलेले असतील किंवा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले असतील तर त्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र केले जाते व ते उमेदवार मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र असतात. मुख्य परीक्षा ही एक महत्त्वाची परीक्षा असते व या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांकडे पूर्व परीक्षा चे प्रमाणपत्र व त्यासोबतच अनेक काही गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या असतात.

मुख्य परीक्षेचे गुण हे उमेदवाराला पदवी देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येतात व त्यासोबतच ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते कारण या परीक्षा मध्ये जितके चांगले गुण मिळतील तितकी चांगली पदवी उमेदवाराला मिळण्याची संधी असते.

मुलाखत ( MPSC interview)

वरीलपैकी दोन्हीही परीक्षा अर्थात पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला एमपीएससी चा इंटरव्यू देण्यासाठी निवड केली जाते. आपल्याला इंटरव्यू देण्यासाठी वरील दोन्हीही परीक्षा अर्थात मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा पास होणे गरजेचे असते.

इंटरव्यू मध्ये मुख्य परीक्षेचे मार्क किंवा गुण हे ग्राह्य धरले जातात आणि उमेदवाराला पदवी सोपवताना देखील मुलाखतीचे मार्क आणि मुख्यमार्क ग्राह्य धरले जातात. एम पी एस सी चा इंटरव्यू किंवा मुलाखत ही एकूण शंभर गुणांची असते व जो उमेदवार हा इंटरव्यू करतो त्याला एम पी एस सी उत्तीर्ण असे मानले जाते.

जर उमेदवार इंटरव्यू नापास झाला तर त्याला परत पूर्व परीक्षेपासून तिन्ही टप्पे पार पाडावे लागते.

Conclusion

 यासोबतच आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी या परीक्षा किंवा संस्था बाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये पाहिलेली आहे. एमपीएससी ही परीक्षा महाराष्ट्र या राज्यासाठी फार महत्त्वाची परीक्षा आहे. एमपीएससी ही एक संस्था आहे जी मुंबई या शहरांमध्ये स्थित आहे अर्थात या संस्थेचे मुख्यालय हे मुंबईमध्ये स्थित आहे.

FAQ

MPSC चा फुल फॉर्म काय आहे?

एमपीएससी चा फुल फॉर्म हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग( Maharashtra public service commission) असा आहे व ही संस्था राज्य सरकारकडे सोपवण्यात आलेली एक महत्त्वाची संस्था आहे.

एमपीएससी परीक्षा म्हणजे काय?

एम पी एस सी चा फुल फॉर्म महाराष्ट्र लोकसेवा आयोग असा आहे व या आयोगाच्या मदतीने
राज्यामध्ये विविध प्रकारच्या परीक्षा आयोजित केल्या जातात . एमपीएससी परीक्षा दिल्या नंतर गट-अ व गट- ब अशा दोन स्तरांवरील अधिकारी पदांसाठी निवड केली जाते. एमपीएससी परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. प्रथम परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा विभागलेली आहे.

एमपीएससी ची भूमिका काय आहे?

एमपीएससी ही परीक्षा मुंबईमध्ये स्थित आहे अर्थात या संस्थेचे मुख्यालय हे मुंबई या शहरामध्ये आहे व ही संस्था राज्याच्या कारभार चालवण्यासाठी महत्त्वाच्या पदांची भरती करत असते. एमपीएससी ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते अर्थात पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि इंटरव्यू किंवा मुलाखत. एमपीएससी ही एक स्वातंत्र्य संस्था आहे व या संस्थेचा कारभार राज्य सरकार कडे आहे.

एमपीएससी या परीक्षा द्वारे कोणती पदे भरली जाऊ शकतात?

एमपीएससी परीक्षा महाराष्ट्र मधील एक सर्वात महत्त्वाची संस्था आहे व राज्यकारभारासाठी काही पदांची निवड या परीक्षा द्वारे केली जाते.
खालील काही महत्वाची पदे आहेत जे एमपीएससी द्वारे भरली जाऊ शकतात-
• तहसीलदार (Tehsildar)
• उपजिल्हाधिकारी (Deputy Collector)
• पोलीस उपाधीक्षक(Deputy Superintendent of Police)
• मुख्याधिकारी(Chief Officer)
• गटविकास अधिकारी(Group Development Officer)
• नायब तहसीलदार(Naib Tehsildar)

एमपीएससी या परीक्षेचे तीन टप्पे कोणते आहेत?

एमपीएससी परीक्षा तीन टप्प्यांमध्ये विभाजित केलेली आहे व खालील काही प्रक्रिया आहे ज्यांच्याद्वारे आपण एमपीएससी परीक्षा पास होऊ शकतात.
• पूर्व परीक्षा (Pre-Examination)
• मुख्य परीक्षा(Main Exam)
• मुलाखत(interview)

Leave a Comment

Scroll to Top