एमबीए फुल फॉर्म MBA Full Form In Marathi - Full Forms Marathi

एमबीए फुल फॉर्म MBA Full Form In Marathi

MBA Full Form In Marathi ज्या विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर, बिजनेस मॅनेजमेंट या विषयात करायची इच्छा असेल ते विद्यार्थी त्यांच्या ग्रॅज्युएशन नंतर एमबीए या कोर्समध्ये ऍडमिशन घेतात. एकंदरीत एमबीए चा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असा आहे. सध्याच्या काळात एमबीए करणारे भरपूर विद्यार्थी असतात, ज्यांना उच्चस्तरीय शिक्षण घेऊन त्यांच्या आवडी जपत छान जॉब मिळवायचा असतो.

MBA Full Form In Marathi

एमबीए फुल फॉर्म MBA Full Form In Marathi

मल्टी नॅशनल कंपनी मध्ये एमबीए झालेल्या विद्यार्थ्यांना भरपूर मागणी असते. एमबीए एक मास्टर डिग्री असून ही व्यवसाय क्षेत्रातली एक खूप महत्त्वाची पायरी आहे जी भरपूर विद्यार्थी चढून सक्षमपणे पूर्ण करतात. एम बी करण्यासाठी सगळ्यात आधी विद्यार्थीच बारावी आणि ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं पाहिजे.

एमबीए या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्याकरता विद्यार्थीला काही परीक्षांना सामोर जावं लागतं, जसं कॅट मॅट इत्यादी. या कोर्समध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पहिल्या वर्षात व्यवसाय, त्याचबरोबर व्यवस्था स्थापने संदर्भात काही सूचना आणि माहिती देण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या वर्षात विद्यार्थी त्याला हव्या असलेल्या

कुठल्याही एका क्षेत्रात प्राधान्य मिळवून, त्याची पुढची वाटचाल करू शकतो. आज कालच्या नव्या पिढीला एमबीए हे क्षेत्र खूप जास्त फायदेशीर ठरत असल्यास या क्षेत्रात जॉब मिळवणं सुद्धा खूप कठीण झालं आहे. ज्या विद्यार्थ्यांना मोठ्या कंपनीमध्ये जॉब मिळवायचा असेल त्यांच्यासाठी हा कोर्स अत्यंत महत्त्वाचा आहे. एमबीए हा कोर्स फुल टाइम त्याचबरोबर पार्ट टाइम सुद्धा करता येतो.

आजकालच्या स्पर्धात्मक जगात आपली ओळख निर्माण करण खूप गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर एमबीए हा कोर्स उच्चस्तरीय शिक्षण व व्यक्तीच्या आर्थिक यशासाठी सुद्धा भरपूर महत्त्वाचा आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी, या परीक्षेसाठी बसतात परंतु, खूप कमी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विद्यापीठात प्रवेश मिळतो.

MBA पूर्ण फॉर्म मराठी | MBA Full Form in marathi

MBA full form in Marathiमास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन
MBA full form in EnglishMaster of Business Administration
भारतात एमबीए पगार₹१,१८,५८२ प्रति महिना
एमबीएसाठी सीईटी आवश्यक आहेहोय

एमबीए म्हणजे काय?

एमबीए चा फुल फॉर्म मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असून, हा एक खूप जास्त मागणी असलेला कोर्स आहे. ज्या विद्यार्थ्यांना मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये जॉब मिळवायचा असतो ते विद्यार्थी हा कोर्स करतात. एमबीए या कोर्समध्ये अनेक

क्षेत्र आहेत विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार त्याला हवं असलेलं क्षेत्र निवडून त्याची पुढची वाटचाल करू शकतो. व्यवसाय आणि व्यवस्था स्थापना या क्षेत्रात अभ्यास करू इच्छित असणारे विद्यार्थी हा कोर्स आवडीने करतात. सगळ्यात अगोदर या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थी बारावी पास तथा त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं पाहिजे. एमबीए या कोर्समध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.

कॅट मॅट जी एम टी आणि अशाच अनेक प्रवेश परीक्षा एमबीए साठी विद्यार्थी देतात. एमबीए एक मास्टर डिग्री आहे. एमबीए करण्यासाठी भारतात भरपूर महाविद्यालय असून विद्यार्थी त्यांच्या आवडत्या महाविद्यालय मध्ये प्रवेश घेऊ शकतात. एमबीए साठी भारतातले काही महत्त्वाचे महाविद्यालय म्हणजे आयआयएम अहमदाबाद, आयआयएम बेंगलोर, आय आय एम कलकत्ता, आहेत.

हे सर्व कॉलेज भारतातील प्रतिष्ठित कॉलेज म्हणून ओळखले जातात. काही महत्त्वाचे विषय जे या कोर्समध्ये शिकवले जातात, त्यामध्ये मार्केटिंग, ऑपरेशन, फायनान्स, यांचा समावेश आहे. या कोर्समध्ये इंटरशिप सुद्धा एक खूप महत्त्वाचा टप्पा असतो, या कोर्समध्ये काही क्षेत्र असे आहेत ज्यांचा

वास्तविक आढावा घेणे गरजेचे असून इंटर्नशिप पूर्ण करणं सुद्धा एक खूप महत्त्वाची पायरी असते. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना भरपूर सॉफ्ट स्किल्स बद्दल सुद्धा माहिती देण्यात येते. विविध व्याख्यानमालांचं नियोजन करून या कोर्स मधील विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स बद्दल माहिती देण्यात येते. आजकालच्या जगात एमबीए कोर्स निवडणूक आणि त्याला सक्षमपणे पार पाडणे हे विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत असल्यास त्यांना खूप छान जॉब सुद्धा मिळत आहे.

एम बी ए फुल फॉर्म

व्यवसाय आणि व्यवसाय स्थापना या विषयांमध्ये रुची घेणारे विद्यार्थी एमबीए या कोर्समध्ये ऍडमिशन घेतात. एमबीए चा फुल फॉर्म मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असा आहे. सध्याच्या काळात या कोर्समध्ये भरपूर विद्यार्थी रुची घेत असून या कोर्सला सक्षमपणे पार सुद्धा पाळत आहेत. एमबीए ही एक मास्टर डिग्री असून यासाठी विद्यार्थी बारावी पास तथा ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. एमबीए मध्ये भरपूर क्षेत्र असून विद्यार्थी त्याला आवडत असलेला क्षेत्र निवडून

त्याची पुढची वाटचाल सुरू करू शकतो. एमबी मधील काही क्षेत्र म्हणजे मार्केटिंग, फायनान्स, आणि ऑपरेशन सगळ्यात जास्त मागणी असलेले क्षेत्र आहेत. आजकालच्या या धावपळीच्या युगात सगळे त्यांच्या भविष्यासाठी काळजीत असतात.

हे क्षेत्र प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण विकास करून त्याला त्याच्या भविष्यासाठी प्रखरपणे तयार करतं. एमबीए पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मल्टिनॅशनल कंपनीमध्ये खूप मागणी आहेत. हा कोर्स दोन वर्षाचा असून यामध्ये पहिल्या वर्षात विद्यार्थ्यांना मूळ रूपात ह्या क्षेत्राबद्दल माहिती दिली जाते त्यानंतर दुसऱ्या वर्षात पदार्पण झाल्यास त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात अभ्यास करता येतो.

एमबीए हा कोर्स करण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणं गरजेच आहे, काही प्रवेश परीक्षा म्हणजे कॅट, मॅट, जी एम टी इत्यादी. जे विद्यार्थी या परीक्षा उत्तीर्ण करतो त्या विद्यार्थ्याला भारतातल्या नामांकित अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो.

एमबीए साठी पात्रता निकष

एमबीए हा कोर्स एक उच्चस्तरीय कोर्स असून ही एक

मास्टर डिग्री आहे. एमबीए झालेल्या विद्यार्थ्यांची मागणी मल्टी नॅशनल कंपनीमध्ये त्याचबरोबर आयटी सेक्टर मध्ये असते. एमबीए या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्याअगोदर विद्यार्थी बारावी पास तथा ग्रॅज्युएट असायला हवा. बारावी पास असल्याबरोबर ग्रॅज्युएशन मध्ये विद्यार्थीला कमीत कमी 50 टक्के मार्क असायला हवेत. जर त्या विद्यार्थ्याला 50% मार्क असतील तरच तो एमबीए या कोर्ससाठी पात्र ठरतो.

भारतात दरवर्षी एमबीए ही परीक्षा लाखो मुलं मुली देत असतात. एमबीए मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काही प्रवेश परीक्षा जसं कॅट, मॅट, जी एम टी विद्यार्थिनींना द्याव्या लागतात. कॅट परीक्षेचा फुल फॉर्म कॉमन ऍडमिशन टेस्ट असा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करून विद्यार्थी भारतातल्या काही नामांकित अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतो.

याचबरोबर काही प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये, कॅट परीक्षा न देता सुद्धा विद्यार्थ्यांना ऍडमिशन देतात, पण अशा कॉलेजेस ची फीस खूप जास्त असते. कष्ट करून केलेला अभ्यास, हा नेहमीच फायदेशीर ठरतो, आणि विद्यार्थी त्यांच्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांची पुढची वाटचाल सुरू करतात.

एमबीए चे प्रकार

मबीए म्हणजे मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. एमबीए एक मास्टर कोर्स असुन, आजकालच्या पिढीसाठी फायदेशीर ठरणारा एक कोर्स आहे. मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये एमबीए झालेल्या विद्यार्थ्यांची भरपूर मागणी आहे. एमबीएचे काही प्रकार आहेत, त्यातली काही म्हणजे:

  • फुल टाइम एमबीए- या एमबीएला रेग्युलर एमबीए सुद्धा म्हणतात. मूलभूत हा कोर्स दोन वर्षांचा असतो. या कोर्समध्ये प्रवेश मिळवण्याकरता विद्यार्थीला ग्रॅज्युएशन मध्ये किमान 50 टक्के मार्क गरजेचे असतात.
  • पार्ट टाइम एमबीए- काही असे विद्यार्थी ज्यांच्या घरातली आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये ती विद्यार्थी या कोर्ससाठी उचित ठरतात. असे विद्यार्थी जॉब सोबत एमबीए करू शकतात.
  • इव्हिनिंग एमबीए- एमबीए चा हा प्रकार जरा वेगळा असून हा सुद्धा एक, फुल टाईम कोर्स आहे. पण फक्त फरक बघायला गेलं तर इतकाच, कॉलेज दिवसा नसून संध्याकाळी घेण्यात येतं.
  • एक्झिक्यूटिव्ह एमबीए- ह्या प्रकारचा एमबीए

करण्यासाठी साधारण एक ते दोन वर्ष लागतात. हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थीला तीन ते पाच वर्ष काम केल्याचा अनुभव गरजेचा आहे ते सुद्धा एका प्रतिष्ठित अशा कंपनीमध्ये. या एमबीए मध्ये विद्यार्थ्याला बिजनेस इंडस्ट्री बद्दल सूचना व माहिती दिली जाते.

निष्कर्ष

वरील पोस्टमध्ये आपण एमबीए बद्दल भरपूर माहिती गोळा केली, जसं एमबीए चा फुल फॉर्म त्याचबरोबर गरजेच्या प्रवेश परीक्षा. एमबीए चा फुल फॉर्म मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असा आहे. त्याचबरोबर एमबीए चे प्रकार, ज्यात मुख्य चार प्रकार आहेत, ते म्हणजे फुल टाइम एमबीए, पार्ट टाईम एमबी, इव्हनिंग एमबीए आणि एक्झिक्युटिव्ह एमबीए. एम बी ए चे पात्रता निकष सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितले.

FAQ

एमबीए मध्ये कोणता विषय आहे?

एमबीएच्या अभ्यासक्रमामध्ये व्यवसाय तथा व्यवसाय स्थापनेबद्दल भरपूर माहिती दिलेली आहे. काही प्रमुख आणि महत्त्वाचे विषय म्हणजे व्यवसाय नियोजन व्यवसाय कायदे उद्योजकता एचआर व्यवस्थापन आणि संगणक अनुप्रयोग.

मी भारतात एमबीए कसे करू शकतो?

भारतात एमबीए करण्यासाठी विद्यार्थ्याला कॅट, मॅट सारख्या परीक्षा पार कराव्या लागतात. या परीक्षा उत्तीर्ण केल्यास भारतातल्या नामांकित अशा महाविद्यालयात विद्यार्थ्याला सहज प्रवेश मिळतो.

एमबीए कोर्स चे किती प्रकार आहेत?

मुख्यतः एम बी ए कोर्स चे सहा प्रकार आहेत ऑनलाइन एमबीए, लवचिक एमबीए, जागतिक एमबीए, पूर्णवेळ एमबीए, अर्धवेळ एमबीए, आणि कार्यकारी एमबीए.

एमबीए प्रवेशासाठी कोणती परीक्षा सर्वोत्तम आहे?

एमबीए परीक्षा साठी भारतात कॅट ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त मागणी असलेली एमबीए साठीची प्रमुख प्रवेश परीक्षा आहे. दरवर्षी ही परीक्षा जवळपास २.५ लाख उमेदवार देत असतात.

कोणते एमबीए कॉलेज सर्वोत्तम प्लेसमेंट देते?

आयआयएम बेंगलोर, आयएसबी, एफएमएस दिल्ली, आणि एस आय बी एम पुणे, सारख्या भारतातील सर्वोच्च महाविद्यालय आहेत जे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम प्लेसमेंट देतात.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top