इस्रो फुल फॉर्म | ISRO Full Form In Marathi - Full Forms Marathi

इस्रो फुल फॉर्म | ISRO Full Form In Marathi

ISRO Full Form In Marathi इस्रो भारताची, एक अवकाश संशोधन संस्था आहे. इसरो चा पूर्ण फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा आहे. इस्रो या संस्थेचा प्रत्येक भारतीयाला गर्व आणि अभिमान आहे. इस्रोला आपण मराठीत, भारतीय अंतराळ संशोधन संस्था असं देखील म्हणतो.

ISRO Full Form In Marathi

इस्रो फुल फॉर्म | ISRO Full Form In Marathi

इस्रो ही संस्था केंद्र सरकार द्वारे दिलेल्या आदेशानुसार चालणारी एक सक्षम संस्था आहे. भारताचं नाव आणि वर्चस्व अंतराळात पोहोचवण्यासाठी इसरो चा खूप मोठा हात आहे. भारताचा नाव आणि झेंडा इसरो मुळे चंद्रापर्यंत पोहोचला आहे. विज्ञान क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाची संस्था म्हणजेच इसरो आज भारताचं नाव संपूर्ण जगात मोठं करत आहे.

इस्रो म्हणजे काय?

अवकाश संशोधन संस्था, म्हणजेच इसरो, ही भारतातील अत्यंत महत्त्वाची आणि, केंद्र सरकारच्या आदेशानुसार चालणारी एक सक्षम संस्था आहे. इस्रो म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्था. भारताचं नाव जगभरात मोठ करण्यासाठी, आणि अंतरिक्ष पर्यंत नेण्यासाठी इसरो या संस्थेचा मोठा वाटा आहे.

इस्रोचं सगळं कारभार, भारत मध्ये असलेल्या, स्पेस कमिशन अंतर्गत, डिपार्टमेंट ऑफ स्पेस, म्हणजेच अंतराळ विभागात स्थापित केलं गेल आहे. भारत द्वारे केले जाणारे विविध अवकाश संशोधन, किंवा प्रक्षेपण इस्रोच्या देखरेख खालीच करण्यात येतात.

या सगळ्या कामांमध्ये केंद्र सरकारचे आदेश अत्यंत महत्त्वाचे ठरतात. इस्रो च्या कार्याबद्दल बोलायला गेलं तर यामध्ये विविध काम, जसं की सॅटॅलाइट सोडणे, अवकाश यानाचे प्रक्षेपण करणे, त्याचबरोबर अंतरिक्ष मध्ये असलेल्या एखाद्या ग्रहाचे मोहिमा आखणे हे सगळं सामावलेलं असतं.

इस्रो ही संस्था १५ ऑगस्ट, १९६९ या दिवशी स्थापित करण्यात आली होती. इसरो चा मुख्यालय बेंगलुरु येथे स्थित आहे. जगभरात सगळ्यात वेगाने, विकसित होणार्या आणि विजय मिळवणाऱ्या संस्थेंपैकी एक इसरो सुद्धा आहे. आज इसरो वर भारताच्या प्रत्येक नागरिकाला गर्व आणि अभिमान आहे.

ISRO full form in English | ISRO full form in Marathi

ISRO full form in Marathiभारतीय अंतराळ संशोधन संस्था
ISRO full form in EnglishIndian Space Research Organisation
ISRO साठी परीक्षाइस्रो सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्ड (ICRB) परीक्षा
इस्रोच्या कर्मचाऱ्यांचा पगार56,100 रुपये ते 1,77,500 रुपये

ISRO चा इतिहास

इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ही भारताची अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेमुळे भारताचे नाव संपूर्ण जगात मोठ झाला आहे. अंतरिक्ष आणि अंतराळ संशोधन सोबत निगडित असलेली इसरो एक महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेच्या, स्थापनेच सर्व श्रेय डॉ. विक्रम साराभाई यांना दिलं जातं.

इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस अँड रिसर्च, या संस्थेचे अध्यक्ष म्हणजे डॉ. विक्रम साराभाई हे होते. आधी इस्रोचं नाव INCOSPAR, म्हणजेच इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस अँड रिसर्च असं होतं. मराठी भाषेत इस्रोच जुन नाव, राष्ट्रीय अवकाश संशोधन समिती असं होतं.

इस्रोची १९६२ साली स्थापित झालेल आहे. त्यानंतर इस्रोचे अध्यक्ष डॉ विक्रम साराभाई झाल्यानंतर, १९६९ यावर्षी, या संस्थेचे नाव इस्रो असं ठेवण्यात आलं म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रो ही खूप जुनी संस्था असून जगभरात भारताचे नाव उंच करण्यात अत्यंत महत्त्वाच योगदान दिल आहे.

ISRO ची कार्य

ISRO म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ही भारतातील एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. भारताचा नाव अंतरिक्ष पर्यंत नेणारी आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अभिमान असलेले ही संस्था आहे. इसरो चे काही मुख्य कार्य निम्नलिखित आहेत:

  • सर्वप्रथम, संरक्षण टेलिव्हिजन आणि इतर ठिकाणी गरजेचे असलेले, उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी इस्रो द्वारे डिझाईन करण्यात येतं. आणि त्यांना अंतरात पाठवण्याकरता लागणाऱ्या सगळ्या तरतुदी, आणि आवश्यक असलेल्या इतर गोष्टी विसरू द्वारे बघितल्या जातात.
  • भारता द्वारे सुरू झालेल्या “नाविक” नेविगेशन ॲप अंतर्गत, उपग्रहांच्या निर्मितीबाबत, आणि त्यात विकास करण्यासाठी इस्रो संस्था पूर्णपणे जबाबदार असते.
  • इसरो ही संस्था अंतरिक्ष सोबत निगडित असून, अंतराळातले सगळे कार्य ही संस्था बघते. स्पेस लॉन्चिंग रॉकेट्स आणि इतर व्हेईकल बनवण्यासाठी इसरो ही संस्था कार्यरत असते.
  • नैसर्गिक आपत्ती येण्याअगोदर किंवा आढळल्यास, अधिसूचना देण्यासाठी, आणि, प्रक्षेपण करण्यासाठी इस्रो जबाबदार आहे. नैसर्गिक आपत्ती आढळल्यास, आपत्तीग्रस्त क्षेत्रासोबत निगडित असणं सुद्धा इस्रो करत.
  • अंतराळात पाठवलेल्या भारतीय उपग्रह आणि स्पेस स्टेशन सोबत, संपर्क ठेवण्यासाठी आणि त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी इसरो हे संपूर्णपणे जबाबदार असतं. त्या सगळ्या मालमत्तेचं जतन करणं सुद्धा हे इसरो या संस्थेच्या अंतर्गत येतं.
  • जगातील इतर देशांच्या अंतराळ संस्थेबद्दल आणि त्यांच्यासोबत, समन्वय ठेवणं, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अंतराळ विभागाचं मुख्य कार्य आहे जे सुद्धा इस्रो द्वारे बघितल्या जात.

ISRO ची प्रमुख केंद्र

भारताच्या अवकाश संशोधन संस्थेने, त्यांच्या कार्यांसाठी देशभरात भरपूर केंद्र स्थापित केली आहेत. यामधील काही संशोधन केंद्र असून, काही, लॉन्चिंग स्टेशन्स आहेत. त्या केंद्राच्या, नावावरून सहज आपण ते केंद्रच कार्य ओळखू शकतो. असे काही इसरो चे प्रमुख केंद्र निम्नलिखित आहे:

  • व्हीएसएससी (VSSC)- विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम
  • युआरएससी (URSC)- यु आर राव, सॅटॅलाइट सेंटर, विमानापुरा
  • एसएसी (SAC)- स्पेस ॲनिमेशन सेंटर, अहमदाबाद
  • SDSC SHAR- सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरीकोटा.
  • एनटीएससी (NTSC)- नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर
  • आयआयएसयु (IISU)- इस्रो इनर्शियल सिस्टीम युनिट, तिरुवनंतपुरम.
  • इसीयु (DECU)- डेव्हलपमेंट अँड एज्युकेशनल कम्युनिकेशन युनिट.
  • आईपीआरसी (IPRC)-इस्रो प्रोपलशन कॉम्प्लेक्स, महेंद्रगिरी
  • आईएसटीआरएसी (ISTRAC)- इस्रो टेलीमेट्री, ट्रेकिंग अँड कमांड नेटवर्क, बेंगलोर

ISRO च्या प्रमुख कामगिरी

इसरो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रो भारतातील अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. इसरो ने पूर्ण केलेल्या काही प्रमुख कामगिरी निम्नलिखित आहेत:

  • इसरो द्वारे प्रक्षेपित केला गेलेला पहिला उपग्रह म्हणजेच “आर्यभट”हे इस्रोचं सगळ्यात मोठ यशस्वी पाऊल ठरलं. ही कामगिरी इस्रो ने १९ एप्रिल १९७५ रोजी पूर्ण करून जगाला भारताचे नवीन ओळख निर्माण करून दिली
  • २२ ऑक्टोबर २००८ या रोजी, सतीश धवन अंतराळ केंद्रावरून, चंद्रयान १ प्रक्षेपित करण्यात आला. हा दिवस जणू पूर्ण भारत वर्षासाठी सोन्याचा दिवस म्हणून उगवला.
  • इसरो ने चंद्रयान २ ही कामगिरी सुद्धा यशस्वीपणे पार पाडलीये. चंद्रयान २ चा उपयोग करून आपण चंद्रावरचे विविध पहलू बघू शकतो आणि त्यांचा अभ्यास करू शकतो.
  • २४ सप्टेंबर २०१४ या दिवशी भारताने मंगळाच्या सीमा ओलांडून जगभरात इतिहास गाजवला होता. भारताचा मंगळयान म्हणजे सुद्धा, यशाची एक मोठी पायरी आहे.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण इसरो बद्दल बरीच माहिती घेतली. यामध्ये सर्वप्रथम आपण इसरो चा पूर्ण फॉर्म बघितला जो की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा आहे. त्यानंतर इस्रो म्हणजे नेमकं काय आणि हे कसं काम करतो हे सुद्धा आपण बघितलं.

त्यानंतर इस्रोचा इतिहास म्हणजेच इस्रो कधी स्थापित झालं होतं हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर इस्रोअंतर्गत कुठली कार्य येतात हे सुद्धा आपण बघितलं. इस्रोच्या काही प्रमुख केंद्रांबद्दल सुद्धा आपण बरीच माहिती घेतली. त्यानंतर इस्रोद्वारे पार पाडलेल्या काही प्रमुख कामगिरी सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितल्या.

FAQ

इसरो चा पूर्ण नाव काय आहे?

इसरो चा पूर्ण फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अस आहे. ही भारताची एक अत्यंत सक्षम आणि महत्त्वाची संस्था आहे.

इसरू संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत?

इस्रोचे अध्यक्ष डॉ हे शिवन आहेत. के सेवन यांच्या कामगिरीकडे बघून यांना, रॉकेट मॅन ऑफ इंडिया या नावाने संबोधले जाते.

इस्रोच जुने नाव काय होतं?

INCOSPAR, हे इस्रोच जुनं नाव होतं. हे नाव या संस्थेच्या अगदी सुरुवातीच्या काळात होतं.INCOSPAR चा पूर्ण फॉर्म इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस अँड रिसर्च असा आहे.

इस्रोच्या अध्यक्षांचा पगार किती आहे?

इस्रोच्या चेअरमन चा मासिक पगार २.५ लाख रुपये इतका आहे. विज्ञानाशी सोबत निगडित असलेला हा क्षेत्र नवनवीन उद्योगासाठी अत्यंत आवश्यक आहे.

इस्रोचे मिशन डायरेक्टर कोण आहेत?

इस्रोच्या मिशन डायरेक्टर च नाव मोहना कुमार अस आहे.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top