आयसीयु फुल फॉर्म ICU Full Form In Marathi - Full Forms Marathi

आयसीयु फुल फॉर्म ICU Full Form In Marathi

ICU Full Form In Marathi आयसीयु चा पूर्ण फॉर्म इंटेन्सिव्ह केअर युनिट असा आहे. मराठी भाषेत यालाच अतिदक्षता विभाग असे देखील म्हणतात. रुग्णालयामध्ये अत्यंत आजारी रुग्णांसाठी हे एक विशेष वार्ड तयार करण्यात आला आहे ज्यामध्ये अशा रुग्णांना ठेवण्यात येत. अत्यंत गंभीर असलेले रुग्ण या वार्ड मधे ठेवण्यात येतात. अत्यंत गंभीर रित्यास आजारी असलेल्या रुगरांचा हा एक विशेष प्रभाग आहे.

ICU Full Form In Marathi

आयसीयु फुल फॉर्म ICU Full Form In Marathi

जर गुणांची परिस्थिती खूप जास्त गंभीर असते अशा रुग्णांना आयसीयू या विशेष वार्डमध्ये ठेवण्यात येत. अशा रुग्णांना या वॉर्डमध्ये विशेष सेवा देण्यात येते. या वॉर्ड मध्ये ठेवलेल्या रुग्णांना विशेष सेवा आणि काळजी देण्यात येते. या बोर्ड मध्ये फक्त विशेष प्रशिक्षण दिलेले डॉक्टर आणि नर्सेस ला जायची परवानगी असते आणि हे लोक त्या रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतात.

या वार्डमध्ये अत्यंत आजारी असलेल्या रुग्णांसाठी विशेष उपकरण देखील उपलब्ध असतात. ज्या रुग्णांची प्रकृती अत्यंत कमजोर आहे किंवा ज्या रुग्णांच्या वाचण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे अशा रुग्णांना आयसीयू मध्ये ठेवण्यात येतं आणि त्यांची विशेष काळजी घेण्यात येते.

आपातकालीन सेवेसाठी भरती केलेले रुग्णांना या वॉर्ड मध्ये ठेवण्यात येत. आपत्कालीन सेवेमध्ये भरती न झालेल्या रुग्णांना जर आयसीयू मध्ये ठेवायचं असेल तर त्यासाठी, डॉक्टरांकडून आणि विशेषण कडून परवानगी घ्यावी लागते. वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांसाठी आयसीयू मध्ये भरती होत असते.

यामध्ये काही रुग्ण सरळ आपातकालीन स्थितीमध्ये आलेले असतात आणि काही रुग्ण आजार तीव्र झालाय म्हणून भरती केले असतात. या बोर्ड मध्ये अशा रुग्णांना ठेवल्या जातं ज्यांना जीवन गंभीर आजार झाला आहे किंवा कुठल्या अपघातानंतर त्यांची प्रकृती ढासळली आहे. आयसीयू मध्ये असलेल्या रुग्णांना वेळोवेळी देखरेखीची गरज असते.

आयसीयु ची वैशिष्ट्ये

आयसीयू चा पूर्ण फॉर्म इंटेन्सिव्ह केअर युनिट असा आहे. या बोर्डची स्थिती बाकीच्या वॉर्ड पेक्षा वेगळी असते. या वॉर्ड ची काही वैशिष्ट्ये निम्नलिखित आहेत:

  • आयसीयू नामक वॉर्डमध्ये उच्च प्रशिक्षण घेतलेल्या टीमकडून २४ तास देखभाल करण्यात येते. आयसीयू मध्ये प्रत्येक तासाला प्रत्येक क्षणी एक स्पेशल टीम तयार असते. कारण जर अचानक एखाद्या रुग्णाची तब्येत गंभीर झाली आणि त्याला अत्यंत त्रास व्हायला लागला तर त्यावेळी तिथे एक टीम उपस्थित असणे गरजेचे आहे जेणेकरून त्या रुग्णावर त्वरित उपचार करून त्याची काळजी घेता येईल.
  • आयसीयू या विशेष वॉर्ड मध्ये, बाकी विभागाच्या तुलनेमध्ये कमी एड्स म्हणजेच कमी खाटा दिलेल्या असतात. आयसीयू नामक या वर्ड मध्ये अत्यंत कमी बेड असण्याचे कारण असं की इथे भरती केलेले रुग्णांना अत्यंत आरामाची गरज असते. अशा रुग्णांना कुठल्याच त्रास होता कामा नये. अशा रुग्णांना बरं व्हायला शांततेची आणि आरामाची गरज असते आणि अशावेळी जर तिथे खूप सारे रुग्ण असतील तर त्यामुळे बाकीच्या रुग्णांना त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे यामध्ये खूप कमी बेड्स दिलेले असतात. एका आयसीयू मध्ये १ किंवा २ बिट्स उपलब्ध असतात किंवा जास्तीत जास्त एका आयसीयू मध्ये ४ बेड्स असतात, त्यापेक्षा जास्त नाही.
  • या वार्डमध्ये जीवनावश्यक सगळे उपकरण उपलब्ध असतात. जेवण करणे इतर वर्ड मध्ये नसतात ते सगळे उपकरण या वार्डमध्ये उपस्थित असतात.
  • मिस यु मध्ये भरती केलेल्या रुग्णांना खूप कमी वेळ आणि खूप कमी लोकांना भेटता येत. त्या ठिकाणी जास्त लोकांना भेटू देत नाहीत. कुणाला जास्त वेळ थांबायची परवानगी सुद्धा नसते. या वार्ड मध्ये उपस्थित असलेल्या रुग्णांना त्रास होऊ नये याची काळजी मुळे जास्त वेळ कोणाला थांबू देत नाहीत.

ICU  full form in English | ICU  full form in Marathi

ICU full form in Marathiइंटेन्सिव्ह केअर युनिट
ICU full form in EnglishIntensive Care Unit
ICU युनिट कशासाठी वापरले जातेगंभीर काळजी आणि जीवन समर्थन प्रदान करते

आयसीयु मधील उपकरणे

आय सी यु म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट. यामध्ये भरती असलेल्या रुग्णांना विशेष सेवा आणि काळजी देण्यात येते. या वॉर्ड मध्ये भारतीय असलेल्या रुग्णांसाठी काही विशेष उपकरण उपलब्ध केलेले असतात. आयसीयू मधील काही आवश्यक उपकरण निम्नलिखित आहेत:

  • व्हेंटिलेटर- आयसीयू मध्ये उपलब्ध असलेल्या उपकरणांपैकी व्हेंटिलेटर हे एक अत्यंत आवश्यक असं उपकरण आहे. या उपकरणाचा उपयोग तेव्हा करतात जेव्हा रुग्णांना श्वास घेण्यात त्रास होतो किंवा ते श्वास घेण्यास असमर्थ असतात. श्वास घेण्यात सुद्धा असमर्थ असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर नावाचा उपकरण श्वास घेण्यास मदत करत. अशा कठीण परिस्थितीमध्ये व्हेंटिलेटर उपस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे. श्वास घेता नाही आला तर रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे हे अत्यंत आवश्यक अस उपकरण आहे. व्हेंटिलेटर वर असलेल्या रुग्णांना जास्त बोलता येत नाही, त्यामुळे त्यांच्याशी असं काहीच बोलू नये ज्यामुळे त्यांना जास्त बोलावं लागेल. व्हेंटिलेटर वर असलेला रुग्ण फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर देऊ शकतो.
  • हार्ट मॉनिटर- या बोर्ड मध्ये उपलब्ध असलेलं दुसरा महत्त्वाचा उपकरण म्हणजे हार्ट मॉनिटर. या उपकरणांमध्ये एक स्क्रीन असते आणि त्या स्क्रीन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या रेषा दिसतात त्या रेषांच्या पुढे आकडे देखील असतात. मी उपकरण हृदयाच्या गती मोजण्यासाठी वापरल जात. हार्ट मॉनिटर मध्ये काही बेल्ट किंवा वायर असतात त्या रुग्णाच्या छातीला जोडलेल्या असतात.
  • फीड ट्यूब- अत्यंत आवश्यक उपकरण आहे यालाच आपण मराठी मध्ये, खाण्याची नळी असे देखील म्हणतो. रुग्णाची खूप कठीण परिस्थिती असताना या फीड ट्यूब द्वारे त्याला अन्न आणि पाणी दिलं जातं.

आयसीयूमध्ये रुग्णांना ठेवायचा खर्च

आय सी यु म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट. रुग्णालयातील अत्यंत गंभीर रुग्णांसाठी एक विशेष वर्ड असतं त्याला आयसीयू म्हणतात. यामध्ये ठेवलेल्या रुग्णांना विशेष सेवा आणि काळजी देण्यात येते. खूप जास्त गंभीर येते आज आजारी असलेल्या रुग्णांना या वॉर्ड मधे ठेवलं जातं.

आयसीयू नावाचा हे विभाग किंवा वर्ड सर्व उपकरणाने समृद्ध असं वॉर्ड असतो. आयसीयू मध्ये प्रत्येक रुग्णाला ठेवण्यात येत नाही, परंतु असे रुग्ण ज्यांची अवस्था खूप जास्त गंभीर आहे किंवा ज्यांची वाचण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे अशा रुग्णांना आयसीयू मध्ये ठेवण्यात येत.

आयसीयू साठी लागणारा खर्च प्रत्येक रुग्णालयात वेगवेगळ्या असतो. साधारणपणे आय सी यु चा खर्च जास्त येण्याची शक्यता असते कारण या ठिकाणी रुग्णांची २४ तास काळजी घेण्यात येते. खाजगी रुग्णालयात याचा खर्च खूप जास्त येऊ शकतो परंतु त्याच ठिकाणी सरकारी रुग्णालयात हे मोफत किंवा कमी खर्चात होण्याची शक्यता असते. सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांद्वारे यामध्ये सरकारी रुग्णालयात उपचार केल्यामुळे कमी खर्चात देखील विचार होऊ शकतो.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण आयसीयू या विषयावर भरपूर माहिती गोळा केली. आय सी यु म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि यामध्ये अत्यंत गंभीर रित्यास आजारी रुग्णांना ठेवण्यात येतं. यामध्ये सर्वात प्रथम आपण आयसीयू चा पूर्ण फॉर्म आणि त्याचबरोबर आयसीयू म्हणजे नेमकं काय हे बघितलं. त्यानंतर आयसीयूच्या काही वैशिष्ट्य आपण या पोस्ट मधून बघितले.

आयसीयू मध्ये उपलब्ध असलेले विविध उपकरणांबद्दल देखील आपण माहिती घेतली. हे आवश्यक उपकरणे फक्त आयसीयू वॉर्ड मध्ये उपलब्ध असतात कारण या वार्ड मधल्या रुग्णांना विशेष काळजीची गरज असते. त्यानंतर या वर्ड मध्ये रुग्णांना ठेवायला साधारण किती खर्च येतो हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

आयसीयू कशासाठी वापरला जातो?

आयसीयु म्हणजेच इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि यालाच आपण मराठी मध्ये अतिदक्षता विभाग असे देखील म्हणतो. ज्या रुग्णांची तब्येत खूप जास्त खराब असते किंवा असे रुग्ण ज्यांचा अपघात झालेला असतो आणि त्यांची प्रकृती खूप जास्त गंभीर असते अशा रुग्णांना आयसीयू मध्ये ठेवण्यात येतं.

रुग्णांना आयसीयूमध्ये का ठेवले जाते?

आयसीयु विभागामध्ये अशा रुग्णांना ठेवण्यात येतं जे खूप गंभीर रीत्यास आजारी आहेत. या विभागामध्ये अशा रुग्णांना ठेवण्यात येतो ज्यांची वाचण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे. आणि अशा रुग्णांच्या काळजी घेण्यासाठी आणि विशेष सेवा देण्यासाठी रुग्णालयाकडून २४ तास एक टीम दिली जाते जी अशा रुग्णांची सेवा करते.

आयसीयूमध्ये असणे गंभीर आहे का?

हो, एखाद्या रुग्णाला आयसीयू मध्ये तेव्हाच ठेवण्यात येतं जेव्हा त्याची प्रकृती खूप जास्त खराब असते. खूप जास्त आजारी असलेले रुग्ण किंवा अपघात झालेल्या रुग्णांना या वॉर्डमध्ये ठेवण्यात येतं.

ICU रुग्णाची काळजी कशी घ्यावी?

आयसीयू मध्ये असलेल्या रुग्णांची काळजी घेणं खूप जास्त गरजेचा आहे कारण यांची प्रकृती खूप जास्त खराब असते. हृदय गती, ऑक्सीजन पातळी, आणि रुग्णाचा रक्तदाब यावर लक्ष देण गरजेच आहे. रुग्णांचे दात साफ करणे आणि ओल्या कपड्याने त्यांच्या तोंड साफ करणं हे देखील त्यांची काळजी घेण्याचा भाग आहे.

आयसीयू मधल्या रुग्णांना भेटणं शक्य आहे का?

आयसीयू मध्ये भरती असलेले सगळे रुग्ण खूप जास्त आजारी आणि गंभीर असतात, आणि त्यामुळे अशा रुग्णांना जास्त त्रास होऊ नये, आणि त्यांचा आराम व्हावा, या साठी कुणाला जास्त रुग्णांना भेटायची परवानगी दिली जात नाही. खूप कमी वेळ आणि खूप कमी लोकांना या रुग्णांना भेटायची परवानगी देण्यात येते.

संदर्भ

Leave a Comment