IAS Full Form In Marathi IAS हे भारतीय प्रशासकीय सेवेचे पूर्ण रूप आहे आणि भारतातील सर्वात प्रतिष्ठित नागरी सेवा म्हणूनही ओळखले जाते. आय ए एस याचा मराठी मध्ये फुल फॉर्म हा भारतीय प्रशासकीय सेवा असा होतो. आय ए एस ही एक भारतामधील प्रशासकीय नोकरी आहे व ही भारताच्या प्रशासनाची रीड म्हणून देखील ओळखले जाते.

आय ए एस फॉर्म फुल IAS Full Form In Marathi
यूपीएससी ही एक्झाम किंवा ही परीक्षा पास केल्यानंतर आय ए एस ही पदवी हासिल होते. यूपीएससी ही एक भारतामधील सर्वात मोठी व कठीण पैकी कठीण परीक्षा म्हणून मानली जाते वही परीक्षा आपण पास झाल्यानंतर किंवा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला ही पदवी मिळते. मित्रांनो चला तर मग पाहूयात आपण आयएएस या पदवी बद्दल संपूर्ण माहिती.
IAS full form in marathi | IAS पूर्ण फॉर्म मराठीत
आय ए एस चा फुल फॉर्म हा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस किंवा भारतीय प्रशासकीय सेवा असा आहे. अर्थात इंग्रजीमध्ये आयएएस चा फुल फॉर्म Indian Administrative Service असा आहे व मराठी मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा म्हणून या पदवीला ओळखले जाते.
आय ए एस अधिकारी किंवा ही पदवी प्राप्त करण्यासाठी आपल्याला यूपीएससी या परीक्षेसाठी पात्र होण्याचे गरजेचे आहे व त्यासोबतच ही परीक्षा उत्तीर्ण किंवा पास होणे देखील गरजेचे आहे. यासोबतच भारतातील काही सेवा जशा की IPS, IFS अशाच वेगवेगळ्या पदव्या आहेत ज्या देखील आयएएस अधिकारी सारख्याच महत्त्वाच्या व उत्कृष्ट समजल्या जातात.
आपल्याला जर आयएस अधिकारी व्हायचं असेल किंवा ही पदवी प्राप्त करायची असेल तर आपल्याला सिविल सर्विस एक्झाम अर्थातच नागरी सेवा परीक्षा ही उत्तीर्ण किंवा पास होणे गरजेचे आहे. आय ए एस अधिकारी बनण्यासाठी आपल्याला तीन परीक्षा पास कराव्या लागतात व ही परीक्षा संघ लोकसेवा आयोग यांच्या द्वारे आयोजित केली जाते आणि ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये मोडली जाते.
सर्वप्रथम आपल्याला याच्या प्रिलिम्स परीक्षेला बसावे लागेल. आपल्याला या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत आणि या परीक्षेचे गुण मुख्य परीक्षेतही विचारात घेतले जातात.जर तुम्ही प्रिलिम परीक्षेत चांगले गुण मिळवले असतील तर आम्ही मुख्य परीक्षेला बसण्यास सक्षम किंवा पात्र आहोत अन्यथा आम्हाला पुन्हा प्रिलिम परीक्षेला बसावे लागेल.
मुख्य परीक्षेला बसल्यानंतर आम्हाला मुख्य परीक्षेतही चांगले गुण मिळवावे लागतात परंतु या परीक्षेचे गुण मुलाखतीत मोजले जातात किंवा पुढील प्रक्रियेत त्यांचा विचार केला जातो. आपल्याला मुख्य परीक्षेत किमान 33% मिळवावे लागतील आणि त्यानंतरच आम्ही मुलाखत देऊ शकतो किंवा आम्ही ही मुलाखत देण्यास सक्षम होऊ शकतो. मुलाखत दिल्यानंतर आपल्याला या पदासाठी निवड करतात.
IAS full form in marathi | IAS पूर्ण फॉर्म मराठीत
IAS full form in Marathi | भारतीय प्रशासकीय सेवा |
IAS full form in English | Indian Administrative Service |
मुख्यालय | नवी दिल्ली |
स्थापना | 1858 |
संविधान मान्यता | – |
IAS म्हणजे नेमकी काय ?
य ए एस या पदवीसाठी पदे खूप कमी आहेत परंतु जे लोक या पदवीसाठी प्रयत्न करतात ते लोक किंवा ते उमेदवारच ही पदवी प्राप्त करू शकतात. परंतु ही पदवी प्राप्त करण्यासाठी भारतामध्ये अनेक उमेदवार प्रयत्न करत असतात.
देशामध्ये भरपूर सारी सरकारी पदे आहेत व त्यांचं नियंत्रण ठेवण्यासाठीच आयएएस या अधिकाऱ्याची निवड केली जाते. आय ए एस अधिकारी झाल्यानंतर आपल्याला उच्च दर्जाचे पद मिळू शकतात व खालील काही पदे आहेत ज्यांचे विभाजन केले जाते.
- जिल्हाधिकारी
- मुख्य सचिव
- जिल्हा परिषद आयुक्त
- निवडणूक आयुक्त
- सार्वजनिक क्षेत्र सचिव
- कॅबिनेट सचिव
- आयुक्त
Eligibility of IAS exam | आयएएस परीक्षेची पात्रता
परीक्षेला बसताना किंवा आयएएस अधिकारी होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते
- ही पदवी प्राप्त करण्यासाठी आपण भारतीय नागरिक असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे
- त्यासोबतच उमेदवाराला कोणत्याही विद्यापीठामधून पदवीधर असणे गरजेचे आहे. यापलीकडे जे उमेदवार शेवटच्या वर्षाच्या परीक्षेला बसलेले असतील व त्यांचा निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ते नागरिक किंवा ते उमेदवार देखील ही पदवी प्राप्त करण्यासाठी पात्र आहेत
- ही पदवी प्राप्त करण्यासाठी आपल्याला किमान 21 वर्षाचे असणे गरजेचे आहे
- जे उमेदवार जनरल कॅटेगरी मधील असतील त्यांना वयोमर्यादा ही 32 वर्ष इतकी आहे
- जे उमेदवार ओबीसी या कॅटेगिरी मधले असतील त्यांच्यासाठी कमाल मर्यादा ही 35 वर्षापर्यंतची आहे
- जे उमेदवार एससी किंवा एसटी या कॅटेगरी मधून असतील त्यांच्यासाठी सर्वात उच्च मर्यादा आहे व 37 वर्षापर्यंत आहे
- यूपीएससी ही परीक्षा देण्यासाठी आपल्याला वेळेचे देखील अट आहे. याचा अर्थ असा आहे की आपण किती वेळा परीक्षेला बसू शकतो हे निर्बंध देखील आहेत.
- सामान्य श्रेणी 6 वेळा परीक्षा देऊ शकतात
- इतर 9 वेळा परीक्षेसाठी उपस्थित राहू शकतात
- व अनुसूचित जातींसाठी किंवा जमातीसाठी अमर्यादित वेळ असते परंतु वयाची अट ठरवून दिलेली असते
Importance | महत्त्व
आय ए एस अधिकारी किंवा आयएएस ऑफिसर यांना जिल्हा पातळीवरून आणि त्यासोबतच राष्ट्रीय पातळीवरून भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. यापलीकडे भारताचे नागरिक असल्या कारण त्यांना कायदा व सुव्यवस्था देखील पाळावी लागते किंवा राखावी लागते.
त्यासोबतच आयएएस अधिकाऱ्याला समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय साधावा लागतो आणि सरकारी योजनांचा लाभ लोक घेत आहेत याचीही काळजी घ्यावी लागते. प्रचंड तास काम केल्याने आणि आयएएस अधिकाऱ्याला आकर्षक पगार मिळतो आणि वैद्यकीय सुविधा वाहन आणि निवास यांसारखे विविध प्रकारचे फायदे देखील मिळतात.
आयएएस हे एक आव्हानात्मक काम आहे ज्याचा सामना एका अधिकाऱ्याला करावा लागतो आणि ही त्यांना मिळणारी अत्यंत परिपूर्ण सेवा देखील आहे.
निष्कर्ष
आजच्या या लेखामध्ये आपण आयएएस या पदाबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. या पदवीसाठी भरपूर लोक प्रयत्न करत असतात परंतु ठराविक लोकांचा या प्रक्रियांमध्ये विजय होतो. हे पद खूप जबाबदारीचे आणि त्यासोबतच कर्तबगार चे मानले जाते. त्यासोबतच या पदासाठी भरपूर साऱ्या नियुक्ती आणि निवडी देखील केल्या जातात व त्या देखील लेवल अनुसार होतात.
आयएएस अधिकाऱ्याचे मूळ वेतन हे 56 हजार 100 रुपये इतके असते व हे वेतन सातव्या वेतनानुसार आहे. आपल्या जर आयएएस ऑफिसर किंवा अधिकारी व्हायचे असेल तर आपले किमान वय 21 वर्ष असावे व आपले कमालीचे वय हे 32 वर्ष असावे. आपण जर या मर्यादीच्या बाहेर गेलात तर आपल्याला या पदासाठी निवडले जात नाही.
FAQ
आय ए एस चा फुल फॉर्म काय आहे?
आय ए एस चा फुल फॉर्म हा भारतीय प्रशासकीय सेवा असा आहे व इंग्रजीमध्ये Indian administrative service असा आहे
आय ए एस ही कोणती सेवा आहे?
आयएएस ही भारतामधील केंद्र सरकारची सर्वात प्रतिष्ठ व महत्त्वाची सेवा आहे
आय ए एस अधिकाऱ्यांची कोणती कामे आहेत?
आयएएस अधिकाऱ्याकडे खूप काम असते आणि त्यांच्याकडे काही जबाबदाऱ्याही असतात ज्या त्यांना तिथे कामात पार पाडायच्या असतात.आयएएस अधिकाऱ्याचे काही काम किंवा जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत.
• त्यांना कायदा व सुव्यवस्था राखावी लागते
• आयएएस अधिकाऱ्याला विकास योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी करावी लागते
• आयएएस अधिकाऱ्याकडे कर आणि महसूल गोळा करण्याचे कामही असते
• आय एस ऑफिसर ला प्रजासत्ताक कल्याणाची कामेही देखील करावी लागतात
आयएएस अधिकारी होण्यासाठी आपल्याला कोणती परीक्षा उत्तीर्ण करावी लागते?
आपल्याला आय ए एस अधिकारी होण्यासाठी यूपीएससी ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते
IAS अधिकारी होण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?
• तो भारतीय नागरिक असावा
• या परीक्षेसाठी आणि या पदासाठी वय मर्यादा 21 ते 32 वर्षे आहे
• एक पदवीधर असणे आवश्यक आहे