जीपीएस फुल फॉर्म GPS Full Form In Marathi - Full Forms Marathi

जीपीएस फुल फॉर्म GPS Full Form In Marathi

GPS Full Form In Marathi जीपीएस चा पूर्ण फॉर्म ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असा होतो. जीपीएस हे एक अशी पद्धत आहे जी जगात आपण कुठल्याही ठिकाणी असलो तरी या पद्धत चा वापर करून आपण सांगू शकतो की आपण कुठे आहोत. उपग्रहांच्या मदतीने चालणारी एक नेवीगेशन सिस्टीम म्हणजे जीपीएस.

GPS Full Form In Marathi

जीपीएस फुल फॉर्म GPS Full Form In Marathi

एखाद्या गोष्टीचे जमिनीवरचे ठिकाण ओळखण्यासाठी जीपीएस चा वापर केला जातो.१९६० या दशकामध्ये अमेरिका सैन्याची प्रथम जीपीएस तंत्रज्ञाना चा वापर केला होता आणि त्यानंतर येत्या काही वर्षात सर्वसामान्य नागरिकांनी देखील जीपीएस या पद्धतीचा वापर करण सुरू केल.

आजच्या काळात जीपीएस सिस्टमचा वापर करणं हे अत्यंत सामान्य पद्धतीने चालू झालेल आहे. जीपीएस ही कशी प्रणाली आहे जे रोजच्या वापरात आढळत असते जसं तांत्रिक उपकरणांमध्ये, जसं स्मार्टफोन, ऑटोमोबाईल, मोबाईल, जीआयएस उपकरण, त्याचप्रमाणे स्मार्टवॉच, आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये देखील ही सेवा, उपलब्ध असते.

या पद्धतीचा सर्वात जास्त वापर वाहरांमध्ये करण्यात येतो. या ठिकाणी वाहनांमध्ये रस्त्याचा मार्गदर्शन करण्यासाठी आणि एखाद्या वाहनाचा शोध लावण्यासाठी जीपीएस पद्धतीचा वापर केला जातो. दैनंदिन जीवनात मोटरसायकल बस अशा वाहनांमध्ये आपण जीपीएस सिस्टीम आढळून येत असते.

या ठिकाणी जीपीएस प्रणालीचा उपयोग होत असल्याने कुरिअर सेवा, शिपिंग कंपन्या, एअरलाइन्स, आणि त्याचप्रमाणे ड्रायव्हरला, देखील एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत सोपा मार्ग मिळालेला आहे. एक अत्यंत उत्कृष्ट पद्धती आहे जी विविध क्षेत्रांमध्ये लोकांना मदत करण्यासाठी बनवली गेलेली आहे.

जीपीएस चे उपयोग

जीपीएस चा पूर्ण फॉर्म ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असा होतो. जीपीएस हे एक अशी पद्धत आहे जी जगात आपण कुठल्याही ठिकाणी असलो तरी या पद्धत चा वापर करून आपण सांगू शकतो की आपण कुठे आहोत. या पद्धतीचा वापर दैनंदिन जीवनात होतच असतो परंतु त्यासोबतच वैज्ञानिक आणि भौगोलिक गोष्टींसाठी देखील जीपीएस चा एक महत्त्वपूर्ण काम आहे. निम्नलिखित ठिकाणी आपण जीपीएस चा उपयोग करत असतो:

  • डेटा प्रदान करण्यासाठी जीपीएस चा वापर केला जातो.
  • अचूक आणि ज्या प्रमाणात डेटा उपलब्ध होतो त्यामुळे जीपीएस प्रणालीचा वापर केला जातो.
  • शास्त्रज्ञ आर्कटेक बर्फ मध्ये किती शिफ्ट झाला आहे हे बघण्यासाठी देखील जीपीएस चा वापर करत असतात. त्यासोबतच पृथ्वीमधील टेक्निक प्लेट्स आणि ज्वालामुखी क्रिया मध्ये काय बदल होत आहे हे बघण्यासाठी देखील जीपीएस चा वापर करण्यात येतो.
  • जीपीएस द्वारे दिले जाणारे स्थान हे नेहमी अचूक असतात.
  • या ठिकाणी जीपीएस प्रणालीचा वापर एखाद्या व्यक्तीचा मागोवा किंवा शोध घेण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
  • यामध्ये एखादी वस्तू जर हरवली तर तिचा शोध या पद्धतीने घेतला जाऊ शकतो.
  • जीपीएस प्रणाली ही जगाचे नकाशे तयार करण्यासाठी देखील उपयोगी ठरतो
  • जीपीएस पद्धतीमुळे संपूर्ण विश्वाला अचूक वेळ समजत असते.
  • जीपीएस पद्धतीचा वापर हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी देखील करण्यात येतो आणि त्यासोबतच जीपीएस मुळे रस्ता आणि ठिकाण समजणे देखील आजकाल सोप्प झालेल आहे. जीपीएस प्रणालीच्या सर्वात जास्त वापर यासाठीच केला जातो.

GPS full form in English |  GPS full form in Marathi

GPS full form in Marathiग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम
GPS full form in EnglishGlobal Positioning System
GPS कशासाठी वापरले जातेस्थान, वेग आणि वेळ सिंक्रोनाइझेशन प्रदान करते
GPS पहिल्यांदा कधी वापरला गेला1960

जीपीएस कसे काम करते

जीपीएस चा पूर्ण फॉर्म ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असा होतो.

उपग्रहांच्या मदतीने चालणारी एक नेवीगेशन सिस्टीम म्हणजे जीपीएस.जीपीएस हे एक अशी पद्धत आहे जी जगात आपण कुठल्याही ठिकाणी असलो तरी या पद्धत चा वापर करून आपण सांगू शकतो की आपण कुठे आहोत. जीपीएस खालील प्रमाणे काम करत असतो:

  • जीपीएस च्या नेटवर्कमध्ये २४ उपग्रह असतात जे पृथ्वीभोवती फिरत असतात, हे उपग्रह पृथ्वीपासून जवळपास १९,३०० किलोमीटरवर असतात आणि ११,२०० किमी/तास या वेगाने पृथ्वीभोवती फिरत असतात. जीपीएस नेटवर्क मध्ये हे सर्व उपग्रह समान अंतरावर असतात आणि अशा प्रकारे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून चार उपग्रह स्पष्ट दिसत असतात.
  • जीपीएस नेटवर्क मधल्या प्रत्येक उपग्रहाला संगणक रेडिओ आणि अनु घड्याळ बसवण्यात येतो. आणि त्यामुळे कक्षा आणि घड्याळाच्या मदतीने उपग्रह सतत त्यांच्या स्थान आणि वेळ प्रसारित करत असतात.
  • जमिनीवरील स्थान ओळखण्यासाठी या उपग्रहांचा वापर जीपीएस द्वारे केला जातो. नेमके स्थान ओळखण्यासाठी त्रिकोणी पद्धतीचा वापर करण्यात येतो. ही सगळी माहिती उपकरणांवरती दाखवण्यात येते.
  • जर वापर करता जवळ कम्प्युटरमध्ये नकाशा दिसत असेल तर त्यावर जीपीएस हे स्थान दाखवत असतं.
  • जर चार उपग्रहांचा वापर करून स्थान दाखवत असेल तर त्या ठिकाणी वापर करतांना स्थानाची उंची आणि भौगोलिक स्थिती देखील दिसत असते.
  • जीपीएस चा वापर करून जर प्रवास करत असाल तर त्या ठिकाणी वेग आणि दिशा देखील जीपीएस वरून आपल्याला कळून येते. त्यासोबतच तुम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अंदाजानं किती वेळ लागेल हे देखील आपल्याला जीपीएस वरून कळून येतं.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण जीपीएस या विषयावर बरीच माहिती समजून घेतली. सर्वप्रथम जीपीएस चा पूर्ण फॉर्म काय आणि त्यासोबतच जीपीएस म्हणजे नेमकं काय हे आपण या पोस्ट मधून समजून घेतलं.जीपीएस चा पूर्ण फॉर्म ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असा होतो. जीपीएस हे एक अशी पद्धत आहे जी जगात आपण कुठल्याही ठिकाणी असलो तरी या पद्धत चा वापर करून आपण सांगू शकतो की आपण कुठे आहोत.

उपग्रहांच्या मदतीने चालणारी एक नेवीगेशन सिस्टीम म्हणजे जीपीएस. त्यानंतर जीपीएस चे उपयोग म्हणजेच आपण जीपीएस कुठे वापरतो हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. आणि त्यानंतर जीपीएस कसा काम करता हे देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

जीपीएस म्हणजे काय आणि ते कसं कार्य करतं?

जीपीएस चा पूर्ण फॉर्म ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम असा होतो. या पद्धतीचा वापर करून पृथ्वीभोवती फिरणाऱ्या ३०+ नेव्हिगेशन उपग्रहांनी मिळून बनवलेली आहे. या ठिकाणी सर्व उपग्रह सिग्नल सतत पाठवत असतात आणि त्यामुळे ते कुठे आहेत हे माहिती करण अत्यंत सोपं होऊन जातं. त्यानंतर या ठिकाणी फोन केव्हा इलेक्ट्रॉनिकल वस्तूमध्ये देखील या पद्धतीचा वापर करण्यात येतो. यामध्ये उपग्रहांमध्ये येणारे सिग्नल ऐकतो आणि त्याप्रमाणे त्याला रिसिव्ह करतो.

जीपीएस इंटरनेट शिवाय काम करू शकते का?

नाही, जीपीएस सेवा ही इंटरनेट शिवाय तांत्रिकदृष्ट्यास काम करू शकत नाही. जीपीएस चा वापर करायचा असेल तर इंटरनेट हे अत्यंत आवश्यक आहे.

जीपीएस कुठे कुठे उपयोगही ठरतं?

या ठिकाणी जीपीएस चा पूर्ण फॉर्म ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम असा होतो. जीपीएस एक अशी पद्धत आहे जिथे वापर करून आपण भरपूर गोष्टींचा पत्ता आणि शोध लावू शकतो. वापरकर्त्याचा पत्ता पोझिशनिंग किंवा ठिकाण देखील आपण या पद्धतीने माहित करून घेऊ शकतो आणि यामुळे टाइमिंग देखील आपण सांगू शकतो, याचा वापर करून आपण माणसांचा आणि इतर गोष्टींचा देखील शोध लावू शकतो.

जीपीएस चा पूर्ण फॉर्म काय आहे?

जीपीएस चा पूर्ण फॉर्म ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असा होतो. जीपीएस हे एक अशी पद्धत आहे जी जगात आपण कुठल्याही ठिकाणी असलो तरी या पद्धत चा वापर करून आपण सांगू शकतो की आपण कुठे आहोत. उपग्रहांच्या मदतीने चालणारी एक नेवीगेशन सिस्टीम म्हणजे जीपीएस.

जीपीएस कसे तयार झाले?

जीपीएस चा पूर्ण फॉर्म ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असा होतो आणि या पद्धतीची उत्पत्ती शास्त्रज्ञ जेव्हा “डॉप्लर इफेक्ट” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेडिओ सिग्नल मध्ये बदल करून उपग्रहांचा मागोवा घेऊ शकत होते त्या काळात, म्हणजेच “स्पुतनिक युगात” झाली.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top