GDP Full Form In Marathi GDP हा आपल्या देशातील आर्थिक व अर्थसंकल्पांच्या बाबींवर चर्चा करत असताना उल्लेखला जाणारा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. GDP म्हणजेच या सर्व मुद्द्यांवर दृष्टीक्षेप टाकणारा एक विषय. GDP चा फुल फॉर्म Gross Domestic Product असा आहे.

जीडीपी फुल फॉर्म GDP Full Form In Marathi
GDP हा कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यास आपल्याला महत्त्वाची मदत करत असतो. GDP वरून आपण श्रीमंतातल्या श्रीमंत व गरिबातल्या गरीब देशा ची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे अभ्यासू शकतो. म्हणूनच जीडीपी चा फुल फॉर्म ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असा आहे. ग्रॉस या शब्दाचा अर्थ फुल असा आहे व डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे घरगुती उत्पादने म्हणूनच यालाच आपण मराठी मध्ये स्थूल घरगुती उत्पादन असे देखील म्हणू शकतो.
GDP full form in Marathi | GDP full Form in English
GDP full form in Marathi | ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट |
GDP full form in English | Gross Domestic Product |
GDP चे महत्व | अंतिम वस्तू व सेवांचे आर्थिक मूल्य मोजण्यासाठी |
GDP भारतात कधी सुरू झाली | 1992 |
GDP म्हणजे काय?
GDP याचा फुल फॉर्म म्हणजेच विस्तारित रूप हे
(Gross Domestic Product) ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असा आहे. यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने एकूण देशांतर्गत उत्पादन असे म्हणू शकतो ज्यामध्ये आपल्या देशात झालेली सर्व प्रकारची उत्पादन जी वेगवेगळ्या माध्यमातून निर्माण होतात व अनेक सेवा यांचा यात समावेश असतो हे ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेले आणि याच्या चलनातून जेव्हा एक आकडेवारी निर्माण होते त्यालाच आपण देशांतर्गत उत्पादन म्हणजेच ग्रॉस प्रॉडक्ट असे म्हणू शकतो.
जीडीपीकडून या सर्व संदर्भातील विस्तारित आकडेवारी याचे प्रदर्शन हे संपूर्ण देशभरामध्ये दर तीन महिन्याला केले जाते. हे काम वाटते तेवढे सोपे नसून संपूर्ण देशात झालेल्या उत्पादनांचा आणि दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर निश्चित करण्यासाठी विविध दृष्टिकोनाने विस्तारित विचार केला जातो.
जीडीपीच्या माध्यमातून कोणत्याही देशांमधील सकल उत्पादन व त्या देशाची अर्थव्यवस्थेची संपूर्ण स्थिती आपल्याला समजू शकते. कोणत्याही देशांमध्ये अर्थव्यवस्थापनेची वाढ झाली की घसरण झाली हे ठरवण्यासाठी आपण जी डी पी ने दिलेल्या अंकांचा अभ्यास करू शकतो व ते निश्चित करू शकतो. जीडीपीच्या साहाय्याने आपण देशभरात कोणत्या प्रकारच्या विविध क्षेत्रांमधून देशाला आर्थिक लाभ झाला याच्याबद्दल देखील माहिती मिळवू शकतो.
जीडीपीचा इतिहास काय?
एक अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ सायमन यांनी साल 1935 ते 44 दरम्यान जीडीपी हा शब्द उपयोगात आणला होता. हे प्रचलित असलेले अर्थशास्त्रज्ञ सायमन यांनी अमेरिकेसारख्या भव्य देशाला ही संकल्पना प्रदान केली होती. या दरम्यान जगातील बँकिंग संस्था विविध प्रकारच्या आर्थिक विकासांचा अंदाज बांधण्यासाठी गरजेची असणारे सर्व काम हाताळत होते.
या कामात दरम्यान अनेक लोकांना त्यासाठी हवा तो शब्द नमूद करता येत नव्हता. ज्या वेळी सायमनने युएस काँग्रेसमध्ये जीडीपी या शब्दाची व्याख्या दिली तेव्हा IMF ज्यालाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणून ओळखले जाते त्यांनी तेव्हापासून हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे जीडीपी हा शब्द उपयोगगात आला व सर्वीकडे प्रचलित झाला.
GDP चा दर कसा ठरवला जातो?
जीडीपी चा दर हा मुख्यतः दोन विविध पद्धतीने ठरवला जातो. कारण चलन वाढीसह उत्पादन खर्चात घट होते. पहिली पद्धतीनुसार यातून दर्शवण्यात आलेले प्रमाण यालाच कॉन्स्टंट प्राईस म्हणजेच कायमस्वरूपी दर असे म्हटले जाते.
या सर्वांवरून एक वर्षासाठी उत्पादनात येणाऱ्या खर्चावरून जीडीपी चा दर व उत्पादनाचा मूल्य ठरवण्यात येतो. उदाहरणार्थ 2010 वर्ष जर प्रमाण म्हणून मान्यता आलं तर त्याच्या आधारावर उत्पादनाच्या मूल्यात घट किंवा वाढ होत असते. पुढील पद्धतीने नुसार करंट प्राईज म्हणजेच सध्याच्या मूल्यानुसार जीडीपी चा ठरवण्यात येतो. हे करताना उत्पादन मूल्यांमध्ये महागाईच्या दरालाही समाविष्ट जाते.
उत्पादन आणि सेवा या दोन्ही मूल्यकनांसाठी एक वर्ष हा केंद्रीय सांख्यिकी संस्थेतर्फे निश्चित केला जातो. आणि त्या चालू वर्षातील सर्व किमतींना प्रमाण असे धरून जे काही उत्पादन आणि इतर सेवांसाठी लागणाऱ्या व्यवस्थितपणे परीक्षण केलं जातं. आणि याच्याच आधारावर दोघांमध्ये तुलना करून वाढ झाली की घट हे गणना करून ठरवण्यात येतो.
GDP = C + I + G + ( X – M )
जीडीपी = उपभोग + गुंतवणूक + सरकारी खर्च + ( निर्यात – आयात )
अशा प्रकारे जीडीपीचा म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट चा दर ठरविला जातो.
GDP चे प्रकार?
जीडीपी म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्यालाच मराठी मध्ये
एकूण देशांतर्गत उत्पादन असे म्हटले जाते याचे मुख्य दोन प्रकार असतात. ते प्रकार म्हणजे वार्षिक जीडीपी (Annual GDP) आणि तीमाही जीडीपी (Quarterly GDP) होय. वार्षिक जीडीपी मध्ये एक तुलनात्मक अभ्यास केला जातो ज्यामध्ये चालू वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादन आणि मागील वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादन या दोघांमध्ये तुलना केली जाते.
तिमाही जीडीपी मध्ये देखील तुलनात्मक अभ्यास असतो परंतु त्यामध्ये मागील वर्षातील कोणत्याही तीन महिन्या चा सकल देशांतर्गत उत्पादन आणि चालू वर्षातील कोणत्याही तीन महिन्याचा सकल देशांतर्गत उत्पादन या दोघांमध्ये तुलना केली जाते.
उदाहरणार्थ- 2022 च्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांची सकल देशांतर्गत उत्पादनाची तुलना 2023 च्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांच्या सकल देशांतर्गत उत्पादनासोबत केली जाते. या तुलनेद्वारे मिळालेल्या निष्कर्षा मधून संपूर्ण देशाचा जीडीपी दर ठरवला जाऊ शकतो.
जर मागील वर्षाच्या सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा चालू वर्षाच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये वाढ झाली असेल तर जीडीपी दर वाढला असे समजले जाते व गेल्या वर्षाच्या सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा जर या वर्षात चा सकल देशांतर्गत उत्पादन हे कमी झाले असेल तर जीडीपी चा दर घटला किंवा घसरला असे म्हटले जाऊ शकते.
प्रकार १ : Real Gross Domestic Product (वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन)
रियल जीडीपी मोजताना महागाई नियंत्रण करण्यासाठी सरकारकडून आधार वर्ष निवडण्यात येते. दरवर्षीच्या उत्पादनांच्या किमतींवरून व प्रमाणा मध्ये होणाऱ्या बदलावरून आधार वर्षातील उत्पादनांच्या किमतींचा मागवा घेऊन पुढील अनेक वर्षा ंचा उत्पादनांचे प्रमाण शोधण्यात येते. वास्तविक जीडीपीच्या मदतीने आपण देशाच्या पुढील अर्थव्यवस्थेचा अचूक अंदाज बांधू शकतो.
प्रकार २ : Unrealistic Gross Domestic Product (अवास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन)
अवास्तविक सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये जीडीपीचा दर वर्तमान किमतींच्या सहाय्याने मोजला जातो. यामध्ये जीडीपी हा सध्या असलेल्या उत्पादनांच्या मूल्यांवर आधारित असतो.
Conclusion | निष्कर्ष
यावरील लेखांमध्ये आपण जीडीपी चा फुल फॉर्म इन मराठी, जीडीपी म्हणजे काय, जीडीपी चा इतिहास काय, जीडीपी कसा ठरवला जातो व जीडीपी चे प्रकार कोणकोणते या सर्व विषयांवर विस्तारित चर्चा केली. जीडीपी म्हणजेच क्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ज्याला मराठी मध्ये सकल देशांतर्गत उत्पादन असे म्हटले जाते.
जीडीपी हा आपल्या देशाच्या आर्थिक अर्थव्यवस्थेबद्दल आपल्याला माहिती देऊ शकतो. साधारणता जीडीपी हा दर तीन महिन्याने भारत सरकारद्वारे दिला जातो. या लेखामध्ये उल्लेखनात आलेली सर्व माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला तुमच्या कमेंट द्वारे नक्की कळवा. अशाच विविध लेखां संदर्भात भेटत राहू.
FAQ
GDP म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
जीडीपी (Gross Domestic Product) म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन, देशाच्या आर्थिक अर्थ वस्था व उत्पादनाची किंमत व सेवांचे आर्थिक किंवा बाजार मूल्य याबद्दल माहिती देतो.
जीडीपी चे महत्व काय?
अंतिम वस्तू व सेवांचे आर्थिक मूल्य मोजण्यासाठी जीडीपी महत्त्वाचा ठरतो. व कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था समजून घेण्यास देखील जीडीपी महत्त्वाचा आहे.
भारताची अर्थव्यवस्था किती आहे?
2022 नुसार भारताचे वार्षिक सकल उत्पन्न जीडीपी हे ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे.
जीडीपी ची मागणी असलेले मुख्य घटक कोणते आहे?
जीडीपी ची मागणी असलेले चार मुख्य घटक म्हणजे ग्राहक खर्च (उपभोग) , व्यवसाय खर्च (गुंतवणूक) , वस्तू आणि सेवांवर सरकारी खर्च आणि निवड निर्यातीवर खर्च.
आर्थिक वाढ मोजण्यासाठी जीडीपी कसा वापरला जातो?
आर्थिक वाढ मोजण्यासाठी जीडीपी चा वापर अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांच्या एकूण उत्पादनाद्वारे केला जातो.