EBC Full Form In Marathi एबीसी चा पूर्ण फॉर्म इकॉनोमिकली बॅकवर्ड क्लास असा होतो. आणि यालाच आपण मराठीमध्ये आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग असे देखील म्हणतो. एका समाजाला शासनाकडून दिलेले नाव हे ईबीसी आहे. पीबीसी हा एक इकॉनोमिकली बॅकवर्ड क्लास आहे आणि यामधील विद्यार्थी म्हणजे ईबीसी अंतर्गत असलेले विद्यार्थी.

ईबीसी फुल फॉर्म EBC Full Form In Marathi
नोकरीच्या ठिकाणी आणि उच्च शिक्षणाच्या ठिकाणी या वर्गातील विद्यार्थ्यांना सूट देण्यात येते. हा वर्ग किंवा या श्रेणीतले लोक आर्थिक रित्या कमजोर असतात आणि यामुळे याला ईबीसी म्हणजेच इकोनॉमिकली बॅकवर्ड क्लास असे म्हणतात. या वर्गातील लोकांचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखांपेक्षा कमी असतं.
यामध्ये त्याच जाती आणि जमातींचे लोक जोडलेले आहे किंवा ठेवलेले आहेत ज्यांना इतर कुठल्याही सुविधांचा लाभ मिळत नाही. म्हणजेच एससी एसटी ओबीसी या श्रेणीतले लोकांना ईबीसी ला दिलेल्या सवलतींचा फायदा घेता येत नाही. आपल्या भारताच्या संविधानानुसार शिक्षण नोकरी आणि सरकारी योजनेमध्ये ईबीसी नावाच्या या समाजाला आरक्षण मिळत असतं. ईबीसी नावाचा हा समाज फक्त एका जातीचा नसून यामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक समाविष्ट आहेत. ई बी सी चा लाभ घेण्यासाठी फक्त ८ लाख पेक्षा कमी उत्पन्न ही अट आवश्यक आहे.
एबीसी प्रमाणपत्र काय आहे
एबीसी चा पूर्ण फॉर्म इकॉनोमिकली बॅकवर्ड क्लास असा होतो. आर्थिक रित्या कमजोर असलेल्या घटकांसाठी शासनाने बनवलेला हा एक मार्ग आहे. जर आपल्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर आपण त्वरित ईबीसी प्रमाणपत्र बनवून घेतलं पाहिजे.
ईबीसी प्रमाणपत्राचे भरपूर फायदे असतात यामध्ये आपल्याला नोकरी शिक्षण यासारख्या क्षेत्रात फायदे होतात कारण यामध्ये आपल्याला आरक्षण म्हणजेच सूट देण्यात येते आणि त्यामुळे आपण नियुक्त होण्याची आशंका जास्त असते.त्यामुळे सेतू केंद्रातून किंवा सरकारी संस्थेतून हे एबीसी चे प्रमाणपत्र लवकरात लवकर बनवून घेतलं पाहिजे.
अशी योजना सुरू करण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे जे लोक आर्थिक विकास कमजोर असतात ते शिक्षणाच्या क्षेत्रात आणि नोकरीच्या क्षेत्रात मागे राहून जातात आणि त्यामुळे त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होत नाही. कुणासोबतच अन्याय होऊ नये आणि सगळ्यांना समान संधी मिळावी यासाठी हे सुरू केलेले एक उपक्रम आहे.
बहुतांशी लोकांना ईबीसी काय आहे हे देखील माहिती नाहीये आणि त्यामुळे ते सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ देखील घेऊ शकत नाहीत, त्यामुळे सर्वांना जागृत करणे आणि हे ईबीसी प्रमाणपत्र बनवून घेणे अत्यंत गरजेच आहे.
EBC full form in English | EBC full form in Marathi
EBC full form in Marathi | इकॉनोमिकली बॅकवर्ड क्लास |
EBC full form in English | Economically Backward Class |
कोणती जात EBC अंतर्गत येते | वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8,00,000 पेक्षा कमी आहे |
ईबीसी आणि ओबीसी समान आहेत का | No |
ईबीसी साठी पात्रता निकष
ई बी सी म्हणजे इकॉनोमिकली बॅकवर्ड क्लास. आणि ईबीसी हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही पात्रता निकष निम्नलिखित आहेत जे गरजेचे आहेत:
- सर्वप्रथम आणि सर्व महत्त्वाची अट म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असता कामा नये आणि याचं प्रमाणपत्र देखील आपल्याकडे असणे गरजेचे आहे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत असणं गरजेचं आहे.
- पीबीसी मध्ये फक्त वार्षिक उत्पन्नच नव्हे तर जमिनीविषयी देखील काही पात्रता निकष आहे यामध्ये शेती आणि जमीन हे सगळं मिळून पाच एकर पेक्षा जास्त असता कामा नये पाच एकर पेक्षा कमी शेती आणि जमीन असल्यावरच तुम्ही एबीसी अंतर्गत समावेशित केले जाल
- ज्या घरात तुम्ही सध्या राहत आहे किंवा ज्या फ्लॅटमध्ये तुम्ही सध्या राहत आहे त्याचे क्षेत्र हे हजार चौरस फुटांपेक्षा जास्त असता कामा नये. ज्याचे क्षेत्र आहे ते जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मानवावर असेल तरच ती माहिती द्यावी लागते
- तुमच्या जिल्ह्यानुसार आणि जागेनुसार यामध्ये काही कमी जास्त देखील होऊ शकतं त्याचबरोबर नगरपालिका आणि गैरनगरपालिका मध्ये काही सवलती आणि कडक अटी देखील या ईबीसी प्रमाणपत्रासाठी असतात.
ईबीसी प्रमाणपत्राची आवश्यकता काय आहे?
पीबीसी चा पूर्ण फॉर्म इकॉनोमिकली बॅकवर्ड क्लास असा होतो.
कुठल्याही महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना तिथे विद्यार्थ्याला ईबीसी सवलत देण्यात येते. ईबीसी सवलत मिळवण्यासाठी ईबीसीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. स्कॉलरशिप देखील विद्यार्थ्यांना देण्यात येते आणि यामुळे विद्यार्थ्याला आर्थिक लाभ मिळतो.
उच्च शिक्षणामध्ये प्रत्येक राज्यात ईबीसी मधील लोकांना वेगवेगळ्या सवलती देण्यात येतात किंवा यामध्ये बदल देखील असू शकतो. महाराष्ट्र राज्यात ईबीसी सवलती मध्ये विद्यार्थ्यांची ट्युशन फी माफ करण्यात येते. ट्युशन फी माफ करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची फीस कमी होते आणि यामुळेच त्याला आर्थिक लाभ मिळतो फक्त त्याने प्रवेश घेताना त्याचे ए बी सी प्रमाणपत्र महाविद्यालयाला दाखवण गरजेच आहे.
ईबीसी स्कॉलरशिप पात्रता निकष
टीव्हीसी चा पूर्ण फॉर्म इकॉनोमिकली बॅकवर्ड क्लास असा होतो. अशा विद्यार्थ्यांना ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे अशा लोकांना आरक्षण देण्यात येत. यामध्ये एबीसी नावाची स्कॉलरशिप देखील विद्यार्थ्यांना देण्यात येते. ईबीसी स्कॉलरशिप मिळवण्याचे काही पात्रता निकष निम्नलिखित आहेत:
- शैक्षणिक वर्षात जर विद्यार्थिनी कुठलाही सवलतीचा लाभ घेतला असेल तर त्याला ईबीसी योजनेचा लाभ दिला जात नाही
- ज्या विद्यार्थ्याला १०वी आणि १२वी मध्ये ६०% किंवा त्याहून जास्त गुण मिळाले असतील तर त्या विद्यार्थ्याला ईव्हीसी स्कॉलरशिप चा लाभ घेता येतो.
- महाराष्ट्र मध्ये सध्या ईबीसी विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या नावाची स्कॉलरशिप अशा विद्यार्थ्यांना दिली जाते.
- ज्या विद्यार्थ्यांना इयर ड्रॉप बसलेला असतो त्या विद्यार्थ्यांना ईबीसी शिष्यवृत्ती नाही मिळत.
- शिष्यवृत्ती चा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा विद्यार्थी महाराष्ट्र राज्य किंवा ज्या राज्यांमध्ये तो राहतोय त्या राज्याचा राहणीवासी असेल तरच त्याला ईबीसी स्कॉलरशिप देण्यात येते.
- एबीसी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी गरजेचा आहे की त्या विद्यार्थ्याला त्याच्या मागील वर्षात ६०% किंवा त्याहून जास्त गुण असणं आवश्यक आहे.
ईबीसी स्कॉलरशिप साठी आवश्यक कागदपत्र
पीव्हीसी म्हणजे इकॉनोमिकली बॅकवर्ड क्लास. याचाच अर्थ असे विद्यार्थी जे आर्थिक रित्या कमजोर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि नोकरीच्या ठिकाणी काही सूट देण्यात येतात आणि त्यामुळे त्यांना शिक्षणात लाभ घेता येतो.
ईबीसी या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा ईबीसी नावाच्या या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काही आवश्यक कागदपत्र गरजेचे असतात. या कागदपत्रांमध्ये काही शैक्षणिक कागदपत्र काही बँकेची कागदपत्र आणि काही आवश्यक असे प्रमाणपत्रांची गरज असते. यामध्ये लागणारे आवश्यक कागदपत्र निम्नलिखित आहेत:
- मागील वर्षाचा शाळा सोडल्याचा दाखला
- मागील वर्षीच्या निकालाची झेरॉक्स
- चालू वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- दहावी आणि बारावीच्या निकालाची सत्यांकित पत्र
- GAP प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्याचे डोमिसाईल सर्टिफिकेट
- फी भरल्याची पावती
- आधार कार्ड
- रेशन कार्ड झेरॉक्स
- बँक पासबुक
- कुटुंबातील लाभार्थी प्रमाणपत्र
- कॅप ऍडमिशन लेटर
- आधार आणि बँक लिंकिंग स्लिप
वर दिलेले सगळे कागदपत्र ईबीसी नावाच्या स्कॉलरशिप साठी अत्यंत गरजेचे आहेत. हे सगळे कागदपत्र दाखवल्यास आपल्याला ईबीसीचे स्कॉलरशिप मिळत असते आणि त्या स्कॉलरशिप चा लाभ घेत आपण शैक्षणिक क्षेत्रात भरपूर उन्नती करू शकतो.
एबीसी स्कॉलरशिप नावाची योजना शासनाने अशा लोकांची आणि विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी केली आहे जे आर्थिक रित्या खूप जास्त कमजोर आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी फक्त एकच अट आहे की विद्यार्थ्यांच्या घरचा वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असायला नको.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण एबीसी या विषयावर बरीच माहिती घेतली. यामध्ये सर्वप्रथम ईबीसीचा पूर्ण फॉर्म काय आणि ईबीसी म्हणजे काय हे देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. त्यानंतर ईव्हीसी प्रमाणपत्र काय आहे याबद्दल देखील आपण माहिती घेतली.
त्यानंतर एबीसी या श्रेणीमध्ये बसण्यासाठी काही आवश्यक पात्रता आणि कशापाण्या पोस्ट मधून समजून घेतल्या. त्यानंतर नेमकी एबीसी प्रमाणपत्राची आवश्यकता काय हे सुद्धा आपण या पोस्ट मधून समजण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर एबीसीच्या स्कॉलरशिप चे पात्रता काय आहे हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. आणि त्यानंतर एबीसी स्कॉलरशिप साठी लागणारे आवश्यक कागदपत्र देखील आपण या पोस्ट मधून बघितले. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
ईबीसी प्रवर्गासाठी उत्पन्नाची अट काय आहे?
टीबीसी या प्रवर्गामध्ये समाविष्ट होण्यासाठी एक मात्र अट म्हणजे त्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असायला नको.
ईबीसी चा पूर्ण फॉर्म काय आहे?
एबीसी चा पूर्ण फॉर्म इकॉनोमिकली बॅकवर्ड क्लास असा आहे, आणि यालाच आपण मराठीमध्ये आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग असे देखील म्हणतो.
ईबीसी साठी पात्रता काय आहे
ईबीसी या श्रेणीमध्ये बसण्यासाठी कुटुंबाचा आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असायला नको त्याचबरोबर यामध्ये कुटुंबाकडे जमीन आणि शेती पाच एकर पेक्षा जास्त असायला नको आणि राहते घराचे क्षेत्र हजार चौरस फुटांपेक्षा जास्त असायला नको.
ईबीसी स्कॉलरशिप साठी काय पात्रता आहे?
एबीसी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला दहवी आणि बारावी मध्ये ६०% किंवा त्याहून जास्त गुण मिळवणे गरजेचे आहे. जर विद्यार्थ्याला इयर ड्रॉप लागला असेल तर तो विद्यार्थी ह्या स्कॉलरशिप साठी पात्र नसतो.एबीसी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला दहवी आणि बारावी मध्ये ६०% किंवा त्याहून जास्त गुण मिळवणे गरजेचे आहे. जर विद्यार्थ्याला इयर ड्रॉप लागला असेल तर तो विद्यार्थी ह्या स्कॉलरशिप साठी पात्र नसतो.
ईबीसी स्कॉलरशिप साठी काय पात्रता आहे?
एबीसी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला दहवी आणि बारावी मध्ये ६०% किंवा त्याहून जास्त गुण मिळवणे गरजेचे आहे. जर विद्यार्थ्याला इयर ड्रॉप लागला असेल तर तो विद्यार्थी ह्या स्कॉलरशिप साठी पात्र नसतो.
एबीसी स्कॉलरशिप साठी कुठले कागदपत्र आवश्यक आहेत?
एबीसी स्कॉलरशिप साठी काही आवश्यक प्रमाणपत्र बँकेची कागदपत्र आणि त्याचबरोबर, शैक्षणिक कागदपत्र गरजेचे आहेत, जसं दहावी आणि बारावीच्या निकालाचा पत्र, मागील वर्षीच्या निकालाची झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड, इत्यादी.