DRDO Full Form In Marathi डीआरडीओ चा पूर्ण फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा होतो. यालाच आपण मराठी भाषेमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं देखील म्हणतो. डीआरडीओ एक अशी संस्था आहे जी भारत जी सुरक्षितता निश्चित करत. डीआरडीओ चा मुख्यालय हे भारतातील राजधानी म्हणजेच नवी दिल्ली येथे स्थित आहे. डीआरडीओ या संस्थेची स्थापना १९५८ ला झाली होती.

डीआरडीओ फुल फॉर्म | DRDO Full Form In Marathi
डीआरडीओ ही भारतीय संरक्षण क्षेत्रातील, प्रमुख संशोधन आणि विकास संस्था आहे. डीआरडीओ ही भारत सरकारच्या, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते. संरक्षण तंत्रज्ञानामध्ये भारताला सक्षम बनवणे आणि त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देणे हे डीआरडीओ च मुख्य काम आहे त्यासोबतच, लष्करी ताकद वाढवणे हे देखील डीआरडीओ च मुख्य काम आहे.
डीआरडीओ आपल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे भारतासाठी संरक्षणाचे उपकरण बनवते आणि भारताला सुरक्षित ठेवण्याचं काम करते. कुठल्याही देशाला सुरक्षिततेची आणि विज्ञानाची अत्यंत आवश्यकता असते. कुठल्याही देशाच्या प्रगतीसाठी त्या देशातील विज्ञान आणि त्यासोबतच सुरक्षा या दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेच आहे.
ही संरक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची मोठी आणि प्रगत अशी संस्था आहे. पूर्ण भारत देशात एकूण ५२ डीआरडीओ च्या प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली आहे. या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी बनवल्या जातात प्रत्येक ठिकाणी विविध उपकरणे वापरून नाविन्यप्रकारे काही महत्त्वाच्या संरक्षणाच्या उपकरणाचा निर्माण केला जातो. यामधील काही महत्त्वाचे उपकरण म्हणजे नौदल यंत्रणा, वैमानिक,क्षेपणास्त्रे, इत्यादी.
सध्याच्या वेळेला डीआरडीओ नावाच्या या प्रगत संस्थेमध्ये एकूण ३०,००० शिक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या ३० हजारांपैकी, ५००० वैज्ञानिक आहेत. हे सर्व कर्मचारी दिवस आणि रात्र भारताच्या विकासासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन तंत्रज्ञान उपकरणाचा निर्माण करत असतात.
हे लोक भारताला लष्करी रूपात मजबूत करण्यासाठी इतकी मेहनत घेत असतात. आता डीआरडीओ इतर देशांना संरक्षण विकून पैसे देखील कमवू लागलाय. ही भारतातील संरक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची संस्था आहे.
डीआरडीओ ची कार्ये
डीआरडीओ चा पूर्ण फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा होतो. ही भारतातील संरक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. थोडक्यात सांगायला गेलं तर डीआरडीओ ही भारताच्या विकासासाठी संरक्षण क्षेत्रात विविध संशोधन करून याला लष्करी रूपात अधिक मजबूत करायचं काम करतं. हे देशासाठी नवीन तंत्रज्ञानाचे उपकरण बनवण्याचं काम करतं.
डीआरडीओ ही भारताच्या संरक्षण संबंधित एक आघाडीची संस्था आहे. ही संस्था भारतातील संरक्षण मंत्रालयाखाली येते. आणि सध्याच्या काळात या डीआरडीओ चे जबाबदार मंत्री, भारताचे संरक्षण मंत्री म्हणजेच राजनाथ सिंग हे आहेत. या एजन्सीचा एक मात्र ध्येय म्हणजे भारताला, जागतिक दर्जेच्या, अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सक्षम बनवणे आणि त्याबरोबरच संरक्षण यंत्रणा भारतीय लष्कराकडे सोपवणे.
डीआरडीओ च्या या प्रकल्पाने भारताची सुरक्षा सुनिश्चित करण्यात येईल. भारत हे कसा देश आहे ज्याला चीन आणि पाकिस्तान या देशांपासून नेहमीच धोका असतो, आणि यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे की आपला भारत देश संरक्षण क्षेत्रात आणि त्याबरोबरच विज्ञान क्षेत्रात इतका प्रगल्भ व्हावा की कुठलंच संकट भारतावर येण्याआधी आपण त्याला सामोरे जाण्यास सक्षम असू.
DRDO full form in English | DRDO full form in Marathi
DRDO full form in Marathi | डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन |
DRDO full form in English | Defense Research and Development Organisation |
DRDO ची स्थापना कधी झाली | 1958 |
डीआरडीओ च्या मुख्य संस्था
डीआरडीओ चा पूर्ण फॉर्म म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा होतो. ही एजन्सी भारतातील अत्यंत महत्त्वाचे एजन्सी आहे कारण याचा एक मात्र उद्दिष्ट म्हणजे भारताला संरक्षण क्षेत्रात अत्यंत सुरक्षित बनवणे आणि त्यासोबतच विज्ञाना सकट नवीन तंत्रज्ञाना चा वापर करून उपकरणे बनवणे.
डीआरडीओ अंतर्गत भारत देशामध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत. यामध्ये लष्करासाठी विविध आधुनिक उपकरण बनवण्यासाठी रिसर्च करण्यात येते. डीआरडीओच्या काही मुख्य संस्था निम्नलिखित आहेत:
- ॲडव्हान्सट सिस्टम लॅबोरेटरी, हैदराबाद
- एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, बेंगलुरु
- सेंटर फॉर एअर बोर्न सिस्टीम, बेंगलुरु
- ॲडव्हान्स्ट न्यूमेरिकल रिसर्च अँड एनालिसिस ग्रुप, हैदराबाद
- सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स, बेंगलुरु
- डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी, मैसूर
- सेंटर फॉर फायर एक्सप्लोसिवस अँड एन्व्हायरमेंटल सेफ्टी, दिल्ली
- एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, आग्रा
- अर्मामांट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, पुणे
- कॉम्बॅक्ट वेहिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, चेन्नई
- टर्मिनल बॅलेस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी, चंडीगड
- लेझर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर, दिल्ली
- डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, ग्वालियर
वर दिलेले सगळे डीआरडीओ चे मुख्य संस्था आहेत ज्या भारतातील वेगवेगळ्या राज्यात स्थित आहे आणि या सर्व संस्थेचं एक मात्र काम म्हणजे भारताच्या विकासासाठी संरक्षण उपकरणे बनवणे आणि नवनवीन तंत्रज्ञान वापरून भारताच्या सुरक्षितते ची काळजी घेणं अस आहे.
डीआरडीओ ची ध्येय आणि उद्दिष्ट्ये
डीआरडीओ चा पूर्ण फॉर्म म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा होतो. ही भारतातील संरक्षण क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे जी भारताच्या विकासासाठी आणि संरक्षणासाठी काम करत असते. या संस्थेद्वारे भारताच्या सुरक्षिततेसाठी विज्ञानाचा वापर करून नवनवीन उपकरणे बनवले जातात आणि यामुळे लष्कराला मजबूत बनवण्यात येतं. डीआरडीओ ची काही ध्येय आणि उद्दिष्टे निम्नलिखित आहेत:
- तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भारत देशाला सक्षम आणि मजबूत बनवणं हे डीआरडीओ च सर्वप्रथम काम आहे.
- भारतीय लष्कराला आवश्यक असे भारताच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक उपकरण उपलब्ध करून देण.
- भारताच्या सीमेस सुरक्षेसाठी हायटेक सेन्सर्स बनवणं हे देखील डीआरडीओ चा एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे.
- देशाला उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि त्याबरोबरच, उच्च दर्जाची प्रणाली मिळवून देणे.
- अत्यंत महत्त्वाची आणि मजबूत अशी व्यावसायिक समर्थन प्रणाली तयार करणे हे देखील डीआरडीओ च काम आहे.
- विकसित पायाभूत सुविधा पुरवणं आणि त्याबरोबरच, दर्जेदार मनुष्यबळाची स्थापना करणे हे देखील डीआरडीओचे एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण डीआरडीओ या विषयावर भरपूर माहिती जाणून घेतली. सर्वप्रथम डीआरडीओ चा पूर्ण फॉर्म काय आणि डीआरडीओ म्हणजे नेमकं काय हे आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. या ठिकाणी डीआरडीओ चा पूर्ण फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा होतो.
ही भारतीय संरक्षण क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. यामध्ये आपण डीआरडीओ म्हणजे काय हे अत्यंत खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डीआरडीओ नावाच्या या संस्थेची कार्य काय आहेत हे देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतलं.
त्यानंतर डीआरडीओ चा मुख्य कार्यालय नवी दिल्लीमध्ये स्थित असले तरी पण याचे मुख्य संस्था कुठे कुठे उपलब्ध आहेत हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. डीआरडीओच्या मुख्य संस्था भारतातील विविध राज्यांमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण डीआरडीओ संस्थेच्या उद्दिष्ट आणि ध्येय याबद्दल देखील माहिती घेतली. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
डीआरडीओ ची स्थापना कधी झाली?
डीआरडीओ चा पूर्ण फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा होतो ही भारतीय संरक्षण क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे आणि या संस्थेची स्थापना भारतामध्ये १९५८ यावर्षी करण्यात आली होती.
डीआरडीओ चा मुख्य कार्यालय कुठे आहे?
डीआरडीओ च्या भरपूर संस्था भारतातील विविध देशांमध्ये स्थित आहे परंतु डीआरडीओ चा मुख्य कार्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे.
डीआरडीओ चे प्रथम अध्यक्ष कोण होते?
डीआरडीओ ही भारतातील सगळ्यात महत्त्वाची संरक्षण संस्था आहे आणि यामध्ये भारताच्या विकासासाठी विज्ञानाचा वापर करून विविध संरक्षण उपकरणे बनवण्यात येतात जेणेकरून भारत संरक्षण क्षेत्रात प्रगल्भ होतो. डीआरडीओ चे प्रथम अध्यक्ष सतीश रेड्डी हे होते.
भारतात डीआरडीओ च्या किती प्रयोगशाळा आहेत?
पूर्ण भारत देशात एकूण ५२ डीआरडीओ चे प्रयोगशाळा स्थित आहेत. आणि या सर्व प्रयोगशाळेंमध्ये भारताच्या विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरून संरक्षण उपकरण बनवण्यात येतात.
डीआरडीओ चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
डीआरडीओ ही भारतातील संरक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची संस्था आहे आणि या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष हे समीर व्ही कामत आहेत.