डीएमएलटी फुल फॉर्म DMLT Full Form In Marathi - Full Forms Marathi

डीएमएलटी फुल फॉर्म DMLT Full Form In Marathi

DMLT Full Form In Marathi डीएमएलटी चा पूर्ण फॉर्म डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असा होतो. मराठी मध्ये आपण यालाच वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान डिप्लोमा असे देखील म्हणतो. डीएमएलटी हा एक डिप्लोमा कोर्स आहे. डीएमएलटी हा एक दोन वर्षाचा वैद्यकीय कोर्स आहे. क्लीनिकल लॅब मध्ये केल्या जाणाऱ्या आरोग्य चाचण्या आणि त्या चाचण्यांचं शिक्षण देण्यासाठी डीएमएलटी हा कोर्स बनलेला आहे.

DMLT Full Form In Marathi

डीएमएलटी फुल फॉर्म DMLT Full Form In Marathi

रोगांचे निदान करण्यासाठी जे काही क्लिनिकल लॅब मध्ये चाचण्या करण्यात येतात त्या चाचण्या करण्याचं प्रशिक्षण या कोर्समध्ये दिलं जातं. डी एम एल टी या कोर्समध्ये विद्यार्थी बारावीनंतर प्रवेश घेऊ शकतो. डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी ही एक अशी वैद्यकीय शाखा आहे ज्यामध्ये आजारांचा उपचार आणि निदान करण्यासाठी हे जबाबदार असतं.

या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या रोगांची चाचणी तपासणी आणि त्याबरोबरच रोगाचे निदान करण्याचे प्रशिक्षण यामध्ये दिले जातं. या कोर्स अंतर्गत विद्यार्थ्यांना ब्लड बँक, पॅथॉलॉजी, बायो केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी सारखे विषय शिकवण्यात येतात. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग शाळेमध्ये असलेले उपकरण आणि तंत्रज्ञान कसं वापरायचं याचं प्रशिक्षण देखील दिलं जातं.

विद्यार्थ्यांना एक्स-रे मशीन, एम आर आय मशीन, सिटीस्कॅन मशीन, असले उपकरणे कसे वापरायचे हे शिकवलं जातं आणि त्याबद्दल प्रशिक्षण दिलं जातं. रोगाचे निदान करण्यासाठी जे काही आवश्यक असे सर्व प्रकारच्या चाचण्या आणि त्या चाचण्या कशा करायच्या याच प्रशिक्षण आपल्याला डीएमएलटी या कोर्स मधून मिळत असतं. हा कोर्स आपल्याला रोगाचा निदान करण्यासाठीच्या चाचण्या आणि त्यांचे प्रशिक्षण मध्ये समर्थ बनवतो.

डीएमएलटी पात्रता निकष

डीएमएलटी चा पूर्ण फॉर्म डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असा होतो. मराठी मध्ये आपण यालाच वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान डिप्लोमा असे देखील म्हणतो. या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी काही आवश्यक पात्रता निकष निम्नलिखित आहेत:

  • यामध्ये सर्वात प्रथम पात्रता म्हणजे विद्यार्थी दहावी पास असणे गरजेच आहे. यामध्ये विद्यार्थ्याला दहावी मध्ये ४०% किंवा त्याहून जास्त गुण मिळवून दहावी कक्षा उत्तीर्ण करणे गरजेच आहे. यामध्ये विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असणे अत्यंत गरजेच आहे.
  • डीएमएलटी हा कोर्स करण्यासाठी किंवा या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी कुठल्याच प्रकारची वयोमर्यादा नाही आहे. या कोर्समध्ये तुम्ही वयाच्या कुठल्याही वर्षी प्रवेश घेऊ शकता.
  • जर एखाद्या व्यक्ती रुग्णालयामध्ये किंवा लॅब मध्ये काम करत असेल आणि त्याला बढती हवी असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीने डीएमएलटी कोर्स केला तर त्याला बढती मिळू शकते.
  • डीएमएलटी कोर्स हा वैद्यकीय लॅबोरेटरी चाचण्यांसाठी एक अत्यंत उत्कृष्ट पर्याय आहे.

DMLT full form in English |  DMLT full form in Marathi

DMLT full form in Marathiफॉर्म डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी
DMLT full form in EnglishDiploma in Medical Laboratory Technology
DMLT वेतन भारत काय आहे₹ 0.2 लाख ते ₹ 3.8 लाख
DMLt भविष्यासाठी चांगले आहे काYes

डीएमएलटी प्रवेश प्रक्रिया

डीएमएलटी चा पूर्ण फॉर्म डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असा होतो. मराठी मध्ये आपण यालाच वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान डिप्लोमा असे देखील म्हणतो. डीएमएलटी कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येऊ शकतो. डीएमएलटी प्रवेश प्रक्रिया निम्नलिखित आहे:

  • डीएमएलटी या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेऊ शकतो.
  • काही महाविद्यालय कुठलीच परीक्षा न घेता फक्त दहावीच्या मार्कांवर डीएमएलटी या कोर्स साठी विद्यार्थ्याला प्रवेश देत असतात. परंतु काही महाविद्यालय हे डी एम एल टी कोर्स साठी प्रवेश परीक्षा ठेवत असतात किंवा केंद्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा परीक्षा जसं नीट आणि सीईटी अशा परीक्षांच्या गुणांच्या आधारावर या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देत असतात.
  • प्रत्येक महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया वेगवेगळ्या असू शकते आणि त्यासाठी गरजेचा आहे की महाविद्यालयांमध्ये जाऊन स्वयम भेट देणे किंवा त्या महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट देऊन त्याबद्दलची माहिती घेणे.

ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने नेमका प्रवेश कसा घ्यावा हे आपण पाहूया.

  • ऑनलाइन पद्धत:
  • ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी गरजेचं आहे त्या महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण.
  • त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवेश अर्ज भरावा, मी विचारलेली आणि आवश्यक ती सर्व माहिती त्यामध्ये भरावी.
  • त्यानंतर त्यांनी सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्र देखील त्यावर अपलोड करावे
  • त्यांनी सांगितलेली ठराविक फिशुल्क भरून फॉर्म चा प्रिंट काढून अर्ज पूर्ण करावा.
  • काहीवेळी महाविद्यालय चाचणीसाठी तुम्हाला स्वतःला देखील महाविद्यालय मध्ये बोलू शकतात त्यावेळी कागदपत्र सोबत ठेवून हे गरजेच आहे.
  • ऑफलाइन पद्धत
  • ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालय मध्ये प्रवेश घेण्यासाठी सांगितलेला तारखेला महाविद्यालयाला भेट देण गरजेच आहे.
  • यामध्ये सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्र सोबत ठेवण गरजेच आहे.
  • त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितल्यानुसार सगळा अर्ज फॉर्म व्यवस्थित भरावा, आणि आवश्यक असलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स फॉर्म सोबत सबमिट करावी.
  • त्यानंतर सर्व कागदपत्राची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करायचा आणि त्यानंतर विद्यार्थ्याचं प्रवेश निश्चित करायचा.

यामध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्याही पद्धतीने प्रवेश घेऊन आपण या कोर्ससाठी सुरू करू शकतो.

डीएमएलटी केल्यानंतर नोकरीच्या संधी

डीएमएलटी चा पूर्ण फॉर्म डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असा होतो. मराठी मध्ये आपण यालाच वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान डिप्लोमा असे देखील म्हणतो. डीएमएलटी हा एक नावाजलेला कोर्स आहे आणि हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर निम्नलिखित नोकरीसाठी विद्यार्थी तयार होतो:

  • एम एल टी कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही कुठल्याही रुग्णालयामध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम सुरू करू शकता.
  • विविध लॅब मध्ये डीएमएलटी कोर्स करणाऱ्या व्यक्तींची गरज असते, त्यामुळे हा कोर्स केल्यानंतर कुठल्याही मध्ये सहज नोकरी मिळू शकते.
  • डीएमएलटी कोर्स केल्यानंतर आणि काही वर्ष अनुभव घेतल्यानंतर तुम्ही स्वतःची लाभ देखील सुरू करू शकता. अशाप्रकारे तुम्हाला हवे तितके कार्य तुम्ही करू शकता आणि डीएमएलटी कोर्स करून वैद्यकीय क्षेत्रात आपले योगदान देऊ शकता.

डीएमएलटी नंतरचे पुढील कोर्सेस

डीएमएलटी चा पूर्ण फॉर्म डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असा होतो. मराठी मध्ये आपण यालाच वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान डिप्लोमा असे देखील म्हणतो. डीएमएलटी हा एक डिप्लोमा कोर्स आहे आणि यानंतर पुढील शिक्षणाच्या संधी देखील उपलब्ध आहेत.

या कोर्स नंतर व्यक्ती सरळ नोकरी देखील करू शकतात आणि ज्याला या क्षेत्रात अजून कौशल्य प्राप्त करायचा आहे अशी व्यक्ती पुढील शिक्षण आणि इतर कोर्सेस देखील करू शकतात. डी एम एल टी कोर्सेस नंतर निम्नलिखित पदवी व्यक्ति करू शकतो:

  • बी एम एल टी (बॅचलर ऑफ मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी)
  • बीएससी. मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी
  • बीएससी क्लीनिकल लॅब टेक्नॉलॉजी.

डीएमएलटी नंतर जास्त करून बीएमएलटी किंवा बीएससी एम एल टी या कोर्सेस ला जास्त प्रवेश होत असतात.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण डीएमएलटी या विषयावर बरीच माहिती समजून घेतली. यामध्ये सर्वप्रथम डीएमएलटी चा पूर्ण फॉर्म काय आणि डीएमएलटी चा अर्थ काय हे आपण या पोस्ट मधून समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या पोस्ट मधून आपण डीएमएलटी साठी लागणारे आवश्यक पात्रता निकष बघीतले. त्यानंतर आपण डीएमएलटी ची प्रवेश प्रक्रिया समजून घेतली यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने प्रवेश घेता येऊ शकतो.

त्यानंतर डीएमएलटी केल्यानंतरच्या नोकरीच्या संधी देखील आपण या पोस्ट मधून बघितल्या आणि त्यासोबतच डीएमएलटी कोर्स केल्यानंतर पुढील शिक्षणाचे संधी देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतल्या. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांचा बट शेअर करा आणि अशाच काही नवनवीन माहितींसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

डीएमएलटी कोर्स कधी करता येतो?

डीएमएलटी कोर्स दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र ठरतो.

डीएमएलटी कोर्स साठी वयोमर्यादा काय आहे?

डीएमएलटी कोर्स करण्यासाठी कुठलीच वयोमर्यादा ठेवलेली नाही आहे. वयाच्या कुठल्याही वर्षी टी एम एल टी कोर्स मध्ये प्रवेश घेतला जाऊ शकतो.

डीएमएलटी कोर्सची फी काय आहे?

डीएमएलटी कोर्सची फीस १०,०००-१ लाख पर्यंत होऊ शकते. यामध्ये प्रत्येक महाविद्यालय मध्ये वेगवेगळी फीस असू शकते. ठिकाणी विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देखील मिळू शकते.

डीएमएलटी चा पूर्ण फॉर्म काय आहे?

डीएमएलटी चा पूर्ण फॉर्म डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असा होतो. मराठी मध्ये आपण यालाच वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान डिप्लोमा असे देखील म्हणतो.

डीएमएलटी हा पदवी कोर्स आहे का?

नाही, डीएमएलटी हा पदवी कोर्स नसून एक डिप्लोमा कोर्स आहे.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top