CNG Full Form In Marathi सीएनजी चा पूर्ण फॉर्म कॉम्प्रेस नॅचरल गॅस असा आहे. यालाच आपण मराठी भाषेत संकुचित नैसर्गिक वायू असे देखील म्हणतो. डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती बघत भरपूर लोकांनी काही काळा आधी सीएनजी वापरायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर अनेक कंपन्यांनी देखील त्यांच्या गाड्यांमध्ये सीएनजी देण्यास सुरुवात केली.

सीएनजी फुल फॉर्म CNG Full Form In Marathi
नैसर्गिक वायू असल्यामुळे यामुळे प्रदूषण देखील होत नाही आणि यामुळे सरकारने देखील या पर्यायाची अनुमती लोकांना वापरायला दिली. आज-काल सीएनजी ची जास्त मागणी असल्यामुळे सीएनजी पंप देखील सुरू करण्यात आले आहेत. सीएनजी हा एक गॅस असून याचा वाहनांमध्ये इंधन म्हणून वापर करण्यात येतो.
पेट्रोल आणि डिझेल पेक्षा सीएनजी हा कमी प्रदूषण करत असतो आणि त्यासोबतच सीएनजी वापरण्याला धोकादेखील कमी आहे आणि हेच कारण आहे ज्यामुळे आजकाल बाजारात सीएनजीच्या अनेक गाड्या येत आहेत. सीएनजी हा वायू बनवण्यासाठी ९३% होऊन जास्त प्रमाण हे प्रुफेन नाइट्रोजन मिथेन आणि कार्बन डाय-ऑक्साइड असतं.
थोड्या प्रमाणात इथेन सुद्धा सीएनजी मध्ये असतो. सीएनजी जरी थोड्या प्रमाणात वायू बाहेर टाकत असेल तरी तो गॅस बाहेर पडतो आणि ते हरितगृह वायू आहे. हरितगृह वायू चा अर्थ ग्रीन हाऊस गॅस असा होतो. आता यावरून आपल्याला हे समजायला सोपं होईल की सीएनजीच्या वापराने देखील ओझोन वायूचा थर कमी होतो आणि त्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट हा वाढतोय आणि यामुळे प्रदूषण आणि त्याचबरोबर आपल्या वातावरणात देखील ग्लोबल वॉर्मिंग जाणवतीये.
सीएनजी साठवणूक आणि रसायनिक संरचना
सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस नॅचरल गॅस. ज्याप्रमाणे आपण घरात एलपीजी साठी एक सिलेंडरचा वापर करतो त्याचप्रमाणे सीएनजीला साठवण्यासाठी देखील एक सिलेंडर असतो. या सिलेंडर मध्ये सीएनजीचा गॅस भरला जातो आणि त्याला गाडीच्या मागच्या भागात ठेवण्यात येतं आणि त्याचा वापर करून गाडी चालवता येते.
सीएनजी हा नैसर्गिक वायू आहे आणि याच संपूर्ण ज्वलन होत असतं. म्हणजेच सीएनजी मागे न काही ठेवता जळत असतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वापराने कार्बन मोनो ऑक्साईड कार्बन डाय-ऑक्साइड आणि नायट्रोजन डाय-ऑक्साइड सारखे घटक वातावरणात पसरतात जे की वातावरणासाठी खूप धोकादायक आहे. आणि हेच कारण आहे की आपल्या सरकारने देखील एक पर्याय म्हणून सीएनजी नावाच्या या ग्रीन गॅसला आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांना चालना देण्याची मंजुरी दिली आहे.
थोड्या प्रमाणात गॅस बाहेर पडत असेल तरी सीएनजीचे वापराने गॅस बाहेर पडत असतो आणि हा हरितगृह वायू आहे हरितगृह वायूचा अर्थ ग्रीन हाऊस गॅस असा होतो आणि यामुळे देखील ओझोन वायूचा थर कमी होतो आणि त्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये अजून वाढ होत असते ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग रोज वाढत आहे.
CNG full form in English | CNG full form in Marathi
CNG full form in Marathi | कॉम्प्रेस नॅचरल गॅस |
CNG full form in English | Compressed Natural Gas |
CNG पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे का | Yes |
CNG कार अपघातात सुरक्षित आहे का | Yes |
सीएनजी चा इतिहास
सीएनजी चा पूर्ण फॉर्म कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस असा होतो. सीएनजी नावाच्या या प्राकृतिक वायूचा शोध अमेरिकन संशोधक विलियम हार्टने १६२६ मध्ये लावला. या गॅस चा शोध आणि अनुभव हा न्यूयॉर्क शहरांमधील फ्रेडोनिया याठिकाणी आला.
फ्रीडोनिया येथे १८२१ या वर्षानंतर फेडुनिया गॅस लाईट या नावाची कंपनी सुरू करण्यात आली. सीएनजीचा वापर दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने वाहनांमध्ये केलाय असं सांगितलं जातं. नैसर्गिक वायूचा पुरवठा अमेरिकेमध्ये एफ जी एल कडून केला जातो.
वाहनांमध्ये सीएनजीचा वापर करण्याची सुरुवात अमेरिकेमध्ये सर्वात पहिले चालू झाली होती आणि त्यांनीच सगळ्यात आधी हे वापरण्याचा पुढाकार घेतला होता. पेट्रोल आणि डिझेल वरती एक अत्यंत उत्तम पर्याय म्हणून सीएनजी कडे बघितले जात. यामुळे नैसर्गिक प्रदूषण देखील कमी होतं.
सीएनजी नावाचा हा गॅस पूर्णपणे जळतो आणि मागे काहीच ठेवत नाही यामुळे हा पेट्रोल आणि डिझेल पेक्षा अधिक उत्तम आहे याची जाणीव आपल्याला मिळते. याचबरोबर सीएनजी हा एक हरितगृह गॅस आहे म्हणजेच एक ग्रीन हाऊस गॅस आहे. थोड्या प्रमाणात जरी गॅस सोडत असला तरी तो वातावरणामध्ये गॅस सोडतो ज्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट वाढत असतो.
सीएनजी गॅस चे फायदे
सीएनजी चा पूर्ण फॉर्म कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस असा होतो. आज काल बाजारामध्ये सीएनजी वर चालणाऱ्या गाड्या जास्त येत आहेत. सीएनजीचे काही फायदे निम्नलिखित आहेत:
- सीएनजी नावाचा हा गॅस आर्थिक रित्या स्वस्त आहे आणि त्यासोबतच सीएनजी मुळे जास्त मायलेज देखील मिळतं.
- पेट्रोल आणि डिझेल या गॅसेसच्या तुलनेमध्ये सीएनजी गॅस हा स्वस्त आहे.
- सीएनजी हा एक ज्वलनशील गॅस असून याचा पेट घेण्याचे तापमान खूप जास्त आहे त्यामुळे गाडीमध्ये सीएनजी वापरण्यामध्ये धोका खूप कमी असतो.
- सीएनजी या गॅसची ज्वलनाची प्रक्रिया खूप शांततेत होत असते या444 मध्ये मशीनमध्ये जास्त वेगाने हालचाल होत नाही आणि त्यामुळे सीएनजी गाड्यांमध्ये इतर गाड्यांपेक्षा कमी आवाज येतो.
- सीएनजी ज्वलनाने ग्रींहाऊस गॅस बाहेर पडतो आणि यामुळे पर्यावरणाला नुकसान देखील होत असतं परंतु हे नुकसान पेट्रोल आणि डिझेलचे ज्वलनाच्या तुलनेत कमी असतं.
सीएनजी गॅस चे तोटे
सीएनजी चा पूर्ण फॉर्म कॉम्प्रेस नॅचरल गॅस असा असतो. हा गॅस वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या जागेवर वापरण्यात येतो. या गॅसच्या वापराने प्रदूषण कमी होतं आणि हा गॅस पेट्रोल आणि डिझेल पेक्षा कमी किमतीत मिळत असतो. परंतु याचे फायदे असले तरी याचे काही तोटे देखील आहेत. सीएनजी गॅसचे तोटे निम्नलिखित आहेत:
- भारतात खूप कमी ठिकाणी सीएनजीचे स्टेशन आहेत आणि जिथे आहेत तिथे लांब रांगा असतात
- पेट्रोल डिझेल वरून जर गाडी सीएनजी वर करायची असेल तर त्यासाठी खूप जास्त खर्च येत असतो. आणि यामुळे सामान ठेवण्याची मागची जागा ही सीएनजी गॅस सिलेंडरने भरून जाते.
- गॅस भरल्यानंतर सीएनजी च्या सिलेंडर मध्ये वजन जास्त होतं आणि त्यामुळे गाडीमध्ये अजून जास्त वजन वाढतं
- सीएनजी एक गंधहीन वायू असल्यामुळे याचे लिकेज लक्षात येत नाही.
- सीएनजीच्या ज्वलनामुळे एक्झॉस्ट वॉल वर परिणाम होतो आणि त्यामुळे एक्झॉस्ट वोल्व आपल्याला थोड्या दिवसांनी सतत बदलावा लागतो.
- सीएनजीचं ज्वलन तापमान खूप जास्त असल्यामुळे लिकेज नंतर एखादी गाडी पेट घेईल याची शक्यता खूप कमी असते.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण सीएनजी या विषयावर बरीच माहिती समजून घेतली. सर्वप्रथम सीएनजी चा पूर्ण फॉर्म काय आणि सीएनजी म्हणजे नेमकं काय हे आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. त्यानंतर सीएनजी गॅसची साठवणूक आणि रसायनिक संरचन देखील आपण या पोस्ट मधून बघितलं.
त्यानंतर आपण सीएनजीचा इतिहास म्हणजेच सीएनजी गॅस चा आविष्कार कुठे आणि कोणी केला होता हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर आपण सीएनजी हे गॅस वापरल्याचे फायदे आणि त्यानंतर सीएनजी मुळे होणारे तोटे देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतले. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
सीएनजी आणि एलपीजी यापैकी वाहनांसाठी सुरक्षित गॅस कुठला आहे?
सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. सीएनजी आणि एलपीजी हे दोन्ही वायू वाहनांसाठी वापरले जातात परंतु एलपीजी या गॅसचा खूप कमी तापमानामध्ये ज्वलन होत असल्यामुळे याचे पीठ घेण्याची शक्यता खूप जास्त असते त्याच ठिकाणी सीएनजी हा खूप जास्त तापमानामध्ये ज्वलित होतं आणि यामुळे हे वापरण्याला जास्त सुरक्षित आहे.
सीएनजी आणि एलपीजी पैकी स्वस्त आणि परवडणारा गॅस कोणता आहे?
सीएनजी एलपीजी पेक्षा एक स्वस्त गॅस आहे. सीएनजी हा नेहमी आपल्याला एलपीजी पेक्षा जास्त मायलेज देत असतो.
सीएनजीचे विस्तृत काय आहे?
सीएनजी हे एक वायू इंधन आहे आणि याचा पूर्ण फॉर्म कॉम्प्रेस नॅचरल गॅस असा आहे. आणि सीएनजी ला मराठी मध्ये दाब दिलेला नैसर्गिक वायू असे देखील म्हणतो.
सीएनजी आणि पीएनजी मध्ये काय फरक आहे?
सीएनजी हा संकुचित नैसर्गिक वायू असून हा गॅस ओलीन पेट्रोलियम आणि इंधनाच्या जागी वापरल्या जातो आणि त्याच ठिकाणी पीएनजी हा गॅस वायु स्वरूपात पाईपलाईन मधून वाहत नेला जातो, आणि हा सुद्धा एक नैसर्गिक वायू आहे.
सीएनजी हे पेट्रोल पेक्षा स्वच्छ इंधन का मानलं जातं?
सीएनजी ज्वलनानंतर धूर देत नाही किंवा जळाल्यानंतर काहीच मागे सोडत नाही याचाच अर्थ सीएनजी कुठलीही विषाणू वायू तयार करत नाही यामुळे सीएनजी हा पेट्रोल पेक्षा स्वच्छ इंधन मानला जातो.