सीईटी फुल फॉर्म CET Full Form In Marathi - Full Forms Marathi

सीईटी फुल फॉर्म CET Full Form In Marathi

CET Full Form In Marathi सर्वप्रथम, सीईटी चा पूर्ण फॉर्म कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट असा आहे. हीच सामान्य परीक्षा आहे जी केंद्र सरकार द्वारे सर्व परीक्षांसाठी सामायिक रूपाने घेण्यात येते. आयबीपीएस, रेल्वे बोर्ड, आणि एसएससी या सर्व ठिकाणी वेगळ्या परीक्षा घेण्याऐवजी सीईटी ही सामान्य परीक्षा घेण्यात येते.

CET Full Form In Marathi

सीईटी फुल फॉर्म CET Full Form In Marathi

प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळी परीक्षा ठेवण्याऐवजी एक सामान्य परीक्षा वरून वेगळ्या क्षेत्रांमध्ये भरती करण्यात येते. ती सामान्य परीक्षा म्हणजे सीईटी पात्रता परीक्षा. सीईटी ही परीक्षा एक स्पर्धात्मक परीक्षा असून, विविध राज्यांमध्ये विविध क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी आणि महाविद्यालयांमध्ये पहिल्या वर्षात प्रवेश घेण्याकरता ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. सीईटीच्या गुणांवर ती विद्यार्थी महाविद्यालयामध्ये वैद्यकीय दंतवैद्यकीय औषध निर्माण शास्त्र आणि असेच काही इतर क्षेत्रांमध्ये प्रवेश घेऊ शकतो.

सीईटीच्या गुणांवरती विद्यार्थी इंजीनियरिंग ला सुद्धा प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. भरपूर महाविद्यालयांमध्ये सीईटीचे गुण तपासून विद्यार्थ्याला प्रवेश देतात. कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट ही दिल्यानंतर विद्यार्थ्यांची सामान्य पातळी तपासून, त्याला महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्यात येतो. पूर्ण अभ्यासक्रम किंवा प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते. प्रत्येक राज्याची, स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्यात येते.

सीईटी चे मुख्य मुद्दे

सिटी म्हणजेच कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट ही एक पात्रता परीक्षा असून प्रत्येक राज्य, त्यांची स्वतंत्र सीईटी परीक्षा आयोजित करतो. आणि बारावी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यास मदत करतो. या परीक्षेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. यामध्ये काही मुद्दे समजून घेणे अत्यंत गरजेच आहे. ते महत्त्वाचे मुद्दे निम्नलिखित आहेत:

  • सीईटी मध्ये मिळवलेले गुण विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षासाठी ग्राह्य धरले जातील म्हणजेच विद्यार्थी तीन वर्षापर्यंत सरकारी नोकरीसाठी त्या गुणांचा वापर करू शकतो किंवा त्या गुणांवरती तो प्रवेश त्याचप्रमाणे नोकरी मिळवण्यास पात्र असतो.
  • विद्यार्थीच्या इच्छेनुसार त्याला हवा असेल तर तो पहिल्या वर्षात एसएससी ची परीक्षा त्याचप्रमाणे दुसऱ्या वर्षात रेल्वेची परीक्षा आणि तिसऱ्या वर्षी, बँकिंग ची परीक्षा सुद्धा देऊ शकतो.
  • २०२१ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार, दरवर्षी सीईटी दोनदा आयोजित करण्यात येईल आणि ज्यामुळे विद्यार्थ्याला जास्तीत जास्त वेळा परीक्षा द्यायला मिळेल, आणि तो त्याचे गुण वाढवण्यासाठी देखील प्रयत्न करू शकतो.
  • ही परीक्षा कम्प्युटर द्वारे ऑनलाईन मोडवर घेण्यात येते तथापि ही परीक्षा कशी द्यावी हे निवडणूक अत्यंत गरजेच आहे
  • भविष्यामध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी सीईटी परीक्षा अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.

CET full form in English | CET full form in Marathi

CET  full form in Marathiसामान्य प्रवेश परीक्षा
CET  full form in EnglishCommon Entrance Test
CET  साठी लागणारा वेळ
CET ची स्थापना कधी झाली2002

सीईटी परीक्षेचे फायदे

सीईटी म्हणजेच कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट ही प्रत्येक राज्यांमध्ये आयोजित होणारे पात्रता परीक्षा आहे. विद्यार्थी ही परीक्षा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर देण्यास पात्र ठरतो. या परीक्षेच्या गुणांवर ते विद्यार्थी त्याला हव्या असलेल्या क्षेत्रात प्रवेश घेण्यास समर्थ ठरतो या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवरती विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास समर्थ ठरतो. सीईटी परीक्षा देण्याचे काही फायदे निम्नलिखित आहेत:

  • सिटी या परीक्षामुळे विद्यार्थ्याला विविध परीक्षेची तयारी न करता एकाच परीक्षेची व्यवस्थित तयारी करून गुण मिळवण्यात येतील. पुन्हा पुन्हा परीक्षा देण्यापेक्षा एकदाच ही प्राथमिक पात्रता परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ शकतो
  • विद्यार्थ्याला परत परत परीक्षेसाठी जायची गरज पडणार नाही आणि यामुळे त्याचे पैसे आणि वेळ देखील वाचेल आणि त्यामुळे तो वेळाने पैसा तो त्याच्या शिक्षणामध्ये लावू शकतो.
  • या परीक्षेमुळे सरकारच्या खर्चात देखील कपात होण्यात येईल कारण विविध परीक्षा आयोजित करण्यात सरकारचा भरपूर पैसा जातो परंतु ही एक सामायिक परीक्षा असून एकच परीक्षेमध्ये सरकारला पैसा गुंतवावा लागेल.
  • वेगवेगळ्या परीक्षण पासून आणि परीक्षेंच्या ताण-तणावापासून देखील विद्यार्थ्यांची सुटका होईल.
  • सीईटी परीक्षा दिल्यानंतर प्राथमिक परीक्षा दिल्यानंतर मुख्य परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याला वाट बघावं लागणार नाही आणि ज्यामुळे त्याचा वेळ वाचेल.
  • सिटी नावाची ही सामायिक परीक्षा १२ भाषेत घेण्यात येते.
  • सीईटी या परीक्षेमध्ये बसण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा न लावून यामध्ये कुठल्याही वयाचा व्यक्ती परीक्षेसाठी बसू शकतो. यामध्ये वयाची कुठलीही मर्यादा किंवा अट ठेवण्यात आलेली नाहीये.

सीईटी अर्ज प्रक्रिया

सिटी म्हणजेच कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर देण्यास समर्थ असतो ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास समर्थ ठरतो. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया निम्नलिखित आहे

  • सीईटी या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्याला सीईटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेच आहे. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्याची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यास समर्थ ठरतो
  • यानंतर वेबसाईटवर दिलेल्या नोंदणी पृष्ठावरील सर्व महत्त्वाच्या माहिती विद्यार्थीला भरून गरजेच आहे. महत्त्वाच्या माहितींमध्ये, नाव मोबाईल नंबर पत्ता ईमेल आयडी या सगळ्यांचा समावेश असतो. या सगळ्या तपशीलांसह विद्यार्थी हिला पूर्ण माहिती भरणे गरजेच आहे.
  • नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर, विद्यार्थ्यांचा ईमेल आयडी आणि पासवर्ड नोंदणीकृत ईमेल आयडी वर पाठवण्यात येतो.
  • लॉगिन क्रीडेन्शियलच्या मदतीने विद्यार्थी, उमेदवार अर्ज फॉर्म मध्ये प्रवेश मिळवण्यास समर्थ ठरतो
  • सगळे महत्त्वाचे कागदपत्र व स्कॅन करून अपलोड करण गरजेच आहे.
  • त्यानंतर डी टी नी सांगितल्यानुसार अर्ज फॉर्म ची फी ची रक्कम विद्यार्थ्याला भरावी लागते.
  • स्पष्टीकरण पृष्ठाची प्रिंट घेणं आवश्यक आहे भविष्याच्या संदर्भासाठी विद्यार्थीला प्रिंट घेणे गरजेच आहे.

सीईटी अर्ज करण्यासाठी लागणारे गरजेचे कागदपत्र

सिटी म्हणजे कामाला टेटस ही परीक्षा बारावी उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थी त्यांच्या आवडत्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी देत असतात. शिर्डी मध्ये अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाचे कागदपत्र आवश्यक असतात. त्या महत्त्वाच्या कागदपत्रांची सूची निम्नलिखित आहे:

  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पॅन कार्ड
  • चालक परवाना

वर दिलेले सगळे आवश्यक कागदपत्र स्कॅन करून सीईटीच्या अधिकृत वेबसाईटवर भरल्यानंतर विद्यार्थी, त्या अर्ज मंजूर होऊन तो परीक्षा देण्यास समर्थ ठरतो. वरील सगळे कागदपत्र स्कॅन करून जमा करणे गरजेचे आहे. वरील कागदपत्र तपासल्यानंतर विद्यार्थीला परीक्षा देण्यास मंजुरी मिळते. वरील आवश्यक कागदपत्र नसल्यास अर्ज पुढे जात नाही. तथापि हे सगळे आवश्यक कागदपत्र सोबत ठेवणे गरजेच आहे.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण सीईटी परीक्षेबद्दल भरपूर माहिती गोळा केली. यामध्ये सर्वप्रथम आपण सीईटी म्हणजे काय हे जाणून घेतलं. त्यानंतर सीईटी परीक्षेचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आपण या पोस्ट मधून बघितले. त्यानंतर सिटी परीक्षा आयोजित आणि देण्याचे काही फायदे आपण या पोस्ट मधून बघितले. त्यानंतर सिटी परीक्षा देण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी आणि ती कुठून सुरू करावी हे सुद्धा आपण पोस्ट मधून बघितलं.

या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे गरजेचे कागदपत्रांची यादी सुद्धा आपण या पोस्टमधून बघितली. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच माहिती परत घेण्यासाठी आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

एम एच टी सी इ टी म्हणजे काय?

एम एच टी सी इ टी म्हणजेच, महाराष्ट्र राज्यात आयोजित केले गेलेली टेस्ट ज्यामध्ये तांत्रिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, दंत वैद्यकीय क्षेत्र, औषध निर्माण शास्त्र, व इतर, क्षेत्रामध्ये विद्यार्थी प्रवेश मिळवण्यास पात्र ठरतो.

सीईटी साठी अर्ज कसा भरायचा?

सीईटी परीक्षा देण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्याला सीईटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेच आहे.त्यानंतर त्यावरती सर्व महत्त्वाच्या माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड त्याच्या अधिकृत ई-मेल आयडी वरती देण्यात येतो आणि त्यापुढे त्या फॉर्ममध्ये सर्व महत्त्वाचे कागदपत्र जमा केल्यानंतर फीस ची रक्कम भरल्यानंतर अर्ज पूर्ण होतं.

सीईटी परीक्षा किती मार्कांची असते?

सिटी म्हणजेच कॉमनलेजेबिलिटी टेस्ट ही टेस्ट बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी देण्यास समर्थ ठरतो. ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी त्याच्या हवे असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतो. ही परीक्षा एकूण २०० मार्कांची होत असते.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top