बीएसएफ फुल फॉर्म BSF Full Form In Marathi - Full Forms Marathi

बीएसएफ फुल फॉर्म BSF Full Form In Marathi

BSF Full Form In Marathi बीएसएफ चा पूर्ण फॉर्म बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असा होतो. यालाच आपण मराठी भाषेत सीमा सुरक्षा दल अस देखील म्हणतो. बीएसएफ हे भारताचं एक निमलष्करी दल असून याच काम, देशामध्ये संरक्षण आणि शांतता ठेवणं आहे. बीएसएफ चा मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे.

BSF Full Form In Marathi

बीएसएफ फुल फॉर्म BSF Full Form In Marathi

बीएसएफ हा भारतीय लष्कराचा एक विभाग असून एक निमलष्करी दल आहे. या दलाचा कार्य आपल्या सीमेकडे कडक लक्ष ठेवणं असा आहे जेणेकरून कुठलंच वेद स्थलांतरित किंवा कुठलेही दहशतवादी आपल्या देशामध्ये प्रवेश करू शकत नाहीत.

कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि कुठल्याही वेळेस आपल्या भारत देश एकदम सुरक्षित आहे याची काळजी बीएसएफ हे दल घेत असत. बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यामध्ये आपल्या देशाचे जवान तैनात असतात ज्यामध्ये ते कसलाच विचार न करता आपल्या देशासाठी रात्रंदिवस काम करत असतात.

या जवानांसाठी कुठलाच सणवार नसतो यांना 24 तास देशासाठी सेवा करावी लागते. घरच्यांपासून लांब राहून 24 तास काम करावे लागतं जेणेकरून आपण सुरक्षितपणे आपल्या घरात बसून दोन घास सुखाचे खाऊ. यासाठी गरजेचा आहे आपण आपल्या बीएसएफच्या जवानांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे आभार मानले पाहिजे कारण ते तिथे सीमेकडे लक्ष ठेवून आहेत म्हणूनच आज आपण सगळे सुरक्षित आहोत.

बीएसएफ चा इतिहास

बीएसएफ चा पूर्ण फॉर्म बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असा आहे. एस एफ या सुरक्षा दलाची निर्मिती १ डिसेंबर १९६५ रोजी करण्यात आली होती आणि याचा मुख्य काम म्हणजे फक्त भारतीय सीमेकडे लक्ष देणे इतकं होतं. २० एप्रिल १९६५ रोजी, तत्कालीन प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली, सीमे संरक्षणाबाबत एक महत्त्वाची बैठक झाली.

नंतर १७ मे रोजी केंद्रीय संरक्षण सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री मध्ये झालेल्या बैठकीमध्ये, बीएसएफ नेमकी काय होईल याची ब्लू प्रिंट तयार केली. यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे सर्व सीमा पेट्रोलिंग पोलीस युनिट्सला, फेडरल सरकारच्या नियंत्रणा खाली आणि त्यांच्या अंतर्गत एकत्र यायला हवं होतं.

योग्य उपकरण योग्य प्रशिक्षण या सर्व गोष्टींवरती विस्तृत चर्चा करण्यात आली. राज्यातल्या पोलीस दलाच्या 25 बटालियन तर केल्यानंतर बीएसएफ या दलाचा निर्माण झाला. सुरुवातीला बीएसएफ ची स्थापना सीआरपीएफ च्या कायद्यानुसार करण्यात आली होती. त्यानंतर संसदने सीमा सुरक्षा दल कायदा,१९६८ मंजूर करण्यात आला ज्यामध्ये बीएसएफ होतं.

त्यामध्ये सर्व प्रमुख आणि वैशिष्ट्य काम म्हणजे भारत पाकिस्तान सीमेवरती लक्ष ठेवणं. पाकिस्तान सोबत शत्रुत्व थांबवण्यासाठी आणि भारत पाकिस्तानच्या सीमेवर शांतता राखण्यासाठी बीएसएफ या दलाची स्थापना करण्यात आली होती. बीएसएफ ची स्थापना करण्यात आली म्हणून आज आपण आपल्या घरी सुरक्षितपणे राहतोय.

भारतीय सीमेवरून कुठलेच अवैध लोक आत येऊ नये किंवा कुठलेच आतंकवादी आत येऊ नये जेणेकरून आपल्या देशाला धोका होऊ नये यासाठी आपले बीएसएफचे जवान रात्रंदिवस काम करत असतात. त्यांचा आपण आभार आणि कौतुक मानायला हवं.

BSF full form in English |  BSF full form in Marathi

BSF full form in Marathiबॉर्डर सिक्युरिटी फोर्स
BSF full form in EnglishBorder Security Force
BSF चा पगार किती आहे20,000rs – 25,000rs
BSF चांगली नोकरी आहे का?होय

बीएसएफ चे कार्य

बीएसएफ चा पूर्ण फॉर्म बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असा आहे. एक अत्यंत महत्त्वाचे दल आहे ज्याचा काम भारतीय सीमेकडे कडक लक्ष ठेवणं आहे. बीएसएफचे काही मुख्य कार्य निम्नलिखित आहेत:

  • सीमेवरती किंवा सीमेच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक लोकांना सुरक्षितता वाटावी यासाठी बीएसएफचे जवान रात्रंदिवस तैनात असतात. बीएसएफ ची जवान सीमेजवळ राहणाऱ्या स्थानिक लोकांची काळजी घेत असतात आणि त्यांना सुरक्षित वाटावं याची खात्री करतात.
  • अवैध पद्धतीने सीमा ओलांडून कोणाला आत येऊ देऊ नये आणि कोणालाच सीमे बाहेर जाऊ देऊ नये याकडे पण बीएसएफचे जवान लक्ष ठेवून असतात.
  • सीमेवरून तस्करी किंवा कुठलेही अवैध आणि बेकायदेशीर गुन्हे होऊ नये यासाठी बीएसएफचे जवान काळजी घेतात आणि हे सगळं रोखण्याचं काम ते करत असतात.
  • लोकांना थांबवण्यासाठी आणि घुसखुर विरोधात सक्त कारवाई करण्यासाठी
  • सीमापार गुप्तचर गोळा करण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका निभवतात
  • नियुक्त क्षेत्रामध्ये ग्राउंड होल्डिंग करण्यासाठी
  • शत्रूच्या अनियमित सैन्यविरोधात मर्यादित आक्रमक कार्यवाही करणे हे देखील बीएसएफचे जवानांचे काम आहे
  • सीमावरती भागात लष्करासाठी मार्गदर्शक बनायचं काम देखील बीएसएफचे जवान करत असतात.
  • एस्कॉर्ट ची तरतूद करण्यासाठी देखील बीएसएफ जवानांचा खूप मोठा हात आहे.
  • उपचारांशी संबंधित हे विशेष कार्य पार पाडतात.
  • बीएसएफचे जवान निर्वासितांच्या नियंत्रणासाठी देखील मदत करत असतात.

बीएसएफ ची उपकरणे

बीएसएफ चा पूर्ण फॉर्म बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असा आहे. यालाच आपण मराठी मध्ये सीमा सुरक्षा दल देखील म्हणतो. याचा काम भारतीय सीमा कडे कडक लक्ष ठेवणं आणि सीमेवर कुठलेच अवैध कार्य न होणे याची काळजी घेण आहे. या दलाची स्थापना भारतीय सीमेकडे लक्ष ठेवण्यासाठी आणि तिथे कुठल्याही प्रकारचा आतंकवादी हमला होऊ नये यासाठी करण्यात आली होती.

आज बीएसएफचे जवान सीमेवरती तैनात आहे म्हणून आपण आपल्या घरात बसून सुरक्षित असण्याचा अनुभव घेतोय. बीएसएफ चे जवान रात्रंदिवस काम करत असतात घरच्यांपासून लांब राहून आपली सेवा करत असतात यासाठी या सर्व जवानांना सलाम आहे. बीएसएफ या दलाच्या जवानांकडे निम्नलिखित उपकरण उपलब्ध असतात:

  • पिस्टल आणि हॅन्ड गन
  • आर्टलरी
  • सब मशीनगन
  • वॉटर क्राफ्ट
  • मशीन गन
  • एअर क्राफ्ट
  • ग्रॅन्ड लाऊंचेर
  • सन्यापर रायफल्स
  • अस्सौल्ट रायफल

बीएसएफ सेक्टर

बीएसएफ चा पूर्ण फॉर्म बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असा आहे. या दलाचा निर्माण भारतीय सीमेकडे सुरक्षा ठेवण्यासाठी करण्यात आला होता. सर्वप्रथम भारत पाकिस्तान मध्ये असलेल्या वादामुळे सीमेवर कुठलीही भांडण किंवा हमले होऊ नये यासाठी बीएसएफ या दलाचा निर्माण करण्यात आलेला होता.

हे अत्यंत महत्त्वाचे दल आहे कारण याचं एकमेव काम म्हणजे भारतीय सीमेकडे लक्ष ठेवणं आणि सीमेदवारी कुठल्याच अवैध कार्य होऊ नये याच्याकडे लक्ष देणे आहे. बीएसएफ चे काही महत्त्वपूर्ण सेक्टर निम्नलिखित आहेत:

  • गांधीनगर सेक्टर
  • गंगानगर सेक्टर
  • वेस्टर्न कमांड, चंदीगड
  • बाडमेर सेक्टर
  • बिकानेर सेक्टर
  • गुजरात फ्रंटियर, गांधीनगर
  • भुज सेक्टर
  • गुरुदासपूर सेक्टर
  • राजस्थान फ्रंटियर, जोधपूर
  • फिरोजपूर सेक्टर
  • जैसलमेर I सेक्टर
  • जैसलमेर II सेक्टर
  • श्रीनगर सेक्टर
  • सुंदरबनी सेक्टर
  • जम्मू सेक्टर
  • राजौरी सेक्टर
  • बांदीपोरा सेक्टर
  • बारामुल्ला सेक्टर
  • साउथ बंगाल फ्रंटियर, कोलकाता
  • उत्तर बंगाल फ्रंटियर, कदमताला
  • मिझोराम आणि कचार फ्रंटियर, मासिमपुर
  • त्रिपुरा फ्रंटियर, आगरतळा
  • कचार सेक्टर
  • ईस्टर्न कमांड, कोलकाता
  • आसाम फ्रंटियर, गुवाहाटी
  • आयझॉल सेक्टर
  • एएनओ फ्रंटियर, बंगलोर
  • एफएक्यू उम्पलिंग, शिलाँग

Conclusion

या पोस्टमध्ये आपण बीएसएफ या विषयावर भरपूर माहिती घेतली. सर्वप्रथम बीएसएफ चा पूर्ण फॉर्म काय आणि बीएसएफ म्हणजे नेमकं काय हे आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर आपण बीएसएफ चा इतिहास बघितला आणि बीएसएफ ची स्थापना का केली होती हे सुद्धा समजून घेतलं.

त्यानंतर आपण बीएसएफ द्वारे केले गेलेले मुख्य कार्य देखील बघितले. त्यानंतर बीएसएफ या दलाकडे उपलब्ध असलेल्या विविध उपकरण देखील आपण बघितले. आणि त्यानंतर बीएसएफ चे विविध सेक्टर जे भारतीय सीमेचे नाव आहेत हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. पोस्ट आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

बीएसएफ म्हणजे काय?

बीएसएफ चा पूर्ण फॉर्म बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असा होतो आणि यालाच मराठीमध्ये सीमा सुरक्षा दल अस देखील म्हणतात.

बीएसएफ ची स्थापना कधी झाली?

बीएसएफ हे एक भारतीय सीमा सुरक्षा दल आहे आणि या दलाची स्थापना १ डिसेंबर १९६५ या दिवशी करण्यात आली होती.

बीएसएफ चा मोटो काय आहे?

बीएसएफ चा पूर्ण फॉर्म बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे आणि या दलाचा मोटो “ड्युटी अंटू डेथ” असा आहे.

बीएसएफ साठी कोण अर्ज करू शकतो?

बीएसएफ साठी अर्ज करण्यासाठी कुठलीही जास्त पात्रता गरजेचे नाही आहे यामध्ये उमेदवार फक्त दहावी उत्तीर्ण असण गरजेच आहे.

बीएसएफ चे मुख्यालय कुठे आहे?

बीएसएफ म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. यालाच मराठीमध्ये सीमा सुरक्षा दल असे देखील म्हणतात आणि या संरक्षण भारतीय सुरक्षा दलाचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top