BMC Full Form In Marathi बीएमसी चा पूर्ण फॉर्म बृहन्मुंबई मुनिसिपल कॉर्पोरेशन असा आहे. बीएमसी ला मराठी मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका असे देखील म्हणतात. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये असलेला मुंबई शहर आणि बीएमसी ही या शहराची प्रशासकीय नागरी संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९८८ यावर्षी करण्यात आली होती. बीएमसीलाच, एमसीजीएम म्हणजेच युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेट मुंबई असं देखील म्हटलं जातं.

बीएमसी फुल फॉर्म BMC Full Form In Marathi
बीएमसी ही भारतातील सर्वात जास्त श्रीमंत असलेली अशी महानगरपालिका आहे. बीएमसी नावाच्या या संस्थेचे वार्षिक बजेट भारतातील विविध लहान राज्यांपेक्षा कैक पटीने जास्त आहे जसं गोवा.१९६६ यावर्षीपर्यंत बीएमसी हे महानगरपालिका ऑफ ग्रेट मुंबई एमसीजीबी म्हणून ओळखलं जात होतं. बीएमसी हे मुंबई शहर आणि त्या शहरातील काही उपनगराच्या नागरी पायाभूत सुविधांसाठी जबाबदार आहे, यासोबतच ही संस्था मुंबई शहराच्या प्रशासनासाठी देखील महत्त्वाची आहे.
बीएमसी या संस्थेचे नेतृत्व करणारी एक व्यक्ती असते तिला बीएमसी ऍडमिनिस्ट्रेटर असं देखील म्हणतात, आणि हा एक आयएएस अधिकारी असतो. याचाच अर्थ बीएमसी या संस्थेचं सगळं कारभार आयएएस अधिकाऱ्याकडून बघण्यात येतं. आयएएस अधिकाऱ्यासोबतच या संस्थेमध्ये नगरसेवक देखील कार्यरत असतात, सर्वांच्या सर्व समावेशित कष्टांमुळे ही बीएमसी नावाची संस्था आज देशाच्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकांमध्ये एक आहे.
या संस्थेमध्ये काम करणारे नगरसेवक कामामध्ये येणाऱ्या मूलभूत नागरी सुविधा आणि त्यांच्या कर्तव्याची अंमलबजावणी करत असतात आणि यासाठीच ही संस्था खूप जास्त नावाजलेली आहे. या ठिकाणी कर्मचारी त्यांच्या कर्तव्याची आणि कामाची अंमलबजावणी करण्याचं काम करतात.
यामध्ये नगरसेवकांची निवड करण्यासाठी दर पाच वर्षाला निवडणूक घेतली जाते. यामध्ये नगरसेवकांना निवडून देण्यासाठी पंचवार्षिक निवडणूक ही आयोजित करण्यात येते ज्यामध्ये दर पाच वर्षांनंतर नगरसेवक हे बदलले जातात आणि या संस्थेचा काम विविध लोकांकडे देऊन ते उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात येत.
बीएमसी मधलं सर्व आवश्यक प्रशासकीय काम जून २००८ पर्यंत मराठी भाषेत होत असायचा, परंतु या ठिकाणी सर्व काम मराठीत होत असल्यामुळे काही अडचणी येऊ लागल्या आणि हेच कारण आहे की बीएमसी ने २००८ पासून याचं काम काज इंग्रजीमध्ये काही प्रमाणात सुरू केलं.
आता बीएमसी ने फॉर्म स्वीकार करायची सुरुवात इंग्रजी भाषेमध्ये करायची सुरुवात केली आहे. यामध्ये महामंडळाच्या नगरसेवकांना कार्याचे मूल्यमापन आणि त्यात सोबत पुरतत्व करण्यासाठी निवडण्यात येतो म्हणजेच कार्याचे परिणाम महत्त्व आणि इतर आवश्यक गोष्टी हे नगरसेवकांकडून बघण्यात येतात.
नगरसेवक बीएमसी च्या सर्व कामकाज साठी एकूण जबाबदार असतात. यामध्ये नगरसेवकांचे विविध काम असतात आणि सर्व नगरसेवकांना हे काम करण्याचा अधिकार देखील असतं. नगरसेवक हे करार मंजूर करणे, निधीवित्रीत करण, कर निश्चित करणे, या सगळ्या कामांमध्ये मदत करतात आणि हे सगळे काम नगरसेवकांकडे असते.
त्यासोबतच नगरसेवक वित्त आणि बजेटशी संबंधित प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतं आणि यावर काम करण्याचा अधिकार नगरसेवकांना देण्यात येतं.नगरसेवक बीएमसी च्या सर्व कामकाज साठी एकूण जबाबदार असतात. या ठिकाणी कर्मचारी त्यांच्या कर्तव्याची आणि कामाची अंमलबजावणी करण्याचं काम करतात.
BMC full form in English | BMC full form in Marathi
BMC full form in Marathi | बृहन्मुंबई महानगरपालिका |
BMC full form in English | Brihanmumbai Municipal Corporation |
BMC कुठे आहे | मुंबई |
BMC काय आहे | महानगरपालिका |
बीएमसी चे कार्य
बीएमसी चा पूर्ण फॉर्म बृहन्मुंबई मुनिसिपल कॉर्पोरेशन असा आहे. बीएमसी ला मराठी मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका असे देखील म्हणतात. या संस्थेची स्थापना १९८८ यावर्षी करण्यात आली होती.१९६६ यावर्षीपर्यंत बीएमसी हे महानगरपालिका ऑफ ग्रेट मुंबई एमसीजीबी म्हणून ओळखलं जात होतं.
बीएमसी हे मुंबई शहर आणि त्या शहरातील काही उपनगराच्या नागरी पायाभूत सुविधांसाठी जबाबदार आहे, यासोबतच ही संस्था मुंबई शहराच्या प्रशासनासाठी देखील महत्त्वाची आहे. बीएमसी चे काही मुख्य कार्य म्हणजे यामधील सर्व सार्वजनिक काम बीएमसी द्वारे हाताळल्या जातात. मुंबई हे एक मोठा शहर असून तिथली लोकसंख्या देखील जास्त आहे त्यामुळे या शहरांमध्ये बीएमसी द्वारे केले जाणारे कामांचे स्वरूप विस्तारित आहे. बीएमसी द्वारे केलेलं काम निम्नलिखित आहेत:
- बीएमसी याचा काम मुंबईतील आणि काही उपनगरांमधील रस्ते आणि उड्डाणपूल यांचा बांधणी काम करणं आहे. मुंबई शहरातील रस्ते आणि उड्डाणपूलच्या बांधणी कामाचं जबाबदारी आणि त्यासोबतच त्याची देखरेख आणि वेळोवेळी त्याची जाच पडतात कारण हे बीएमसीचं काम आहे त्याचबरोबर उपनगरांमधील रस्ते आणि त्याची जाच पडतात कारण हे बीएमसी च काम आहे त्याचबरोबर उपनगरांमधील रस्ते आणि उड्डाण पुलाच्या बांधकामाचं कार्य बीएमसी बघत असत
- मुंबई शहराचा भुयारी मार्ग बांधण्याचे कार्य देखील बीएमसी बघत असते.
- रस्ते आणि त्याचबरोबर भुयारी मार्गांची स्वच्छता करायचं कार्य देखील बीएमसी कडून करून घेतलं जातं हे देखील बीएमसी ची जबाबदारी आहे. शहरातील सर्व कार्य बांधणी काम किंवा स्वच्छतेचे हे सगळं बीएमसी नगरपालिका बघत असते.
- रस्त्यावरच आणि भुयारी मार्गातील प्रकाशयोजनासाठीच नियोजन आणि त्या संबंधित आवश्यक सगळे काम बीएमसी करत असते.
- पावसाळ्यानुसार येणाऱ्या आणि बाकीच्या साथीचे रोगाचे लक्षण जेव्हा येत असतात त्या ठिकाणी बीएमसी या संस्थेकडून कडक कार्य करण्यात येतं. यामध्ये या रोगाच्या नियंत्रणाचा काम बीएमसी या संस्थेद्वारे केलं जातं. रोगराई पसरू नये आणि कुठल्याच ऋतूमुळे लोकांना त्रास होऊ नये याची जबाबदारी बीएमसी कडे असते.
- मुंबई शहरांमधील झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा जन्म आणि मृत्यूची नोंदणी देखील बीएमसी कडे असते, यामुळे शहरातील जन्मदर आणि मृत्यू दराचा आढावा देखील बीएमसी कडे असतो.
- बीएमसी कडे मृत्यू नंतर नागरिकाच्या अधिकार क्षेत्रातील सर्व समशानभूमी आणि त्या स्मशानभूमीवरचा अधिकार हे बीएमसी कडे ठेवण्यात येतं.
- संपूर्ण शहरातील स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि सुंदर राखण्यासाठीची जबाबदारी बीएमसी कडे असते.
- मुंबई शहराचा कचरा संकलन करणं आणि कचऱ्याची विल्हेवाट लावणं हे काम देखील बीएमसी या संस्थेकडे असतं.
- मुंबई शहरातील प्रत्येक घरात पाण्याचा पुरवठा देखील बीएमसी संस्थेकडून होत असतो.
- मुंबई शहरामध्ये सार्वजनिक जागा बांधणे तयार करणे आणि त्यासोबतच त्यांची देखरेख करणे हे काम देखील बीएमसी कडे असतं.
- मुंबई शहरातील इमारत नियमांची अंमलबजावणी करायचा अधिकार आणि जबाबदारी देखील बीएमसी पूर्ण करत.
- शहरांमध्ये जर एखादी इमारत बेकायदेशीर असेल तर तिला पाडायचा अधिकार आणि तिच्यावर कायदा घेण्याचा अधिकार देखील बीएमसी संस्थेकडे असतो.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण बीएमसी या विषयावर बरीच माहिती समजून घेतली. यामध्ये सर्वप्रथम बीएमसी चा फुल फॉर्म काय आणि बीएमसी म्हणजे नेमकं काय हे आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. यामध्ये बीएमसी म्हणजे ब्रेन मुंबई म्युनिसिपल यामध्ये बीएमसी म्हणजे बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन असा आहे आणि यालाच आपण मराठी भाषेत बृहन्मुंबई महानगरपालिका असे देखील म्हणतो.
या संस्थेची स्थापना १९८८ यावर्षी करण्यात आली होती. त्यानंतर आपण या पोस्ट मधून बीएमसी बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे देखील जाणून घेतले त्यानंतर आपण या संस्थेद्वारे केले जाणारे विविध काम देखील बघितले यामधील काही मुख्य कार्य म्हणजे शहरातील स्वच्छता ठेवणे, कचऱ्याची विले वाट लावणं, मुंबई शहरातील प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण, हे सगळे कार्य बीएमसी कडून केले जातात. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
बीएमसी कडून कामासाठी परवानगी कशी मिळवतात?
बीएमसी म्हणजे बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. या संस्थेकडून कुठल्याही कामासाठी परवानगी मिळवण्यासाठी सर्वप्रथम अर्ज करावा लागतो अर्ज पाठवल्यानंतर दोन दिवसाची प्रतीक्षा करावी लागते आणि त्यानंतर सर्व तपशिलांसह त्यांच्याकडून परवानगी मिळवण्यासाठी बी एम सी च्या कार्यालयाला भेट द्यावी लागते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे काम काय आहे?
या संस्थेचे काम मुंबई शहर आणि त्याच्या उपनगरांमधील पायाभूत सुविधा पोहोचवणं आणि शहरातील सर्व इतर आवश्यक काम पार पाडणे असा आहे. यामधील काही आवश्यक कामा म्हणजे मुंबई शहरातील स्वच्छता ठेवणं, कचऱ्याची विल्हेवाट लावणं, आणि त्यासोबतच प्रत्येक घरात पाणीपुरवठा करणे हे आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे?
भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका बीएमसी म्हणजेच बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ही महानगरपालिका आहे.
बीएमसी ची स्थापना कधी झाली?
बीएमसी नावाच्या या संस्थेची स्थापना १९८८ यावर्षी करण्यात आली होती.
मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे उपमहापौर कोण आहेत?
बीएमसी नावाच्या या महानगरपालिकेच्या उपमहापौर २०१९ या वर्षापासून शिवसेना दलाच्या किशोरी पेडणेकर आहेत.