BDO Full Form In Marathi आजच्या जीवनात सरकारी नोकरी ला मोठ्या प्रमाणात मागणी असून अधिकाधिक नोकरदार वर्ग हे सरकारी नोकरी मिळवण्याच्या मागे धावत असतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आज विविध क्षेत्रांमध्ये भरपूर स्पर्धा दिसून येते. त्या चालू असणाऱ्या स्पर्धेत जर एखाद्याला टिकायचे असेल तर अफाट मेहनत व कष्ट घेणे गरजेचे असते.

बीडीओ फुल फॉर्म BDO Full Form In Marathi
एकदा का सरकारी नोकरी मिळाली की त्यानंतर आपल्या भाषेत लाईफ सेट असे म्हणता येऊ शकते. तर अशाच एका सरकारी नोकरीतील पदाबद्दल म्हणजेच बीडीओ बद्दल आपण चर्चा करूयात. तुम्हाला जर व्हिडिओ चा फुल फॉर्म, पात्रता, कार्य, पगार, इत्यादी बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तर BDO चा फुल फॉर्म Block development officer असा असून त्यांनाच गटविकास अधिकारी अशा नावाने ओळखले जाते. व्हिडिओ अधिकाऱ्याला क्षेत्र किंवा ब्लॉक विकास अधिकारी असे देखील म्हटले जाते. ब्लॉक विकास अधिकाऱ्याची जबाबदारी ही
सरकारने जारी केलेल्या विविध प्रकारच्या विकासाशी संबंधित असलेल्या कामांना पूर्ण करून देणे अशी असते. ब्लॉक विकास अधिकारी हा ब्लॉक्सच्या डिझाईनच्या संबंधित व बांधकामा शी निगडित असलेले विविध उपक्रम पूर्ण करण्याचे व त्यांची देखरेख करण्याचे कार्य करत असतो.
BDO पूर्ण फॉर्म मराठी | BDO Full Form in Marathi
BDO full form in Marathi | मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन |
BDO full form in English | Block development officer |
BDO salary | ₹२०,००० प्रति महिना |
एमबीएसाठी सीईटी आवश्यक आहे | नाही |
BDO Eligibility Criteria | BDO पूर्ण पात्रता निकष
ब्लॉक विकास अधिकारी बनण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही प्रकारच्या अधिकृत असलेल्या भारतीय संस्थेकडून विविध क्षेत्रा तील बॅचलर पदवी ही गरजेची असते. पात्रतेसाठी वैयक्तिक उमेदवाराला त्याच्या संबंधित पदवीमध्ये किमान 50 टक्के गुण असणे बंधनकारक आहे.
BDO पदासाठी लागणारी वयोमर्यादा ही अनेक राज्यांमध्ये विविध प्रकारे ठरविण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी सामान्य श्रेणीतील वयो मर्यादा किमान 22 वर्ष व कमाल 37 वर्ष अशी आहे. ओबीसी साठी किमान 22 व कमाल 40 वर्ष. एस सी/ एस टी व सामान्य स्त्री यांच्या गटातील उमेदवारांसाठी किमान 22 वर्ष व कमाल 40 वर्ष अशी आहे.
बीडीओ पदासाठी लागणारे राष्ट्रीयत्व हे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे. शारीरिक तंदुरुस्ती ध्यानात घेता उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे रोग व आजार नसून त्यांचे शारीरिक आरोग्य हे उत्तम चांगले असावे. उमेदवाराचे नागरिकत्व भारतीय असले तरी ज्या राज्यातील बी डी ओ पदासाठी उमेदवार अर्ज करीत आहे त्या राज्याचा तो रहिवासी असावा. वरील सांगितलेल्या सर्व या बीडीओ साठी लागणाऱ्या पूर्ण पात्रता निकष आहेत.
What does BDO do? | BDO ची कार्ये
BDO ज्याचा फुल फॉर्म आहे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच गटविकास अधिकारी याला नेमून दिलेली कार्य ही खालील प्रमाणे आहेत:
- गटविकास अधिकारी हे पंचायत समितीने दिलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी व त्यावर स्वाक्षरी करून त्यांचे प्रमाणिकरण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात.
- गटविकास अधिकारी हे प्राधिकरण व इतर
- अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या योजनांची व कार्यक्रमांची अंमलबजावणी ही व्यवस्थित रित्यास होत आहे की नाही हे तपासायचे कार्य करतात.
- गटविकास अधिकारी हे ग्रामीण विकास योजनांची संबंधित असलेल्या गटस्तरावरील सर्व कार्यांची पूर्तता करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडतात. त्या कार्यांमध्ये गरीब घरे, वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, कृषी योजना इत्यादींचा समावेश आहे.
- आपल्या भागासाठी नेमणूक केलेल्या गटविकास अधिकाऱ्याकडे आपण कोणत्याही क्षेत्रातील अडचणी संबंधित अर्ज लिहून मदत मागू शकतो.
- गटस्तरावर सुरू असलेल्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध धोरणांचा आणि कामांचा अधिकाऱ्यांसह अंबल बजावणी साठी सहकार्य करून शकता.
How To Become BDO? | BDO कसे बनावे?
गटविकास अधिकारी बनण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला लोकसेवा आयोगाने प्रचलित केलेली एमपीएससी ही परीक्षा देणे बंधनकारक आहे. एमपीएससी परीक्षेच्या निकाला वर आधारित जागा भरल्या जातात. गटविकास अधिकारी बनण्यासाठी खालील प्रमाणे पात्रता पट्टी आहेत:
- उमेदवाराकडे कोणत्याही अधिकृत विद्यापीठातून ग्रॅज्युएशन डिग्री असावी.
- उमेदवाराचे वय हे वय वर्ष 21 पूर्ण असून वय वर्ष 30 च्या आत मध्ये असावे.
- उमेदवाराच्या जातीनुसार वयोमर्यादा निश्चित केली असून ती पाळण्यात यावी.
- उमेदवाराचं नागरिकत्व हे भारतीय असावा.
- एमपीएससी परीक्षा ही तीन टप्प्यात पार पडत असून त्याचा क्रम पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असा आहे.
- या परीक्षेचा निकाल आल्यानंतर मेरिट लिस्ट नुसार लोकसेवा आयोग हे विविध पदांकरिता नेमणूक यादी जाहीर करत असतो.
- एमपीएससी परीक्षेतील हे तिन्ही टप्पे उत्तीर्ण रित्यास पास केल्यानंतर उमेदवार हा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बनू शकतो.
अशाप्रकारे कोणतीही सामान्य व्यक्ती या सर्व पात्रता अटी पूर्ण करून गटविकास अधिकारी बनू शकते.
BDO salary | BDO पगार
आता आपणा सर्वांच्या मनातील एक महत्त्वपूर्ण प्रश्न तो म्हणजे गटविकास अधिकारी पदासाठी असलेला पगार. लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यांचा पगार ते ज्या केंद्रशासित प्रदेशात किंवा राज्यात कार्यरत आहे तसेच त्यांच्या पदाची जे वैशिष्ट्य आहे त्यावर आधारित वेगवेगळ्या असू शकतो. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हा दरमहा ₹२०,००० ते ₹२५,००० कमवणे अपेक्षित आहे. गटविकास अधिकाऱ्याच्या पात्रता पार्श्वभूमी व इतर पैलूंवर आधारित एकूण रक्कम ठरवली जाते.
गटविकास अधिकारी पगार यासंबंधीत अधिक माहिती:
- वेतन पातळी – २
- पी बँड – PB-२ (९३०० ते ३४८००)
- ग्रेड पे – ४८००
- वेतनमान – ५७६००/- ते १५११००/-
- मूळ वेतन – ₹ ४७६००
- कमाल पगार ( विना प्रमोशन ) – ₹ १५११००/-
- महागाई भत्ता – ₹२१,४२०/-
- वाहतूक भत्ता – ₹१२,८५२
- आयकर – कायद्याच्या नियमानुसार
- पी ए एफ – ₹५,७१२/-
- NPS – ₹६,५०२/-
- हातात पगार सुरू – ₹७०,६५८/-
- जास्तीत जास्त हातातील पगार – ₹१,७३,१५८/-
Conclusion | निष्कर्ष
वरील लेखांमध्ये आपण BDO फुल फॉर्म म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ज्यालाच म्हणतात गटविकास अधिकारी याबद्दल अधिकाधिक माहिती जमा केली. वरील लेखांमध्ये आपण गटविकास अधिकारी म्हणजे काय, बीडीओ कसे बनावे, व्हिडिओ अधिकाऱ्याचा पगार व कार्यक्षेत्रातील कामे इत्यादी याबद्दल माहिती घेतली. गटविकास अधिकारी हे लोकसेवा आयोगा कडून देण्यात आलेल्या एम पी एस
सी परीक्षेद्वारे होतात. ही एक उत्तम दर्जाची सरकारी नोकरी आहे. यामध्ये उमेदवाराच्या क्षमतेनुसार उत्तम पगारही देण्यात येतो. बीडीओ फुल फॉर्म व त्याबद्दल इतर अधिक माहिती जर तुम्हाला संपूर्णरित्यास मिळाली असेल व आवडली असेल तर आम्हाला तुमच्या कमेंट द्वारे ते नक्की कळवा. हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच उत्तम उत्तम माहितीसाठी या वेबसाईटला पुन्हा नक्की भेट द्या.
FAQ
BDO साठी पात्रता काय आहे?
ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच गटविकास अधिकारी होण्यासाठी उमेदवाराने राज्य स्तरावर आयोजित करण्यात आलेली नागरी सेवा परीक्षा यामध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे कोणत्याही अधिकृत विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे. आणि उमेदवाराचे नागरिकत्व जर भारतीय असेल तर उमेदवार बीडीओ साठी पात्र ठरतो.
BDO च्या पगाराचे पूर्ण रूप काय आहे?
बी डी ओ साठी भारतात अंदाजे पगार श्रेणी ₹ 0.2 लाख ते ₹ 9.5 लाख असून वार्षिक पगार ₹ 2.5 लाख इतका असू शकतो.
उच्च BDO किंवा SDO कोणाकडे आहे?
तसे बघायला गेले तर SDO ही पदवी BDO पेक्षा उच्च दर्जाचे आहे.
BDO चे फायदे काय आहेत?
कोणत्याही बीडीओ अधिकाऱ्याला भरपूर सरकारी फायदे उपलब्ध करून देण्यात आले आहे जसे की कष्टभत्ता, वैद्यकीय भत्ता, प्रवासभत्ता, महागाई भत्ता, इत्यादी.
BDO चे काम काय आहे?
ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हे भारत देशातील एक प्रशासकीय पद असून कोणतेही ब्लॉक मधील विविध उपक्रमांचे आयोजन किंवा इतर विकासाशी संबंधित असलेले प्रकल्प याचे नियोजन करणे हे गटविकास अधिकाऱ्याच्या हातात असते.
मराठीत बीडीओ म्हणजे काय?
BDO full form in marathi म्हणजेच BDO पूर्ण फॉर्म इन मराठी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच गटविकास अधिकारी किंवा ब्लॉक विकास अधिकारी असा आहे.
BDO शक्तिशाली आहे का?
होय बीडीओ म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा गटविकास अधिकारी हे राज्यस्तरीय भूमीवर अतिशय महत्त्वपूर्ण व खूप शक्तीशाली पद आहे. बीडीओ ला सुमारे 48000 ग्रेड पे आहे.
बीडीओ अधिकारी म्हणजे काय?
BDO म्हणजेच ब्लॉक विकास अधिकारी किंवा गट विकास अधिकारी हा ब्लॉग समितीचा एक सदस्य असतो. विविध प्रकारच्या योजनांचे नियोजन करणे व निधी प्रस्तुत करून ते मान्य करणे व विविध प्रकारच्या प्रकल्प विकास योजनांना राबविणे त्यावर अंमलबजावणी करणे अशा सर्व प्रकारची कामे बीडीओ करत असतो.