BA Full Form In Marathi बीए चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ आर्ट्स असा होतो. बीए हा एक पदवी अभ्यासक्रम असून एक अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे. ही पदवी कला शाखेतील विद्यार्थ्यांना देण्यात येते. याचाच अर्थ कला शाखेतील विषयांमध्ये पदवी घेणे म्हणजे बीए अभ्यासक्रम निवडण.

बीए फुल फॉर्म BA Full Form In Marathi
बीए या पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी साधारण ३ वर्ष इतका असतो. काय विद्यापीठांमध्ये हाच अभ्यासक्रम ४ वर्षांचा देखील असू शकतो. अभ्यासक्रम लिब्राल आर्ट्सच्या अभ्यासातून निर्माण झालेला आहे. लिब्राल आर्ट्स ही एक अशी शाखा आहे ज्यामध्ये, तर्कशास्त्र, व्याकरण, खगोलशास्त्र, अंकगणित मी अशा अनेक विषयांवर हा अभ्यासक्रम लागू होतो.
लिबरल आर्ट्सचा हा अभ्यासक्रम मधल्या युगात सुरू झालेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये भाषाविषयक आणि त्याचबरोबर कलाक्षेत्रास संबंधित विषयांवर जास्त भर दिला जातो. ये मध्ये अनेक विषय शिकवले जातात जसं, समाजशास्त्र, भूगोल, सामाजिक कार्य, इंग्रजी, इतिहास, मानसशास्त्र, गणित, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इत्यादी. बीए हा तीन वर्षाचा पदवी कोर्स आहे आणि यामध्ये बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
यामध्ये विद्यार्थी कुठल्याही एका विषयावर बीए करू शकतो. बारावी मध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे कला हा विषय होता ते विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बीए हा पदवी अभ्यासक्रम निवडू शकतात.
हा पदवी अभ्यासक्रम निवडणे मागचं एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे यामध्ये एका विषयात पारंगत मिळवल्यानंतर आणि पदवी मिळवल्यानंतर विद्यार्थी इतर सरकारी स्पर्धा परीक्षा जसं यूपीएससी देण्यास पात्र ठरतो आणि यूपीएससी मध्ये या पदवीचा खूप जास्त उपयोग होतो कारण यूपीएससीची पात्रता पदवी आहे आणि यामुळे बरेचशे विद्यार्थी बीए हा कोर्स निवडत असतात.
बीए पात्रता निकष
बीए म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स. हाय पदवी अभ्यासक्रम आहे. बीए या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही निम्नलिखित पात्रता निकष आवश्यक आहेत:
- विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे एका मान्यता प्राप्त विद्यापीठामधून विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि त्या विद्यार्थ्याला बारावी मध्ये ४०% इतके गुण असण गरजेच आहे.
- यामध्ये विद्यार्थीच बारावी कला शाखेतून झालेलं असेल तर उत्तमच परंतु जर बारावीमध्ये विद्यार्थ्याकडे वाणिज्य किंवा विज्ञान हे क्षेत्र असेल तरीही तो बीए या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. प्रत्येकच विद्यापीठामध्ये किंवा महाविद्यालय मध्ये असं होईल हे गरजेचं नाही आहे कधीकधी वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना बीए साठी प्रवेश मिळत नाही.
- जर विद्यार्थ्याला एखाद्या चांगल्या महाविद्यालय मधून बी ए हा कोर्स करायचा असेल तर त्याला बारावी मध्ये चांगले गुण मिळवणे गरजेचे आहे. काही महाविद्यालयांमध्ये ९०% पेक्षा जास्त गुण बारावीमध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतरच तुम्हाला त्या महाविद्यालयांमध्ये बी ए या कोर्ससाठी प्रवेश मिळतो. हा विषय प्रत्येक महाविद्यालयासाठी वेगळा असू शकतो.
- काही राखीव श्रेणींसाठी जसं एससी एसटी ओबीसींसाठी थोडीफार सुट्टी यामध्ये देण्यात येते.
- विद्यार्थ्याला जर एखाद्या नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या महाविद्यालयाच्या गरजेच्या पात्रता त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर बघून त्यानुसार काम केले पाहिजे. प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया वेगवेगळ्या असू शकतात त्यामुळे कुठल्या खास महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याचे पात्रता निकष आधीच बघून घेणे गरजेच आहे.
BA full form in English | BA full form in Marathi
BA full form in Marathi | बॅचलर ऑफ आर्ट्स |
BA full form in English | Bachelor of Arts |
BA उत्तीर्ण विद्यार्थ्याचा पगार | प्रति वर्ष ₹5.4 लाख |
मी 12वी नंतर BA करू शकतो का | हो |
बीए अभ्यासक्रम स्वरूप
बीए म्हणजेच बॅचलर ऑफ आर्ट्स. हा एक पदवी अभ्यासक्रम आहे ज्या मध्ये विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश घेऊ शकतो. बीए अभ्यासक्रमाचा स्वरूप निम्नलिखित आहे:
- बीए नावाचा हा पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्ष इतका आहे आणि हा सत्र स्वरूपात घेतला जातो.
- काही महाविद्यालयांमध्ये पहिल्या वर्षी वार्षिक परीक्षा आणि त्यानंतरच्या दोन वर्षे सत्र परीक्षा घेण्यात येते
- यामध्ये प्रत्येक सत्राला विषय बदलले जातात आणि प्रत्येक सत्राला विषय निवडण्याची संधी विद्यार्थ्याकडे दिली जाते. ज्या विषयांमध्ये बीए पदवी प्राप्त करायची आहे तो विषय तिसऱ्या वर्षी निवडला जातो म्हणजेच शेवटचे दोन सत्र त्या विषयांमधील विविध गोष्टी शिकवण्यात येतात.
- यामध्ये प्रत्येक सत्रा ला अंतिम परीक्षा होत असते आणि या मधल्या प्रत्येक सत्रा चे गुन्हा हे पदवी मध्ये गृह धरले जातात.
- काय महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये, एकाच वेळी दोन विषयांमध्ये बीए करता येऊ शकतो म्हणजेच, आज वेळी तुम्ही दोन विषयांमध्ये बीए ही पदवी घेऊ शकता. अशा वेळेला डबल मेजर कोर्स असं म्हटलं जातं.
बीए केल्यावर नोकरी
बी ए चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ आर्ट्स असा होतो. हाय पदवी अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थी बारावी उत्तीर्ण केल्यानंतर प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. ज्या विषयांमध्ये विद्यार्थी बीए ही पदवी घेत असतो त्यात विषयामध्ये त्याला व्यवसाय किंवा नोकरीचे ठिकाण असतात.
मी उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थी सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळवू शकतो. बीए उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी, कन्सल्टिंग फर्म, स्ट्रॅटर्जीक कम्युनिकेशन फर्म, खाजगी कंपन्यांसाठी बीपीओ, पत्रकारिता आणि असेच इतर क्षेत्रांमध्ये नोकरी मिळवू शकतो.
बीए पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी, सरकारी क्षेत्रात वेगवेगळ्या नोकरीसाठी अर्ज भरू शकतो जसं, बँकिंग, सार्वजनिक उपक्रम, रेल्वे, लष्करी इत्यादी क्षेत्रात काम करू शकतात. बँकिंग सेवातील परीक्षा लोकसेवेतील परीक्षा रेल्वे सेवेतील परीक्षा या सर्व परीक्षा उत्तीर्ण करून त्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र ठरतो.
या ठिकाणीच बीए ही पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थी स्पर्धा परीक्षा म्हणजेच यूपीएससी देऊन देखील सरकारी नोकरी मिळवू शकतो. ही सरकारी नोकरी मिळाल्यास विद्यार्थ्याला वेतन आणि समाजामध्ये आदर देखील मिळतो. बीए कोर्स केल्यानंतर भरपूर नोकरीचे पर्याय आहेत.
भारतातील प्रचलित बीए कोर्सेस
बीए चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ आर्ट होतो. आणि यामध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेश घेत असतात. या ठिकाणी भारतातील काही प्रचलित बीए कोर्सेस निम्नलिखित आहेत:
- भूगोलात बीए
- तर्कशास्त्र विषयात बीए
- राज्यशास्त्र विषयात बीए
- योगा विषयात बीए
- सार्वजनिक प्रशासन विषयात बीए
- समाजशास्त्र विषयात बीए
- सामाजिक शास्त्र विषयात बीए
- शारीरिक शिक्षण विषयात बीए
- अर्थशास्त्रात बीए
- इतिहासात बीए
वर दिलेले काही प्रचलित बीए कोर्सेस आहेत जे भारतामध्ये विद्यार्थी निवडत असतात आणि यामध्ये बीए ही पदवी मिळवत असतात ही पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात नोकरी मिळत असते किंवा ज्या क्षेत्रात बीए पदवी मिळवली आहे त्याचा अभ्यास करत स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरी मिळवत असतात.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण बीए या विषयावर भरपूर माहिती घेतली. यामध्ये सर्वप्रथम बीए चा पूर्ण फॉर्म काय आणि बीए म्हणजे नेमकं काय हे आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर बीए या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रता निकष आपण या पोस्ट मधून बघितले. त्यानंतर बीए या अभ्यासक्रमाचा स्वरूप आपण समजून घेतला.
त्यानंतर बीए ही पदवी मिळवल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे आहेत हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर भारतात निवडलेले काही प्रचलित बीए कोर्सेस ची यादी देखील आपण या पोस्ट मधून बघितली. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी आमच्या पेजवर परत भेट देत रहा.
FAQ
बीए चा पूर्ण फॉर्म काय आहे?
बीए चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ आर्ट्स असा आहे, आणि हा एक पदवी कोर्स आहे जो विद्यार्थी बारावीनंतर निवडत असतात.
कला विषय काय आहेत?
कला क्षेत्रातील काही लोकप्रिय विषय म्हणजे, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, संगणक विज्ञान, भूगोल, हिंदी, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, इत्यादी.
बीए ही चांगली पदवी आहे का?
हो, बीए ही पदवी कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्कृष्ट अशी पदवी आहे. कुठल्याही प्रवाहातील पदवीपेक्षाही जास्त करियर संधी देणारी पदवी आहे.
बीए साठी पात्रता निकष?
बीए या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे गरजेच आहे. त्याचबरोबर बारावी मध्ये विद्यार्थ्याला ४०% किंवा त्याहून जास्त गुण असणं गरजेचं आहे. चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण विद्यार्थ्यांनी मिळवायला हवे.
बीए अभ्यासक्रमाचा कालावधी काय आहे?
सर्वसाधारणपणे बी ए या पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी ३ वर्षा इतका आहे परंतु काही महाविद्यालयांमध्ये बीए या कोर्सचा कालावधी ४ वर्ष इतका देखील असू शकतो.