एएसओ फुल फॉर्म ASO Full Form In Marathi - Full Forms Marathi

एएसओ फुल फॉर्म ASO Full Form In Marathi

ASO Full Form In Marathi एएसओ चा पूर्ण फॉर्म असिस्टंट सेक्शन ऑफिसर असा होतो. एक सरकारी क्षेत्रात अधिकारी पदावरील नोकरी आहे. भारत शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय या विभागामध्ये ए एस ओ या पदावरील असलेला व्यक्ती काम करत असतो. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय हे इतर देशांसोबत संवाद ठेवण्यासाठी काम करतं.

ASO Full Form In Marathi

एएसओ फुल फॉर्म ASO Full Form In Marathi

भारतातील कर्मचारी निवड आयोग हे तरुण उमेदवारांसाठी भारत सरकारद्वारे सर्वोच्च संस्थेसोबत काम करण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देत असते. त्या मधलंच एक म्हणजे एएसओ आहे. एसएससी सीजीएल ही परीक्षा दिल्यानंतर सरकारी पदांमध्ये एएसओ हे एक उच्च दर्जाचे पद आहे. येसू हे एक सन्माननीय आणि त्याबरोबरच सरकारी क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण पद आहे. या पदावर नियुक्त होण्यासाठी भरपूर विद्यार्थी दरवर्षी प्रयत्न करत असतात.

एएसओ बनण्यासाठी पात्रता

एएसओ चा पूर्ण फॉर्म असिस्टंट सेक्शन ऑफिसर असा होतो. एक सरकारी क्षेत्रात अधिकारी पदावरील नोकरी आहे. यामध्ये विविध विभागांमध्ये आणि मंत्रालयामध्ये केंद्रीय स्तरावर गट ब गट क स्तरावरील पदांवर उमेदवारांची भरती करण्यात येते. एसएससी सीजीएल नावाच्या परीक्षेद्वारे ही भरती केली जाते. या ठिकाणी येसो हे पद देखील सीजीएल परीक्षेमधूनच देण्यात येत. येसू बनण्यासाठी काही आवश्यक पात्रता निकष निम्नलिखित आहेत:

  • एएसओ होण्यासाठी कुठल्याही शाखेतून बॅचलर पदवी असणं हे उमेदवारासाठी अत्यंत आवश्यक आहे.
  • या परीक्षेमध्ये पात्र ठरण्यासाठी उमेदवार भारताच्या नागरिक असणे गरजेचे आहे या ठिकाणी नेपाळचा आणि भूतांचा नागरिक असला तरीही चालेल.

एएसओ होण्यासाठी वयोमर्यादा निम्नलिखित आहे:

  • जनरल वर्ग — १८-३८ वर्ष
  • ओबीसी — ३ वर्ष सूट
  • एससी/एसटी ५ वर्ष सूट
  • पीडब्ल्यूडी+ जनरल — १० वर्ष सूट
  • पीडब्ल्यूडी+ ओबीसी — १३ वर्ष सूट
  • पीडब्ल्यूडी + एससी/एसटी — १५ वर्ष सूट
  • माजी लष्कर सैनिक — लष्कर सोडल्यानंतर तीन वर्ष

ASO full form in English |  ASO full form in Marathi

ASO full form in Marathiअसिस्टंट सेक्शन ऑफिसर
ASO full form in English Assistant Section Officer
ASO अधिकारी वेतन52,000 ते 56,000 रुपये प्रति महिना
ASO सुरक्षित आहे काहो

एसएससी सीजीएल एएसओ साठी अर्ज कसा भरावा

एएसओ चा पूर्ण फॉर्म असिस्टंट सेक्शन ऑफिसर असा होतो. एक सरकारी क्षेत्रात अधिकारी पदावरील नोकरी आहे. भारत शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय या विभागामध्ये ए एस ओ या पदावरील असलेला व्यक्ती काम करत असतो. या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया निम्नलिखित आहे:

  • सर्वप्रथम एसएससीच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच nic.in ला भेट द्यावी. त्या ठिकाणी या वेबसाईटचे मुख्य पानावरती असिस्टंट सेक्शन ऑफिसर नोकरीचा तपशील पूर्णपणे व्यवस्थित वाचावा.
  • त्यानंतर ए एस ओ नोकरी ओपनिंग वर क्लिक कराव.
  • त्यानंतर विचारलेल्या सगळ्या तपशील भराव्या पात्रता निवड प्रक्रिया वेतन परीक्षा स्वरूप हे सर्व नीट व्यवस्थित तपासून घ्यावं.
  • सर्व सूचना व्यवस्थित वाचल्यानंतर आणि तुम्ही एएसओ साठी पात्र आहे याची खात्री झाल्यानंतर अप्लाय या ऑप्शन वरती क्लिक करायचं.
  • त्यानंतर अप्लाय करताना सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यायची. हे ॲप्लिकेशन मध्ये तुमची वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती, शैक्षणिक माहिती, या सर्व गोष्टी नीट भरून घेणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर एएसओ परीक्षा देण्यासाठी केंद्राची यादी येईल, आणि त्या ठिकाणी यादीतून तुम्हाला सोयीस्कर असं केंद्र तुमच्यासाठी निवडायच आहे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर एकदा पुन्हा माहिती तपासून बघायची काही चूक असेल तर दुरुस्त करून घ्यायची.
  • त्यानंतर सबमिट या बटन वर्क दाबून फॉर्म सबमिट करायचा.
  • त्यानंतर ए एस ओ साठी आवश्यक कागदपत्र आणि तुमचा फोटो अपलोड करायचा.
  • त्यानंतर तुमच्या श्रेणीनुसार तुम्हाला लागू पडणारी फी भरायची आणि त्यानंतर शेवटी भरलेल्या एएसओ फॉर्म ची प्रिंट काढून घ्यायची.

एएसओ परीक्षा फी

एएसओ चा पूर्ण फॉर्म असिस्टंट सेक्शन ऑफिसर असा होतो. एक सरकारी क्षेत्रात अधिकारी पदावरील नोकरी आहे. भारत शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय या विभागामध्ये एएसओ या पदावरील असलेला व्यक्ती काम करत असतो. हा फॉर्म भरायसाठी फी ची माहिती निम्नलिखित आहे.

• सामान्य/ओबीसी — ₹१००

या ठिकाणी निम्नलिखित श्रेणीमधल्या लोकांकडून फी घेतली जात नाही:

  • महिला (सर्व श्रेणीतील)
  • अपंग असलेल्या व्यक्ती (pwd)
  • माजी सैनिक
  • अनुसूचित जाती (SC)
  • अनुसूचित जमाती (ST)

येसू फॉर्म भरण्यासाठी ची फी आपण ऑनलाइन पद्धतीने देखील भरू शकतो जसं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय आयडी, इत्यादी.

एएसओ निवड प्रक्रिया

एएसओ चा पूर्ण फॉर्म असिस्टंट सेक्शन ऑफिसर असा होतो. एक सरकारी क्षेत्रात अधिकारी पदावरील नोकरी आहे. ए एस ची निवड प्रक्रिया ही चार टप्प्यांमध्ये होत असते. या ठिकाणी परीक्षेसाठी अर्ज केलेले सर्व उमेदवार पहिल्या टप्प्यासाठी पात्र असतात.

पहिल्या टप्प्यातील परीक्षा ही संगणक परीक्षा असते आणि या परीक्षेमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतात त्यांना त्यांच्या गुणांच्या आधारावर टप्पा दोन आणि टप्पा तीन साठी निवडल जात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यासाठी म्हणजेच टायर थ्री साठी निवडले जातात.

त्या ठिकाणी टायर थ्री मधील परीक्षा पेपर पेन स्वरूपात घेतला जातो. ही परीक्षा पी आणि पेपर स्वरूपात घेतली जाते यामध्ये कुठलाही संगणक पद्धतीची परीक्षा येत नाही. या ठिकाणी तिसऱ्या टप्प्याचा पेपर इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये विद्यार्थी देऊ शकतो.

दुसऱ्या आणि तिसरे टप्प्यातील एकत्रित गुणांवरती विद्यार्थी चौथी टप्प्यासाठी निवडला जातो. आणि चौथ्या टप्प्यांमध्ये गेलेला उमेदवार हा कागदपत्र पडताळणा करण्यासाठी असतो, यामध्ये उमेदवाराशी निगडित असलेले सर्व कागदपत्र तपासले जातात आणि त्यांची पडताळणी केली जाते.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण एएसओ या विषयावरती भरपूर माहिती समजून घेतली. सर्वप्रथम एएसओ म्हणजे काय आणि त्याचा पूर्ण फॉर्म काय आहे हे आपण या पोस्ट मधून बघितलं.एएसओ चा पूर्ण फॉर्म असिस्टंट सेक्शन ऑफिसर असा होतो.

एक सरकारी क्षेत्रात अधिकारी पदावरील नोकरी आहे. त्यानंतर हे असो साठी आवश्यक असलेले पात्रता निकष आपण या पोस्ट मधून बघितले. त्यानंतर एसएससी सीजीएल एएसओ या परीक्षेसाठी अर्ज कसा करावा हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं.

त्यानंतर या परीक्षेसाठीची आवश्यक फी देखील आपण या पोस्टमध्ये बघितली, विविध श्रेणी आणि वर्गाच्या उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा फी आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी एएसओ निवड प्रक्रिया बघितली. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

एएसओ अधिकाऱ्याला वेतन किती असत?

एएसओ चा पूर्ण फॉर्म असिस्टंट सेक्शन ऑफिसर असा होतो. असिस्टंट सेक्शन ऑफिसर च वेतन ४५,०००-१,४२,४०० इतकं असतं. या ठिकाणी असिस्टंट सेक्शन ऑफिसर ला ₹४६०० ग्रेड पे आणि त्यासोबतच केंद्र सरकारचे भत्ते देखील मिळत असतात. ७ व्या वेतन आयोगानुसार असिस्टंट सेक्शन ऑफिसर ला सुरुवातीला ६६,००० इतका पगार मिळवू शकतो.

असिस्टंट शिक्षण ऑफिसर च कार्य काय आहे?

या ठिकाणी असिस्टंट सेक्शन ऑफिसर मुख्यतः अहवाल तयार करणे, फाइल्स पूर्ण करणे, महत्त्वाची पात्र लिहिणे आणि ते उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पाठवणे, मसुदा तयार करणे, आणि नियमानुसार नोटींग करणे हे काम असिस्टंट सेक्शन ऑफिसर चे आहेत.[

असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे काय?

असिस्टंट सेक्शन ऑफिसर हा एक असा अधिकारी असतो जो केंद्रीय सचिवालय सेवा या विभागांमध्ये काम करत असतो. या ठिकाणी असिस्टंट सेक्शन ऑफिसर भारत सरकारच्या अंतर्गत गट ब मधलं एक पद आहे. केंद्र सचिवालय मधील दुवा म्हणून हे काम करत असतात.

असिस्टंट सेक्शन ऑफिसर चांगली नोकरी आहे का?

हो, असिस्टंट सेक्शन ऑफिसर एक अत्यंत उत्कृष्ट पर्याय आहे ही एक सरकारी नोकरी असून यामध्ये सहाय्यक विभागांमध्ये गट बदाखाली उमेदवाराचे नियुक्ती केली जाते, आणि यामध्ये वेतन आणि ग्रेड पे देखील चांगला असतो.

असिस्टंट सेक्शन ऑफिसर होण्यासाठी साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदावर नियुक्ती घेण्यासाठी कुठल्याही शाखेतून विद्यार्थी पदवीधर असण गरजेच आहे.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top