ANM Full Form In Marathi एएनएम चा पूर्ण फॉर्म ऑक्सीलियरी नर्स मिडवायफरी असा होतो. एएनएम हा कोर्स वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहे. एएनएम ला आपण मराठीत सहायक परिचारिका असं देखील म्हणतो. ज्या विद्यार्थ्यांना नर्स व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी एएनएम हा कोर्स नक्की केला पाहिजे. हा एक डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स आहे.

एएनएम फुल फॉर्म ANM Full Form In Marathi
सर्वप्रथम यामध्ये विद्यार्थ्यांना रुग्णांची काळजी कशी घ्यावी आणि रुग्णांना लागणाऱ्या गरजेच्या गोष्टींबद्दल माहिती देण्यात येते. काही काळापासून एएनएम या कोर्सला भरपूर मागणी वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात कामगारांची गरज नेहमीच जास्त असल्यामुळे, हा कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना लगेच रुग्णालयात नोकरी भेटू शकते.
भारतातील भरपूर महाविद्यालयांमध्ये एएनएम हा कोर्स शिकवल्या जातो. या कोर्समध्ये रुग्णांची काळजी घेण्याबाबत सगळ्या माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येतात.
ANM म्हणजे काय | Anm full form in marathi
एएनएम हा कोर्स वैद्यकीय क्षेत्राशी निगडित, एक डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स आहे. एएनएम च पूर्ण स्वरूप ऑक्सीलियरी नर्स मिडवायफरी, असा होतो. यालाच मराठी मध्ये आपण सहाय्यक परिचारिका म्हणजेच नर्स असं देखील म्हणतो.
नर्स होण्यासाठी हा कोर्स अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना रुग्णांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना गरजेचे असलेल्या गोष्टी कशा त्यांच्यापर्यंत यामध्ये विद्यार्थ्यांना रुग्णांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना गरजेच्या असलेल्या गोष्टी कशा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी हे शिकवलं जातं.
सर्वप्रथम हा कोर्स पूर्णपणे, लोकांच्या आरोग्य सेवा वर आधारित आहे. यामध्ये लोकांची सेवा कशी करावी, हे शिकवलं जातं. रुग्णांची सेवा करण्यासोबतच या कोर्समध्ये काही तांत्रिक गोष्टी सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवण्यात येतात. गरजेचे वैद्यकीय उपकरण आणि त्यांची काळजी कशी घ्यावी हे सुद्धा या कोर्समध्ये शिकवलं जातं.
त्याचबरोबर रुग्णांची सेवा कशी करावी, त्यांना औषध कसे द्यावे, आणि त्यांचा मागोवा कसा ठेवावा, हे सुद्धा या कोर्समध्ये शिकवलं जातं. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना सलाईन देण्याबद्दल सुद्धा शिक्षण दिलं जातं आणि त्याचबरोबर, इंजेक्शन देणे सुद्धा शिकवलं जातं.
ANM full form in English | ANM full form in Marathi
ANM full form in Marathi | ऑक्सीलियरी नर्स मिडवायफरी |
ANM full form in English | Auxiliary Nurse Midwife |
ANM साठी लागणारा वेळ | 2 वर्षे |
ANM साठी फी | 10,000 रुपये आणि 1.5 लाख रुपये प्रति वर्ष |
ANM पात्रता
एएनएम याचा पूर्ण फॉर्म ऑक्सीलियरी नर्स मिडवायफरी असा होतो. यालाच आपण मराठी मध्ये सहाय्यक परिचारिका असे देखील म्हणतो. हा कोर्स वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेला एक आवश्यक डिप्लोमा कोर्स आहे. आजकाल हा कोर्स खूप जास्त नावाजलेला कोर्स झालेला आहे.
काही वर्षांपासून या कोर्सची मागणी, आधी पेक्षा वाढली आहे. आता झालेल्या कोरोना महामारीत, पण बघितलं वैद्यकीय क्षेत्रात, कामगारांची गरज खूप वाढली आहे. या काळात या कामगारांना भरपूर वेतन देखील देण्यात आलं आणि त्यांची गरज सुद्धा भासली. वैद्यकीय कामगार रुग्णांसाठी नेहमीच तत्पर राहून त्यांची सेवा करतात.
या काळात सहाय्यक परिचारिका नव्हे तरी इतर वैद्यकीय कामगारांची सुद्धा भरपूर गरज वाढली आहे. या कोर्सचा कालावधी निश्चित नाहीये. प्रत्येक महाविद्यालयामध्ये या कोर्सचा कालावधी वेगळा असू शकतो. पण साधारणपणे या कोर्सचा कालावधी १-३ वर्ष असा आहे.
या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचं बारावी शिक्षण पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. बारावी नसेल तर बारावी समान शिक्षण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला मान्यता प्राप्त बोर्डा कडून किमान, ४५% मार्क असणं गरजेचं आहे.
ANM प्रवेश प्रक्रिया
एएनएम चा पूर्ण फॉर्म ऑक्सीलियरी नर्स मिडवायफरी, असा असून याला मराठीमध्ये सहाय्यक परिचारिका देखील म्हणतात. हा एक डिप्लोमा कोर्स आहे जो, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहे. या कोर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत असून या कोर्समध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक प्रवेश प्रक्रिया आपण बघूया.एएनएम हा कोर्स, भारतामध्ये स्थित भरपूर महाविद्यालयांमध्ये शिकवला जातो.
एएनएम नर्सिंग कॉलेजेस मध्ये प्रवेश घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा देणं आवश्यक असतं. आणि या प्रवेश परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आणि जास्त अंक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना, गुणांवरून प्रवेश मिळतो. काही महाविद्यालयांमध्ये पात्रता ठरवण्यासाठी, खाजगी प्रवेश परीक्षा आणि मुलाखत देखील बघण्यात येते.
परीक्षेमध्ये आणि मुलाकात मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. प्रवेश परीक्षाही प्रत्येक महाविद्यालयामध्ये असेलच हे गरजेचं नाहीये. काही महाविद्यालयांमध्ये बारावीच्या टक्क्यांवर सुद्धा एएनएम या कोर्स साठी, प्रवेश घेता येतो.
या महाविद्यालयांमध्ये कुठलीही प्रवेश परीक्षा किंवा मुलाखत घेतली नाही जात. प्रत्येक महाविद्यालयाचा प्रवेश घेण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. मुलाखत घेण्याचं कारण इतकच असतं, विद्यार्थ्यांची पातळी तपासणं. हा कोर्स मुलांची काळजी घेण्यासाठी आहे, आणि यासाठी गरजेची असलेली गोष्ट म्हणजे रुग्णांप्रती करुणा आणि सेवाभाव असणे गरजेच आहे.
प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, मुलाखतीसाठी तयार होतात आणि, त्यानंतर मुलाखत पार केल्यानंतर, त्याला मिळालेल्या गुणांवरून महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो.एएनएम हा एक महत्त्वपूर्ण कोर्स आहे, जो केल्यानंतर सहाय्यक परिचारिका किंवा नर्स ही नोकरी विद्यार्थ्याला सहज मिळू शकते.
ANM केल्यावर कुठे नोकरी मिळू शकते
एएनएम हा कोर्स वैद्यकीय क्षेत्राशी निगडित अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला रुग्णालयात नोकरी भेटू शकते. आज-काल हा कोर्स अत्यंत महत्त्वाचा झाल्यामुळे याची मागणी देखील वाढलेली आहे.
एएनएम हा कोर्स वैद्यकीय क्षेत्रातील, एक प्रसिद्ध कोर्स आहे.एएनएम हा कोर्स केल्यानंतर सहज नोकरी मिळू शकते आणि त्याचबरोबर, व्यक्तीकडून मानवता हा धर्म देखील पाळण्यात येतो, कारण या कोर्समध्ये लोकांची सेवा करणे हे प्राथमिक कार्य आहे. यामध्ये आपल्या हातून लोकांची सेवा घडत असते जे की एक खूप पुण्याचं काम आहे.
हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्याला नोकरी मिळेल याची १००% खात्री असते. या कोर्सचा मूळ उद्देश्य, रुग्णांना, कुटुंबांना, आणि सामुदायांना आरोग्यसेवा पोहोचवणं हा आहे. या कोर्स नंतर, इच्छुक असलेले विद्यार्थी होम नर्स सुद्धा बनू शकतात. ग्रामीण आरोग्य कर्मचारी ही नोकरी सुद्धा विद्यार्थी करू शकतात.
आयसीयू परिचारिका आणि, कर्मचारी परिचारिका सुद्धा बनू शकतात. होम केअर परिचारिका आणि, आरोग्य सेवा परिचारिका सुद्धा उत्तम नोकरी आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पण नोकरी मिळू शकते. शिकण्या तुरुची ठेवणारे विद्यार्थी यानंतर, जी एन एम कोर्स, किंवा बीएससी नर्सिंग सुद्धा करू शकतात. पुढचं शिक्षण घेतल्यास, वैद्यकीय अधिकारी होण्याची संधी सुद्धा विद्यार्थ्याकडे असते.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण एएनएम बद्दल भरपूर माहिती घेतली. सर्वप्रथम आपण बघितलं की हा कोर्स एक डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स आहे, जो वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहे. आपण एएनएम चा पूर्ण फॉर्म सुद्धा बघितला, यालाच आपण मराठीमध्ये सहाय्यक परिचारिका देखील म्हणतो.
यानंतर एएनएम कोर्स म्हणजे नक्की काय हे सुद्धा आपण या पोस्टमध्ये बघितलं. त्यानंतर हा कोर्स करण्यासाठी किमान पात्रता काय असावी हे सुद्धा आपण बघितलं. यासाठी गरजेचे असलेली प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया सुद्धा आपण बघितल्या.
एएनएम कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्याला कुठे नोकरी मिळू शकते हे देखील आपण या पोस्टमध्ये बघितलं. पोस्ट आवडल्यास आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटवर पुन्हा भेट देत रहा.
FAQ
एएनएम कोर्स किती वर्षाचा असतो?
प्रत्येक महाविद्यालयामध्ये या कोर्सचा कालावधी वेगळा असू शकतो. परंतु साधारणपणे हा एक डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स आहे ज्याचा कालावधी २ वर्ष असा असतो.
१०वी नंतर मी एएनएम हा कोर्स करू शकतो का?
नाही, या कोर्समध्ये प्रवेश घेण्याची पात्रता बारावी पास अशी आहे. नामांकित बोर्डातून बारावी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात. आणि त्याच प्रमाणे नामांकित बोर्डातून ४५% मार्क मिळवल्यानंतरच या कोर्ससाठी प्रवेश मिळतो.
एएनएम नरसिंग कुठल्या प्रकारचा कोर्स आहे?
एएनएम नरसिंग हा डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स आहे. याचा कालावधी दोन वर्ष इतका आहे, आणि हा कोर्स पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना रुग्णालयात नोकरी सहज मिळू शकते.
एएनएम भारतात कधी सुरू झाले?
एएनएम या कोर्सची सुरुवात, भारतामध्ये १९५० साली चालू झाली होती. हा कोर्स अत्यंत जुना असून, आजकाल या कोर्सची मागणी वाढलेली आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना लोकांची काळजी घेणं आणि रुग्णांची सेवा करणं शिकवल्या जातं.