Am Pm Full Form In Marathi एएम चा पूर्ण फॉर्म अँटि-मेरिडियम असा होतो आणि पीएम चा पूर्ण फॉर्म पोस्ट मेरिडियम असा होतो. एका दिवसाच्या वेळेत विभाजन करण्यासाठी ए एम आणि पीएम चा वापर करण्यात येतो. या ठिकाणी एएम म्हणजे मध्यरात्रीपासून मध्यान्हापर्यंतचा कालावधी असून पीएम म्हणजे मध्यान्हापासून मध्यरात्रीपर्यंतचा कालावधी असतो.

एएम पीएम फुल फॉर्म Am Pm Full Form In Marathi
सरल भाषेत बघायला गेलं तर एएम म्हणजे रात्री बारा वाजेपासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत चा कालावधी. आणि पीएम म्हणजे दुपारी बारा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत चा कालावधी. या प्रणाली आणि आयोजनामुळे आपल्याला कळतं की आपण दिवसाच्या कुठल्या भागात आहोत.
आपण नेमके दिवसाच्या कुठल्या भागात आहोत आणि आपल्या कार्याचं नियोजन काय असलं पाहिजे हे आपण यावरून ठरवू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचं आयोजन आहे ज्यामुळे आपल्याला वेळेचा विभाजन आणि समज कळलेली आहे. दुपारचे १२ की सकाळचे १२ यामध्ये आपण अंतर समजू शकतो.
एएम पीएम चा आविष्कार कोणी केला?
एएम म्हणजेच एंटीमेरिडियम आणि पीएम म्हणजेच पोस्ट मेरिडियम. या प्रणालीचा आविष्कार कुठल्या एका व्यक्तीने केला हे म्हणणं अवघड ठरेल. कारण हे बारा तासाच्या वेळ प्रणाली च्या विकासाचा एक भाग असून यामध्ये फक्त कुठल्या एका व्यक्तीचं योगदान नाहीये.
या प्रणालीचा विकास विविध शतकांमध्ये झालेला असून यामध्ये विविध संस्कृतींचा योगदान आहे. जुन्या काळातल्या विविध संस्कृती प्रमाणे आणि रितीभातीप्रमाणे या वेळ प्रणालीची रचना करण्यात आलेली आहे. प्राचीन काळात रोमन यांनी,२४ तासांची वेळ प्रणाली म्हणजेच १२ तासाच्या २ काळात विभाजित अरुण विकसित केली होती.
१६ व्या आता का पर्यंत घड्याळ्यांचा वापर जास्त सामान्य झाला आणि, बारा तासांच्या वेळ प्रणालीचा वापर जास्त प्रमाणात विकसित आणि प्रचलित होऊ लागला. आणि म्हणून एएम आणि पीएम शब्द आपण आता वापरायला सुरुवात केलेली आहे.
ही प्रणाली १२ तासांच्या वेळ प्रणाली सोबतच विकसित झालेली होती. आजकालच्या वेळ प्रणाली नुसार, हे अत्यंत महत्त्वाचं आणि फायदेशीर असं अविष्कार मानलं जातं. यामुळे संभ्रम टाळता येतो आणि त्याचबरोबर, जागतिक संबंध देखील सोपा आणि सुलभ होतो.
AM PM full form in English | AM PM full form in Marathi
AM PM full form in Marathi | पूर्व मेरिडियम आणि पोस्ट मेरिडियम |
AM PM full form in English | Ante meridian and Post meridian |
एएम पीएम ची गरज का पडली?
मुळात वेळाच्या स्पष्टतेसाठी एएम पीएम ची गरज भासली. ज्यावेळेस जुन्या काळात घड्याळांचा आविष्कार सुरू झाला त्यावेळेस २४ तासांची वेळ प्रणाली प्रचलित नसून १२ तासांची वेळ प्रणाली अधिक प्रमाणात प्रचलित होती. १२ तासांच्या वेळ प्रणालीनुसार, प्रत्येक तास दिवसातून दोनदा येतो, उदाहरणार्थी दुपारी १ ते १२ आणि रात्री १२ ते १. यामुळे हे वेळेचा स्पष्टी करणसाठी आणि संभ्रम टाळण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे.
एम म्हणजे एंटीमेरिडियम आणि त्याच ठिकाणी पीएम म्हणजे पोस्ट मेरिडियम असा होतो यामुळे, हे संकेत वापरून लोक दिवसातील विशिष्ट वेळ स्पष्ट करू शकतात. उदाहरणार्थ ४ पी.एम म्हणजे दुपारचे चार आणि त्याच ठिकाणी ४ ए.एम म्हणजे सकाळचे चार असा होतो.
ही प्रणाली व्यावसायिक, शैक्षणिक, मी सामाजिक व्यवहारात वेळेचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते आणि त्याचबरोबर, वेळेचे योग्य नियोजन करण्यास देखील मदत करते. एम आणि पीएम मुळे आपण दिवसाचं कुठल्या वेळेत आहोत हे स्पष्ट होतं. यामुळे भरपूर काम सुरळीत चालतात. यामुळे सर्वप्रथम संभ्रम कळतो आणि सर्व काम अगदी सुरळीत पार पडतात.
एएम पीएम कुठे वापरले जातात?
एएम म्हणजे एंटीमेरिडियम आणि पीएम म्हणजे पोस्ट मेरिडियम. ही एक १२ तासांची वेळ प्रणाली आहे. यामध्ये वेळ 12 तासाच्या कालावधीमध्ये विभाजित करण्यात येतो. याचा वापर खाली दिल्याप्रमाणे आहे:
- दैनंदिनी व्यवहार: विविध कार्यक्रमांची वेळ ठरवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यक्रम, नियोजन आणि भेटी, या सगळ्या गोष्टींची वेळ ठरवण्यासाठी आवश्यक आहे. कार्यक्रम दिवसा आहे की रात्री याचा स्पष्टीकरण यावरून आपल्याला मिळत.
- व्यावसायिक क्षेत्र: विविध क्षेत्रांच्या व्यवहारांन संदर्भात, कामाच्या तासाचे नियोजन आणि त्याच प्रकारे काही सरकारी भेटी यांचा वेळ देखील यावरून निर्धारित करण्यात येतो.
- शाळा आणि शिक्षण संस्था: शाळेत आणि इतर महाविद्यालयांमध्ये, वर्गाच्या वेळ पत्रिकेत आणि परीक्षेच्या वेळ ठरवण्यासाठी हे अत्यंत गरजेचं ठरतं.
- आरोग्य सेवा: विविध रुग्णालयामध्ये औषध देण्याचा वेळ निर्धारित करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे, रुग्णालयातील वेळ पत्रिका, ठरवण्यासाठी देखील अत्यंत आवश्यक आहे.
- प्रवास आणि परिवहन: रेल्वेच्या आणि उड्डाणांच्या वेळ पत्रिकासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे बसने प्रवास करणाऱ्यांसाठी देखील अत्यंत आवश्यक आहे. उड्डाण किती वाजता आहे त्याचप्रमाणे रेल्वेचा वेळ काय आहे आणि त्याचे स्पष्टीकरण यामधून आपल्याला मिळतं. प्रवासी गोंधळून जायला नको म्हणून यामध्ये स्पष्टीकरण देण्यात येतं की प्रवास सकाळी आहे की संध्याकाळी.
- मीडिया आणि मनोरंजन: चित्रपटाचा शोचा वेळ टीव्ही मधला कार्यक्रमांचा वेळ आणि त्याचप्रमाणे इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांची वेळ पत्रिका यावरून ठरवण्यात येते. यामध्ये वेळेचे स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून प्रेक्षकांचा गोंधळ होऊ नये.
एएम पीएम च महत्व
एएम म्हणजे अँटी मेरिडियम आणि पीएम म्हणजे पोस्ट मेरिडियम. याचे महत्त्व निम्नलिखित आहेत:
- वेळेचे स्पष्टीकरण: या संकेतांच्या मदतीने सामान्य लोकांचा गोंधळ होत नाही. कुठल्याही कामासाठी कार्यक्रमासाठी किंवा कुठल्याही बैठकीसाठी वेळेचे स्पष्टीकरण देतो. दुपारचे ३ आणि सकाळ चे ३ या मधलं स्पष्टीकरण हे देत असत. यामुळे लोक भेटीगाठीचे कार्यक्रमाचे वेळ निश्चित करू शकतात.
- आंतरराष्ट्रीय संवाद: जगभरातील विविध क्षेत्रात आणि विविध भागात एएम पीएम चा वापर करण्यात येतो, आणि ज्यामुळे जागतिक संवाद सोपा होतो. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, बैठकी आणि इतर गोष्टी यामुळे सोप्या होतात.
- दैनंदिनी जीवनात सोयी: ए एम पी एम हे संकेत सर्वसामान्यपणे एका सामान्य माणसाला समजण्यास सोपे असतात, आणि त्यामुळे, शाळेचे वेळ पत्रिका आणि इतर दैनंदिनीचे काम अत्यंत सोपे होतात.
- दिनचर्या आणि आयोजन: एम पी एम च्या मदतीने सामान्य लोक आपले सर्व सामान्य रोजचे दैनंदिनी कामांच आयोजन व्यवस्थितपणे करू शकतात. दैनंदिनी काम म्हणजे झोपणे, उठणे, व्यायाम खाण्याचे तास आणि इतर गोष्टी व्यवस्थितपणे आयोजित करू शकतात.
- सांस्कृतिक सामंजस्य: या एम पी एम चा संकेत जगभरातील विविध देशांमध्ये प्रचलित झालेला आहे, आणि त्यामुळे विविध मीडिया वरती आणि वेळ पत्रिकेंवरती याचा वापर बघण्यात येतो.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण एएम पीएम बद्दल पूर्ण माहिती जाणून घेतली. सर्वप्रथम एएम पीएम चा पूर्ण फॉर्म जाणून त्यानंतर एएम पीएम म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलं. नंतर या संकेतांचा आविष्कार कोणी केला याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली.
त्यानंतर नेमकी या संकेतांची गरज का आणि काय पडली हे सुद्धा आपण यामधून समजून घेतलं. वेळेचे स्पष्टीकरण करून कामांचं नियमित आयोजन करण्यासाठी हे अत्यंत गरजेच आहे. त्यानंतर ही संकेत कुठे वापरले जातात आणि यांचा उपयोग नेमका कुठे असतो हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं.
त्यानंतर या संख्येचा महत्त्व देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रान सोबत नक्की शेअर करा आणि अशीच माहिती घेण्यासाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
एएम आणि पीएम म्हणजे काय?
एएम म्हणजे एंटीमेरिडियम आणि पीएम म्हणजे पोस्ट मिडीयम असा होतो. हे वेळेबद्दलचे स्पष्टीकरण देण्यास उपयोगी ठरतं.
एएम आणि पीएम चा वापर का केला जातो?
एएम म्हणजे अँटी मेरिडियम आणि पीएम म्हणजे पोस्ट मेरिडियम याचा वापर १२ तासांच्या वेळी प्रणालीसाठी करण्यात येतो. वेळे बाबतचा स्पष्टीकरण देण्यास हे महत्त्वाचे ठरतात.
मध्यरात्री १२ आणि दुपारी १२ यामध्ये एएम आणि पीएम कोणाला म्हणायचं?
मध्यरात्री १२ ला एएम असं म्हणायचं, आणि दुपारच्या १२ ला पीएम असं म्हणायचं.