सीजीपीए फुल फॉर्म CGPA Full Form In Marathi - Full Forms Marathi

सीजीपीए फुल फॉर्म CGPA Full Form In Marathi

CGPA Full Form In Marathi सीजीपीए चा पूर्ण क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट अवरेज असा होतो. यालाच आपण साध्या मराठी भाषेमध्ये सरासरी श्रेणी पॉईंट असं देखील म्हणतो. सीजीपीए या शब्दाचा वापर शिक्षण क्षेत्रात आपण भरपूरदा ऐकला असेल. विद्यार्थ्याने पूर्ण वर्षात शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये काय केला आहे किंवा कसा अभ्यास केला आहे हे सगळं आपल्याला सीजीपीए द्वारे कळून येतं.

CGPA Full Form In Marathi

सीजीपीए फुल फॉर्म CGPA Full Form In Marathi

आज-काल सर्वच उच्च शिक्षणाच्या कोर्समध्ये ग्रेड गुण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सीजीपी आपण बऱ्याचदा ऐकला असेल. सी जी पी ए मध्ये शंभर पैकी मार्क न कळता ग्रेड कळून येतात. शैक्षणिक क्षेत्रात आता विद्यार्थ्यांना टक्केवारी न देता सरकारने सीजीपीएच्या माध्यमातून श्रेणी देणं चालू केलेल आहे.

आता विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षाच्या शेवटी किंवा त्यांच्या सत्राच्या शेवटी सर्व कार्याचा एक ग्रेड पॉईंट मिळत असतो. सीजीपीए हे दोन वेगवेगळ्या पद्धतीने दर्शविले जातं यामधील पहिली पद्धत म्हणजे ज्यात आपल्याला श्रेणीनुसार मार्क करतात आणि दुसरी पद्धत म्हणजे दहा पैकी पॉईंट च्या स्वरूपात मार्क आपल्याला कळत असतात.

सीजीपीएच्या माध्यमातून विद्यार्थ्याला एका ठराविक विषयांमध्ये सर्वात शेवटी जे काही गुण मिळालेले असतील त्याची सरासरी आपल्याला सीजीपीए मधून कळून येते यामध्ये प्रत्येक देशात ही सरासरी काढण्याची पद्धती वेगवेगळी असते.

भारतातील सीजीपीए काढायची पद्धती वेगळी असू शकते आणि त्याच ठिकाणी अमेरिका मधील सीजीपीए काढायची पद्धती वेगळी असू शकते. प्रत्येक देशामध्ये अभ्यासक्रमानुसार कार्य लिपीनुसार आणि त्याचबरोबर त्या देशाची शैक्षणिक पद्धतीनुसार सीजीपीए हा काढण्यात येतो.

सीजीपीए आणि श्रेणी

सीजीपीए चा पूर्ण फॉर्म क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट सिस्टिम असा होतो. शैक्षणिक क्षेत्रात आता विद्यार्थ्यांना टक्केवारी न देता सरकारने सीजीपीएच्या माध्यमातून श्रेणी देणं चालू केलेल आहे.आज-काल सर्वच उच्च शिक्षणाच्या कोर्समध्ये ग्रेड गुण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

आपल्याला सीजीपीए नुसार श्रेणी देण्यात येते आणि त्याचबरोबर सीजीपीए चा श्रेणी सोबत संबंध असतो. जितके सीजीपीए मध्ये मार्क किंवा अंक असतील त्याप्रमाणे आपली श्रेणी ठरत असते. श्रेणी हे सीजीपीएवर अवलंबून असतात. या ठिकाणी सीजीपीए आणि श्रेणी मधील संबंध निम्नलिखित आहेत:

  • श्रेणी O आणि A+ — ९०-१००%
  • श्रेणी A (फर्स्ट क्लास)— ७०-८९%
  • श्रेणी B (सेकंड क्लास)— ५०-६९%
  • पास– ४०-४९%
  • श्रेणी F (क्लियर फेल)– ३९% च्या खाली

वर दिलेले गुणांवर आधारित श्रेणींचा संबंध आहे. यामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या वार्षिक शैक्षणिक आढाव्यानुसार जितके मार्क असतील त्या मार्कांवरून त्याची श्रेणी ठरवण्यात येते.

CGPA full form in English |  CGPA full form in Marathi

CGPA full form in Marathiक्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट सिस्टिम
CGPA full form in EnglishCumulative Grade Point System
10 टक्के कोणता CGPA चांगला आहे९.०+ एक चांगला cgpa आहे
CGPA 10 पेक्षा जास्त असू शकतोNo

सीजीपीए कसा काढला जातो

सीजीपीए चा पूर्ण क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट अवरेज असा होतो. विद्यार्थ्याने पूर्ण वर्षात शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये काय केला आहे किंवा कसा अभ्यास केला आहे हे सगळं आपल्याला सीजीपीए द्वारे कळून येतं.शैक्षणिक क्षेत्रात आता विद्यार्थ्यांना टक्केवारी न देता सरकारने सीजीपीएच्या माध्यमातून श्रेणी देणं चालू केलेल आहे.

सर्वप्रथम म्हणजे सीजीपीए हा प्रत्येक विषयाचा काढला जातो. आणि त्यानंतर त्यानुसार त्या विद्यार्थ्याला दहा पैकी काहीतरी अंक देण्यात येतात. प्रत्येक विषयाचा सीजीपीए काढल्यानंतर पूर्ण वर्षाचा किंवा सत्राचा सीजीपीए काढला जातो. साधारणपणे पाच विषयांचा सीजीपीए वरून एकूण 17 चा सीजीपीए कसा काढायचा हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू.

आपण काही गोष्टी या ठिकाणी ग्राह्य धरूया आणि त्यानुसार सीजीपीए काढूया. समजा इंग्रजी विषयात ८ गुण, हिंदी विषयात ८.५ गुण, विज्ञानाला ८.५ गुण, मराठी विषयाला ८ गुण आणि गणिताला ९ गुण आहेत. त या ठिकाणी सर्व विषयांच्या गुणांची किंवा अंकांची आपण बेरीज करायची आहे आणि ती बेरीज एकूण आपल्याला ४२ इतकी मिळालेली आहे.

नंतर आता सी जी पी ए काढण्यासाठी आपल्याला जी बेरीज मिळालेली आहे ती आपल्याला मिळालेल्या विषयांची संख्या आहे. आता सी जी पी ए काढण्यासाठी आपल्याला सर्व विषयांच्या अंकांची बेरीज भागीला एकूण किती विषय आहेत हे कराव लागतं.

  • सीजीपीए= सर्व विषयांच्या अंकांची बेरीज/एकूण विषय
  • सीजीपीए= ४२/५= ८.४

याप्रकारे शेवटी आलेल्या उत्तरानुसार त्या विद्यार्थ्याला त्या सत्राची सीजीपीए ही ८.४ इतकी मिळालेली आहे.

सीजीपीए ला टक्केवारी मध्ये कस काढतात

सीजीपीए चा पूर्ण क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट अवरेज असा होतो. यालाच आपण साध्या मराठी भाषेमध्ये सरासरी श्रेणी पॉईंट असं देखील म्हणतो.शैक्षणिक क्षेत्रात आता विद्यार्थ्यांना टक्केवारी न देता सरकारने सीजीपीएच्या माध्यमातून श्रेणी देणं चालू केलेल आहे.

सीजीपीए हे दोन वेगवेगळ्या पद्धतीने दर्शविले जातं यामधील पहिली पद्धत म्हणजे ज्यात आपल्याला श्रेणीनुसार मार्क करतात आणि दुसरी पद्धत म्हणजे दहा पैकी पॉईंट च्या स्वरूपात मार्क आपल्याला कळत असतात.विद्यार्थ्याने पूर्ण वर्षात शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये काय केला आहे किंवा कसा अभ्यास केला आहे हे सगळं आपल्याला सीजीपीए द्वारे कळून येतं.

अनेक ठिकाणी आपल्याला फॉर्म भरताना टक्केवारी भरायला सांगितली जाते परंतु आपल्या निकालावर टक्केवारी नसून फक्त सीजीपीए दिलेला असतो तर अशावेळी सीजीपीए वरून टक्केवारी कशी काढायची हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. सी जी पी वरून टक्केवारी काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सीजीपीए माहिती असेल तर त्याला ९.५ ने गुणल्यास जी संख्या मिळते ते आपली टक्केवारी असते. याचाच अर्थ जर आपल्या सीजीपीए ८.५ असेल तर त्या ठिकाणी.

८.५ × ९= ७६.५% इतकी असेल.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण सीजीपीए विषयी बरीच माहिती समजून घेतली. सर्वप्रथम सीजीपीए चा पूर्ण फॉर्म काय आणि सीजीपीए म्हणजे नेमकं काय हे आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. सीजीपीए चा पूर्ण फॉर्म्युलेटर ग्रेड पॉईंट अवरेज असा होतो आणि याला मराठीमध्ये सरासरी श्रेणी पॉईंट असा देखील म्हणतात. त्यानंतर आपण सीजीपीए आणि श्रेणी मधलं संबंध देखील बघितलं. यामध्ये सीजीपीए वरून श्रेणी विद्यार्थ्यांना देण्यात येते.

त्यानंतर आपण सीजीपीए कसा काढला जातो हे देखील या पोस्ट मधून उदाहरण बघत समजून घेतलं. त्यानंतर सीजीपीएला टक्केवारीमध्ये कसं काढायचं हे देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

सीजीपीए म्हणजे काय?

सर्वप्रथम सीजीपीए चा पूर्ण क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट अवरेज असा होतो. आणि जवळपास ही पद्धती सर्व उच्च शिक्षण क्षेत्रात वापरण्यात येते आणि यामधून पूर्ण वर्षाचा परफॉर्मन्स विद्यार्थ्यांचा सीजीपीए मधून कळत असतो. टक्केवारी मध्ये असलेली स्पर्धा कमी करण्यासाठी आणि ज्ञानर्जन करण्यासाठी ही ग्रेड पॉईंट सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे.

सीजीपीए कसा काढला जातो?

सी जी पी ए चा पूर्ण फॉर्म क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट अवरेज असा होतो. यामध्ये आपल्या निकालावर असणारे सीजीपी वर्षाच्या अभ्यासक्रमाचा एक परिणाम असतो. सर्वप्रथम आपल्याला सर्व गुणांना किंवा अंकांना दहा पैकी ग्रेड पॉईंट मध्ये काढून घेणे गरजेचे आहे आणि त्यानंतर त्या सर्व विषयांच्या ग्रेड पॉईंटची बेरीज करायची आणि त्यानंतर जितके विषय असतील त्याने ते बागायचं आणि त्यानंतर अशाप्रकारे आपल्याला सीजीपीए मिळतो.
सीजीपीएम= सर्व विषयांचे अंकांची बेरीज/एकूण विषय

दहा पैकी कुठला सीजीपीए चांगला आहे?

उच्च शिक्षणाबद्दल सांगायचं गेलं तर ९.० आणि त्याच्या वरचे सीजीपीए ठेवणं हे आवश्यक आहे. मध्ये सरासरी पेक्षा जास्त विद्यार्थी ८.५-९ मध्ये सीजीपी मिळवत असतात.

८ सीजीपीए म्हणजे काय?

या ठिकाणी १० च्या स्केल वरती बघायला गेलं तर, ८ हा सी जी पी ए चा अर्थ असा होतो की विद्यार्थ्याने त्या वर्षात ८०% सरासरी ग्रेड प्राप्त केला आहे.

सीजीपीए चा पूर्ण फॉर्म काय आहे?

सीजीपीए चा पूर्ण क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट अवरेज असा होतो. यालाच आपण साध्या मराठी भाषेमध्ये सरासरी श्रेणी पॉईंट असं देखील म्हणतो.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top