EVS Full Form In Marathi इवीएस चा पूर्ण फॉर्म एन्व्हायरमेंटल स्टडीज असा होतो. यालाच आपण आपल्या साध्या मराठी भाषेत पर्यावरणचा अभ्यास असे देखील म्हणू शकतो. यामध्ये आपण ज्या पृथ्वीवर राहतोय, त्या पृथ्वीवरील प्रत्येक सजीव आणि निर्जीव प्राणी, आणि त्या प्राण्यांचा आपसामध्ये आणि आपल्या सोबत असलेला संबंध, आणि त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनाने केलेला अभ्यास याला आपण पर्यावरणाचा अभ्यास म्हणजेच एन्व्हायरमेंटल स्टडीज असं म्हणतो. यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक रित्या जो काही बदल किंवा जो काही प्रभाव पर्यावरणावर पडतो आणि त्यामुळे जो काही प्रभाव हा मनुष्यावर पडतो याच्या एकंदरीत अभ्यासाला आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज असं म्हणतो.

इवीएस फुल फॉर्म EVS Full Form In Marathi
हे एक असं क्षेत्र आहे ज्यामध्ये कुठलेच बंधन नाहीत आणि यामध्ये तुम्ही कुठल्याही क्षेत्रांमध्ये अभ्यास करू शकता किंवा तुम्हाला हवी ती माहिती घेऊ शकता. आज मनुष्य पर्यावरणासोबत जे काही करतोय आणि त्याबरोबरच त्यामुळे झालेल्या घडामोडी या सगळ्यांचा एकंदरीत अभ्यास आपण ईव्हीएस मध्ये करत असतो.
पृथ्वीने दिलेल्या सगळ्या गोष्टींचा उपभोग हा सजीवनी निर्जीव जीवन मधून जो काही परिणाम किंवा प्रभाव पर्यावरणावर पडतो त्याचा अभ्यास केला जातो आणि त्या वैज्ञानिक अभ्यासाला आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज असं म्हणतो.
आजकालच्या काळात ईव्हीएस हा फक्त एक विषय नाही तर यामध्ये विद्यार्थी पदवी उत्तर पदवी देखील मिळवू शकतो. पर्यावरणामध्ये होणारे बदल आणि त्या अनुषंगाने मनुष्य मध्ये होणारे परिणाम याचा सखोल अभ्यास आणि याचे परिणाम जाणून घेण्यासाठी आपण ईव्हीएस म्हणजेच एन्व्हायरमेंटल स्टडीज या विषयाचा अभ्यास करतो.
EVS full form in English | EVS full form in Marathi
EVS full form in Marathi | एन्व्हायरमेंटल स्टडीज |
EVS full form in English | Environmental Studies |
EVS चे वडील कोण आहेत | डॉ. रेक्स एन. ओलिनेरेस |
ENVS चे पूर्ण रूप काय आहे | Environmental Studies |
ईव्हीएस मध्ये शिक्षण घेण्याचे उद्दिष्टे.
इवीएस चा पूर्ण फॉर्म एन्व्हायरमेंटल स्टडीज असा होतो. यालाच आपण आपल्या साध्या मराठी भाषेत पर्यावरणचा अभ्यास असे देखील म्हणू शकतो. ईव्हीएस मध्ये शिक्षण घेण्याचा सर्वात मोठा उद्दिष्ट म्हणजे, पर्यावरणातील भरपूर गोष्टी आणि काही आवश्यक घटक संपत आले आहेत, संपत आलेल्या गोष्टींचा पर्याय शोधण्यासाठी आणि त्याचबरोबर पर्यावरणामध्ये विविध संशोधनामुळे, याविषयी सखोल अभ्यास केला जातोय.
प्राणी मध्ये आणि सजीव वनस्पती मधला असलेला एक आवश्यक संबंध आपल्याला ईव्हीएस या विषयांमधून समजून येतो तो अत्यंत फायदेशीर आहे. टीव्हीएस नावाच्या या विषयाच्या अभ्यासामुळे, अनेक वर्षांपासून सुरू असलेले पर्यावरण संबंधित त्रास पुढे आलेले आहेत, आणि त्यावरती समाधान मिळवण्याचं काम हे चालू आहे.
या सगळ्या पर्यावरण संबंधित समस्यांसाठी आणि त्यांच्या निवारणासाठी ईव्हीएस स्टडी हा केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवण्यासाठी ईव्हीएस हा विषय अत्यंत आवश्यक आहे. टीव्हीएस नावाच्या या विषयामुळे सध्याच्या काळात, नैसर्गिक संसाधनांचा वापर कसा करायचा, आणि त्याच प्रकारे आपल्यामुळे पर्यावरणाला कुठल्याही त्रास नाही होणार याची काळजी घेत आपण सर्व कार्य केलं पाहिजे.
पर्यावरणाचा संवर्धन करायचं असेल तर सर्वात उत्कृष्ट पर्याय म्हणजे ईव्हीएस असा आहे. आजकाल लोकं पर्यावरणाला घेऊन इतकी जागरूक नाही आहेत परंतु आपण पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर त्याच्याकडून पण आपल्याला वाईट गोष्टी मिळतील त्यामुळे आपण जितके पर्यावरणाचे काळजी घेऊ तितकंच आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी देखील चांगलं असेल. यामुळे गरजेचा आहे जर तुम्हाला पर्यावरणाविषयी थोडी तरी काळजी असेल तर ईव्हीएस या विषयाचा अभ्यास करणार अत्यंत गरजेच आहे.
ईव्हीएस मध्ये पदवी उत्तर शिक्षण
ईव्हीएस चा पदवी उत्तर पदवी घोरसा कुठल्याही इतर मास्टर कोर्स प्रमाणे दोन वर्षाचाच आहे. जर विद्यार्थ्याला ईव्हीएस या विषयांमध्ये पदवी उत्तर पदवी मिळवायचे असेल तर त्यासाठी काही आवश्यक पात्रता निकष गरजेचे आहेत. ईव्हीएस विषयामध्ये पदवी उत्तर पदवी मिळवण्यासाठी निम्नलिखित पात्रता निकष गरजेचे आहेत:
- विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे गरजेच आहे. विद्यार्थ्यांची शाखा कुठलीही असली तरी अकरावी आणि बारावी मध्ये त्याला, बायोलॉजी विषय आणि गणित एक तरी विषय असणं गरजेचं आहे.
- त्यानंतर बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर कुठल्याही क्षेत्रात पदवीधर रस्ता गरजेचा आहे. विज्ञानातल्या कुठल्याही क्षेत्रात पदवी असूनही विद्यार्थ्यांसाठी गरजेच आहे.
- जर या दोन आवश्यक पात्रता निकष विद्यार्थी परिपूर्ण करत असेल तर त्याला दोन वर्षाच्या पदवी उत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये सहज प्रवेश मिळतो.
- त्यानंतर यामध्ये काही आवश्यक प्रमाणपत्र आणि कागदपत्र देखील लागतात जे या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असतात.
- ईव्हीएस या विषयामध्ये पदवी उत्तर पदवी मिळवल्यानंतर भरपूर चांगल्या ठिकाणी नोकरीच्या देखील संधी उपलब्ध आहेत कारण आजकाल पर्यावरण संबंधी भरपूर समस्या निर्माण झाल्या आहेत आणि त्याबरोबरच त्याचा समस्यांचा निवारण करण्यासाठी उमेदवारांची भरपूर ठिकाणी गरज आहे.
ईव्हीएस मध्ये कोणते विषय असतात?
इवीएस चा पूर्ण फॉर्म एन्व्हायरमेंटल स्टडीज असा होतो. यालाच आपण आपल्या साध्या मराठी भाषेत पर्यावरणचा अभ्यास असे देखील म्हणू शकतो. ईव्हीएस हा एक पर्यावरणासोबत निगडित असलेला असा विषय आहे, आणि यामध्ये असे भरपूर विषयांचा समावेश आहे जे विषय पर्यावरणासाठी आवश्यक आहेत. ईव्हीएस मध्ये समाविष्ट असलेले विषय निम्नलिखित आहेत:
- नागरी नियोजन
- राजकारण
- भूगोल
- मानव वंश शास्त्र
- अर्थशास्त्र
- समाजशास्त्र
- तत्त्वज्ञान
- नैसर्गिक संसाधन
- कायदा
- व्यवस्थापन
- प्रदूषण नियंत्रण
- सामाजिक न्याय
- नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन
- नैतिकता
- धोरण
वर दिलेले सगळे विषय या विषयांमध्ये शिकवले जातात आणि याबद्दल सविस्तर सखोल माहिती देण्यात येते.
ईव्हीएस मध्ये सर्टिफिकेट कोर्सेस
इवीएस चा पूर्ण फॉर्म एन्व्हायरमेंटल स्टडीज असा होतो. यालाच आपण आपल्या साध्या मराठी भाषेत पर्यावरणचा अभ्यास असे देखील म्हणू शकतो. या ठिकाणी विद्यार्थी मास्टर डिग्री शिवाय काही सर्टिफिकेट कोर्सेस देखील करू शकतो, आणि त्यानंतर या कोर्सेस नंतर मिळालेल्या प्रमाणपत्र हे त्याच्या भविष्यासाठी ग्राह्य धरले जातात. यामध्ये करता येणारे काही सर्टिफिकेट कोर्सेस निम्नलिखित आहेत:
- पर्यावरण शास्त्र विषयात पदवी
- पर्यावरण शास्त्र आणि विज्ञान विषयात डिप्लोमा
- पर्यावरण विज्ञान विषयात डिप्लोमा
- पर्यावरण व्यवस्थापन विषयात पदवी
- अर्थ सायन्स विषयात डिप्लोमा
वर दिलेले काही आवश्यक सर्टिफिकेट कोर्सेस आहे ज्यांचा कालावधी जास्त नसतो आणि हे कोर्सेस केल्यानंतर विद्यार्थ्याला त्याच्या भविष्यामध्ये नोकरीसाठी देखील फायदा मिळतो.
ईव्हीएस कोर्सेस नंतर नोकरीच्या संधी
इवीएस चा पूर्ण फॉर्म एन्व्हायरमेंटल स्टडीज असा होतो. यालाच आपण आपल्या साध्या मराठी भाषेत पर्यावरणचा अभ्यास असे देखील म्हणू शकतो. ज्यांनी evs मध्ये शिक्षण घेतलेला आहे त्यांच्यासाठी यामध्ये प्रवेश घेणं खूप जास्त सोप्प जातं. टीव्हीएस या विषयामध्ये जर शिक्षण झालं असेल तर विद्यार्थ्याला निम्नलिखित ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात:
- पर्यावरणीय समस्या आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था
- प्रदूषण नियंत्रण
- नैसर्गिक संसाधनचे संवर्धन करणाऱ्या संस्था
- पर्यावरण आणि ह्रास व त्यावरील पर्याय
- लोकसंख्या आणि त्याचे पर्यावर्णावरील परिणाम
- पर्यावरणीय पैलूंचा अभ्यास
जर विद्यार्थ्यांनी evs या विषयामध्ये शिक्षण घेतले असेल तर त्याला या सर्व ठिकाणी नोकरी मिळायची भरपूर शक्यता असते. वर दिलेल्या सर्व ठिकाणी तुम्हाला पर्यावरण शास्त्र संशोधक, लेक्चरर, फोटोग्राफर, पर्यावरण सल्लागार या सगळ्या ठिकाणी नियुक्त होऊ शकतो.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण ईव्हीएस या विषयावर बरीच माहिती घेतली. सर्वप्रथम ईव्हीएस चा पूर्ण फॉर्म काय आणि evs म्हणजे नेमकं काय हे आपण या पोस्ट मधून बघितलं. ईव्हीएस चा पूर्ण फॉर्म एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि त्याचबरोबर याला मराठी भाषेमध्ये पर्यावरण संशोधक असे देखील म्हणतो.
यामध्ये त्यानंतर ईव्हीएस मध्ये शिक्षण घेण्याचे काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट देखील आपण या पोस्ट मधून जाणून घेतले. त्यानंतर आपण ईव्हीएस या विषयांमध्ये पदवी उत्तर शिक्षणाबद्दल देखील माहिती घेतली. त्यानंतर ईव्हीएस मध्ये नेमके किती विषय आहेत हे देखील आपण या पोस्ट मधून बघितले.
त्यानंतर ईव्हीएस मध्ये असलेल्या सर्टिफिकेट कोर्सेस आणि ते सर्टिफिकेट कोर्सेस पूर्ण केल्यावर ती मिळणाऱ्या नोकरीच्या संधी देखील आपण या पोस्ट मधून बघितल्या. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नव नवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
ईव्हीएस म्हणजे काय?
टीव्हीएस चा पूर्ण फॉर्म एन्व्हायरमेंटल स्टडी जसा होतो आणि यालाच आपण मराठी भाषेमध्ये पर्यावरण संशोधक असे देखील म्हणतो. हा आधी शाळेमध्ये प्राथमिक वर्गांमध्ये शिकवले जाणारे विषय होता परंतु आज हा विषय सगळ्यांनी शिकून घेणारी जाणून घेणे अत्यंत गरजेच आहे.
ईव्हीएस विषय काय काय आहेत?
टीव्हीएस या अभ्यासक्रमामध्ये भरपूर विषयांचा समावेश असतो, त्यापैकी काही आवश्यक विषय म्हणजे, भूगोल, संशोधन विज्ञान, अर्थशास्त्र, इत्यादी.
मराठीमध्ये ईव्हीएस चा काय अर्थ आहे?
मराठी भाषेमध्ये ईव्हीएस चा पूर्ण फॉर्म पर्यावरण संशोधन असा असतो.
ईव्हीएस या विषयामध्ये कुठल्या सर्टिफिकेट कोर्स आपण करू शकतो?
ईव्हीएस आजकाल प्रचलित होणार आहे का अत्यंत उत्कृष्ट पर्याय आहे. यामध्ये भरपूर सर्टिफिकेट कोर्सेस देखील आहेत. यातील काही सर्टिफिकेट कोर्सेस नेमणे लिखित आहेत:
• पर्यावरण शास्त्र विषयात पदवी
• पर्यावरण शास्त्र आणि विज्ञान विषयात डिप्लोमा
• पर्यावरण विज्ञान विषयात डिप्लोमा
• पर्यावरण व्यवस्थापन विषयात पदवी
• अर्थ सायन्स विषयात डिप्लोमा
ईव्हीएस या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय आहे?
यामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झालेलं आवश्यक आहे आणि त्यासोबतच अकरावी आणि बारावी मध्ये बायोलॉजी या विषयासोबत निगडित कुठलाही विषय शिकलेला असणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे, त्यानंतर विज्ञान शाखेतील कुठलीही पदवी ही विद्यार्थिनी मिळवलेली पाहिजे, त्यानंतरच त्याला या कोर्समध्ये प्रवेश करण्यात येतो.