यूपीएससी फॉर्म फुल UPSC Full Form In Marathi - Full Forms Marathi

यूपीएससी फॉर्म फुल UPSC Full Form In Marathi

UPSC Full Form In Marathi यूपीएससी चा फुल फॉर्म हा केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोकसेवा आयोग असा आहे व यालाच इंग्रजीमध्ये union public service commission म्हणून देखील ओळखले जाते. यूपीएससी ही एक राष्ट्रीय स्थलावरील सिव्हिल सर्विस परीक्षा आहे व ही केंद्रीय स्तरावरील गट-अ आणि त्यासोबतच गट-ब अशा विविध पदांची निवड करण्यासाठी आयोजित केली जाते.

UPSC Full Form In Marathi

यूपीएससी फॉर्म फुल UPSC Full Form In Marathi

यूपीएससी ही एक सिविल सर्विस परीक्षा आहे व अनेक विविध पदांसाठी भरती करण्यासाठी ही परीक्षा आयोजित केलेली आहे. यूपीएससी ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी केंद्रीय स्तरावर 24 सर्वात उच्च सिविल सर्विसेस साठी भरती केली जाते.

यूपीएससी याचा फुल फॉर्म हा केंद्रीय लोकसेवा आयोग असा आहे व ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावरील एक उत्कृष्ट व त्यासोबतच सर्वृष्ट सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षण पैकी एक महत्त्वाची परीक्षा आहे. यूपीएससी तिचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे स्थित आहे व या संस्थाची स्थापना ही एक ऑक्टोबर 1926 रोजी झाली.

त्यानंतर यूपीएससीला भारतीय संविधानानुसार मान्यता देखील देण्यात आलेली आहे. यूपीएससी ही संस्था केंद्र सरकार च्या नियंत्रणाखाली राबवली जाते व या परीक्षेमध्ये राज्य सरकारला कोणताही हस्तक्षेप करता येत नाही. यूपीएससी संस्था आहे जे नवी दिल्ली या शहरामध्ये स्थित आहे.

यूपीएससी ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला अनेक पदांसाठी निवडले जाते. खालील काही पदे आहे ज्यांच्यासाठी यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर निवड केली जाते.

  • Indian administrative service (IAS)

  भारतीय प्रशासकीय सेवा

  • Indian revenue service (IRS)

  भारतीय महसूल सेवा

  • Indian foreign service (IFS)

  भारतीय परराष्ट्र सेवा

  • Indian police service (IPS)

 भारतीय पोलीस सेवा

या काही सर्विसेस किंवा पदे आहेत ज्यांची निवड यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर केली जाते.

UPSC full form in Marathi

UPSC full form in Marathiसंघ लोकसेवा आयोग
UPSC full form in EnglishUnion Public Service Commission
मुख्यालयनवी दिल्ली
स्थापना१ ऑक्टोबर १९२६
संविधान मान्यता२६ जानेवारी १९५०

UPSC Exam Eglibility

यूपीएससी परीक्षेत बसण्यासाठी काही पात्रता निकष आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

  • यूपीएससी परीक्षा देण्यासाठी आपल्याकडे पदवीधर असणे फार महत्त्वाचे आहे. पदवीधर नसले तर आपण यूपीएससी या परीक्षेसाठी पात्र नाही. त्यापलीकडे जाऊन कोणत्याही मुक्त विद्यापीठांमधील देखील पदवी असणे हे ग्राह्य मानले जाते.
  • यूपीएससी ही परीक्षा देण्यासाठी आपण भारतीय नागरिक असणे फार महत्त्वाचे आहे अन्यथा आपण यूपीएससी परीक्षा देण्यासाठी पात्र नाही.
  • विद्यार्थ्याकडे पदवीधर असण्यासोबतच विद्यार्थ्यांचे वय देखील बरोबर असावे लागते. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी जातीनुसार वयोमर्यादा नेमून दिलेल्या आहे व त्यानुसारच विद्यार्थ्यांनी आपली पात्रता ठरवावी.
  • जर एखादा विद्यार्थी जनरल कॅटेगिरी मधील असेल तर तो 32 वर्षांपर्यंत परीक्षेला बसण्यास पात्र आहे.जर उमेदवार EWS मधील असेल तर तो त्याच्या 42 वर्षांपर्यंत परीक्षा देण्यास पात्र आहे. तुम्ही SC आणि ST श्रेणीतील असाल तर तुम्हाला तुमच्या 37 वर्षापर्यंत परीक्षेला बसण्याची परवानगी आहे.आणि जर तुम्ही ओबीसी प्रवर्गातील असाल तर तुम्ही तुमच्या 35 वर्षापर्यंत UPSC परीक्षेला बसण्यास पात्र आहात.

UPSC exam process| UPSC परीक्षा प्रक्रिया

यूपीएससी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला अनेक परीक्षा द्यावा लागतात. यूपीएससी ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये विभागलेली आहे व हे तीन टप्पे उत्तीर्ण झाल्यानंतरच आपली पदांसाठी निवड होऊ शकते.

  • पूर्व परीक्षा
  • मुख्य परीक्षा
  • मुलाखत

पूर्व परीक्षा (pre-examination)

यूपीएससी मधील मुख्य परीक्षा साठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची पात्रता ठरवण्यासाठी पूर्व परीक्षा घेतली जाते. जे उमेदवार पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतात किंवा पास होतात फक्त तेच विद्यार्थी किंवा उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतात.

आपल्या जर यूपीएससी ची पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर आपल्याला 33 गुण असणे आवश्यक आहे. आपल्यास जर 33 गुण देखील नाही पडले तर आपण या परीक्षेसाठी पात्र नाही. पूर्व परीक्षेचे गुण फक्त मुख्य परीक्षेसाठी ग्राह्य धरले जातात अन्यथा या गुणांचा बाहेर इतर कुठेही फायदा नाही.

मुख्य परीक्षा ( Main Examination)

पूर्व परीक्षा पार झाल्यानंतर किंवा पास झाल्यानंतरच आपण मुख्य परीक्षा देऊ शकतो. पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 33 गुण असणे आवश्यक आहे व आपल्या जर 33 गुणांपेक्षा कमी गुण पडल्यानंतर आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र नाही. जे उमेदवार पूर्व परीक्षा पास झालेले आहे त्यांच्यासाठी मुख्य परीक्षे चे आयोजन केले जाते व तेच उमेदवार मुख्य परीक्षेसाठी बसण्यास पात्र असतात.

मुख्य परीक्षेमध्ये मिळालेले गुणांचा फायदा पद देताना ग्राह्य धरला जात नाही. परंतु मुख्य परीक्षेचे मार्क्स किंवा गुण इंटरव्यू साठी पात्रता ठरवतात. अर्थात मुख्य परीक्षेचे गुण आपल्या इंटरव्यू साठी फार महत्त्वाचे असतात. मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला भारतीय भाषा अर्थात इंग्रजी येणे फार गरजेचे आहे. व त्यासोबतच निबंध जनरल स्टडीज चे चार विभाग आणि त्या सोबतच ऑप्शनल दोन विषय असतात व या सर्व विषयांचे पेपर 1750 गुणांचा असतो.

मुलाखत (interview)

आपण मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी आपण पात्र होतो. मुलाखत हे यूपीएससी या परीक्षेचा शेवटचा टप्पा आहे व अत्यंत महत्त्वाचा देखील आहे. यूपीएससीचा इंटरव्यू किंवा मुलाखत हा एकूण 275 गुणांचा असतो. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच आपल्याला मुलाखतीसाठी निवडले जाते.

Conclusion

यासोबतच आपण यूपीएससी या परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती आचाया लेखामध्ये पाहिलेली आहे. यूपीएससी ही परीक्षा केंद्र सरकार यांच्या नियंत्रणाखाली चालवण्यात येते व ही एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. यूपीएससीचा कारभार केंद्र सरकारकडे असतो व राज्य सरकार या परीक्षा मध्ये कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही.

यूपीएससी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला तीन टप्प्यामध्ये भाग घ्यावा लागतो व तिन्ही परीक्षा पास कराव्या लागतात. जसे की सांगितलेले आहेत यूपीएससी ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये विभागलेली आहे पूर्व परीक्षा,मुख्य परीक्षा आणि मुलाखत.

सर्व प्रथम आपल्याला आपली यूपीएससी पूर्व परीक्षा पास करावी लागेल.पूर्व परीक्षेसाठी आपल्याला किमान 33 टक्के गुण मिळवावे लागतील आणि त्यानंतरच आपण यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला उपस्थित राहण्यास पात्र आहोत.UPSC ची मुख्य परीक्षा 1750 गुणांची असते.UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत आहे, आम्हाला 275 गुणांची मुलाखत पार करावी लागेल.

FAQ

UPSC चे पूर्ण रूप काय आहे?

UPSC हे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे संक्षिप्त रूप आहे. अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग. यूपीएससीचा इंग्रजीमध्ये फुल फॉर्म हा union public service commission असा आहे.

UPSC परीक्षेला बसून आपण कोणत्या सेवा धारण करू शकतो ?

यूपीएससी ही एक केंद्रीय लोकसेवा आयोग संस्था आहे व या संस्थेचा कारभार केंद्र सरकारकडे आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर खालील काही दिलेल्या पदांसाठी आपली निवड केली जाते –
• Indian administrative service (IAS)
   भारतीय प्रशासकीय सेवा
• Indian revenue service (IRS)
   भारतीय महसूल सेवा
• Indian foreign service (IFS)
   भारतीय परराष्ट्र सेवा
• Indian police service (IPS)
    भारतीय पोलीस सेवा

यूपीएससी परीक्षा किती टप्प्यांमध्ये घेते?

यूपीएससीची परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये विभागलेली आहे-
• पूर्व परीक्षा(pre examination)
• मुख्य परीक्षा(main examination)
• मुलाखत(interview)

यूपीएससी ही परीक्षा किती कठीण आहे?

यूपीएससी ही परीक्षा भारतामधील सर्वात कठीण नातील कठीण परीक्षण पैकी एक परीक्षा मानली जाते. यूपीएससी ही परीक्षा यशस्वी व उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला नियोजन चिकाटी आणि त्यासोबतच व्यापक अभ्यास करणे गरजेचे आहे.

यूपीएससी परीक्षा किती वेळा देता येते?

यूपीएससी ही परीक्षा आपल्याला अनेक वेळा देता येऊ शकते परंतु या परीक्षेसाठी वय मर्यादा देखील आहे त्यामुळे आपण त्याचे गांभीर्य ठेवले पाहिजे.

Leave a Comment

Scroll to Top