ओबीसी फॉर्म फुल OBC Full Form In Marathi - Full Forms Marathi

ओबीसी फॉर्म फुल OBC Full Form In Marathi

OBC Full Form In Marathi OBC च फुल फॉर्म हा इतर मागास वर्ग किंवा ओबीसी (इंग्रजी: Other Backward Class असा होतो.हा सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग आहे. भारतात बहुसंख्य प्रवर्ग हा मागासलेला असून पुढारलेला समाज अल्पसंख्य आहे. या बहुसंख्य मागास प्रवर्गापैकी जो जास्त मागास आहे तो ‘मुख्य मागास’ समजला जातो. त्याला अनुसूचित जाती व जमाती म्हटले जाते. या मुख्य मागासांपेक्षा कमी मागासलेल्या समाजघटकांना ‘इतर मागास’ प्रवर्ग ठरविण्यात आलेले आहे. भारतातील जास्तीत जास्त ४१% ते ५२% लोकसंख्या ओबीसी आहे.

OBC Full Form In Marathi

ओबीसी फॉर्म फुल OBC Full Form In Marathi

Information of OBC |ओबीसी ची माहिती

मित्रांनो आपल्याला भारत देशामध्ये अनेक जाती-धर्माचे आणि अनेक प्रांताचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. याप्रमाणेच आपल्या देशात अनेक जातीमध्ये लोकांना विभागले गेले आहेत आज आपण जाणून घेणार आहोत ओबीसी म्हणजे काय आजच्या पोस्टमध्ये सुद्धा फुल फॉर्म काय आहे जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रात एक मे 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम 1961 हा कायदा त्याचा झाला जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद गट पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना करण्यात आली महाराष्ट्र पंचायत राज अंमलबजावणी करणारे देशातील 9 व राज्य ठरले.

1992 सदेशात मंडळ आयोग लागू झाला त्यानंतर 1994 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि कलम 12 200 समाविष्ट करून इतर मागासवर्गीय यांना 27% आरक्षणाची तरतूद करण्यात आली म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 27 टक्के उमेदवारी इतर मागासवर्गीय मधून ओबीसी असणे बंधनकारक आलं एससी एसटी प्रवर्गाचा आरक्षण ही घटनात्मक आहे.

तर ओबीसींच राजकीय आरक्षण राज्याच्या विधिमंडळाने दिलेलं वैज्ञानिक आरक्षण आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटले वैधानिक म्हणजे राज्याच्या कायदेमंडळांना कायद्याद्वारे दिलेलं तयार केलेला आरक्षण.

मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या ३६०, तर देशात ओबीसी जातींची संख्या ३,७४४ इतकी नोंद केलेली आहे. इतर मागास वर्गीयांसाठी असलेल्या भारतातील राष्ट्रीय आयोगाने २,१७१ प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे. याच्यातील उपजाती जमेस धरल्यास ही संख्या आणखीही वाढू शकते.

आर्थिक दृष्टीने मागासवर्ग 10% ईडब्ल्यूएस आरक्षण आहे महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासकीय नोकऱ्यात अनाथ व्यक्तींसाठी एक टक्का आरक्षण लागू केले आहे मुस्लिम मधील 37 जातींचा ओबीसी मध्ये समावेश होतो.

OBC full information in Marathi

OBC full form in Marathiइतर मागास वर्ग
OBC full form in EnglishOther Backward Classes
मुख्यालयलाहौर
स्थापना19 फरवरी 1943
संविधान मान्यता

ओबीसी मधील समाविष्ट जाती

मित्रांनो आपल्या अवतीभवती आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या वेगवेगळ्या जाती जमाती पाहायला मिळतात त्यातील काही जाती पुढील प्रमाणे आहेत ज्या ओबीसी या प्रवर्गामध्ये मोडतात.

ओबीसी मध्ये भारतातील व महाराष्ट्रातील अनेक जाती धर्मांचा समावेश होतो त्यापैकी या काही जाती.कुणबी, साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा अशा अनेक प्रवर्ग जाती यामध्ये मोडतात.

ओबीसी प्रवर्गातील लोकांना सरकारकडून मिळणारे फायदे

ओबीसी प्रवर्गातील लोकांना सरकारकडून आणि प्रकारचे फायदे दिले जातात जसे की या वर्गातील लोकांना सरकारी नोकरीमध्ये 27% आरक्षण दिले जाते यासोबतच या वर्गातील लोकांना सरकारी नोकरीमध्ये वयात सूट दिली जाते ओबीसी प्रवर्गातील शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासंबंधी आवश्यक सहकार्य व्हावे.

ओबीसी चे इतर फुल फॉर्म

  • Oriental Bank of commerce
  • Outer backward class

ओबीसी म्हणजे काय?

ओबीसी एक प्रकारची कास्ट आहे यामध्ये विविध जातींचा समावेश होतो भारतीय संविधानानुसार विषयाला सार्वजनिक क्षेत्रातील शिक्षण आणि कामगारांना 27 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. ओबीसी हा भारतातील एक प्रवर्ग आहे ज्याला इतर मागासवर्ग किंवा ओबीसी असे म्हटले जाते.

या प्रवर्गामध्ये अनेक जातींचा सुद्धा समावेश होतो हा सामाजिक दृष्ट्या व जयश्री दृष्ट्या मागासलेला प्रवर्ग समाज आहे ओबीसीचे मूळ भारतीय राज्यघटनेच्या कलम 16 4 आणि 340 मध्ये आहे. ओबीसी या वर्गाला नोकरीमध्ये आरक्षण मिळण्याबाबत 1990 मध्ये vp सिंग यांनी आवेदन केले.

राज्यघटनेतील ओबीसी चे महत्व

राज्यघटना तयार होताना संविधान सभेचे सदस्य टी टी कृष्णमाचारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मागासवर्ग म्हणजे नक्की काय असा प्रश्न विचारला होता त्यांच्या उत्तरा दाखल डॉक्टर आंबेडकर म्हणाले अनुसूचित जाती आणि जमातींशिवाय अनेक राज्यात असे घटक आहेत की जे यांच्या इतकी मागासलेले आहेत मात्र त्यांचा समावेश अनुसूचित जाती जमातीमध्ये करण्यात आलेले नाही अशांना ओबीसी मध्ये म्हणजेच मागासवर्ग मध्ये टाकण्यात आले आहे.

मराठी विद्यार्थ्यांना ओबीसींच्या शैक्षणिक सवलती

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसीच्या आधारे 605 अभ्यासक्रमात शैक्षणिक सवलती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला मुंबई मराठा महामोर्चाच्या शिष्टमंडळाला या शैक्षणिक सवलती देण्याचे आश्वासन दिले होते मोर्चाला 48 तास ओढण्यापूर्वी या अशा संपूर्ण केले गेले यापूर्वी मराठा समाजाच्या मुलांना 35 अभ्यासक्रम शैक्षणिक शुल्काची सवलत मिळत होती आता ही मर्यादा वाढवण्यात आली असून ओबीसी विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे 605 अभ्यासक्रमात सवलत मिळत आहे त्या तसाच लाभ मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे.

  • यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी मध्ये प्रवेश वाढतो
  • सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आधार मिळतो
  •  सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते

ओबीसी चा इतिहास

ओबीसी कास्ट या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर भारतात ओबीसी कास्ट ची संकल्पना प्रथम 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती त्यानंतर 1955 रोजी भारत सरकारने मागासवर्ग आयोग नेमला या आयोगाने आपल्या अहवालात भारतातील समाजाला तीन भागातील भागले.

  • अति मागासलेला वर्ग
  • मागासलेला वर्ग
  • इतर मागासवर्ग

या अहवालानुसार भारतातील 52 टक्के लोकसंख्या मागास वर्गात मोडते यापैकी 27% लोकसंख्या अति मागासलेला वर्गात आणि 25 टक्के लोकसंख्या मागासलेल्या वर्गात मोडते.

OBC conclusion

तर मित्रांनो आज आजच्या या पोस्टमध्ये आपण ओबीसी म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घेतली ओबीसीचा फुल फॉर्म काय आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल व महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

FAQ

ओबीसी चा फुल फॉर्म काय आहे?

ओबीसीचा इंग्रजी अर्थ ऑदर बॅकवर्ड क्लास असा होतो तर मराठीत इतर मागासवर्ग असा आहे.

ओबीसी प्रवर्गातील लोकांना किती टक्के आरक्षण आहे?

ओबीसी प्रवर्गास केंद्रात सत्तावीस टक्के तर महाराष्ट्रात 19 टक्के आरक्षण आहे.

ओबीसींना काय लाभ मिळतात?

ओबीसींना शिक्षण रोजगार आणि सरकारी सेवांमध्ये विविध लाभ आणि आरक्षण मिळते यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष योजना आणि अनुदानासाठी हे पात्र आहेत.

इतर मागास प्रवर्ग ओबीसी म्हणजे काय?

इतर मागासवर्गीय ओबीसी हा भारतातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या वंचित समुदायाचा एक गट आहे भारत सरकारने 1993 मध्ये ओबीसींना अधिकृतपणे वेगळा प्रवर्ग म्हणून मान्यता दिली होती.

ओबीसी या प्रवर्गाला किती टक्के आरक्षण आहे?

ओबीसी या प्रवर्गाला सरकारद्वारे 27 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top