एल.एल.बी फुल फॉर्म LLB Full Form In Marathi - Full Forms Marathi

एल.एल.बी फुल फॉर्म LLB Full Form In Marathi

LLB Full Form In Marathi काय काय वेळेस आपल्या समाजात गंभीर गुन्हे होतात. गुन्हेगारांना पकडण्याचे  काम पोलिसांचे असले तरी त्या गुन्हेगारांवर आरोप सिद्ध करण्याचे आणि त्यांना शिक्षा देण्याचे काम न्यायव्यवस्थेचे असते. कोणत्याही प्रकारचा वाद सोडवण्याचे काम न्यायव्यवस्था करत असते. अनेक विध्यार्थी वकील होण्याचे स्वप्न बघतात आणि जर तुम्हाला सुद्धां वकील होऊन भारतीय न्यायव्यवस्थेचा महत्वाचा अंग बनायचे असेल. तर तुम्ही एल.एल.बी कोर्सेला प्रवेश घेतलाच पाहिजे. एल.एल.बी उत्तीर्ण करून जर तुम्हाला वकील बनायची इच्छा असेल तर हा लेख तुम्ही शेवट पर्यंत वाचलाच पाहिजे.

LLB Full Form In Marathi

एल.एल.बी फुल फॉर्म LLB Full Form In Marathi

LLB full form in Marathiएल.एल.बी
LLB full form in EnglishBachelor of Legislative Law
कोर्स प्रकार  कायदा पदवी
अभ्यासक्रमाचा कालावधी5 वर्षे
प्रवेश परीक्षाMHT CET Law, CLAT

एल.एल.बी कोर्सेची संपूर्ण माहिती | LLB Course

हे एका अर्थाने वकील बनण्याचे प्रशिक्षण आहे. या वकील या अभ्यासक्रमा मध्ये तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था याचे परिपूर्ण ज्ञान दिले जाते. आपल्या समाजात वकिली हा एक सन्मानाचा व्यवसाय समजला जातो. कायदेविषयक सल्ला घ्यायचा असलासं वकिलाची मदत घेतात.

एल.एल.बी कोर्सची कालावधी किती आहे | LLB Course Duration

एल.एल.बी कोर्सचा प्रवेश जर तुम्ही १२ वी उत्तीर्ण केल्यावर घेतला तर तुम्हाला इंटरग्रेटेड एल.एल.बी ला प्रवेश मिळेल आणि हा कोर्स ५ वर्षाचा आहे.एल.इंटरग्रेटेड एल.एल.बी कोर्स मध्ये तुमच्या सोमोर बी.ए.एल.एल.बी, बी.कॉम.एल.एल.बी आणि बीएससी.एल.एल.बी हे पर्याय तुमच्या समोर राहतात.

एल.एल.बी कोर्सला जर तुम्ही पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर प्रवेश घेतला तर एल.एल.बी कोर्स हा ३ वर्षाचा आहे.तुम्ही जर परीक्षा निर्दारीत वेळेत उत्तीर्ण नाही केली तर तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण करायला जास्त कालावधी लागू शकते.

एल.एल.बी कोर्सचा शुल्क |

जर आपण या शिक्षणाच्या शुल्काबद्दल बोललो तर या शिक्षणाची फी काही महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून असते जसे की आपल्या महाविद्यालयाची निवड, महाविद्यालयाचे स्थान इ.उदाहरणार्थ, जर तुम्ही खाजगी महाविद्यालयात या अभ्यासक्रमासाठी प्रवेश  घेतल्यावर तुम्हाला सार्वजनिक महाविद्यालया पेक्षा जास्त फिस भरावे लागेल. त्याच सार्वजनिक महाविद्यालयात तुम्ही हा अभ्यासक्रम अत्यंत कमी फीमध्ये पूर्ण करू शकता.

साधारणपणे, हे शिक्षण पूर्ण होईपर्यंत फी सुमारे अडीच लाख ते साडेतीन लाखांपर्यंत असते.इथे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या महाविद्यालयाचे स्थान काय आहे. जर काही विद्यार्थी या अभ्यास क्रमाचा अभ्यास करण्यासाठी स्वतःच्या शहरातून व गावातून दुसऱ्या शहरात गेला तर शिक्षणा व्यतिरिक्त इतर खर्च ही येथे जोडला जातो.

एल.एल.बी कोर्स साठी शैक्षणिक पात्रता |LLB Course Eligibility

एल.एल.बी कोर्स दोन प्रकारे तुमच्यासमोर उपलब्ध आहे इंटीग्रेटेड एल.एल.बी कोर्स आणि पारंपरिक एल.एल.बी कोर्स.इंटीग्रेटेड एल.एल.बी कोर्स हा ५ वर्षाचा एल.एल.बी कोर्स आहे आणि तुम्हाला जर या कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर परीक्षार्थी किमान ४५% गुणांसह कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण असले पाहिजे.

तुम्हाला या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी निश्चित केलेली प्रवेश परीक्षा सुद्धा उत्तीर्ण करावी लागणार आहे.पारंपरिक एल.एल.बी कोर्स हा ३ वर्षाचा एल.एल.बी कोर्स आहे या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे

एल.एल.बी कोर्सला प्रवेश घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.

खाली अभी काही प्रचलित एल.एल.बी प्रवेश परीक्षांची तुम्हाला माहिती देत आहोत याने करून या विषयात तुमच्या ज्ञानात अजून भर पडणार.

१. एल.एस.ए.टी (LSAT- कॉमन स्कूल एडमिशन टेस्ट):

या पात्रता परीक्षा जागतिक स्तरावरील विवीधी विद्यापीठाच्या अंतर्गत आयोजित केली जाते आणि ज्यामध्ये देशभरातील विद्यार्थी सहभाग घेवू शकतात. ही पात्रता परीक्षा पास झालेले विद्यार्थी भारताच्या विविध विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र मानले जातात.

२. एल.ए.डब्लू सी.ई.टी

ही प्रवेश परीक्षा आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्यासाठी संयुक्त पध्दतीने ही एल.एल.बी कोर्स साठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी आयोजित केली जाते.

३. सी.एल.ए.टी

राष्ट्रीय स्तरावरील विवीधी विद्यापीठाच्या अंतर्गत घेण्यात आलेली पात्रता परीक्षा आहे व ज्यामध्ये देशभरातील विद्यार्थी उपस्थित राहू शकतात.

४. ए. आई. एल.ई.टी

या परीक्षा दिल्ली युनिव्हर्सिटी अंतर्गत घेतली जाते व ज्या विद्यार्थ्यांना दिल्ली युनिव्हर्सिटी मधून एल.एल.बी पूर्ण करायचे असेल त्यांच्यासाठी ही परीक्षा आयोजित केली जाते.

एल.एल.बी प्रवेश परीक्षेंचे स्वरूप – LLB Exam Pattern

२. ए.आई. एल. ई.टी (AILET):

दिल्ली विद्यापीठ या अंतर्गत एल एलबी अभ्यासक्रमासाठी घेतलेली ही पात्रता परीक्षा आहे, ज्यामध्ये परीक्षेचे स्वरूप खाली दिले आहे.

महाराष्ट्र राज्यांतर्गत घेण्यात येणारी ही पात्रता परीक्षा राज्यातील सार्वजनिक, अर्ध-सार्वजनिक आणि सार्वजनिक अनुदानित विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी घेतली जाते. या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

  • गणितीय योग्यता – 10 प्रश्न
  • चालू घडामोडींसह सामान्य ज्ञान – 30 प्रश्न
  • इंग्रजी – 30 प्रश्न

४. सी.एल.ए.टी

भारतभर आयोजित केलेली ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आहे, ज्याद्वारे देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांची L.L.B मध्ये प्रवेशासाठी निवड केली जाते. या पात्रता परीक्षेचे स्वरूप खाली दिले आहे.

  • परीक्षेची पद्धत:- ऑनलाईन
  • एकूण गुण:- 150
  • एकूण वेळ:- 2 तास
  • विषय – Subject

या प्रकारे आम्ही वरील पद्धतीने सर्व पात्रता पूर्ण परीक्षांचे स्वरूप दिले आहे, ज्यात तुम्हाला परीक्षेत आवश्यक विषयांशी संबंधित माहिती, त्यांचे गुणांक इत्यादी ची तुम्हाला कल्पना आली असेल.

एल.एल.बी कोर्सचा अभ्यासक्रम | LLB Syllabus

प्रथम वर्ष – LLB 1st Year Syllabus

सेमिस्टर- १

  • विषय
  • लेबर लॉ

फॅमिली लॉ – १

  • क्राइम
  • लॉ ऑफ़ कॉन्ट्रैक्ट- १
  • पर्यायी विषय(कोणतापण एक निवडणे अनिवार्य)
  • ट्रस्ट
  • वूमन अँड लावं
  • क्रिमिनलॉजि
  • इंटरनॅशनल इकॉनॉमिक लॉ

सेमिस्टर – २

  • फॅमिली लॉ- २
  • लॉ ऑफ़ टॉर्ट एंड कंजूमर प्रोटेक्शन एक्ट
  • कॉन्स्टिट्यूशनल लॉ
  • प्रोफेशनल एथिक्स
  • द्वितीय साल – LLB 2nd Year Syllabus

सेमिस्टर-३

  • विषय
  • एनवायर्नमेंटल लॉ
  • आर्बिट्रेशन, कॉन्सिलायेशन एंड अल्टरनेटिव
  • लॉ ऑफ़ एविडेंस
  • ह्यूमन राइट्स एंड इंटरनेशनल लॉ

सेमिस्टर – ४

  • विषय
  • जुरिस्प्रुड़ेन्स
  • लॉ ऑफ़ कॉन्ट्रैक्ट – २
  • प्रॉपर्टी लॉ इन्क्लुडिंग ट्रांसफर ऑफ़ प्रॉपर्टी एक्ट
  • प्रैक्टिकल ट्रेनिंग – लिगल ऐड
  • पर्यायी विषय(कोणतापण एक निवडणे अनिवार्य)
  • कम्पेरेटिव लॉ
  • इनटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ
  • लॉ ऑफ़ इन्शुरन्स
  • कनफ्लिक्ट ऑफ़ लॉ
  • तृतीय साल – LLB 3rd Year Syllabus

सेमिस्टर – ५

  • विषय
  • एडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ
  • सिविल प्रोसीजर कोड
  • इंटरप्रिटेशन ऑफ़ स्टेटूटस

सेमिस्टर – ६

  • विषय
  • प्रैक्टिकल ट्रेनिंग – २ (ड्राफ्टिंग)
  • कंपनी लॉ
  • कोड ऑफ़ क्रिमिनल प्रोसीजर
  • प्रैक्टिकल ट्रेनिंग – मूट कोर्ट
  • पर्यायी विषय(कोणतापण एक निवडणे अनिवार्य)
  • को-ऑपरेटिव लॉ
  • इन्वेस्टमेंट एंड सिक्यूरिटीज लॉ
  • बैंकिंग लॉ इन्क्लुडिंग निगोशिएबल इंस्ट्रूमेंट एक्ट

FAQ

एल.एल.बी कोर्सचा फुल फॉर्म काय आहे?

एल.एल.बी कोर्स चा फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ लेजिस्ले टिव्ह लावं.

१२वी नंतर एल.एल.बी कोर्स किती वर्षाचा आहे?

१२वी नंतर एल.एल.बी कोर्स ५ वर्षाचा आहे.

पदवी शिक्षणानंतर एल.एल.बी कोर्स किती वर्षाचा आहे?

पदवी शिक्षणानंतर एल.एल.बी कोर्स ३ वर्षाचा आहे.

कोणत्या पण शाखेचा पदवीधर एल.एल.बी कोर्स करू शकतो का?

कोणत्याही शाखेचा करू शकतो
एल.एल.बी अभ्यासक्रम हा सेमिस्टर  पॅटर्न असतो का?
सेमिस्टर पॅटर्न असतो

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top