सीए फुल फॉर्म CA Full Form In Marathi - Full Forms Marathi

सीए फुल फॉर्म CA Full Form In Marathi

CA Full Form In Marathi सीए चा पूर्ण फॉर्म चार्टर्ड अकाउंटंट असा आहे. यालाच आपण मराठी भाषेत “सनदी लेखापाल” असं देखील म्हणतो. सीए हा अत्यंत प्रतिष्ठित असा असलेला, पदवी अभ्यासक्रम म्हणून ओळखला जातो. मुख्यतः सीए च काम खाजगी क्षेत्रातील आणि सरकारी क्षेत्रातील कर आकारण्या सोबत संबंधित आहे.

CA Full Form In Marathi

सीए फुल फॉर्म CA Full Form In Marathi

या कोर्समध्ये विद्यार्थ्याला, टॅक्स बद्दल, अकाउंट बद्दल, आणि, बिजनेस बद्दल शिक्षण देण्यात येतं. सीए या पदावर असलेला व्यक्ती, कुठल्याही कंपनीला किंवा व्यक्तीला व्यवसाय संबंधित सल्ला देऊ शकतो. सीए पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला, एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये आणि चांगला पगार असलेली नोकरी सहज मिळू शकते. आर्थिक क्षेत्र सोबत निगडित असलेला सीए हा एक महत्त्वपूर्ण कोर्स असून या पदावर असलेल्या व्यक्तीला समाजात मान मिळतो.

CA म्हणजे काय?

सीए ला आपण मराठी भाषेत, “सनदी लेखापाल” असं म्हणतो. सीए चा पूर्ण फॉर्म बघायला गेलो तर तो चार्टर्ड अकाउंटंट असा होतो. आर्थिक क्षेत्राशी निगडित असलेला हा एक अत्यंत प्रतिष्ठित आणि महत्त्वपूर्ण पद आहे. सीए सक्षमरित्याच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला समाजात प्रतिष्ठा, आणि अशा विद्यार्थ्यांची नवीन ओळख निर्माण होते.

या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बिझनेस अकाउंट आणि टॅक्स बद्दल खोलवर शिक्षण आणि माहिती देण्यात येते. याच संबंधित इतर विषय म्हणजेच, टॅक्स रिटर्न सबमिट करणे, आर्थिक कागदपत्र तयार करणे, विविध गुंतवणुकीच्या नोंद ठेवणे आणि इतर कामांविषयी माहिती देण्यात येते.

सीए या पदावर नियुक्त झालेला व्यक्ती कुठल्याही मोठ्या कंपनीला किंवा साधारण व्यक्तीला व्यवसायाविषयी चांगला सल्ला देऊ शकतो. सीए पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला कुठल्याही मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी अगदी सहज मिळू शकते.

दहावीनंतर सीए चा कोर्स निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, या अभ्यासक्रमाचा कालावधी ४.५ वर्ष इतका आहे. आणि जे विद्यार्थी त्यांच्या डिग्री नंतर सीए हा कोर्स निवडतात त्यांच्यासाठी या अभ्यासक्रमाचा कालावधी,३ वर्ष असा असतो. चार्टर्ड अकाउंटंट ची पदवी मिळवणं सोपं नसून यासाठी,३ स्तरीय प्रशिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे.

CA full form in English | Ca full form in Marathi

CA full form in Marathiचार्टर्ड अकाउंटंट
CA full form in EnglishChartered Accountant
CA  साठी लागणारा वेळ5 ½ वर्षे
CA साठी फी2-3 लाख

CA कसं बनायचं?

सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. सर्वप्रथम सीए होण्यासाठी विद्यार्थ्यांनी दहावीनंतर कुठलं क्षेत्र निवडावं हे अत्यंत गरजेचे आहे. वाणिज्य क्षेत्रातील मुलांसाठी, सीए चा अभ्यासक्रम थोडा सोपा जातो. कला आणि विज्ञान क्षेत्रातले विद्यार्थी सुद्धा सीए होऊ शकतात परंतु यामध्ये फरक इतकाच की सीए होण्यासाठी विद्यार्थ्याला बिझनेस, अकाउंट्‍स, टॅक्स याबाबत माहिती असण गरजेच आहे.

वाणिज्य क्षेत्रातील मुलांसाठी हा अभ्यासक्रम सोपा यामुळे जातो कारण त्यांनी अकरावी आणि बारावी मध्ये हे सगळे विषय शिकलेले असतात, त्याच ठिकाणी कला आणि विज्ञान या क्षेत्रातील मुलांना हा अभ्यासक्रम थोडा अवघड जाण्याची शक्यता असते.

वाणिज्य क्षेत्रातील मुलांना हा अभ्यासक्रम, आणि यासाठीच्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणं सोपं असतं. सीए ही पदवी मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला तीन प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. या तीन परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच सीए ची पदवी मिळवली जाऊ शकते. त्या तीन परीक्षा निम्नलिखित आहेत:

  • सीपीटी (CPT)- कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट
  • आयपीसीसी (IPCC)- इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटंट कोर्स
  • फायनल (कोर्स)

व दिलेल्या तिन्ही परीक्षा जेव्हा विद्यार्थी सक्षमपणे पार पाडतो तेव्हाच त्याला सीए नावाची पदवी दिली जाते.

CA होण्यासाठी पात्रता

सीए चा पूर्ण फॉर्म चार्टर्ड अकाउंटंट असा होतो. ही पदवी आर्थिक क्षेत्राशी निगडित एक अत्यंत प्रतिष्ठित आणि महत्त्वपूर्ण पदवी आहे. सीए होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण पात्रता विद्यार्थ्याकडे असणं गरजेच्या आहेत. सीए होण्या साठीच्या काही पात्रता निम्नलिखित आहेत:

  • सीए होण्यासाठी सीपीटी नावाची एक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण गरजेच आहे. सीए होण्यासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी दहावीनंतर या परीक्षेसाठी नोंद करू शकतात. परंतु ही परीक्षा देण्याआधी विद्यार्थ्यांची बारावी पूर्ण असणं गरजेचं आहे.
  • सीए ही पदवी कुठल्या पण क्षेत्रातील विद्यार्थी मिळवू शकतात. कला विज्ञान वाणिज्य कुठल्या पण क्षेत्रातील विद्यार्थी सीपीटी ही परीक्षा देऊ शकतो. या ठिकाणी वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा इतरांपेक्षा थोडी सोपी जाण्याची शक्यता आहे, कारण बिझनेस, टॅक्स आणि वाणिज्य क्षेत्रातील इतर विषयांबाबत अधिक माहिती या विद्यार्थ्यांकडे असते.
  • वाणिज्य क्षेत्रातील मुलांना बारावी मध्ये किमान ५०% मार्क असणं गरजेचं आहे.५०% मार्क असल्यास ते विद्यार्थी सीपीटी ही प्रवेश परीक्षा देण्यासाठी योग्य असतात.
  • इतर क्षेत्रांबद्दल, बघायला गेल तर, विज्ञान क्षेत्रातील मुलांसाठी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत, गणिताशिवाय ५५% आणि गणितासोबत ६०% असणं अत्यंत आवश्यक आहे. बारावी बोर्ड मध्ये इतके मार्क मिळवल्यास, ते विद्यार्थी सीपीटी नावाची, सीए साठीची, प्रवेश परीक्षा देण्यासाठी पात्र ठरतात.
  • जे विद्यार्थी सीपीटी नावाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करतात, ते विद्यार्थी आयसीएआय (ICAI), म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, याचे सदस्य बनतात. भारतात सीए साठी चा अभ्यासक्रम, आणि त्याच्यासाठी गरजेच्या प्रवेश परीक्षा आयसीएआय कडून आयोजित करण्यात येतात

CA ची कार्य?

आर्थिक क्षेत्र सोबत संबंधित असलेली एक महत्त्वाची पदवी म्हणजेच सीए, ज्याचा पूर्ण फॉर्म चार्टर्ड अकाउंटंट असा होतो. सीए चे मुख्य काम म्हणजे एखाद्या कंपनीला व्यवसायाविषयी, किंवा आर्थिक विषयांबद्दल सल्ला देना असा आहे. सी ए ही पदवी मिळवणारा व्यक्ती म्हणजे, व्यवसाय क्षेत्रातला आणि वित्त क्षेत्रातला तज्ञ असतो. एखाद्या कंपनीमध्ये सीए द्वारे केले गेलेले काही मुख्य काम निम्नलिखित आहेत:

  • आर्थिक विवरण तयार करणे
  • अकाउंट्स लिहिणे
  • सरल ते कठीण सगळेच आर्थिक विश्लेषण अचूक करणे.
  • • ग्राहकांना कर संबंधित सल्ला देणे
  • • संस्थेची आणि व्यक्तीची तपासणी करणे
  • • नियमानुसार ते सगळं कार्य पार पाडणे
  • •कर आकारणे
  • • उत्पादन संबंधित, खर्च ठरवणे
  • • प्रक्रियांबाबतचा खर्च निश्चित करणे.

मुख्यतःवर दिलेले सगळे काम सीए द्वारा पार पाडले जातात. सीए ही अत्यंत महत्त्वाची पदवी आहे जी मिळवल्यानंतर व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा, आणि सुंदर आयुष्य जगण्याची संधी मिळते.

Conclusion

या पोस्ट मधून आपण सीए बद्दल भरपूर माहिती गोळा केली. सर्वप्रथम आपण सीए चा पूर्ण फॉर्म बघितला आणि त्यालाच मराठी भाषेत काय म्हणतात हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर सीए म्हणजे काय आणि हे इतकं महत्त्वाचं का आहे हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. सीए कसं बनायचं, काय करायचं, कुठली परीक्षा द्यायची, कुठलं क्षेत्र निवडायचं, याबाबत सुद्धा आपण बरीच माहिती या पोस्ट मधून बघितली.

त्यानंतर यासाठी गरजेची असलेली किमान पात्रता काय आहे हे सुद्धा आपण या पोस्टमध्ये बघितलं. त्यानंतर कंपनीमध्ये सीए चे मुख्य काम आपण बघितले. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुमचे मित्रांबरोबर शेअर करा आणि पुन्हा अशाच माहिती मिळवण्यासाठी या साइटवर पुन्हा भेट देत रहा.

FAQ

सीए ला किती पगार असतो?

सीए ही पदवी नुकतीच मिळवणारे विद्यार्थी म्हणजेच फ्रेशर्स यांना, ८-१० लाख रुपये प्रति वर्ष आणि, या क्षेत्रात अनुभव मिळवलेल्या कुशल व्यक्तींसाठी पगार ४०-६० लाख दरवर्षी असा असतो.

भारतात सीए चे काय कार्य आहेत?

सी ए ही पदवी मिळवलेले विद्यार्थी लेखापरीक्षण, आर्थिक अहवाल, कर आकारणी आणि व्यावसायिक सल्लागार म्हणून काम करतात.

सीपीटी आणि सीए फाउंडेशन एकच आहे का?

हो, सीपीटी आणि सीए फाउंडेशन एकच आहेत. सीपीटी म्हणजेच कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट, ही परीक्षा उत्तीर्ण करणं सीए होण्यासाठी पहिली पायरी आहे. त्यानंतर आयसीएआई च्या योजनेअंतर्गत, यालाच आता आपण सीए फाउंडेशन असं म्हणतो.

सीए होण्यासाठी किती परीक्षा द्याव्या लागतात?

सीए होना सोपं नाहीये आणि यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला तीन परीक्षा उत्तीर्ण करणे अत्यंत गरजेच आहे. त्या तीन परीक्षांचे नाव निम्नलिखित आहेत:
• सीपीटी (CPT)- कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट
• आयपीसीसी (IPCC)- इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटंट कोर्स
• फायनल (कोर्स)

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top