जीएसटी फुल फॉर्म GST Full Form In Marathi - Full Forms Marathi

जीएसटी फुल फॉर्म GST Full Form In Marathi

GST Full Form In Marathi जीएसटी चा पूर्ण फॉर्म, ‘वस्तू आणि सेवा कर’ असा होतो.जीएसटी नाव असलेला हा कर भारतामध्ये,१ जुलै २०१७ रोजी सुरू करण्यात आला होता. हा एक सर्वसमावेशक, अप्रत्यक्ष आणि अत्यंत महत्त्वाचा कर आहे. आधी सुरू असलेले विविध कर जसं, उत्पादन शुल्क, वॅट, सेवा कर या सर्व करांच्या जागी जीएसटी हा कर सुरू करण्यात आला आहे. वस्तू पुरवठ्यावर आणि सेवा पुरवठ्यावर, लावला जाणारा हा एक, अत्यंत गरजेचा कर आहे.

GST Full Form In Marathi

जीएसटी फुल फॉर्म GST Full Form In Marathi

जीएसटी हा एक, मूल्यवर्धित कर असून, उत्पादन च्या वेळेस किंवा, वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर गोळा केलेला एक अत्यंत महत्त्वाचा कर आहे. भारतीय आर्थिक व्यवस्था आणि कर सेवा प्रणाली मध्ये जीएसटी या कराचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. भारत देशातील, व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देणारा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण कर आहे. एकलकर प्रणाली चालू करण्यासाठी हा एक नवीन आणि उत्कृष्ट पर्याय निवडलेला आहे.

भारत सरकार द्वारे सुरू केले गेलेला हा कर भारताचे आर्थिक व्यवस्था आणि त्यासोबतच, नागरिकांची सुविधा या कडे देखील लक्ष देतो. विविध इतर शुलकांपेक्षा हा एकच शुल्क नागरिकांना द्यावा लागतो आणि ज्यामुळे हा एक भारतीय आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे.

GST full form in English | GST full form in Marathi

GST  full form in Marathiवस्तू आणि सेवा कर
GST  full form in EnglishGoods and Service Tax
GST  चे प्रकारCGST, SGST, IGST
भारतात पहिल्यांदा GST कधी लागू करण्यात आला1 जुलै 2017

जीएसटी मध्ये समाविष्ट केलेले विविध अप्रत्यक्ष कर?

जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर. हा कर भारत सरकार द्वारे २०१७ यावर्षी लागू करण्यात आला. इतर भरपूर करांच्या जागी, हा एक कर भारत सरकारने लागू केला ज्यामध्ये इतर करांचा देखील समावेश होतो आणि हा एक कर भारताची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. यामध्ये समाविष्ट केले गेलेले काही विविध अप्रत्यक्ष कर निम्नलिखित आहेत:

  • केंद्रीय उत्पादन शुल्क
  • अतिरिक्त उत्पादन शुल्क
  • सेवा कर
  • काउंटरवेलिंग ड्यूटी (CVD) किंवा अतिरिक्त सीमा शुल्क
  • कस्टम्स विशेष अतिरिक्त शुल्क
  • लक्झरी टॅक्स
  • करमणूक कर
  • मूल्यवर्धित कर (VAT)
  • प्रवेश कर
  • केंद्रीय विक्री कर (CST)
  • खरेदी कर
  • जकात
  • जाहिरातींवर कर
  • लॉटरी, सट्टेबाजी आणि जुगारावरील कर

वर दिलेले सर्व करांचा समावेश, जीएसटी या करा मध्ये होतो आणि नागरिकांना हा एकच कर द्यावा लागतो ज्यामुळे यामध्ये नागरिकांचा देखील फायदा होतो आणि त्याचबरोबर भारताची आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक विकास करण्यासाठी देखील हा एक उत्तम पर्याय आणि निर्णय आहे.

भारतात जीएसटी का लागू करण्यात आला?

जीएसटी किंवा सेवा आणि वस्तू कर, हा आधीच्या काही जटील आणि अप्रत्यक्ष विविध करांच्या जागी आणला गेलेला एक सर्वोत्तम सर्व समावेशक कर असा आहे.जीएसटी हा कर भारतामध्ये लागू करण्याचे कारण निम्नलिखित आहेत:

  • वस्तू आणि कराच्या कॅस्केडिंग प्रभावामुळे, मागील काही वर्षांमध्ये वस्तू आणि सेवांचे दर खूप जास्त वाढले होते. सर्व गोष्टींच्या किमती खूप जास्त वाढल्या होत्या, महागाई खूप जास्त वाढली होती. आणि हा त्रास दूर व्हावा म्हणून भारत सरकारने, जीएसटी हा कर सुरू करण्याचा निर्णय घेतला.जीएसटी त्याच्या अखंड क्रेडिट यंत्रणेमुळे कॅस्केडिंग होऊ देत नाही, आणि त्यामुळे वस्तू आणि सेवांचा कर वाढत नाही आणि हे एक फायदेशीर निर्णय आहे.
  • सुलभ कर रचना, पूर्वी भरपूर कर असल्यामुळे नागरिकांना समजण्यास कठीण जात होतं की नेमका कुठला कर कशासाठी. सामान्य नागरिक हे सगळे कर देत असून, त्याला भरपूर द्या महागाईला सामोरे जावं लागायचं. जीएसटी हा एक, समजण्यास अत्यंत सरल आणि सर्वसमावेशक कर आहे. याकरला समजणे आणि त्याला भरणं देखील सामान्य नागरिकांसाठी अत्यंत सोप आहे.
  • व्यवसायात सुलभते ला प्रोत्साहन देण्याकरता,जीएसटी हा कर लागू केल्यानंतर, देशाच्या विविध राज्यांमध्ये, व्यवसाय करणा अत्यंत सोप्प झालेला आहे. इथून मागच्या कर प्रणालीमध्ये विविध राज्यांमध्ये विविध कायदे पाळून व्यवसाय करावा लागायचा पण आता,जीएसटी ठाकर सुरू केल्यापासून सर्व राज्यांमध्ये एकच कर आकारला जातो तो म्हणजे जीएसटी आणि, त्यामुळे व्यवसाय अत्यंत सोपं झालेला आहे.

जीएसटी भरण्यास कोण जबाबदार आहे

जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर. भारत सरकार द्वारे सुरू केलेला हा अत्यंत महत्त्वाचा सर्वसमावेशक कर आहे. हा कर भरण्यास निम्नलिखित लोक जबाबदार असतात:

  • प्रत्येक व्यक्ती, भागीदारी, व्यवसाय, मर्यादित वस्तू भागीदारी आणि इतर, वस्तू किंवा सेवा प्रदान करणाऱ्या इतर संस्थेंना हा कर द्यावा लागतो.
  • ₹४० लाखां पेक्षा जास्त (उत्पादनासाठी), आणि ₹२० लाखांपेक्षा जास्त (सेवेसाठी) वार्षिक महसूल असलेले राज्यांमध्ये जीएसटी च्या आधीन असतात.
  • ई-कॉमर्स कंपन्या ज्या त्यांच्या स्तरावर वस्तूंची विक्री करतात ते सुद्धा जीएसटी ला आधी नाहीत.
  • दिवस चार्ज सिस्टीम सुद्धा जीएसटी भरण्यास पात्र आहेत. त्यांना जीएसटी भरणे अत्यंत गरजेच आहे.

जीएसटी देयकामधून वस्तूंवर सूट?

जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर, भारत सरकार द्वारे चालू केलेला एक अत्यंत महत्त्वाचा कर आहे. यामध्ये काही वस्तूंवर सूट देण्यात आली आहेत जसं, नवीन फळे, भाजीपाला, मास, मच्छी, दूध, अंडे, आरोग्य सेवा आणि इतर शैक्षणिक महत्त्वाच्या गोष्टींवर जीएसटी हा कर लावण्यात येत नाही. काही सरकारी सेवा, कृषी उत्पादने आणि पुस्तक श्रेणी सुद्धा हा कर नाही देत

Conclusion

या पोस्टमध्ये आपण, जीएसटी बद्दल भरपूर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्वप्रथम आपण जीएसटी चा फुल फॉर्म बघितला, हा कर कधी लागू करण्यात आला आणि यामध्ये कुठल्या अप्रत्यक्ष करांचा समावेश आहे हे सुद्धा आपण या पोस्ट मधून जाणून घेतलं. त्यानंतर भारतात हा कर लागू करण्याची का गरज पडली किंवा या कराचा काय महत्त्व आहे हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं.

भारत देशामध्ये हा कर देण्यास कोणत्याबाबदार आहे हे सुद्धा आपण या पोस्ट मधून जाणून घेतलं. त्यानंतर अशा कुठल्या गोष्टी आहेत की बाबा तू आहे तुझ्यावर जीएसटी हा कर लावण्यात येत नाही हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं.

जीएसटी हा कर भारतीय अर्थव्यवस्था च्या विकासासाठी सुरू केले गेलेला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. पोस्ट आवडल्यास आपले मित्रान सोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहिती मिळवण्यासाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

जीएसटी अंतर्गत कर पात्र व्यक्ती कुठले आहेत?

जीएसटी अंतर्गत वस्तू आणि सेवा पुरवठ्यामध्ये गुंतलेले प्रत्येक व्यक्ती आणि व्यवसाय हा कर देण्यास पात्र आहेत. प्रत्येक व्यक्ती व्यवसाय भागीदार आणि सेवा किंवा वस्तूंचा पुरवठा केल्यास ती व्यक्ती जीएसटी हा कर देण्यास पात्र आहे.

GST कॅल्क्युलेटरचा वापर काय आहे?

लागू जीएसटी दरानुसार, प्रॉडक्ट साठी किंवा सेवेसाठी, भरण्यासाठी रक्कम कॅल्क्युलेट करण्याचं काम जीएसटी कॅल्क्युलेटर करतो.

मराठीत जीएसटी म्हणजे काय?

मराठीमध्ये जीएसटी चा पूर्ण फॉर्म म्हणजे वस्तू आणि सेवा कर असा होतो. हा एक प्रत्यक्ष कर आहे जो विविध करांच्या बदलामध्ये सुरू केले गेलेला एक अत्यंत महत्त्वाचा कर आहे. हा एक सर्व समावेश अप्रत्यक्ष कर आहे, दूध देण्यास प्रत्येक व्यक्ती व्यवसाय आणि भागीदारी मध्ये गुंतलेला माणूस पात्र आहे. जीएसटी कर लागू केल्यानंतर विविध राज्यांमधील व्यवसायात अत्यंत सोपा झालेला आहे.

जीएसटीचे 4 प्रकार कोणते आहेत?

जीएसटी हा अत्यंत महत्त्वाचा कर आहे. जीएसटी म्हणजेच सेवा आणि वस्तू कर. जीएसटीचे चार प्रकार निम्नलिखित आहेत:
•एकात्मिक वस्तू आणि सेवा कर
•राज्य वस्तू आणि सेवा कर
•केंद्रीय वस्तू आणि सेवा कर
•केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर
५.GST चा मुख्य उद्देश काय आहे?
भारतामध्ये एकसमान कर प्रणाली आणि, समान बाजारपेठाची निर्मिती हा या कराचा मुख्य उद्देश आहे.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top