IBPS Full Form In Marathi आयबीपीएस चा फुल फॉर्म आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन. याला आपण मराठी मध्ये बँकिंग कर्मचारी निवड संस्था असं म्हणतो. आयबीपीएस ही एक स्वायत्त राष्ट्रीय संस्था असून, यामध्ये बँक मध्ये कर्मचाऱ्यांना भरती देण्यात येते.

आयबीपीएस फुल फॉर्म IBPS Full Form In Marathi
भारत मधील, सार्वजनिक क्षेत्रामधील बँका म्हणजेच आरबीआय पीबीआय यामध्ये भरती देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. एसबीआय सोडून टीबीआय मधील सर्व बँकांसाठी कर्मचाऱ्यांची भरती आयबीपीएस ने आयोजित केलेल्या परीक्षेद्वारे केली जाते.
आयबीपीएस या परीक्षेच्या माध्यमातून बँकेमधील सर्व श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येते. ही परीक्षा देण्यासाठी गरजेचा आहे की विद्यार्थी किंवा उमेदवार कुठल्याही शाखेतून पदवीधर असायला हवा. बँकिंग क्षेत्रामध्ये रुची ठेवणारे विद्यार्थी किंवा उमेदवार यामध्ये प्रवेश घेण्यासाठी आयबीपीएस परीक्षा देत असतात.
आयबीपीएस परीक्षा
आयबीपीएस चा पूर्ण फॉर्म इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग परसोनेल सिलेक्शन असा होतो. यालाच आपण साधारण मराठी भाषेमध्ये बँकिंग कर्मचारी निवड संस्था असं देखील म्हणतो. बँकिंग या क्षेत्रात भरती घेण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे आणि ही परीक्षा दिल्यानंतर एसबीआय सोडून पीबीआयचे अंतर्गत सर्व बँकांमध्ये कर्मचाऱ्यांना भरती देण्यात येते.
बँकेमधील सर्व श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती या परीक्षेमधून करण्यात येते. आयबीपीएस अंतर्गत विविध श्रेणीसाठी विविध परीक्षा घेतल्या जातात त्यामधील काही महत्त्वाच्या परीक्षा निम्नलिखित आहेत:
- आयबीपीएस पीओ/एमटी एक्झाम-ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, या पदांसाठी भरपूर उमेदवार दरवर्षी ही परीक्षा देत असतात. आयबीपीएसपीओ किंवा आयबीपीएस एमटी परीक्षा म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर, किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग, या पदांसाठी भरती करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.
- आयबीपीएस एसओ एक्झाम-आयबीपीएस एसओ एक्झाम म्हणजेच स्पेशलिटी ऑफिसर या पदासाठी ही परीक्षा घेतली जाते. भरपूर विद्यार्थी आणि उमेदवार हे पद मिळवण्यासाठी ही परीक्षा दरवर्षी देत असतात.
- आयबीपीएस क्लर्क एक्झाम-ही परीक्षा बँकेमध्ये क्लर्क या पदासाठी किंवा लिपिक या पदासाठी देण्यात येते. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार क्लर्क म्हणून बँकेमध्ये नोकरीला लागतात.
- आयबीपीएस आरआरबी एक्झाम-ही परीक्षा रिझर्व बँकेत ऑफिसर स्केल I, II, III आणि बँकेमध्ये असिस्टंट ऑफिसर म्हणून भरती होण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.
IBPS full form in English | IBPS full form in Marathi
IBPS full form in Marathi | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग परसोनेल सिलेक्शन |
IBPS full form in English | Institute of Banking Personnel Selection |
IBPS परीक्षा काय आहे | SBI सर्व सार्वजनिक बँकांसाठी भरती |
आयबीपीएस भरती प्रक्रिया
आयबीपीएस चा पूर्ण फॉर्म इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन असा आहे. यामध्ये बँकेतील विविध श्रेणींसाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येते. बँकिंग क्षेत्रात रुची ठेवणारे आणि नोकरी मिळवण्यासाठी उत्सुक असणारे लोकं ही परीक्षा दरवर्षी देत असतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यांना बँकेत नोकरी मिळते. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी भरती प्रक्रिया निम्नलिखित आहे:
- सर्वप्रथम उमेदवाराचं आयबीपीएस रजिस्ट्रेशन करून घेण्यात येतं.
- त्यानंतर आयबीपीएस प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र, प्रवेश पत्र जाहीर करत. नोंदणी क्रमांक रोल नंबर जन्मतारीख किंवा पासवर्ड या गोष्टींचा वापर करून आपण आपला प्रवेश पत्र आयबीपीएस च्या ऑफिशियल वेबसाइटवरून डाऊनलोड करून घेऊ शकतो.
- त्यानंतर आयबीपीएस परीक्षा घेण्यात येते. आयबीपीएस प्रेडिक्षेतील प्रत्येक टप्प्याचा निकाल लावण्यात येतो आणि तिच्या टप्प्यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना पुढच्या टप्प्यासाठी पाठवल जात
- त्यानंतर संपूर्ण परीक्षेचा निकाल लावला जातो आणि त्यावरून उमेदवारांना बँकेमध्ये भरती देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या गुणांवर आधारित त्यांना बँकेमध्ये भरती देण्यात येत असते
- प्रत्येक श्रेणीनुसार आणि मिळालेल्या गुणांनुसार विद्यार्थ्यांना बँकेमध्ये नोकरी देण्यात येते.
अशाप्रकारे आयबीपीएस या बँकेत भरती करण्यासाठी ची प्रवेश प्रक्रिया आहे.
आयबीपीएस परीक्षा साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
आयबीपीएस म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. यामध्ये जे लोक किंवा उमेदवार बँकिंग या क्षेत्रामध्ये रुची ठेवत असतील अशा लोकांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. या परीक्षेमध्ये बँकेमधील सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येते. एसबीआय सोडून पीबीआय मधील सर्व बँकांसाठी भरतीसाठी ही परीक्षा देणार आवश्यक आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया निम्नलिखित आहे:
- सर्वप्रथम उमेदवारांनी आयबीपीएस च्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच ibos.in यावर जाऊन भेट देणे गरजेच आहे.
- त्यानंतर “आपलाय ऑनलाइन” या पर्यायावर ती क्लिक करा.
- अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर दाबल्यानंतर विचारलेल्या सर्व आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेच आहे.
- सर्व माहिती अचूक आणि व्यवस्थित भरल्यानंतर रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल
- त्यानंतर उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी सबमिट करणे गरजेच आहे.
- या ठिकाणी विचारलेली सगळी माहिती वैयक्तिक शैक्षणिक आणि इतर सगळी माहिती अचूक आणि व्यवस्थितपणे भरणा गरजेच आहे.
- त्यानंतर यामध्ये डाव्या अंगठ्याचा ठसा आणि त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र जमा करणे गरजेच आहे.
- त्यानंतर ठरलेली शुल्क ची रक्कम भरून अर्ज सबमिट करण्यात येतो.
आयबीपीएस परीक्षा पात्रता
आयबीपीएस चा पूर्ण फॉर्म इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन असा होतो. यामध्ये बँकेमधील विविध श्रेणीसाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येते. हे भारतात होणारे अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करून उमेदवारांना बँकेमध्ये विविध श्रेणीमध्ये नोकरी मिळते. ही परीक्षा देण्यासाठी काही आवश्यक पात्रता निकष निम्नलिखित आहेत:
- सर्वप्रथम ही परीक्षा देण्यासाठी उमेदवार भारतीय असणं गरजेचं आहे. उमेदवार भारतचा नागरिक असणं आवश्यक आहे
- यामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी कुठल्याही शासन मान्य विद्यापीठातून कुठल्याही शाखेतून पदवीधर असणं गरजेचं आहे.
- यामध्ये विविध श्रेणीमध्ये वेगवेगळ्या वयोमर्यादा आहेत. श्रेणींप्रमाणे वयोमर्यादा निम्नलिखित आहेत:
आयबीपीएस पीओ- २०-३० वर्ष
आयबीपीएस एसओ- २०-३० वर्ष
आयबीपीएस क्लर्क- २०-२८ वर्ष
आयबीपीएस आरआरबी-
- ऑफिसर स्केल I- १८-३० वर्ष
- ऑफिसर स्केल II- २१-३२ वर्ष
- ऑफिसर स्केल III- २१-४० वर्ष
- ऑफिस असिस्टंट- १८-२८ वर्ष
आयबीपीएस परीक्षा स्वरूप
आयबीपीएस चा पूर्ण फॉर्म इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन असा आहे. बँकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी हे अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. प्रत्येक परीक्षेचे स्वरूप श्रेणीनुसार वेगवेगळे असू शकतं. आयबीपीएस चे परीक्षेचे स्वरूप निम्नलिखित तीन टप्प्यांमध्ये होत असतं:
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- मुलाखत
आयबीपीएस पीओ, आयबीपीएस एसओ, आयबीपीएस आर आर बी ऑफिशियल स्केल I,II,III आणि असिस्टंट ऑफिसर साठी वरील तिन्ही टप्पे द्यावे लागतात. आयबीपीएस क्लर्क आणि आयबीपीएस ऑफिस असिस्टंट यासाठी मुलाखत घेतली जात नाही.
यामध्ये फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा वरून उमेदवारांना भरती देण्यात येते. आयबीपीएस आर आर बी मधील ऑफिसर स्केल I आणि II साठी दोन परीक्षा द्याव्या लागत नाही यासाठी फक्त एकच परीक्षा द्यावी लागते. विविध श्रेणी प्रमाणे परीक्षेच्या स्वरूप वेगवेगळ्या असू शकत.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण आयबीपीएस या विषयावरती भरपूर माहिती जाणून घेतली. सर्वप्रथम आयबीपीएस म्हणजे काय आणि त्याचा पूर्ण फॉर्म काय आहे हे आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. त्यानंतर आयबीपीएस परीक्षेबाबत आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी समजून घेतल्या.
त्यानंतर आयबीपीएस साठी भरती प्रक्रिया कशी आहे हे सुद्धा आपण या पोस्ट मधून समजून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर आयबीपीएस साठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली. आयबीपीएस साठी आवश्यक पात्रता निकष देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतला.
त्यानंतर आयबीपीएस परीक्षेचं स्वरूप देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
आयबीपीएस परीक्षांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
आयबीपीएस परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कुठल्याही शाखेत पदवी मिळवलेली असली पाहिजे.
आयबीपीएस परीक्षा अर्ज शुल्क किती आहे?
आयबीएस परीक्षेसाठी जनरल व ओबीसी कॅटेगरीसाठी ₹८५० इतका आहे आणि इतर श्रेणीसाठी (SC,ST,PWD) त्यांच्यासाठी अर्ज शुल्क ₹१७५ इतका आहे.
आयबीपीएस परीक्षा वर्षातून कितीदा घेतल्या जातात?
आयबीपीएस ची परीक्षा वर्षातून फक्त एकदाच आयोजित करण्यात येते.
आयबीपीएस परीक्षा काय आहे?
आयबीपीएस चा पूर्ण फॉर्म इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन असा आहे. एसबीआय सोडून इतर सर्व बँकांसाठी कर्मचारी भरती करण्याची ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे.
आयबीपीएस पीओ चा अभ्यासक्रम काय आहे?
आयबीपीएस पिओ साठी काही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष देणे गरजेच आहे. यामध्ये इंग्रजी भाषा, तर्क, परिमाणात्मक योग्यता आणि सामान्य जागरूकता सारखे विषय समाविष्ट असतात.